थोडक्यात पण महत्वाचं ते एवढंच सांगितलं व्हिडीओ हा असाच बनवायचा असतो थोडक्यातच आणि लोणच्याची रेसिपी छानच होती आणि मोगरा चा लोणचं मला प्रचंड आवडतं आणि यावेळेस लोक डाऊन होतो त्यामुळे मला काही भोकरे मिळाली नाही असो आपण खूप छान सांगितलं मी पण लोणचं भरते पण आम्ही त्याच्यामध्येच कैरी घालत नाही आता पुढच्या वर्षी मी जेव्हा करेल तेव्हा त्याच्या मध्ये जरूर कैरी खाल्ली धन्यवाद
अपर्णा आजी खाडिलकर डोंबिवली सर्व घटक पदार्थ मी वापरते तेच आहेत . पण तुम्ही मेथी दाणे वापरत नाही का ? त्याचा स्वाद सुगंध चविष्ट खमंग येतो. बाकी रेसीपी मला एकदम आवडली.
थोडक्यात पण महत्वाचं ते एवढंच सांगितलं व्हिडीओ हा असाच बनवायचा असतो थोडक्यातच आणि लोणच्याची रेसिपी छानच होती आणि मोगरा चा लोणचं मला प्रचंड आवडतं आणि यावेळेस लोक डाऊन होतो त्यामुळे मला काही भोकरे मिळाली नाही असो आपण खूप छान सांगितलं मी पण लोणचं भरते पण आम्ही त्याच्यामध्येच कैरी घालत नाही आता पुढच्या वर्षी मी जेव्हा करेल तेव्हा त्याच्या मध्ये जरूर कैरी खाल्ली धन्यवाद
👌👌 व्हीडीओ न लांबवता कमी शब्दांत उपयुक्त माहिती दिली.
मी बनवलं आणि खूप छान झालं, धन्यवाद
मी बनविले . खुपच 👌👌👌छान झाले .परत आता पण बनविणार आहे
अप्रतिम ..माहिती आणि सादरीकरण खूपच छान.
Khup Chan aani soppi padht, thank you ❤
Khup chhan ❤
धन्यवाद लोणच्याचा नवीन प्रकार सांगितले बद्हल.
छान रेसिपी आहे. करुन बघेन.
My favourite pickle ....bhokra
छान माहिती दिली🙏 धन्यवाद
खूप छान सादरीकरण
अप्रतिम रेसिपी 🌹🌹🌹
पाणी सुटले आहे आता तोंडाला 🙏🙏
Thanks 😊
Khup chan
छान दस्तेय लोणच😋 #cookitsimpleandeasy
buy in_how_
Very detailed ,clear description
Hall we add oil or Phodani to this stuff ?
खूपच नावीन्यपूर्ण
खूप छान रेसिपी आहे
भोकरे लोणचे अतिशय सुंदर रेसिपी दाखवली, मला हीच रेसिपी पाहिजे होती. धन्यवाद.
Thanks
मला पण
एकदम मस्त.
Khupch chan recipe 😊
Apratim khup Chhan
खूप सुंदर
Uttam / sarvottam. Dhanyawad.
Superb recipe sir
Nicely explained superb 😋😋👌🙏
छान आहे
Wow... it's amazing 🤩
अपर्णा आजी खाडिलकर डोंबिवली सर्व घटक पदार्थ मी वापरते तेच आहेत . पण तुम्ही मेथी दाणे वापरत नाही का ? त्याचा स्वाद सुगंध चविष्ट खमंग येतो. बाकी रेसीपी मला एकदम आवडली.
Khup chhan
V.nice
उत्तम साधी सोपी पद्धत....
Very tempting .
Thanks
mumbai thane bhagat kontya seasaon madhe miltat ? preservatives ? burshi sathi panyacha ansha lagayla nako ha mulhya mudda sangayala hava aahe
मध्य प्रदेश जिला शिवपुरी संभाग ग्वालियर मधे भोकर याला लभडे अस बोलतात हया चे लोणचे बनविले जाते लोणचया ची रीत एकसारखे आहे ।
Nice. Recipe🎉
छान
मंडळी कोठे मिळेल हे भोकराचे लोणचे??
मेथी पूड नाही वापरली कां ? थोडी घालायची , लोणच्याच्या मसाल्याची चव येते.
पुण्यात भोकरे कुठे आणी कधी मिळतील?
April May mahinyat bhetat
भारी 👌
Khup chan 👌👌
Shd we cook the gunda first in salted water for sm time ?
Nope
👍👌🙏👍👌saras athhanu gund nu. 👍👌🙏
Waw nice and new recipe
Thanks
छान माहिती
Keri kisun pani pelun घ्याचे ka
👌👍 दिसायला चांगलं वाटते..पण कधी खाल्लं नाही.. त्यामुळे चवीचं काही सांगू शकत नाही..
Ye kidhar milte hai Pune me ?
मस्त
Thanks 😊
Atil jel nighun gela ki kahi upyog nahi
सांगायची पद्धत खूप छान
पण इकडे भोकरदन मिळत नाही
भोकरं खूप औषधी असतात.
Mst
Very nice
मला हीच recipe पाहीजे होती.
हे लोणचं किती दिवस राहते?
Thank you
Varshbhar Chan rahte ki fakt sarv dry pahije moisture nai lagla pahije
Save ( सेव्ह) करून ठेवा ही रेसिपी 🌹🌹
Use oil instead of salt for cleaning bhokar
खूप छान .
तोंडाला पाणी सुटलं, खुप छान..
Nice tip to deseed 👌👍
ा.ॅण
Mast
मीठ घालून बी काढतो,त्या नंतर भोकरा मधे राहिलेले मीठ काढून/धूउन टाकायचे का ? ते Explain करा
Nahi tasech thevaiche
👌 👌 👌 👌
Yummy 😋 😋 😋
Best
Gar का काढायचा
He bhokre kuthala mahinat yetat??🙏🙏
March te may mahina
Nice
Gunda nu atthhanu saras 👌👍
Thank you
Wooow 🤗😋
डोंगर पोखरून उंदीर काढायचा ....
👍👍👌👌😋😋
In the end hat chatayla visru naka.
👌👌👌
After removing the seed with salt do we have to wash them again ? Or let the salt be inside bhokar ?
Do not wash
@@HarshDesai04 OK thanks
हम भी
तुम्ही तेल गरम नाही केल का
Nahi
Kute miltil bhokre havi hoti
प्रत्येक भोकराला मीठ लावायची गरज नाही.हाताला मीठ लावायचे व चमच्याला व चमच्याने बी बाहेर काढायची.नंतर सगळ्या भोकरांवर एकदम मीठ टाकुन दिले की झाले.
Amazingly prepration
अमरावती च्या इकडे घोपर मंतात
खुप सुंदर
Khup chan
छान
nice
सुंदर
Nice