Prakash Ambedkar : Vidhan Sabha निवडणुकीत वंचितचा पाठिंबा कोणाला? आंबेडकर स्पष्टच बोलले… | Politics

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • Prakash Ambedkar : Vidhan Sabha निवडणुकीत वंचितचा पाठिंबा कोणाला? आंबेडकर स्पष्टच बोलले… | Maharashtra Politics | Marathi News | Navshakti
    #prakashambedkar #vidhansabha #vidhansabhaelection2024 #vanchitbahujanaaghadi #rss #bjp #navshakti #marathinews #maharashtranews #maharashtrapolitics
    Producer, Publisher (SEO) & Graphics - Sanket Golatkar

КОМЕНТАРІ • 164

  • @laxmanjadhav7601
    @laxmanjadhav7601 11 днів тому +75

    येत्या 2024 चा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करून त्यांना विजयी करा

    • @rahulinglechiropractor1249
      @rahulinglechiropractor1249 9 днів тому

      @@laxmanjadhav7601 तुमच्या कृतीमुळे दलित समाज वंचित आहे 40 वर्षांपासून

  • @GautamWasnik-ys2cq
    @GautamWasnik-ys2cq 11 днів тому +23

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 11 днів тому +39

    आम्ही कायम रोखठोक स्वाभिमानी आदरणीय दीन दलित गोरगरीब जनतेचे कैवारी श्रद्धेय avd. बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबत जीवनाच्या शेवटपर्यंत एकनिष्ठ राहणार
    जय भीम 🙏जय शिवराय 🙏
    जय OBC🙏जय संविधान 🙏
    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @सुधाकरबनसोडे-य4ट

    आद,बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद, जय भीम जय संविधान

  • @prashantm7587
    @prashantm7587 11 днів тому +88

    भाडमध्ये गेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी. आता एकच पक्ष वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.💪💪💪🌺🌺

    • @pandurangpatilnagalgave267
      @pandurangpatilnagalgave267 11 днів тому +5

      ते भाडमध्ये गेलेतर वंचितला काय सिट मिळणार नाहीत

    • @tejaskamble1072
      @tejaskamble1072 11 днів тому

      मानसिकताच बदला दादा तुमची
      मगच बदल घडेल.​@@pandurangpatilnagalgave267

    • @premdasmeshram3358
      @premdasmeshram3358 11 днів тому +3

      ​@@pandurangpatilnagalgave267आम्ही आमचे पाहून घेऊ .

    • @sanjaykhobragade6323
      @sanjaykhobragade6323 11 днів тому

      V BA❤❤❤🎉​@@premdasmeshram3358

    • @subhashmandale4610
      @subhashmandale4610 10 днів тому

      ​@@pandurangpatilnagalgave267तूला लगेच मिरच्या लागतात रे

  • @ChaitanyaNaik-dt8tu
    @ChaitanyaNaik-dt8tu 11 днів тому +34

    फक्त निवडनुकी पुरता वापर करणा-या पक्षांना आता साईडला ठेऊन आता फक्त वंचित बहुजन आघाडी❤❤

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe2978 11 днів тому +27

    वंचित बहुजन आघाडी चा‌ विजय असो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद

  • @SamratDipke
    @SamratDipke 10 днів тому +8

    ❤❤❤ व वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 11 днів тому +8

    वंचिताना न्याय फक्त आणि फक्त आंबेडकर साहेब वंचित बहुजन आघाडी चं देऊ शकते, वंचित बहुजन सत्ताधारी होऊ शकतो हा आत्मविश्वास ऍड बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचिता मध्ये निर्माण केला आहे. येणाऱ्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ला चं आपली मते द्या, सत्ताधारी बना, आपल्या समस्या सोडवूया.

  • @manishjadhav8874
    @manishjadhav8874 11 днів тому +18

    Only VBA...jay bhim 🔥💪

  • @ranjananarawade8116
    @ranjananarawade8116 11 днів тому +10

    सर जयभिम 💐💐🙏🙏

  • @RushiNaik-jn8rg
    @RushiNaik-jn8rg 11 днів тому +3

    Jai Bhim

  • @vishalkharat150
    @vishalkharat150 11 днів тому +30

    खरोखरच जनतेच्या मनातील लाडके भावी पंतप्रधान श्री श्रद्धेय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या नावाला राष्ट्रीय पातळीवरून एक विचाराने सहमती दर्शवली आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय

    • @rahulinglechiropractor1249
      @rahulinglechiropractor1249 11 днів тому +3

      डोक्यावर पडला होता काय खासदार होऊ देत नाही मुख्यमंत्री होऊ देत नाही तू पंतप्रधान करायला निघाला

    • @JandyJarno-w6e
      @JandyJarno-w6e 11 днів тому

      👌

    • @VishawasTripure
      @VishawasTripure 5 днів тому

      तरी मि तुला सांगितले होते कि मिठाच्या खड्या बरोबर भिंगरी मारत जाऊ नको म्हणून.पाच रुपयाचे फुटाणे खात जा.कोरी भिंगरी मारली कि माणसाला असं वाटतं कधी कधी 😁😁

    • @jaijavanjaikisanjaihind2559
      @jaijavanjaikisanjaihind2559 4 дні тому

      प्रकाश राव पंतप्रधान 2099 मध्ये फिक्स 🌹

  • @akashchaware1316
    @akashchaware1316 10 днів тому +4

    🔥🇮🇳VBA🇮🇳✌️

  • @kishangholap7627
    @kishangholap7627 9 днів тому +2

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🙏💙💪

  • @Pinu132
    @Pinu132 10 днів тому +2

    Maze vote fakt Vanchit Bahujan Aghadi la, Vanchit jinknar 👍👍👍👍🙏🙏🙏

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 11 днів тому +9

    ❤❤VBA❤❤❤

  • @DeepakSawant-b2m
    @DeepakSawant-b2m 11 днів тому +22

    Only vba बाळासाहेब पाटील 🎉🎉

  • @ashamanohar6320
    @ashamanohar6320 11 днів тому +5

    ❤ VBA ❤️ balasaheb ambedkar ❤️ jindabad 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @AvinashAhire-wr7hw
    @AvinashAhire-wr7hw 11 днів тому +4

    जय आदिवासी जय भीम

  • @snehalkedari7205
    @snehalkedari7205 11 днів тому +14

    VBA झिंदाबाद

  • @manoharsable6314
    @manoharsable6314 11 днів тому +3

    जयभीम जयशिवराय जयसविधान

  • @user-sv8rz9ng1n
    @user-sv8rz9ng1n 11 днів тому +18

    सर्व सामान्य जनते साठी लढणारा एकच पक्ष तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी.पण काही सामान्य जनता आहे त्यांना लबाड भ्रष्टाचारी घराणेशाही नेते सत्तेत पाहिजेत 🍒🍒🍒

    • @siddharthshahare65
      @siddharthshahare65 11 днів тому +2

      Bjp chi b team ahe ....samajala sagd samjto.....yala yachi jaga dakhvun detil.....Ashi astanachi paristhiti ahe....jaybhim

    • @manishjadhav8874
      @manishjadhav8874 11 днів тому +3

      Congress v NCP chya mansik gulamani VBA la shahanpna shukvu naye..pahatecha karykram 2014 cha binshrt pathimba tu visrla ka??? Shard pawarcha ghar gadi​ bas chup....smaj saheban sobat aahe...only VBA..jay bhim🔥💪@@siddharthshahare65

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 11 днів тому +5

    Vote for VBA jay mharshtra only king

  • @32aarushnikam94
    @32aarushnikam94 9 днів тому +3

    Jay Bhim Jay Shivray

  • @sainathdive7283
    @sainathdive7283 11 днів тому +5

    Only Balasaheb ambedkar saheb, VBA

  • @AvinashAhire-wr7hw
    @AvinashAhire-wr7hw 11 днів тому +3

    ✊ग्रेड बाळासाहेब आंबेडकर ✊

  • @anandghate7625
    @anandghate7625 11 днів тому +16

    अगदी बरोबर साहेब. 🙏🙏. Vba. only. पावर. पाहिजे. डर. हो.

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 11 днів тому +11

    Only VBA prakash ambedkar sir 💪💪

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 11 днів тому +3

    VBA zindabad 💪💪 Balasaheb ambedkar zindabad 💪💪

  • @subhashmandale4610
    @subhashmandale4610 10 днів тому +3

    आता फक्त विधानसभा साठी फक्त वंचितला च मतदान करून त्यांना निवडून आणु

  • @ShrikrishnaRaurale
    @ShrikrishnaRaurale 11 днів тому +3

    Only.v.b.a🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹

  • @pratikshinde2619
    @pratikshinde2619 11 днів тому +4

    Only VBA 👑

  • @rupeshjogdand1445
    @rupeshjogdand1445 11 днів тому +12

    ओन्ली बाळासाहेब आंबेडकर ❤

  • @sanjivkumarmanohar4854
    @sanjivkumarmanohar4854 11 днів тому +5

    Only VBA Ad Balasaheb Ambedkar only

  • @nitinghodke9201
    @nitinghodke9201 11 днів тому

    जयभिम जयसवीधान

  • @GunvantGedam-b8i
    @GunvantGedam-b8i 11 днів тому +4

    योग्य निर्णय

  • @bajiraopradnyawant2831
    @bajiraopradnyawant2831 11 днів тому +5

    Only vba

  • @jsjironekar3798
    @jsjironekar3798 11 днів тому +4

    शुभेछा सर जी .

  • @gurukulcommerceclasses4146
    @gurukulcommerceclasses4146 9 днів тому +3

    बाळासाहेब हे निवडणूक
    निवडण्यासाठी लढत नाहीत.

  • @CharanSirsat-x2z
    @CharanSirsat-x2z 9 днів тому +2

    VBA ❤❤

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 11 днів тому +5

    मुहूर्त सापडला

  • @manojkharat8148
    @manojkharat8148 11 днів тому +4

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 11 днів тому +2

    वंचित बहुजन हाघाडी + ओबीसी बहुजन आघाडी ==सत्ता

  • @jagdishmore5839
    @jagdishmore5839 11 днів тому +7

    ❤vba

  • @JalbaNarwade-c9n
    @JalbaNarwade-c9n 11 днів тому

    Manacha.mujara.sahebana.🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @AkashPundkar-o9f
    @AkashPundkar-o9f 11 днів тому +1

    Apan yekthe ladu❤❤❤

  • @y.y.k.9466
    @y.y.k.9466 11 днів тому +2

    We support ambedkar

  • @sagarmuneshwar3008
    @sagarmuneshwar3008 11 днів тому +4

    VBA 🩵❤️❤️🩵

  • @rajendrahiwrale4871
    @rajendrahiwrale4871 8 днів тому

    Very very nice

  • @trymbakkacharupunwatkar3517
    @trymbakkacharupunwatkar3517 9 днів тому

    जयभीम🙏

  • @BhojesingRawal
    @BhojesingRawal 9 днів тому

    Only VBA Jay Bhim Jay Shivray

  • @kumarchakre6210
    @kumarchakre6210 11 днів тому +2

    डॉ प्रकाश आंबेडकर साहेब युती करा काही करा सत्ताधारी यांना धडा शिकवा

    • @dkagrofarmamravati2045
      @dkagrofarmamravati2045 11 днів тому

      आमचे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब अशी कोणतीच चूक होऊ देणार नाही ज्याने बिजेपिला नुकसान होईल, आम्ही सत्तेत नाही आलो तरी चालेल पण काँग्रेस महाराष्ट्रातून साफ करणे हा आमचा मूळ उद्देश आहे, आणि नंतर आपल्यावर कोण राज करेल हे सर्वांना माहीत आहे, एवढा समाज येडा तर नसेल.

  • @SamratDipke
    @SamratDipke 10 днів тому

    ❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤

    • @VishawasTripure
      @VishawasTripure 5 днів тому

      ऐवढी पण चाटु नको जिभेचे सालटे निघतील बरं का 😁😁😁😀😁😁😁😁😁😁

  • @VishawasTripure
    @VishawasTripure 5 днів тому

    तुम्ही कुणाला पण साथ दया कुणाशीही आघाडी करा कुणाचा पण.......चोळा तुमचे सरकार कधीच येणार नाही लिहून ठेवा 😀😀😀😀😀😀

  • @mahadevgaikwad9244
    @mahadevgaikwad9244 9 днів тому

    श्रद्धेय बाळासाहेब,भावी मुख्यमंत्री. जय ओबीसी,जय आदिवासी,जय वंचित. सगळे मिळून 200 पार.नक्की.💯✍️

    • @VishawasTripure
      @VishawasTripure 5 днів тому

      हाड ये हाड 😁😀😀😁😁😀😁

  • @ajitkate902
    @ajitkate902 11 днів тому

    VBA 🔥❤

  • @vishalchimankar7650
    @vishalchimankar7650 7 днів тому

    Vba❤❤❤❤

  • @prashantkawale-lu4lz
    @prashantkawale-lu4lz 9 днів тому

    Only. VBA ❤❤

  • @kkuu3352
    @kkuu3352 9 днів тому

    आदिवासी ना न्याय द्या 🙏🙏

  • @raghavgawai2089
    @raghavgawai2089 8 днів тому

    Only VBA ❤

  • @stockbeginner2345
    @stockbeginner2345 11 днів тому +4

    Only vanchit bahujan aghadhi

  • @VilasManvar-t7k
    @VilasManvar-t7k 11 днів тому +4

    कुणीही प्रकासराव आंबेडकरांना पाठिंबा मागत नाही तसेच कुणीही प्रकासराव आंबेडकरांसोबत युती करत नाही

  • @bhagudhavale2881
    @bhagudhavale2881 3 дні тому

    उडत गेली काँग्रेस राष्ट्रवादी आता फक्त वंचित बहुजन आघाडी सरकार काँग्रेस खुप मोठी केले आता पर्यंत

  • @PadminiDandade-n5u
    @PadminiDandade-n5u 11 днів тому +3

    वंचित बहुजन आघाडी

  • @santoshsarode3616
    @santoshsarode3616 6 днів тому

    आंबेडकर यांनी कोणातरी एकाच सोबत राहव पहिल जरांगे पाटील आणि आता ओबीसी

  • @dharmvirshinde774
    @dharmvirshinde774 11 днів тому +2

    Aadivasi samajala AARAKSHAN dr BABASAHEB AMBEDKAR yanni sampurn BHARAT desha madhye dile aata aadivasi OBC sc minority lokanni lakho lakho chya sankhene VANCHIT BAHUJAN AAGHADI la samil zale aahet mhanun Maharashtra til vidhan sabhela VANCHIT BAHUJAN AAGHADI sagalyat motha paksh mhanun pudhe aala aahe VANCHIT BAHUJAN AAGHADI chi Maharashtra madhye satta yenar he vastavik satya aahe.

  • @santoshsarode3616
    @santoshsarode3616 6 днів тому

    ओबीसी समाज काही ही झाल तरी आंबेडकर यांना साथ देणार नाही कारण आंबेडकर सारखी भुमिका बदलत राहतात

  • @mahadevavhad8580
    @mahadevavhad8580 10 днів тому

    🎉

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 8 днів тому

    आंबेडकर ह्यांनी स्वतःची किंमत खूप कमी केली जनतेला आवडत नाही उद्दव बरोबर गेले परत सोडले ही वृत्ती जनतेला आवडत नाही

  • @rajendrahiwrale4871
    @rajendrahiwrale4871 8 днів тому

    वंचित किते मतदान करतील अशी आशा आहे का किती आमदार येतील सांगा

  • @padmakarkamble8220
    @padmakarkamble8220 9 днів тому

    पाठिंबा दिला तरच काही फायदा होईल.

  • @rajkumartagade4221
    @rajkumartagade4221 День тому

    प्रकाश आंबेडकर, मायावती, आठवले आणि जोगेंद्र कवाडे हे बीजेपी सहकार्य राजकारण करतात जयभीम

  • @ritikgondane5293
    @ritikgondane5293 11 днів тому +1

    Duniyahun koni B team manel tyacha thobadit lava ani vichara vidhan parisad ani rajyasabha cha nikal

  • @amolnawghare467
    @amolnawghare467 10 днів тому

    only vba

  • @dilipchigadule7338
    @dilipchigadule7338 День тому

    हेडींग बदला.

  • @rajkumartagade4221
    @rajkumartagade4221 11 днів тому +4

    सावधान हे बी टीम आहे.जयभीम

    • @shamraodhupe2978
      @shamraodhupe2978 11 днів тому +2

      मन भायो गांजर खायो,,,,,,,,,
      तस म्हणल कि काम झालं,,,,,

  • @Artistic_Smitu
    @Artistic_Smitu 11 днів тому +1

    आपले सच्चे अनुयायी बौद्ध सोडून, आदिवासी, ओबीसी च्या गोष्टी करता, बौद्ध सोडून इतर समाजात कोण विचारतो मा बाळासाहेब यांना.अरे राजकारण करायचे आहे तर आज कुणासोबत तरी आघाडी करण्याशिवाय पर्याय नाही, हे कोण सांगणार मा बाळासाहेब यांना.

  • @bhaiyashendage1355
    @bhaiyashendage1355 11 днів тому +1

    जनताच राष्ट्रीय समाज पक्षाची वारस दार

  • @user-pc8lx6ug9m
    @user-pc8lx6ug9m 7 днів тому

    वंचित

  • @ChandrakantSaharkar
    @ChandrakantSaharkar 11 днів тому

    Congress Samajvadi Shivsena Rashtravadi ya political parties che MP MLA he sarve deshdrohi lok aahet

  • @ChandrakantSaharkar
    @ChandrakantSaharkar 11 днів тому

    Corporator Sector Judiciary Burucrocy aani Press Media he sarve Manuvadi Vicharacha lokani SC ST OBC cha 90 Percent lokanche basic adhikar education employment va health he sarve khattam karun SC ST OBC cha lokana gulam kelele aahe

  • @user-tu1gu9hl5i
    @user-tu1gu9hl5i 2 дні тому

    Rajkiyà pakshana padnyach kam.avadhacj jamat.

  • @kishorsalve8260
    @kishorsalve8260 11 днів тому

    Bjp la pathiba adhi pasunach Daral aahe

  • @ChandrakantSaharkar
    @ChandrakantSaharkar 11 днів тому

    Je SC ST OBC che Samajik sanghatan aani political parties che SC ST OBC che MP MLA he BJP RSS va EVM cha virodhat bolat nahi te sarve lok deshdrohi aahet

  • @marutiambi3277
    @marutiambi3277 11 днів тому +1

    बाळासाहेब २८८ जागा विधान सभेच्या जागेवर उमेदवार उभे करा
    त्या मुळे महाराष्ट्राला निधी मिळतो
    कारण तुम्ही तर पडताच बाकीच्याचे डिपॉजिटही जप्त होते त्या योगे आणखी निधी मिळतो तेव्हा विचार करा व राज्याच्या विकास निधीत भर घाला

  • @anilpanduranga2151
    @anilpanduranga2151 9 днів тому

    Only vba bakiche paksh kuttraychya chatrisarkhe ahet manje jikde saward tikdae jau

  • @ChandrakantSaharkar
    @ChandrakantSaharkar 11 днів тому

    EWS reservation la support karnare political parties che SC ST OBC che MP MLA he sarve deshdrohi lok aahet

  • @ChandrakantSaharkar
    @ChandrakantSaharkar 11 днів тому

    BJP RSS Savidhan aani SC ST OBC cha lakhoo lokanche Hattyare aahet EVM la hatvinya Sathi Janaandolan kara pl

  • @ChandrakantSaharkar
    @ChandrakantSaharkar 11 днів тому

    BJP RSS va congress he Yeka Paksha Pranali aani Civil Comman Conduct Rules lagu karun SC ST OBC cha 90 Percent lokanche basic adhikar education employment va health he sarve adhikar khattam karun SC ST OBC cha lokana gulam kelele aahe

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 11 днів тому

    OBC मतदान करणार नाही

  • @ChandrakantSaharkar
    @ChandrakantSaharkar 11 днів тому

    Godi media aani social media che Kahi lok he sarve deshdrohi lok aahet

  • @RajeshGaikwad-bc9yl
    @RajeshGaikwad-bc9yl 11 днів тому

    Kutlyahi paksha barober aghadhi nako traslelya jante sobat aghadhi mhatwachi....

  • @bhanudasgholap9819
    @bhanudasgholap9819 11 днів тому +1

    कुनालाही पाठिंबा द्या फायदा भाजपालाच होनार वंचित वंचित राहणार

  • @subhashgadge2860
    @subhashgadge2860 11 днів тому

    नेहमीप्रमाणेच.

  • @jivankamble5694
    @jivankamble5694 11 днів тому

    Samajatun mat phutnar nahet ....bjp b team

  • @haridasagham5887
    @haridasagham5887 11 днів тому

    निवडणूक जाहीर होऊ द्या. बरोबर कॉंग्रेस, राष्ट्रवादी ला पाठिंबा देतात साहेब.... पण निवडून आणतात बीजेपी ला.
    साहेबांचे राजकारण समजनं सोपं नाही

  • @VijayWakode-d1w
    @VijayWakode-d1w 11 днів тому +4

    वंचित वंचित राहणार हे प्रकाश रावांनी ठरवलेलं आहे

    • @user-ov8ro5lr3b
      @user-ov8ro5lr3b 11 днів тому +2

      VBA zindabaad जय संविधान जय शिवराय

    • @anilshinde3074
      @anilshinde3074 11 днів тому

      भाड्या तू कितीवेळा निगेटीव्ह बोलशील? वाकडा तो वकडाच

  • @rahulinglechiropractor1249
    @rahulinglechiropractor1249 11 днів тому

    हा प्रयोग गेले कित्येक वर्षांपासून आपण करत आहोत काहीच यश मिळालं नाही आजवर

  • @rajendrahiwrale4871
    @rajendrahiwrale4871 8 днів тому

    नकली