खेळ माझा पुणे: महाराष्ट्र केसरीसाठी अभिजीत कटके सज्ज

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025
  • पुण्याचा तरणाबांड पैलवान अभिजीत कटके महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यासाठी पुन्हा सज्ज झालाय. अभिजीतला गेल्या महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरीच्या उपविजेत्या पदावर समाधान मानावं लागलं होतं. मात्र, कर्नाटकातील भारत केसरी पटकावल्यानंतर अभिजीतचा आत्मविश्वास उंचावलाय.
    For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive

КОМЕНТАРІ • 5