भावाचा वाढदिवस असा साजरा केला💃बायकोचा बैल उत्तर मिळालं😂 नुसती बडबड माझी वैतागले सगळे😂पोट भरून गप्पा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024

КОМЕНТАРІ • 556

  • @dakshatagawde1539
    @dakshatagawde1539 3 місяці тому +28

    Hahahaaaaaa...खूप छान उत्तर दिल भाऊंनी...बायकोचा बैल 😂असू देत ना आम्हाला तर बाबा खूप गर्व आहे अश्या बायकोच्या बैलाचा 👍 म्हणूच समोरची व्यक्ती अशी फक्त घाण कंमेंट्स करत बसणार 😂😂😂तू नको लक्ष देऊ सोना 👍

  • @suchitavchavan
    @suchitavchavan 3 місяці тому +8

    हाय सोनाली
    सागरला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
    खूप छान सेलिब्रेशन केलं.
    बायकोचा बैल म्हणणार्यांना मिस्टरांनी छान उत्तर दिलं. काहीजण आपल्या पातळी प्रमाणे वागतात. असो.
    मुलं दिसली बरं वाटलं.
    छान.

  • @sailisamel6912
    @sailisamel6912 3 місяці тому +14

    तुमच्या बंधुरायांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा 🥳अशीच उत्तर उत्तर प्रगती होत राहो. खरच तुमच्या भावाचे खूप खूप अभिनंदन एव्हड्या लहान वयात स्वतःची वास्तू उभी केली 🥰

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 3 місяці тому +10

    सुंदर आजचा व्हिडिओ.प्रथम वाढदिवसाच्या सागरभाऊंना खुप शुभेच्छा❤ तुम्ही बहिण भाऊ असेच कायम एकमेकांसोबत राहो हि मनापासुन सदिच्छा !! आरु किट्टोला बघुन छान वाटले.किट्टोची काळजी घे .तसेच दादाला बायकोचा बैल म्हटल्यावर , दादाने अतिशय मार्मिक उत्तर दिलेय ते असे कि , आहे मी बायको चा बैल कारण माझी बायको माझ्या बाबतीत /घराबाबतीत योग्य तेच करतेय . वा दादा वा जिंकले तुम्ही सगळ्यांना .असा खंबीर नवरा जर बायकोच्या पाठिशी असेल तर -- तु चाल पुढे बिनधास्त डिअर तुला भिती कुणाची.मस्त खुप छान व्हिडिओ❤❤❤❤श्री स्वामी समर्थ

  • @dakshatagawde1539
    @dakshatagawde1539 3 місяці тому +23

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सागर....असेच भाऊबहिन् एकमेकांना साथ देत रहा...अशीच मेहनत करून तुझी तरक्कि होऊ देत...आज दोन्ही मुलांना बगून छान वाटले.

  • @ahmikholapuri5547
    @ahmikholapuri5547 3 місяці тому +25

    किट्टो आरु मुलांना बघून खूप छान वाटले👍👍👌👌♥️♥️♥️♥️

  • @shivajiavaghade
    @shivajiavaghade 3 місяці тому +8

    दादांच उत्तर आवडल आम्हाला 😂😂Happy birthday Sagar 🎉

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 3 місяці тому +7

    Happy birthday सागर भैय्या शिवानी ताई व्हिडिओ बनवत नाही का श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 3 місяці тому +4

    सागर ला बोलताना बघून छान वाटलं आज, तो न सर्वच ताईंचा भाऊ आहे सोबली, त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, सागर शिवणीची जोडी छान वाटते बघायला❤शिवानी पण खूप हसतमुख आहे, त्यांच्या मुलांना ना बोलायला लावत जा व्हिडीओमध्ये, खूप गोड आहेत दोघेही❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 місяці тому

      खुप खुप आभारी आहे अंजली ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @vandanajagtap7087
    @vandanajagtap7087 3 місяці тому +4

    सागरला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि हा जेव्हा जोडीदारला बायकोचा बैल म्हणतात तर म्हणू दे दादांना माहीत आहे बायकोचा बैल झालो म्हणून एवढी प्रगती करू शकलो मुलांना आज बघून छान वाटले सोनाली ❤

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb 3 місяці тому +3

    ताई मुलांना पाहून खूप छान वाटलं. सागर दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

  • @ahmikholapuri5547
    @ahmikholapuri5547 3 місяці тому +20

    सागरला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂🍰💐🎁🎉🎊

  • @ushakalyankar7987
    @ushakalyankar7987 3 місяці тому +7

    खरच छान बोललेत जावाईबापु माझे जावाई पन नीरवेसनी आहेत पुर्ण व्हेज आहेत सोनाली मी पण खुप नशीबवान आहे श्री स्वामी समर्थ

  • @yashgore1954
    @yashgore1954 3 місяці тому +1

    Happy Birthday Sagar Dada . श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @kusumsarak7737
    @kusumsarak7737 3 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ महाराज... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सागर दादा.....ए हमारा रिंग मास्टर है, दादां च बोलणं आवडलं....❤❤

  • @rohinithorat9678
    @rohinithorat9678 3 місяці тому +3

    सोनाली मी खूप दिवसा पासुन विडियो पाहते पण कमेट कधीच केली नाही मी टाईम पास म्हणून पाहिची अन कधी तुझा सभाव आवडला ते कळाले नाही आणि आता रोज पाहते तुझे विचार खूप चांगले आहे आणि तु पण ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 місяці тому

      खुप खुप आभारी आहे रोहीणी ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @marathmolisafarvlogs553
    @marathmolisafarvlogs553 3 місяці тому +2

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सागर🍰🍰🍰🍰 तुला उदंड आयुष लागू दे हे स्वामी चरणी प्रार्थना🙏🏻🙏🏻Aaru ani kitoola pahune 👌🏻👌🏻lkhup chan vatale dada 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻video nehami parmane mastch 👌🏻👌🏻Anita karande 🙏🏻🙏🏻

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 місяці тому

      खुप खुप आभारी आहे अनिता ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

    • @marathmolisafarvlogs553
      @marathmolisafarvlogs553 3 місяці тому

      😊🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kalyanideshmukh6171
    @kalyanideshmukh6171 3 місяці тому

    कोटी कोटी शुभेच्छा सागर ....जिद्दी बहिणीचा कष्टाळू भाऊ...शिवानी ल आशीर्वाद....सर्व लेकरांना मायेची ऊब

  • @snehasbeautycare658
    @snehasbeautycare658 3 місяці тому +1

    ताई तुझे तुझे video छान असतात, आणि trolling होतय म्हणजे तुमची प्रगती होत आहे अजुन होणार 😍तुझ्याकडून खुप काही शिकण्यासारखे आहे.... अशीच उत्तरोत्तर प्रगती करत रहा हि मनापासून प्रार्थना स्वामींकडे 🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @ushapatil8721
    @ushapatil8721 3 місяці тому +2

    श्रीस्वामी समर्थ ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा🎉🎉

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 місяці тому

      Thank you so much उषा ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @manishaanap6938
    @manishaanap6938 3 місяці тому +1

    सागर भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप न तुमची उत्तरो तर प्रगती होवो तुमचे बहिन भावाचे प्रेम असेच वृद्धीगत होवो

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 місяці тому

      खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @PrajktaGanave-ez8hk
    @PrajktaGanave-ez8hk 3 місяці тому +1

    ताई सागर दादाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आणि मुलांना गोड पापा
    ताई माझे कारभारी पण म्हंणतात मी बायकोचा बैल आहे म्हणूनच सुखात आहे मला खुप छान वाटलं दादा बोलले ते ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 місяці тому

      खुप खुप आभारी आहे प्राजक्ता ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @gangasagarbobade6421
    @gangasagarbobade6421 3 місяці тому

    आरू खुप गोड आहे प्रांजल छान बोलतं आहे आणि छान हसली ❤😊

  • @AashaLakde
    @AashaLakde 3 місяці тому +34

    ताई बायकोचा बेल mhntatat तर म्हणू det आपल्याला माहीत आहे खर काय आहे ते नाहि तरी सगळ्या नवरा बायको एकमेकांना आतून समज्याला लागलेले की अशीच म्हणतात मल अनुभव आहे त्याचे 😊😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 місяці тому +21

      हो ताई अगदी खर आहे सुखी संसार करणाऱ्याला पण लोक असं बोलून बोलून त्रास करतात आणि जे नवरा बायको भांडतात ज्यांचे घटस्फोट होतात तिथे पण बोलतात की स्वतःचा संसार सांभाळता आला नाही मग मुलगा असो मुलगी असो आली सोडून दिलं सोडून ही दुनियाना डबल ढोलकी आहे म्हणूनच उत्तर दिलं कारण काही मुद्दाम करणाऱ्यांना अशीच उत्तर मी देत राहणार ताई आणि तुझे प्रेम असेच राहू दे तू पण आनंदी राहा

    • @chaitanyaborkar2866
      @chaitanyaborkar2866 3 місяці тому

      🎉🎉🎉🎉🎉❤​@@pranjalShindevlogs

  • @RohiniDethe-ox1gd
    @RohiniDethe-ox1gd 3 місяці тому +1

    आरु, किटटोला बघून छान वाटलं... व्हिडिओ नेहमी प्रमाणे छान आहे... असेच सगळेजण आनंदात राहा..

  • @ratnamalagedam8910
    @ratnamalagedam8910 3 місяці тому +1

    सागर ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खुप छान कुटुंब आहे तुमच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 місяці тому

      खुप खुप आभारी आहे रत्नमाला ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sahil_zagade_09
    @sahil_zagade_09 3 місяці тому +1

    ताई दादा लोकांच्या बोलण्याकडे लक्ष नाही द्यायचे ते जळतात जळकुटे आपण Happy 😊😊रहायच आणि आपल्या मनासारखे जगायचं

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 місяці тому

      हो ताई खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @TanushkaRajankar
    @TanushkaRajankar 3 місяці тому +2

    ताई दादांनी चूप छान उत्तर दिले मी तुझे व्हिडीओ रोज पाहते खूप छान असतात

  • @asharaut782
    @asharaut782 3 місяці тому +1

    खुप मोठा हो सागर दादा तुला खुप सारया शुभेच्छा गोड आशिर्वाद हसून खेळून रहा सगळेच 😊❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 місяці тому

      Thank you so much आशा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @RitvikGore-ub7dj
    @RitvikGore-ub7dj 3 місяці тому +1

    छान होता व्हिडिओ ताई असेच एकत्र फॅमिली राहा हसत खेळत आणि आम्हाला पण आवडेल बघायला श्री स्वामी समर्थ😊 शितल गोरे

  • @VishalPatil-rf4sb
    @VishalPatil-rf4sb 3 місяці тому +1

    Shree swami samarth...mla te velch bhetat nhi ye vlog bghayla...sarkh gaavi chakar chalu ahet..त्यामुळे...pn js time bhetek ts bght aste

  • @savita9423
    @savita9423 3 місяці тому +2

    Happy bday sagar .taei shivani khupch chan ahe ticha chehra khup chan ahe hasra chehra ahe ticha mstttttt ahe

  • @shitaldahiphale6797
    @shitaldahiphale6797 3 місяці тому +1

    सागरभाऊला वाढदिवसांच्या शुभेच्छा खूप खूप🎉🎉🎉🎉🎉 ताई ती कोण बाई आहे काय माहित नाही पण ती तुमच्या दोघाच्यां विषयी काही पण बोलती मला तिचा खूप खूप राग आला मी तिचा व्हिडीओ बघताना तुझ्या आणि दादा विषयी बोलत होती मला आवडल नाही मी तोव्हिडीओ बघतला नाही बंद करून टाकला ताई जळक्या प्रवृत्तीची लोक असतात लक्ष नाही दयाच ताई कुट्बं खूप छान👌👌 माझ्या गोड ताईला खूप खूप सपोट आणि आपले स्वामी आहेत पाठिशी ताई रिप्लाय दिल्या वर वाटत कि तुझ आमच्या कमेट वाचते बर वाटत

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 місяці тому

      शितल ताई हे लोक आपल्या प्रगतीवर जळण्याचे काम करतात आणि आपल्या नावाचा वापर करून विव मिळण्याचा प्रयत्न करत आहेत मी अशा लोकांकडे लक्ष देत नाही असे म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी thank you so much dear 💖❤️❤️

  • @Madhura_07
    @Madhura_07 3 місяці тому +2

    Khup chan bonding aahe tumche doghanche g asech rha tumhi

    • @VandanaSwamiSeva
      @VandanaSwamiSeva 3 місяці тому

      हो ना म्हणूनच लोकांना बघवत नाही.

  • @shankarbawane1788
    @shankarbawane1788 3 місяці тому +1

    🙏kavitabawane हाय सोनाली ताई जय जय स्वामी समर्थ

  • @nandatambe512
    @nandatambe512 3 місяці тому +1

    Hi Tai khup Sunder vlog सागर भाऊ ना वाढ दिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुमच्या मनोकामना पूर्ण होउ दे ही स्वामी चरणी प्रार्थना उत्तरोत्तर प्रगती होऊ दे birthday celebration खूप छान सुंदर झाले श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤

  • @komalkolte6303
    @komalkolte6303 3 місяці тому +1

    Sagar happy birthday tula udand ayush labho hitch deva charni prathna bhau mast bole Sona kalji ghe love you ❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 місяці тому

      खुप खुप आभारी आहे कोमल ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @swatishivale3278
    @swatishivale3278 3 місяці тому +1

    ताई मुलांना पाहूण बरं वाटलं सागर दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎉

  • @kavitashirsath7356
    @kavitashirsath7356 3 місяці тому +2

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा सागर दादा श्री स्वामी समर्थ ताई 🙏

  • @ranipanditgawali
    @ranipanditgawali 3 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ सागर दादाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई माझा पण काल बर्थडे असल्यामुळे मी तुझा व्हिडिओ पाहिला नाही जी बायकोचा बैल म्हणते दादांना तिचा नवरा तिचं काहीच ऐकत नसेल म्हणून तिला त्रास होत आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 місяці тому

      खुप खुप आभारी आहे राणी ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @RudrakshKulkarni-pd8co
    @RudrakshKulkarni-pd8co 3 місяці тому +1

    Tai Jai shree Swami Samarth and Happy birthdaySager. And Tai your family sweet and beautiful

  • @Swatis_lifestyles
    @Swatis_lifestyles 3 місяці тому

    ताई तुझे व्हिडिओ बघायला लागले तेव्हापासून मला पण खूप शिकायला मिळाले. दुसरे काय बोलतात याकडे लक्ष नका देऊ. मला तर उत्तम वाटतं. आणि मेन गोष्ट म्हणजे माझ्या भाषेत पण बदल झाला आहे. 😊❤

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 3 місяці тому

    खुप छान वाटले ताई सागर दादा ला बघुन तुमच्या पशी राहीले म्हणून चांगले झाले

  • @jyotiphadtare3611
    @jyotiphadtare3611 3 місяці тому +12

    ताई का ग तुझा वर आणि मुलावर trolling चालू केले आहे.... वाईट वाटते ग सर्व पाहून....

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 місяці тому +6

      ताई वाईट वाटून घेऊ नको हे सगळं होतंय यावरूनच समज की तुमची ताई दादा त्यांची तेवढी लायकी आहे म्हणून करण ज्याचं नाव नाही त्याला कोणीच बदनाम करत नाही कोणी विचारत पण नाही पन ज्याच नाव असतं त्यालाच रोस्ट केलं जातं कारण शेवटी बघ फायद्याची दुनिया फायदा होत असेल तरच रोस्ट नाहीतर मग कशाला

    • @latarathod3367
      @latarathod3367 3 місяці тому

      Happy birthday sagar share Shami samrth sonali

  • @madhurithorat529
    @madhurithorat529 3 місяці тому +4

    दादांनी खुप छान उत्तर दिले त्या बायकोचा बैल म्हणणाऱ्या ताईंना.... 😂😂

  • @mayuripisereqqqqww6981
    @mayuripisereqqqqww6981 3 місяці тому +1

    Tai thank you tu kitto aani आरु ल दाखवलं आणि ताई दादा ने त्या बाई ल दादा ने खरच खूप बरी उत्तर दिले आणि ताई आज ना तुझी टिकली लावलेली दिसत नव्हती आणि ताई सागर दादा ल सांग happy birthday dada🎉🎉 tai aani kitto la aaaram kar सांग आणि आरु थोडा बारीक झाला आहे ताई त्याला सांग की जास्त लोड नको घेत जाऊ abyasacha

  • @bsrokhadi7867
    @bsrokhadi7867 3 місяці тому +4

    वाढदिवसाच्या शुभेच्छा सागर दादा

  • @gamingpassion2801
    @gamingpassion2801 3 місяці тому +1

    Jai shree Krishna... लोक अशे negative comment का करता? किती positive nd happy mood चा vlog असतो. मी आता 1 महिना पासून पाहत आहे पण तरीही connected फील करते

  • @JyoshnaMane-hj3eb
    @JyoshnaMane-hj3eb 3 місяці тому +1

    सागर ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 місяці тому

      Thank you so much ज्योत्स्ना ताई 🙏

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 3 місяці тому +1

    खूप छान झाला साजरा सागर चा birthday, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐🎂 आमच्या परिवाराकडून, हो सागर म्हणत आहे कारण ताई तुम्ही च माझ्यापेक्षा लहान आहात मग सागर तर तुमच्यापेक्षा लहान आहे so..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 місяці тому +1

      हो प्रतिभा ताई तुम्हाला हक्क आहे लहान भाऊ आणि बहीण म्हणून नावाने बोलण्याचा हा हक्क दाखविल्याबद्दल खुप खुप आभारी आहे असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vishakhabelan8991
    @vishakhabelan8991 3 місяці тому +1

    हाय सोनाली...सागर ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. ताई आज व्हिडिओत सगळे दिसले खूप छान वाटले..चिऊ थोडी बारीक वाटली. आजच्या ड्रेस मस्तच आहे सोनाली..छान दिसत आहेस तू. व्हिडिओ रोजसारखा मस्तच❤❤❤❤❤

  • @raginigurav6150
    @raginigurav6150 3 місяці тому +5

    Shivani mast diste

  • @VanitaBhogekar-gp9tw
    @VanitaBhogekar-gp9tw 3 місяці тому +1

    गाडी कोणत्या कलरची घेतली❤🎉वाढदिवस आपण हादिक शुभेच्छा❤🎉

  • @shankarkendre5322
    @shankarkendre5322 3 місяці тому +1

    सागर दादा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा sor for the late

  • @SangitaTakalke-fs8fq
    @SangitaTakalke-fs8fq 3 місяці тому +1

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सागर दादा

  • @MadhuriYadav-j8x
    @MadhuriYadav-j8x 3 місяці тому +1

    सोनाली सागरला वाढ दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आणी खरंच खुप छान वाटलं तुम्हा सर्वा अस बघून आणी हाटेल कुठे आहे ते सांग जेवण खूप छान दिसत होते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 місяці тому

      ताई हे हाॅटेल NH4 हायवे ला उजळावाडी येथे हाॅटेल शाहु म्हणून आहे thank you so much dear 💖❤️❤️

  • @vinitakasar4158
    @vinitakasar4158 3 місяці тому

    Hi sonali कसे आहात तुम्ही सगळे. सागर ला वाढदिवसाच्या खूप खूप श्री स्वामी समर्थ मय शुभेच्छा 🎂🍰🍫🌹🙌👏असेच हसत आनंदी रहा god bless u both of u

  • @akshatachinchankar9341
    @akshatachinchankar9341 3 місяці тому

    सागर भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.साईबाबा तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे.

  • @vaishalip5894
    @vaishalip5894 3 місяці тому +1

    Sagar dada na वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई 🎉🎉❤ video mast ahe 🎉 shree Swami Samarth 🥰👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 місяці тому

      Thank you so much वैशाली ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @PushpaWavhal-mk5bj
    @PushpaWavhal-mk5bj 3 місяці тому

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सागर खूप दिवसांनी मूल दिसली छान वाटले श्री स्वामी समर्थ

  • @padminisureshkaddu2251
    @padminisureshkaddu2251 3 місяці тому

    तु मी सोन्यासारख राहू या असं.सागर कन्नड मध्ये म्हणाला

  • @renuka8458
    @renuka8458 3 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ.....ताई मी रेणुका पहिल्यांदा तुमचा वलोग बघितला तेव्हा खूप छान वाटल आता मे रोज तुमचा वलोग् खूप छान वाटत मला एक विचारायचं होत ताई तुला तू नॉन व्हेज खातेस का बाकी तुमची फॅमिली मला खूप आवडली

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 місяці тому

      खुप खुप आभारी आहे रेणुका ताई 🙏 मी खाते पण नवीन घरात आल्यापासून खाल्ले नाही असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @Anjalibirajdar
    @Anjalibirajdar 3 місяці тому +1

    Happy birthday sagar dada ani tika lavlya nantar na savlya vitturaya sarkha dist aahes ani ho mulana bhagun khup chan vatal

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 місяці тому

      Thank you so much अंजली ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kavitashilewant8959
    @kavitashilewant8959 3 місяці тому

    Sagar la khoop khoop ashirwaad God bless you and happy birthday sagar sonali chan uttar dile negitiv comment la baki nice video👍

  • @sangitabhosale8127
    @sangitabhosale8127 3 місяці тому +1

    Happy birthday सागरदादा 🎉🎉🎉🎂🎂, आज सागरदादा बोलला छान वाटले.

  • @pradnyayadav508
    @pradnyayadav508 3 місяці тому

    Hi सोना मि आत्ता विडिओ बघीतला. भाऊजी बोलतत तेव्हा खूप छान वाटते. ते बायको चा आदर करतात. हे छान वाटते. आणि आज मुलांना बघून छान वाटले. बोलायचे खूप वाटत.पण अस कीती बोलनार. God bless you🙌🙌🙌🙌🙌🙌🙌❤❤❤❤ 🧿🧿

  • @pramodnanavre3736
    @pramodnanavre3736 3 місяці тому +1

    शिवानी ला कन्नड येत का ताई मला पण कळत ताई पण बोलता येत नाही मी पण जत तालुक्यातील आहे सागर‌ दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 місяці тому

      नाही ताई मला कन्नड कळत नाही आणि बोलता पण येत नाही thank you so much dear 💖❤️❤️

  • @jyotikangune1127
    @jyotikangune1127 3 місяці тому

    दादा वहिणी मला तुमचे व्हिडीओ खुप आवडतात खुप छान असतात स्वामी तुम्हाला सुखी समाधानी ठेओ हीच स्वामीचरणी प्रार्थना. मी नाशिक हुन आहे ❤

  • @kalpanawaghmare7758
    @kalpanawaghmare7758 3 місяці тому +1

    Tai khup chan ahes tu Ani tujhi family mala khup awadtes tu mi roj tujhe vdo baghte tujhyakadun mala jagnyachi prerna milate❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 місяці тому

      खुप खुप आभारी आहे कल्पना ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ashwiniparab2054
    @ashwiniparab2054 3 місяці тому

    🤗♥️ खुपच छान असेच सगळे छान एकमेकाला धरून प्रेमाणे रहा♥️🤗🌹👌

  • @sangeetasupe4562
    @sangeetasupe4562 3 місяці тому +1

    Hii ताई श्री स्वामी समर्थ 🙏 कशी आहेस तुझी तब्येत बरी आहे का काळजी घे ❤❤ दादा जे काही बोलले ते अगदी खरे आहे ,तुझा स्वभाव इतका छान आहे याचं खरं कारण तुझा चेहरा जो नेहमी हसरा असतो आणि म्हणून दादाची भरभराट होते , जेव्हा घरातील स्त्री आंनदी असते तेंव्हा ती घरची लक्ष्मी असते, दादा तुला मान देतात आणि तुझा सन्मान करतात अजून काय पाहिजे तु खरी भाग्यवान आहेस मला तर तु खुप आवडतेस ❤❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 місяці тому +1

      हो संगिता ताई अगदी बरोबर आहे तुमचे घरातील स्त्री खुश आणि आनंदी असेल तर घरात लक्ष्मी सदैव नांदते खुप खुप आभारी आहे संगिता ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sunandaghadge949
    @sunandaghadge949 3 місяці тому +1

    सागरला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉

  • @PranitaPatil-km2ic
    @PranitaPatil-km2ic 3 місяці тому +1

    Tai and Dada chan uttar dile tum negitiv comment la baki nice vlog shree Swami Samarth Tai and Dada💕❤️👌👌👍👍💖

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 місяці тому

      Thank you so much प्रणिता ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @dp9528
    @dp9528 3 місяці тому +2

    🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सागर दादा 🎂🍰🎁🎉🎊💐

  • @AkkachiRecipe
    @AkkachiRecipe 3 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ ताई
    सागर दादा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐 अशीच प्रगती कर.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 місяці тому

      खुप खुप आभारी आहे ताई🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @shailendrapatil3131
    @shailendrapatil3131 3 місяці тому +1

    Happy birthday sagar🎉दिप्ती पाटील

  • @SarikaSuryavaushi
    @SarikaSuryavaushi 3 місяці тому +1

    ताई दादा नेछनबोललेसागरदादालाछुपछान शुभेच्छा 🎉🎂🙏😂

  • @chaitanyascorner9451
    @chaitanyascorner9451 3 місяці тому

    Tai bolu dya tumchya doghancha sansar ahe tr tyani aikayla ch pahije Ani Dada ekdam mst bole asch pahije bolnare boltatach

  • @Badboygaming-mu2tq
    @Badboygaming-mu2tq 3 місяці тому

    हॅपी बर्थडे दादा.. ज्या हॉटेलमध्ये गेले तिथे पण स्वामी भक्त आहेत आणि तिथे पण स्वामी आहे❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 місяці тому

      हो ताई thank you so much dear 💖❤️❤️

  • @sindhushinde7091
    @sindhushinde7091 3 місяці тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सागर श्री स्वामी समर्थ

  • @PoojaLatane-g6i
    @PoojaLatane-g6i 3 місяці тому +1

    Happy Birthday Sager 🍰💐🌹kup chan aahet dogh aaru chiu love you ❤❤❤❤❤❤

  • @priteegaikwad2855
    @priteegaikwad2855 3 місяці тому

    Lahan bhavala vadhadivasachya khup khup shubhechha.ashich pragati hou de .Lord shiva bless you

  • @monalipawar5145
    @monalipawar5145 3 місяці тому +1

    tai khup chan tai श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 місяці тому

      Thank you so much मोनाली ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @poonamparulekar8970
    @poonamparulekar8970 3 місяці тому

    Sagar दादा यांना waadhdiwasachya शुभेच्छा,,,,भाऊ वहिनी जवळ आहेत ताई,,किती छान,,, एकमेकांना वेळेला उभ रहाता येतं,,,kitto la pan तब्येत सांभाळायला सांगा,,,take care

  • @kavitapingle340
    @kavitapingle340 3 місяці тому +1

    Wish you a very happy birthday Sagar... stay always happy....tumacha bhau bahinich prem baghun khup chhan vatal....mala pan vatate ki mala ek bhau asayla pahije hota pan aso sagar tuzach kay maza pan bhau aahe. Bad comments kade laksh deu nkos just avoid it. bhauji ni chhan answer dilay tyavar .god bless you dear.... Shree Swami Samarth....❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 місяці тому

      हो कविता ताई सागर तुमचा देखील भाऊ आहे खुप खुप आभारी आहे कविता ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @SwatiJadhav-ub2of
    @SwatiJadhav-ub2of 3 місяці тому +1

    ताई मला त दादाचा सोभाव खुप आवडतो आहेच.आनंदी राहा

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 місяці тому

      खुप खुप आभारी आहे स्वाती ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @VaishnaviBhagat-ds9ln
    @VaishnaviBhagat-ds9ln 3 місяці тому +1

    Happy Birthday dada 🎉
    दादा एक नंबर उत्तर दिल आहेच आमचा दादा लाखात एक ....

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 місяці тому

      खुप खुप आभारी आहे वैष्णवी ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @JyotiBorade-nu6ce
    @JyotiBorade-nu6ce 3 місяці тому

    ताई तू बेकरी पासून किती लांब राहते सागर दादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤🎉🌹👌🎂🍰

  • @gangasagarbobade6421
    @gangasagarbobade6421 3 місяці тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सागर ❤😊🎉

  • @mrunalinijoshi6407
    @mrunalinijoshi6407 3 місяці тому +1

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सागर 🎂🎂🍫🍫🥧🥧🍧🍧

  • @rupalichothe6315
    @rupalichothe6315 3 місяці тому

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा सागर दादा 🎂🎂 किटटो आरु खुप दिवसानी दिसलीत छान वाटलं 😊😊

  • @harichandramhatre3145
    @harichandramhatre3145 3 місяці тому

    हॅपी बर्थडे सागर सागर दादा ताई कोणाच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही श्री स्वामी समर्थ

  • @GayatriMali-bs1mh
    @GayatriMali-bs1mh 3 місяці тому +2

    Happy Birthday Sagar Dada 💐🎂🎂🎉

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 місяці тому

      Thank you so much गायत्री ताई 🙏

  • @mansisubhedar4334
    @mansisubhedar4334 3 місяці тому +1

    Tai tu kuthe rahayla aahes kolhapur la me yenar aahe bheten tula

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 місяці тому

      मानसी ताई मी कोल्हापूर मध्ये राहते सोशल मीडियावर माझा पत्ता देवू शकत नाही तुम्ही येणार तेव्हा कमेंट द्वारे सांगा मला वेळ मिळाला की आपण नक्कीच भेटू thank you so much dear 💖❤️❤️

  • @sandhyaborkar4438
    @sandhyaborkar4438 3 місяці тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सागर 🎂💐 व्हिडीओ छान 👍🏻👍🏻

  • @jondhalekars3577
    @jondhalekars3577 3 місяці тому +1

    ताई तुमचा बधुरायाला Happy birthday आणि मुलाना भेटुन छान वाटल

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 місяці тому

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @anujakadam4703
    @anujakadam4703 3 місяці тому +1

    सागर तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister 3 місяці тому +2

    सागर वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 💐💐🎂🎂

  • @alkagawade4817
    @alkagawade4817 3 місяці тому +1

    सागरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @RupaliBendre-yr2bp
    @RupaliBendre-yr2bp 3 місяці тому +1

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सागर 🎉🎉🎉🎉