I am proud to be mirajkar as this video give me the idea of our old miraj. As you can note that the temples and the famous thing about our miraj of musical instruments. But overall all the information is very nice
या मध्ये आणखी काहीं पाहीजे होतो जसे मिरजेचे 650 वर्षा पुर्वीची ह. मिरासाहेब दर्गाह गणेश तळाव लक्ष्मी मार्केट मिरज रेलये जंक्शन मोठा बस स्टँन्ड सितार तंबुरे वाद्य तयार करनारे भारतात फेमस असणारे दुकाने ऐत्यासिक पोलिस ठाणे गेस्ट हाऊस काँलेज मोठा सिव्हील हाँस्पिटल अजुन काहीं आहे काय बघुन हे अपुर्ण व्हिडीअो तयार केला ??
मिरजेत चामड्याचे चप्पल बनवायचे कारखाने आहेत. बरेच मजूर या कारखान्यांमध्ये का करून आपला घरखर्च कमावतात. याविषयी एक छान चलचित्र बनवा. टाऊन हॉल सन् १८८० बांधले, आपण १९८० सांगताय.
मिरज शहरातील जुन्या वास्तू वरील व्हिडिओ बनविताना अजून अभ्यासपूर्ण माहिती देणे आवश्यक होते, फारसा सखोल अभ्यास न करता हा व्हिडिओ बनविला आहे. असे व्हिडिओ बनविण्यासाठी खुप मेहनत घेणे आवश्यक असते याची जाणीव ठेवली पाहिजे.
Video madhe Town hall chi nirmiti 1980 ashi chukichi sangnyat ali ahe, mission chya sthapanela 125 varsha he sangitale nahi. Tasech miraj junction ani darga chi sthapana hi sangane aavashyak hote baki ekdum mast.
Miraj Kadi development honar. Raste karab market padath ahe miraj Kade koni lakas deth nahi .miraj ek mota kehada Goan hun basle hai miraj Sher city kadi banner Kya mahet. Miraj made fakat rajkaran Lok aswaashan detath miraj saate kaya karath fakat aple kise bhartat ..miraj only carpation. ,,Jai Maharashtra...
I am proud to be mirajkar as this video give me the idea of our old miraj. As you can note that the temples and the famous thing about our miraj of musical instruments. But overall all the information is very nice
खुप छान आणि दुर्मिळ माहिती दिलात त्याबद्दल आभारी आहे.
या मध्ये आणखी काहीं पाहीजे होतो जसे मिरजेचे 650 वर्षा पुर्वीची ह. मिरासाहेब दर्गाह गणेश तळाव लक्ष्मी मार्केट मिरज रेलये जंक्शन मोठा बस स्टँन्ड सितार तंबुरे वाद्य तयार करनारे भारतात फेमस असणारे दुकाने ऐत्यासिक पोलिस ठाणे गेस्ट हाऊस काँलेज मोठा सिव्हील हाँस्पिटल अजुन काहीं आहे काय बघुन हे अपुर्ण व्हिडीअो तयार केला ??
बरोबर आहे सांगलीकर मळा
I love you Miraj
माझं मिरजमध्ये शिक्षण झालं आहे.त्यामुळे आनंद वाटला.यामध्ये अजून बरेच काही दाखवता येईल.
जे दाखवले त्याबद्दल धन्यवाद 🙏
I love my city miraj💖💖💖💖
Mast hai
Butiful
मिरज ❤
Mast
Mast ❤sundar maze miraj
कमान वेस बारादारी मस्जिद नाही
👌😄👍khup mast video,😍
Khup chan ani video banav bhava
I love my miraj
Maze janmgaav ahe khup chan mahiti dili thanks sir
टाऊन हॉल 1880 ला बांधलं असेल,
1980 नाही.
We love miraj
Jay Miraj
Beautiful
Khupa aanand vatla
छान …धन्यवाद
भारीच। 🌷🌷
Miss you 👌👌👈
Thanks bhav
Subscribe kele ,my love Miraj ,
श्री अण्णाबुवा महाराज यांचे मंदिर ?????
My miraj
I love miraj
Aamhi mirajkar....
Hajrat khaja shamna mira.rahmtulah alaihi.darga.❤️❤️❤️❤️❤️
My.miraj
काही गोष्टी गाळण्यात आल्या आहेत....त्याही तितक्याच महत्त्वाच्या आहेत...जे आपणास दाखवता आल्या नाहीत....की दाखवायच्या नाहीत....?
मिरजेत चामड्याचे चप्पल बनवायचे कारखाने आहेत. बरेच मजूर या कारखान्यांमध्ये का करून आपला घरखर्च कमावतात. याविषयी एक छान चलचित्र बनवा.
टाऊन हॉल सन् १८८० बांधले, आपण १९८० सांगताय.
मिरज हायस्कूल मिरज या शाळेच्या इमारतीचा फोटो नाही. ही शाळा 14 डिसेंबर 1863 साली सुरू झाली आहे आणि आजही ती सुरू आहे.
मिरज शहरातील जुन्या वास्तू वरील व्हिडिओ बनविताना अजून अभ्यासपूर्ण माहिती देणे आवश्यक होते, फारसा सखोल अभ्यास न करता हा व्हिडिओ बनविला आहे. असे व्हिडिओ बनविण्यासाठी खुप मेहनत घेणे आवश्यक असते याची जाणीव ठेवली पाहिजे.
कांही ठिकाणची सनावळ चुकली आहे. पण video छान आहे. ज्या शाळा नं १ मधे मी शिकलोय ती जुनी इमारत दिसली याचा आनंद मोठा. - रामराव खानविलकर
माझ्याकडे अजून दुर्मिळ फोटो आहेत....हवे असतील तर नक्की देईन
tumcha numbar dya
Bisinger library in front of mission hospital
Amhi mirajkar kaka sonure
Baryaach goshi & vastu missing aahet...
Townhall 1980 madhe bandhlay mhantoy.
Town hall 1980 nahi 1880 sali sir
I am mirajkar
Aamhi Mirajkar 😍
मी मिरज कर
I want to your fon number please
Video madhe Town hall chi nirmiti 1980 ashi chukichi sangnyat ali ahe, mission chya sthapanela 125 varsha he sangitale nahi. Tasech miraj junction ani darga chi sthapana hi sangane aavashyak hote baki ekdum mast.
Tipu sultan k walid haydar Ali ka banaya hua pani ka kuwaa jiski halat bohat kharab hay
Miraj
मला मिरज येथील राहत्या लोक च आडनाव सांगाल का कृपा करा
Hi
Aaho sir 1980 nhi wo
you frequently telling 1975 1980
Bhai isme dargah relwya stesha bas stand nahi
Miraj Kadi development honar. Raste karab market padath ahe miraj Kade koni lakas deth nahi .miraj ek mota kehada Goan hun basle hai miraj Sher city kadi banner Kya mahet. Miraj made fakat rajkaran Lok aswaashan detath miraj saate kaya karath fakat aple kise bhartat ..miraj only carpation. ,,Jai Maharashtra...
प्रत्येक वर्षी मिरज ला येतो आम्ही रस्ते आहेत तसेच .रेल्वे स्टेशन सारखा गर्दीचा विभाग पण रस्ते नीट नाही. कर्नाटक मध्ये जाणारा रोड तर बेकार.
🤦♂️🤦♂️
कांही तारखा चुकिच्या सांगितलेल्या आहेत असे वाटते
Video ripeet bano
सन चुकीचे आहेत.
टाऊन हॉल १९८०
दरबार हॉलचे सनही चुकीचे
मला तुमचा फोन नंबर द्या
I love miraj