ताई मला कालसर्प दोष आणि पितृदोष पूजा करायला सांगितली आहे तर एका गुरुजींनी नारायण बली पूजा सांगितली आहे तर नारायण नागबली मध्ये दोन्ही पूजा एकत्रच होतात का
ही पुजा केली ती चांगली च आहे बाळासाठी तुम्हाला आणखी एक काम केलं तर लवकरच रीझलट मिळेल दोन जनांना सांगितले त्यांना त्याचा लाभ झाला त्यासाठी एक रूपया पण खर्च नाही तोडगे पण नाही बघा मला सांगा मी बोलेन तुमच्या शी माझ्या शेजारीची मुलीला लाभ झाला म्हणून बोलते 🙏🙏
Aapan ji pooja Keli ti yogya but ज्यांच्याकडे तुम्ही पूजा केली त्यांना या पूजा करण्याचा अधिकार आहे का याची खात्री करा कारण ज्यांना या पूजा करण्याचा अधिकार नाई असे बरेच लोक बाहेरगावाहून या ठिकाणी आले आहेत आणि येणाऱ्या भाविकांची दिशाभूल करतात त्यामुळे या पुढे सावध राहून खात्री करून पूजा करा kiwa konala सुचवलं पूजा करायचं तर स्थानिक अधिकारी gurujinkadun पूजा करण्याचा सल्ला द्या बाकी प्रभू trimbakraj आपली सगळी इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना
खरंच गुरु पिठावर तुम्ही जा खूप छान आहे मी एक स्वामी सेवेकरिता आहे आणि आम्ही दिंडोरी प्रणित सेवा मार्गातून सेवा करत आहोत आश्विनी गुरुपीठ आवर जायचं म्हटल्यावर मला खूप आनंद झाला छान झालं तुमचं नारायण नागबली👌👌👋👋
ताई आम्हाला पण नारायण नागबली विधी करायचे आहे स्वामी समर्थ केंद्र चा पता व फोन नंबर मिळाले तर फार छान होईल व खर्च किती येतो कृपया सांगा ही नम्र विनंती🙏😊🙏😊
ua-cam.com/video/ovbxn7zulIU/v-deo.html
पूजा खर्चvideo 👆
Does you get any results after doing pooja.?
Konse hotel mei tum log rahe the .
Hotel ka name batao pls .
We are also planning..
या पूजेचा साधारण किती खर्च आला अश्विनी...कारण आम्हला पण करायला सांगितली आहे ही पूजा
12 hajar aala hota 3year purvi.. aata jast asu shakto
Ya pooje madhe kes daan karave lagtat ka
Tai tumhala puja kelyanantar kahi pharak janavla ka..
काळसर्प पुजेनंतर सप्तशृंगीला जाऊ शकतो का
Is it important to wear saree during pooja? Or salwar suit works?
saree is imp u can wear any colour only black and green avoided
Guruji che nav kay ? Ami Nashik che ahot ..Chan keli poja 👍☝️😘
Sawaai guruji
What is cost of three days puja Madam
5000
Tai hi shanti kelyanantar tuhmhi ghari udak shanti keli hoti ka plz sanga karan mi pn shanti keli ahe
ताई हा video पाहीला मी.माझा भावाला सांगितले ही पुजा करायला.तर फक्त एकट्या ने केली तर जमती का.सव चुलते भावकी लागती का सांगा ना please
Nawara bayko aani aai wadil
Narayan nag balichi kahi lakshne sanga
नारायण नागबली कालसर्प आणि पित्रुदोष विधी करायला किती खर्च येतो ते सांगा फोन नंबर
Puja krayla kiti kharch aala.
Tai हा विधी कधी करायचा असतो आम्हाला अमावसायला करायला सांगितलंय
Kela ka. Tumhi ha vidhi.. Farak padla ka kahi tumhaa
@@PoojaAllolkar-e3p विधी केला पण फरक नाही पडला
Advance kiti getle hote
White saree lagte ka puja la
वीडियो छान आहे,पूजा विधि किती वेद लगते ,पहिला दिवस,दूसरा दिवस, अनी तीसरा दिवस केव्हा,पूर्ण होते,परिक्रमा किती रहते, संगीतल अस्ते,❤❤🌹🌹🙏🙏🤗
ताई मला कालसर्प दोष आणि पितृदोष पूजा करायला सांगितली आहे तर एका गुरुजींनी नारायण बली पूजा सांगितली आहे तर नारायण नागबली मध्ये दोन्ही पूजा एकत्रच होतात का
Ho
Bina lagnachya mulini karavi ki nahi hi pooja
Nahi
ताई आम्हाला पण पितृ दोष करायचंय किती खर्च येतो.लवकर सांगा
तीन दिवस खर्च कीती होईल
Kiti खर्च आला अशू लवकर सांग pleas
Depend on guruji
Maximum 10 thousand
ताई मला पितृदोष सांगितलं आहे व त्यासाठी मला नारायनागबळी विधी करण्यासाठी सांगितलं आहे ,तर या विधी साठी किती खर्च येतो तो कृपा करून सांगू शकाल .
ua-cam.com/video/ovbxn7zulIU/v-deo.html
Ya videot sangitale 👆
Kiti kharcha ala पूजेचा सर्व
ही पुजा केली ती चांगली च आहे बाळासाठी तुम्हाला आणखी एक काम केलं तर लवकरच रीझलट मिळेल दोन जनांना सांगितले त्यांना त्याचा लाभ झाला त्यासाठी एक रूपया पण खर्च नाही तोडगे पण नाही बघा मला सांगा मी बोलेन तुमच्या शी माझ्या शेजारीची मुलीला लाभ झाला म्हणून बोलते 🙏🙏
Ho instagram la msg kara
Ho tai mla saga ple
Ys pls share
@@ashwinidhoneVlog त्यावर नको ताई तुम्ही कॉल करा
@@sujatafarakate678 कसं सांगणार म्हणजे कशाच्या आधारे सांगणार तुमचा नंबर
Mundan pan karaycha ahea ka
तुम्ही कोणत्या हाँटेल मद्धे होते ते नाव सांगना आम्ही पण गेलो तर माहिती होईल
गुरुजी कडुन रुम भेटतं
Tai saree ghari vaprooshktho ka?
Nahi
@@ashwinidhoneVlog mag Kay karaych the
Tithech dyaychi gurujinkade kinva panyat sodayachi
Thank you so much tai 💕
@@ashwinidhoneVlog 28th challo ami sahale so.. Me vicharli
किती खर्च येतो सगळा तीन दिवसांचा सगळा
जास्तीत जास्त 10
पाटणकर गुरुजींच्या कडे..तिथे राहणे आणि खाणे दिवसाचे फक्त 200 रुपये घेतात एक रूम पण मिळते
@@u.Fearless_Boy त्याचा नंबर आहे का,
@@dipakadhav8007
नाही md 6300 टाक आयडी मिळेल तुला त्याचा
Gurujin cha contact number milen ka?
Kes kadayla lagtat ka parat
ताई तुम्ही च गाव कोणतं आहे
पितृदोष आणि नारायण नागबळी हे विधी करावयाचे असतील तर किती खर्च येतो प्लीज सांगा
त्र्यंबकेश्वर असे नाव आहे तुम्ही नाव चुकले
मी पण त्र्यंबकेश्वर मदे राहतो
Kiti kharch yeto
Mala no. Dyal ka tya gurujinja.. Amhala pn karayachi ahe pooja
आपल्या लेडीज पांढरी साडी ब्लाऊज मिळतो का तिथं
Ho
@@ashwinidhoneVlog thank you very much
kharch kiti aala 3 day cha
Kharch kiti yeto
खर्च कीती येतो ते सागा pz
5000 पुजा. रुम एकुण खर्च
Akle bhi aakar poja karwa sakte h hum
didi kiti खर्च आला सांगणं रहायची सोय कशी आहे आणि 1दिवसात होत का
Kiti kharch yeto tai
अम्हलापण करायची आहे पूजा white Kapde कुठून घेतले
Tithech miltat. Kinwa aapn aaplyaithun Pan gheu shakto nawin
ज्यांच्या कडे पुजा केली ते स्वतः पुजा सांगत नाहीत..
याचे कारण काय सांगितले ..?
हे करणं जरुरी असतं का
Hi kahi farak padla ka ?
Mala hi karaycha ahe
Aamhi same shirt Ujjain warun aanlet
संगमेश्वर वरून त्र्यम्बकेश्वर किती लांब आहे
Please talk clearly and give information properly
ताई सकाळी किती वाजता सुरु होते पूजा
Lawkar hote..te sangtat sagl
ताई नारायण नागबली विधी आहे पण उदायन शांती केली का🙏
करावी लागते का?
@@shundi5 हो करावी लागते ताई
Aapan ji pooja Keli ti yogya but ज्यांच्याकडे तुम्ही पूजा केली त्यांना या पूजा करण्याचा अधिकार आहे का याची खात्री करा कारण ज्यांना या पूजा करण्याचा अधिकार नाई असे बरेच लोक बाहेरगावाहून या ठिकाणी आले आहेत आणि येणाऱ्या भाविकांची दिशाभूल करतात त्यामुळे या पुढे सावध राहून खात्री करून पूजा करा kiwa konala सुचवलं पूजा करायचं तर स्थानिक अधिकारी gurujinkadun पूजा करण्याचा सल्ला द्या बाकी प्रभू trimbakraj आपली सगळी इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना
Aamhi gelto 27Dec2021 Tumcha nnatar 15 divsani 3 days
Hi . Can you please provide hotel details if you have ..we are also planning to go there . But don't hBe any hotel no...
Taai mundan karane avashyak ahe ka
Ekch saree 3 diwas ghalu shakto kq
Ho
पाटणकर गुरुजी पूजा बेस्ट करतात...
आम्हाला अनुभव आला
Konte patankar guruji, purn naav sanga pls Kiva tyancha number asel tr dya na pls
@@avdhut13 manoj kannav guruji fakt sarvaat cheap fees aahe
Ka karatat hi pooja?
Mi pn Kelli aahe ashich Shanti same
Job, marriage, happiness, etc kay result milala?
भाऊंनी टक्कल नाही केले असे चालते का ताई
Mazya mister la kalsarp dosh sangitala tuzya sathi all the best
Chhaan ghar baslya darshana zale tthx
ताई तुम्ही नासिक मध्ये आल्या का शोर मध्ये आल्या नारायण नागबली करायला या नाशिकला
किती खर्च येतो
ताई मी सुद्धा हा विधी करण्यासाठी तुमच्या आधी दोन दिवस त्रिंबक ळा आलो होतो.... एका दिवशी असतो तर भेट झाली असती
Kesh wapan krne garjeche aste ka
Phaktt kalsarpyog chi pooja karaychi asen tari pan tin divas lagtat ka
Nahi....eka divasamdhe hote
Mala pan karaychi pooja
Kapde tech detat ka?
Ho..aaplyala nyayche asel tar neu shakto
मी पण केले ही पुजा
ता़ई तूम्ही ला काही फरक पडत ला ❓का
Tumhi padri sadi ghetlat ka 3
Chappal tutleli changli aste aaplya mage lagleli sadisathi sampate
Ho..
आम्ही कालच होतो या ठिकाणी
Narayn nagbalila sagli family's lagate madam
chan mahiti dili 👍
आम्हीपण मागच्याच आठवड्यात नारायण नागबली आणि कालसर्प पूजा केली मी पण तुमचा ईकडचीच राहणारी आहे पानोडी ची पण मुंबई ला नोकरी ला आहे
तुम्ही गेले त्या ब्रम्हणाचा नंबर देता का ?
@@SP-zh8ey Hoy
Amhi pan panodi che ahe
Hii 3 divas white Saadi nesyachi aste ka.
Bar zale kelat .. changle aste aata tumchi pan wish purn hoel god bless you 👌👌💐💐
Tumhala ky anubhav ala
कुशावर्त आंघोळ केली तरी थंडी नाही वाजत आणि काही होत नाही. कुंड नाही कुशावर्त म्हणतात.
Very nice Good
Chan mahiti dili
लवकर इच्छा पूर्ण होईल देवा 🙏🙏🙏🙏👌👌👍😘😘
खरंच गुरु पिठावर तुम्ही जा खूप छान आहे मी एक स्वामी सेवेकरिता आहे आणि आम्ही दिंडोरी प्रणित सेवा मार्गातून सेवा करत आहोत आश्विनी गुरुपीठ आवर जायचं म्हटल्यावर मला खूप आनंद झाला छान झालं तुमचं नारायण नागबली👌👌👋👋
ताई आम्हाला पण नारायण नागबली विधी करायचे आहे स्वामी समर्थ केंद्र चा पता व फोन नंबर मिळाले तर फार छान होईल व खर्च किती येतो कृपया सांगा ही नम्र विनंती🙏😊🙏😊
Chhan mahiti dili Tai
पितृदोष सांगितला का.?
Ho
@@ashwinidhoneVlog kahi farak janvto ka kelyvr,?
Konta pandit hota tumcha number pathava
७ ते ८ हजार रुपये
Khup chhan video banvla
ताई आम्ही नाशिक ल राहतो
Okay 👌👍🙏
मस्त 👌👌👌
Hi tai mla blause che patan pahije aahe plz contact dena mummy cha tuja
Family Aai 👌👌👌👌👌
जय शिवराय 🚩
🙏🙏🙏👌👌👌👌👌
🙏🙏
👌👌👌🙏
👍👍🙏🙏
🙏🙏🙏
पंचवटी मध्ये
Chan tai
चप्पल जाणे म्हणजे आपल्या मागची इडापिडा जाते.जाऊ दे चप्पल तुमच्या सगळ्याच इच्छा पूर्ण होणार