पिंपरी पेंढार येथील "त्या " पोल्ट्री बाबत प्रशासनाने घेतलेला निर्णय न्यायालयाने केला रद्द l

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 тра 2024
  • #विघ्नहरटाइम्स

КОМЕНТАРІ • 76

  • @Vediodairies471
    @Vediodairies471 12 днів тому +7

    वकील साहेबांनी प्रशासनाच्या अन्यायकारक निर्णयाविरुद्ध पोल्ट्री चालकाला न्याय मिळून देण्याचं खूपच छान काम केलं आहे

  • @Jantadarbar857
    @Jantadarbar857 12 днів тому +7

    Vakil sahebanna khup khup shubhecha khupch uttam sahkry kel poltrichalkala

  • @Vediodairies471
    @Vediodairies471 13 днів тому +12

    माननीय कोर्टनी योग्य निर्णय दिलेला आहे शेवटी विजय सत्यचाच झाला

  • @Satyamevjayte-tw3si
    @Satyamevjayte-tw3si 13 днів тому +9

    विजय सत्याचा झाला..... विनाकारण कांगावा केला गेला होता त्या वेळी

    • @Radendrakumar123
      @Radendrakumar123 11 днів тому

      हो बाबा ये तिथ राहायला आणि रहा तिथ खा माश्या

  • @pandharinathghadge1096
    @pandharinathghadge1096 13 днів тому +11

    अहो वाणी साहेब भाऊबंदकी व राजकारण ह्यामध्ये समाज भरडला जात आहे.अनेक पोल्ट्री भरवस्तीत आहे. त्यांच्या बाबतीत वेगळा नियम आहे का

  • @gamingwithneil
    @gamingwithneil 14 днів тому +10

    Poultry band krel to tyala mahinala 1 lak dya gawani milun

    • @user-ck9gv7ln9f
      @user-ck9gv7ln9f 12 днів тому

      पोल्ट्री चालु ठेवा त्यांना त्यांच्या घराची किंमत द्या

  • @itsdeeps-lj4xv
    @itsdeeps-lj4xv 14 днів тому +8

    Shevati khar ky ahe te samor alech

  • @newschannel8776
    @newschannel8776 13 днів тому +7

    सुंदर निर्णय

  • @KhanduShinde-qx5zf
    @KhanduShinde-qx5zf 14 днів тому +7

    पोल्ट्री बांधकामासाठी काही नियम असतात ते तपासून बघा

  • @Vijaylondhe123
    @Vijaylondhe123 14 днів тому +4

    बघायला जा वाणी साहेब

  • @Vijaylondhe123
    @Vijaylondhe123 14 днів тому +6

    ऐ वकीला खोट नाट बोलू नको.पैसे घेऊन बोलतो

  • @Vijaylondhe123
    @Vijaylondhe123 14 днів тому +7

    बाई नी डोळ्यात दूरबिन बसवलि का.

    • @Jantadarbar857
      @Jantadarbar857 12 днів тому +5

      Durbin dolyansathi aste tumchyat kahi veglya thikani basvtat ka

    • @Radendrakumar123
      @Radendrakumar123 11 днів тому

      तिला डबल डोळे आहे तरी दिसत नाही निट

  • @ChinmayKashid
    @ChinmayKashid 11 днів тому +3

    वकील महोदय, आपणाला माहीत असेल की CrPC १३३ नुसार SDM/प्रांत यांना सिव्हिल कोर्टाचे अधिकार आहेत, आणि तुम्ही त्यांच्यावर पूर्वग्रहदूषित असल्याचे आरोप करताय. Judgement criticise केलं तर contempt of court होतो. आणि कोर्टाने respondent may approach the SDM again with fresh petition असं लिहलंय आणि SDM च परत निर्णय घेणार आहेत. आणि त्यांनी विरोधातच निर्णय घ्यावा असेही काही म्हटलं नाहीय. पक्षकार घाडगे वेळीच सावध व्हा नाहीतर वकील महोदय पोल्ट्री विकायला लावतील फी साठी.

  • @rahuljejurkar45
    @rahuljejurkar45 13 днів тому +2

    EC बनवून काहीच problem येणार नाही

    • @Radendrakumar123
      @Radendrakumar123 11 днів тому

      ऐसी बांधायची त्याची लाईकी नाही

  • @goodhuman..
    @goodhuman.. 14 днів тому +5

    घाडगे कुटुंबानी भावकितील द्वेष बाजूला ठेवून हा प्रश्न चर्चेतून सोडवला पाहिजे. आता असे झाले की माणसे मेली तरी चालेल पण पोल्ट्री काढणार नाही. माणूस मेल्यावर खांदा द्यायला भावकीच असते हे कळे पर्यंत उशीर झालेला असेल.

    • @Gajarerakesh
      @Gajarerakesh 14 днів тому

      Khr ahe ith mansala kahi kimat rahili nahi pn ya poletri valyancha bolay bol nahi ye ata masha kon tyar krt ka yanchi poletri tith ahe mg masha ky baherun yetil ka jaudya shevt dev bghtoch

  • @traveller6083
    @traveller6083 14 днів тому +3

    चुकीचा निर्णय. पोल्ट्री मुळे तिथे खूप घाण पसरली आहे. लोकांचे आरोग्य धोक्यात आहे.

  • @Gajarerakesh
    @Gajarerakesh 14 днів тому +2

    पैशेचा विषय साहेब पैशे बोलतात सगळे

  • @Gajarerakesh
    @Gajarerakesh 14 днів тому +2

    तेव्हा माशा होत्या आणि आता तू खल्या का

    • @itsdeeps-lj4xv
      @itsdeeps-lj4xv 13 днів тому +5

      Ti bai rahayla geli ata tithe tyani khallya astil

    • @Gajarerakesh
      @Gajarerakesh 12 днів тому +1

      ​@@itsdeeps-lj4xvतुम्ही त्या घरातले दिसत आहात वाटत पण त्या व्हिडिओ मधे काय बोलय पटण्या सारखं तरी आहे का आधी तुम्ही व्हिडीओ मधे बोलेत ते आणि हे जुळतात का शेवटी ना देव बघतच असतो कुठं ना कुठं तो नकीच याचा हिसाब करतो

    • @Gajarerakesh
      @Gajarerakesh 12 днів тому

      ​@@itsdeeps-lj4xvमाशा खाऊ घाला माणसांना शेवटी शेण खाव लागल

    • @Vediodairies471
      @Vediodairies471 12 днів тому +3

      खूपच खालच्या पातळीत जाऊन कमेंट करता राव तुम्ही उपोषण वाल्या महिलेच्या घरातील असणार बहुतेक

    • @user-ck9gv7ln9f
      @user-ck9gv7ln9f 12 днів тому +1

      सत्य बोलायला घरातले नाही लागत

  • @Radendrakumar123
    @Radendrakumar123 14 днів тому +3

    आज तुम्ही पंप माराला असेल बाई तुम्हाला सवय आहे कुणी अधिकारी बोलण्याच्या आधी पंप मारण्याची पावडर टाकायची

    • @Jantadarbar857
      @Jantadarbar857 12 днів тому +4

      Akdyavalya baichya gandit mashya jatat mhnun tynni pump Marla asel

  • @goodhuman..
    @goodhuman.. 14 днів тому +3

    प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी भर वस्तीतील ह्या पोल्ट्री ची पुन्हा गांभीर्याने दखल घेणे जनारोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

  • @nileshpate7426
    @nileshpate7426 13 днів тому +1

    Poltry chy dhandayt sampurn bhavkichy virodhat janay yevdha nafa nakich nahi.......

    • @omraje_410
      @omraje_410 12 днів тому +6

      एक महिला म्हणजे संपूर्ण भावकी नाही

    • @itsdeeps-lj4xv
      @itsdeeps-lj4xv 12 днів тому +3

      Sampurn bhavki eka bajuni ani uposhan vali bai eka bajuni ahe bhavkichya virodhat jaun hya baine stuntbaji keliye

  • @Swamiadesh3691
    @Swamiadesh3691 13 днів тому +1

    Paise khau vakil
    Hya vakialne four wheeler ghetli paise khaun

    • @Jantadarbar857
      @Jantadarbar857 12 днів тому +4

      Tu tujh Kam kr tu Kay gu khato Kay bhadvya bokdya

  • @Radendrakumar123
    @Radendrakumar123 14 днів тому +1

    बाई प्रोपरटी सांगते कीती आहे बाई चा नुसता पैसा बोलतोय ईला लोकांच्या आरोग्याच काही पडल नाही

  • @prabhakarbangar9843
    @prabhakarbangar9843 12 днів тому +2

    माझं प्रामाणिक म्हणणं आहे ही दोन्ही मंडळी घरातीलच आहेत भावकीतील आहेत रक्ताच्या नात्याचे आहेत त्यांनी हा विषय समंजस पणाने मिटवला पाहिजे पोल्ट्री व्यवसाय करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे परंतु तो व्यवसाय करत असताना तो लोकवस्तीमध्ये करू नये कारण त्या ठिकाणी खूप दुर्गंधी असते घाण असते ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात माशा जमा होतात आणि त्याच घाणी वर बसलेल्या माशा शेजारीपाजारी असणाऱ्या लोकांच्या घरामध्ये घुसतात त्यांच्या अन्नपदार्थांवर तिच्या बसतात सगळ्याच गोष्टींवर ती बसतात त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येते आपण व्यवसाय करत असताना दुसऱ्यालाही त्रास होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे तुम्ही व्यवसाय जरूर करा पण लोकवस्तीत करू नका पोल्ट्री व्यवसाय हा लोकवस्तीपासून दूर असावा यात दोन्ही लोकांनी समंजसपणा घेऊन मधला मार्ग काढून हे प्रकरण मिटवावे पोल्ट्री धारकांनी त्या ठिकाणी शेड बांधले आहे एकतर त्या कोंबड्या त्या ठिकाणाहून दुसरीकडे शिफ्ट कराव्यात किंवा या कोंबड्यांचा लॉट संपल्यानंतर त्या ठिकाणी गोपालन शेळीपालन असा व्यवसाय केला तर त्यांनाही नुकसान होणार नाही आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होणार नाही असा मार्ग सोयीचा वाटतो यावर प्रामाणिकपणे दोन्ही बाजूच्या लोकांनी विचार करावा असं मला वाटते

    • @Vediodairies471
      @Vediodairies471 12 днів тому +5

      खरा त्रास अस ता तर खोट नाट करून तुझ्यासरख्या गांव गुंडांची सहानुभूति आनि मदत घेण्याची गरज काय होती हा विषय घरात च मिट वायला हवा होता

  • @Swamiadesh3691
    @Swamiadesh3691 13 днів тому

    Yz vakil

  • @Radendrakumar123
    @Radendrakumar123 14 днів тому

    अहवाल महिलेने सादर केले अस बोलतोय सहकारी अधिकारी महिलेच्या हाताखाली काम करतात की काय जय सदगुरू खर बोला

    • @prabhakarbangar9843
      @prabhakarbangar9843 12 днів тому

      काहीही बोलण्याला काहीच अर्थ नसतो अहवाल त्या त्या विभागाचे अधिकारी सादर करतात त्यामध्ये त्यांना वस्तुस्थिती नुसार अहवाल द्यावा लागतो यामध्ये कोणाची बाजू घेण्याचा काहीही विषय नसतो आता कुणी काय बोलायचं ज्याने त्याने समाजाला पटेल असं बोलाव

    • @Rajmande1356
      @Rajmande1356 12 днів тому

      आता देव खरे जे बोलेल त्याला नाही खोटा बोलले त्यांच्या मागे आहे

    • @Jantadarbar857
      @Jantadarbar857 12 днів тому +5

      प्रांताचा निकाल घेऊन पेपर आऊट करायला तुला खूप मजा आली होती ना रे बोकड्या

    • @Radendrakumar123
      @Radendrakumar123 11 днів тому

      जय सदगुरू म्हणा आणि रेटुन खोटा बोला लोकांना त्रास द्या आणि कमवा पैसे

  • @rameshmengade
    @rameshmengade 12 днів тому +1

    पोल्त्री घराशेजारी असल्यास खूप त्रास होतो माश्यांचा

    • @Vediodairies471
      @Vediodairies471 12 днів тому +5

      अरे पण त्या बाईला पोल्ट्री शेजारी घर बांधायची काय गरज होती

    • @user-ck9gv7ln9f
      @user-ck9gv7ln9f 12 днів тому +1

      तिची जागा आहे कुठे पण बांधेल पण तु नियमांचे पालन कर ना गावाजवळ कुणी पोल्ट्री बांधतात का

    • @Radendrakumar123
      @Radendrakumar123 11 днів тому

      आहो महिला डिस्को करणारी आहे तर तु शहाण्यासारख वागायच ना सगळीकडे तु घाण घातली ना

  • @Radendrakumar123
    @Radendrakumar123 11 днів тому

    ही बाई बोलती मुल आहे आमची घरात पाळ मग

  • @Rajmande1356
    @Rajmande1356 12 днів тому

    पैसे देऊन सगळे प्रकरण दाबले पण कधी तरी सत्याचा विजय होईल कारण आता फक्त पैसा फेको हा धंदा आहे ह्या लोकांचा

    • @Vediodairies471
      @Vediodairies471 12 днів тому +5

      बाई बरोबर आहे विजय फक्त सत्याचाच झाला आहे

    • @Radendrakumar123
      @Radendrakumar123 11 днів тому

      आहो गलिच्छ व्यवसाय आहे हा त्याना म्हणाव घरात येऊन बघा माश्या