Parel Cha Raja Trolley at Gansankul 2024 | Nikhil Rajan Khatu

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ , नरेपार्क
    परळचा राजा
    वर्ष ७८
    गणेशोत्सवाची चाहूल गिरणगावात सुरू झाली त्यातच परळ विभागात नावाजलेले मंडळ म्हणजेच परळचा राजा ७८ व्या वर्षात पदार्पण करत आहे , आज बाप्पाचा रथ गणसंकुल येथील मुर्तीकार श्री निखिल राजन खातू यांच्या कलासागर आर्टस् मध्ये दाखल झाला
    लवकरच बाप्पाचे पाद्यपुजन सोहळा होईल व त्यानंतर बाप्पाचे आगमन
    Parel Cha Raja 2024
    Parelcha Raja 2024
    Nikhil Khatu Workshop 2024
    Khatu Ganesh Workshop 2024

КОМЕНТАРІ • 16