ज्या भाषेत टीका त्याच भाषेत उत्तर! शरद पवारांच्या बहीणीच्या गुरुजींवर केलेल्या दर्जाहीन टिकेला उत्तर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024

КОМЕНТАРІ • 509

  • @dnyaneshwardhumal8728
    @dnyaneshwardhumal8728 7 днів тому +83

    आदरणीय गुरुवर्य जय श्रीराम तुम्ही अगदी सडेतोड भाषेत उत्तर दिले त्या बाईंना
    तुमचे खूपच धन्यवाद

  • @prashantdeshmukh9491
    @prashantdeshmukh9491 6 днів тому +34

    आदरणीय श्री. सचीन भाऊ तुमच्या ज्ञानाला तोड नाही आज हिंदु धर्म टिकवण्यासाठी तुमच्या सारख्या बुद्धिवंत लोकांची गरज आहे आम्ही १००% तुमच्या सोबत आहोत💐💐

  • @apurvakalokhe3203
    @apurvakalokhe3203 7 днів тому +80

    दादा शूर्पनखेचे नाक कान कापण्याची आपली परंपरा आहे आपली... तुमचे काही चुकले नाही 👍👍👍👍

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 7 днів тому +62

    भिडे गुरुजी ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व ! शत:श नमन !

    • @WalhekarsYogvihar
      @WalhekarsYogvihar 5 днів тому

      अप्रतिम सचिनभाऊ ,
      महाराष्ट्राला असे शंभर सचिन पाटिल पाहिजेत ..!
      जयहिंद जय भारत …!🪔💐🚩

  • @MsDownloader40
    @MsDownloader40 7 днів тому +101

    कठीण आहे, जो माणूस फाटके कपडे शिवून शिवून वापरणारा, अनवाणी पायाने आयुष्यभर फिरणारा माणूस दारु कसा वाटेल😂 दारु वाटप करण्यासाठी पैसा कोणाजवळ आहे हे सर्वांना माहिती आहे

  • @nagnathraut1228
    @nagnathraut1228 7 днів тому +52

    अतिशय छान. सचिनजी जिथल्या तिथे सांगितलेले बरे असते. आदरणीय भिडे गुरुजी हे धर्म रक्षणाचे काम करत आहेत. भिडे गुरुजी हे तपस्वी व्यक्तिमत्व आहे. ज्यांनी आपले जीवन हे या कार्यासाठी पणाला लावले असे गुरुजी की ज्यांच्यामुळे अनेक पिढ्या या निर्व्यसनी झाल्या आणि ती हिंदुत्ववादी बनली. भिडे गुरुजींवर टीका करण्यापूर्वी हजारदा विचार करा आणि मग बोला.
    संचिनजी खूप चांगल्या शब्दात सांगितले. असे कुणीतरी असायला पाहिजे.

  • @nileshkulkarni1573
    @nileshkulkarni1573 6 днів тому +31

    सचिनजी
    तुम्ही जे बोलले ते खरेच आहे... आपलेच निर्लज्ज लोक हिंदू संस्कृतीचा ऱ्हास करत आहे...

  • @धर्मसंस्कृतीरक्षक

    अगदी बरोबर शब्दात उत्तर सचीन दादा,

  • @omkar1013
    @omkar1013 7 днів тому +65

    जय श्रीराम
    जय शिवराय
    हर हर महादेव
    जबरदस्त विश्लेषण सचिन दादा ⛳⛳

  • @MsDownloader40
    @MsDownloader40 7 днів тому +174

    धर्म संपला तर बायका, मुली, जमिनी आणि घरं सुद्धा हिसकावून घेतले जातील.😢 धर्म हेच आपले सुरक्षा कवच आहे.

    • @snehamomlifestyle
      @snehamomlifestyle 7 днів тому +8

      धर्माचा नावाखाली, ज्यांनी दलित, शूद्र यांची जमीन, घर ,मुली ,माणूस म्हूनन जगण्याचा अधिकार काढून घेतला होता,,,, आज तेच लोक घाबरले आहे😂😂😂

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 7 днів тому +7

      पाकिस्तान, बंगाल देश मध्ये दलीत हिंदू ची काय परिस्थिती आहे ताई? निग्रोला, कोण , त्रास देतेय?मुघल, रझाकार खरंच चांगले होते?

    • @MsDownloader40
      @MsDownloader40 7 днів тому +12

      @snehamomlifestyle व्यवस्थित धर्म वाचा, क्षुद्र म्हणजे टेक्नॉलॉजीस्ट. दलित हा शब्द धर्मात नाही. वामपंथी कडून शिकाल तर असेच वाटेल. तुम्ही पण बांगलादेशी हिंदू जे सो काँल्ड दलित होते ते पाहून आकलन करावे.

    • @MsDownloader40
      @MsDownloader40 7 днів тому +9

      @@snehamomlifestyle सनातन आर्य समाजा संबंधित वाचावे, तिथे जात नसते.

    • @sachinpatil6925
      @sachinpatil6925  6 днів тому +15

      अरे मेंदूची वाढ खुंटली आहे का तुमच्या? उठ सूट एकच विषय, आधी असं होतं, आधी तसं होतं. किती दिवस तीच एक कांडी उगाळत राहणार? कधी मोठे होणार? की आयुष्यभर बालिश बुद्धीच राहायचं? संपूर्ण जगात इस्लामने हाहाकार माजवलेला आहे. आणि आम्ही अजून पाच हजार वर्षांपूर्वीच तुनतुंनं वाजवतोय. सुधरा बे!

  • @meenaavchat1573
    @meenaavchat1573 5 днів тому +9

    भिडे गुरुजीं च कार्य अतुलनीय व नक्किच असंख्य तरुणां ना चांगले संस्कार व विचार देणारे आहेत. कोटी कोटी प्रणाम गुरुजींना.🙏🙏🌷

  • @veenamantri5951
    @veenamantri5951 7 днів тому +101

    दादा अगदी बरोबर आहे तुम्ही एवढ तळमळीने कार्य करीत आहेत तुम्हाला यश मिळो देव तुमच रक्षण करो

  • @sanjeevjoshi915
    @sanjeevjoshi915 6 днів тому +16

    अगदी बरोबर सचिनभाऊ तुमच्या सारखे निर्भीड विचारवंत ह्या महाराष्ट्राला हवे आहेत. जैसे को वैसा 🙏

  • @shivanibhalekar2337
    @shivanibhalekar2337 7 днів тому +228

    जबरदस्त सचिन दादा, विक्षिप्त बाईच्या थोबाडावर फेकून मारलंत उत्तर. 👍🏻👍🏻👍🏻

    • @vijayhasge9018
      @vijayhasge9018 7 днів тому +7

      जबरदस्त

    • @manikc4082
      @manikc4082 7 днів тому +10

      आदरणीय भिडे गुरुजी निर्व्यसनी पिढी घडवून समाजकार्य करतातच नमस्कार

    • @rrdeshpande478
      @rrdeshpande478 7 днів тому +2

      काय आशा आहे हो भिडे गुरुजींना

    • @rrdeshpande478
      @rrdeshpande478 7 днів тому +2

      पाटील साहेब साप आहे शाप आहे की काय कुणास ठाऊक पण मराठा खूप बि तळलेलालेला आहे

  • @pradnyapol8602
    @pradnyapol8602 7 днів тому +25

    दादा, आपल्यातल्या परखडतेला खूप खूप कडक सॅल्युट!!! ....
    धन्यवाद!!!

  • @prabhakarkulkarni1115
    @prabhakarkulkarni1115 6 днів тому +13

    खुपचछान हिंदू आम्ही आमच्या धर्मात वाईट गोष्टि बोलत नाहित भिडे गुरुजी जिंदाबाद

  • @shurtimoghe2057
    @shurtimoghe2057 6 днів тому +12

    आभारी आहे. तुमच्या बोलण्यामुळे धीर आला. असं सडेतोड बोलावं ही इच्छा मनातच राहून जाते. देवी सरस्वती आणि देवी चंडिकेचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहोत 🙏🚩💐👍💪

  • @sameerambekar6460
    @sameerambekar6460 5 днів тому +7

    सचिन भाऊ मी तुमचे सतत आभार मानत आलेलो आहे. तुमचा प्रत्येक व्हिडिओ परखड अभ्यासपूर्ण असतो. शतशः धन्यवाद. थेरडी ची पूजा खेटरानेच झाली पाहिजे.

  • @suyogkulkarni7720
    @suyogkulkarni7720 7 днів тому +45

    जबरदस्त सचिन दादा

  • @aawaazkunaacha1804
    @aawaazkunaacha1804 7 днів тому +56

    फक्त पायताण काढायचं बाकि ठेवले!👍🙏

  • @sunilsawant792
    @sunilsawant792 7 днів тому +18

    सचिन भाऊ👍👍जोड्याने मारल्या प्रमाणे बोललात🩰👡👡सर्व धरकर्याना तुमच्या बद्दल अभिमान आहे🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @maheshchavan3379
    @maheshchavan3379 7 днів тому +137

    पाटील साहेब वाघासारखी डरकाळी फोडली नाही तर त्या बाईला तुमच्या तेज तरार शब्दांनी टराटरा अक्षरशः फाडली

  • @jitendrakulkarni5413
    @jitendrakulkarni5413 7 днів тому +52

    100% बरोबर उत्तर उत्तम

  • @narayanchavan6389
    @narayanchavan6389 7 днів тому +25

    बाईला धडा शिकवाईची गरजच होती भाऊला सपोट करणे तितकेच गरजेचे आहे जय श्रीराम हर हर महादेव🚩🚩

  • @sanjaygarud1949
    @sanjaygarud1949 7 днів тому +50

    गुरुजी कोणत्या भागात ही गलिच्छ महिला बापा विरोधात बोलली त्याची लिंक कृपया मिळावी.....आम्ही आपल्या या स्वच्छ कार्यात पूर्ण पणे सहभागी आहोत कारण आपल्याला राष्ट्रहित महत्त्वाचे आहे

  • @SanjayMagdum-o9i
    @SanjayMagdum-o9i 7 днів тому +28

    पतिव्रता भूख मरे पेढे खाये छिनाल , पाटील साहेब हे आताच्या काळात समाजाची मानसिकता आहे!

  • @supriyagore4920
    @supriyagore4920 7 днів тому +27

    सचिन दादा, जशास तसे उत्तर दिलेत.उत्तम केलेत.

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 7 днів тому +14

    सचिन भाऊ हिंदू समाज तुमचया सोबत सदैव राहील. हर हर महादेव.

  • @deepakbirhade5994
    @deepakbirhade5994 6 днів тому +9

    सचिन भाऊ... अतिशय सुंदर ऊत्तर दिले आहे...
    त्या नालायक माणसाला काय माहीत आहे...
    पण तुम्ही अतिशय छान ऊत्तर दिले आहे...
    ❤❤❤ जय भवानी जय शिवराय... ❤❤❤❤❤

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 7 днів тому +55

    पवार संस्कार व संस्कृती! सत्तेचा माज

  • @manojvaidya8834
    @manojvaidya8834 7 днів тому +139

    गुरुजी मुळे अनेक तरुण निर्व्यसनी झाले आहे

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 6 днів тому

      @@manojvaidya8834 तेच तर नकोय मग साखर कारखान्याच्या डिस्टीलरीचे काय करायचे? त्या बंद पडतील ना

  • @vg-kf8kg
    @vg-kf8kg 7 днів тому +70

    दादांना सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे. इतर पत्रकार आणि bjp ने सुद्धा....

    • @sanjayshende4642
      @sanjayshende4642 7 днів тому

      घरी बसण्यासाठी का ?

    • @veenamantri5951
      @veenamantri5951 7 днів тому +4

      ​@@sanjayshende4642नका बघू जबरदस्तीने बघा असं सांगायला आम्ही मोगल नाही हिंदू आहोत पण विचार करून कमेंट करा

    • @vg-kf8kg
      @vg-kf8kg 7 днів тому +2

      @@sanjayshende4642 ???

  • @sureshbhalerao6355
    @sureshbhalerao6355 7 днів тому +20

    सचिनजी सडेतोड विश्लेषण अभिनंदन.

  • @madhusudandeshpande5507
    @madhusudandeshpande5507 7 днів тому +32

    व्वा! सचिनजी तुम्हाला प्रणाम. प्रसार माध्यमा संबंधी आपली विशेषणे खुप परखड व वास्तव आहेत.

  • @mukundgulawani2330
    @mukundgulawani2330 6 днів тому +9

    अभिनंदन सचिनजी💐🚩🙏...
    तो वाकड्या तोंडाचा थेरडा आणि त्याची त्या विचारांची वंशावळ यांच्याकडून यापेक्षा वेगळी अपेक्षाच नाही...

  • @sadanandkulkarni8405
    @sadanandkulkarni8405 6 днів тому +5

    जबरदस्त उत्तर दिलत दादा....👌

  • @nivangunea7332
    @nivangunea7332 7 днів тому +30

    सचिन दादा लय भारी जसाच्या तसा ऊतर

  • @anilpandit2079
    @anilpandit2079 6 днів тому +4

    तुम्हाला जो राग येतो तो मला ही वाटतो. अतिशय समर्पक उत्तरे दिली आहेत आपण. जय हिंद जय महाराष्ट्र 🙏

  • @smitaketkar6557
    @smitaketkar6557 7 днів тому +15

    कडक व्हिडीओ.......असंच स्पष्ट उत्तर आवश्यक आहे.....

  • @rajenpitkar5731
    @rajenpitkar5731 7 днів тому +35

    Sushma..Aandhari 🧟‍♀️+ शूर्प नखा 🐽 = this lady. 🫵Patilji 💯% RIGHT ✌️👏🙏

  • @swamisamarth898
    @swamisamarth898 7 днів тому +23

    तुमचं कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाही आहेत ... मी लहान आहे तुमच्यापेक्षा खूप..
    आज माझ्या मनातील बोल्लात....
    मोठ्यांचा मान राखावा पण त्यांनी जर मर्यादा सोडली तर लहानांनी त्यांना त्यांची मर्यादा दाखवून दिली पाहिजे ...

  • @pranit241
    @pranit241 7 днів тому +39

    सक्षणा सलगरने ह्या म्हातारीला स्क्रिप्ट लिहून दिलेली दिसतेय.

  • @sangitaphalke233
    @sangitaphalke233 5 днів тому +3

    एक नंबर दादा आता कोणाचीही भीडभाड ठेवायची नाही अति झाले आपली ही सहनशक्ती संपली आपण कधी कुणा बद्दल कधी बोलत नाही पण बिळातन बाहेर पडले की तोंड चेचाच श्री शिवप्रतिषठान हिंदुस्थान सातारा रोड सातारा राजधानी जय शिवराय जय जिजाऊ जय शंभू राजे 🚩🙏💪🚩💞

  • @sanjaysalunkhe2822
    @sanjaysalunkhe2822 6 днів тому +9

    जबरजस्त👌👌

  • @vivekgurunathraoinamdar518
    @vivekgurunathraoinamdar518 5 днів тому +3

    एकदम धाडसी विश्लेषण सचिन जी , आपणास शतश:नमन😊

  • @trishulgaikwad6649
    @trishulgaikwad6649 7 днів тому +93

    सचिन सर भिडे गुरूजींचा जिवनपट सांगणारी त्यांच्या हिंदुत्वाबद्दल कार्य या विषयी एखादी व्हिडिओ बनवावी कारण आम्हाला ती हवी आहे

    • @kaustubhranade9500
      @kaustubhranade9500 7 днів тому +6

      गुरुजींचे चरित्र प्रकाशित झाले आहे नक्की वाचा

    • @trishulgaikwad6649
      @trishulgaikwad6649 7 днів тому +1

      @kaustubhranade9500 कुठून वाचू
      पुस्तकाचं नाव काय

  • @vijayadevipardeshi3756
    @vijayadevipardeshi3756 5 днів тому +4

    वंदनीय भिडे गुरुजी ना शतशाहा नमस्कार

  • @dilipnaik6600
    @dilipnaik6600 7 днів тому +13

    सचिनजी,अत्यंत योग्य विवेचन केलय आणि योग्य समाचार घेतला.

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 6 днів тому +3

    अशा लोकांना अशाच भाषेत उत्तर दिले पाहिजे. असे धाडस आपण दाखविले, खुप खुप धन्यवाद आणि अभिनंदन 🎉

  • @anilk6
    @anilk6 6 днів тому +2

    महाराष्ट्र संस्कृति, ज्ञान, विज्ञान, विद्वान महर्षि, विचारक. भारतीय संगीत और उस से अधिक धर्म जागरण और धर्म रक्षकों की भूमि है l

  • @nalinimahurkar464
    @nalinimahurkar464 6 днів тому +5

    अप्रतिम ❤

  • @nitink.anvikar5822
    @nitink.anvikar5822 7 днів тому +11

    नमस्कार सचिन दादा,, दादा फक्त सत्यच अंतिम आहे

  • @prakashgurav92
    @prakashgurav92 7 днів тому +10

    जागो हिंदू जागो आम्ही आपल्या बरोबर आहोत

  • @aparnajoshi5055
    @aparnajoshi5055 3 дні тому +1

    एक नंबर उत्तर दिले भाऊ जसे संस्कार तसेच विचार ह्या माणसांच्या रुपाने आसुरी वृत्ती चे लोक अजुनही जिंवत आहेत, काविळ झालेल्या लोकांना सगळंच पिवळं दिसतं दादा,कली मातला आहे हे सगळ असंच चालायचं काळच उत्तर देईल या लोकांना जय श्रीराम

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 7 днів тому +38

    मुघल विकास आघाडी

  • @sumit.s7535
    @sumit.s7535 7 днів тому +25

    एव्हढ माहित असून दिसून पण काही हिंदू लोक कस काय शरद पवार ल support करतात का माहित
    हिंदू खतेरे मे है पर मुसलमानों से नहीं या हिंदू विरोध शरद पवार वालेच आहे

    • @vivekykshirsagar591
      @vivekykshirsagar591 7 днів тому

      लाचार आणि स्वार्थी असतील ते फक्त
      बाकी नाही.

  • @GouriTikhe
    @GouriTikhe 5 днів тому +3

    मा.भिडे गुरुजींना,सचिन दादा यांना शत शत प्रणाम

  • @kishorkolhe455
    @kishorkolhe455 5 днів тому +2

    खुप छान बोललात दादा. अशांना याच भाषेत समजविले पाहिजे.. 🌹🙏🌹

  • @narayandandge129
    @narayandandge129 7 днів тому +14

    आपल्या हिंदुत्ववादी विचारसरणीस मनापासून नमस्कार!❤ जय श्रीराम!

  • @aniruddhapatil4346
    @aniruddhapatil4346 5 днів тому +2

    योग्यच विचार मांडले आहेत।

  • @sachin_shimple
    @sachin_shimple 7 днів тому +20

    हर हर महादेव

  • @tanishqspares9740
    @tanishqspares9740 4 дні тому +2

    एक नंबर सचिन भाऊ

  • @kiranhulwan9745
    @kiranhulwan9745 6 днів тому +3

    खूप छान दादा तुमचे खूप धन्यवाद ❤

  • @manojvaidya8834
    @manojvaidya8834 7 днів тому +10

    अगदी बरोबर

  • @bhagwanmalgunde9273
    @bhagwanmalgunde9273 7 днів тому +14

    इट का जवाब हम पत्थर से देंगे... जोपर्यंत आपण असे करत नाही तोपर्यंत ह्या लोकांचं फावतं. अशा लोकांना वेळीच ठेचलं नाही तर हे असेच शेफारलेत आपण सरळ बोलतो म्हणून ज्याला जी भाषा कळते त्याला त्याच भाषेत उत्तर देणं गरजेचं आहे....
    भाऊ आपण योग्य ते बोलतात.....

  • @ashishbharam2261
    @ashishbharam2261 4 дні тому +2

    जबरदस्त 🔥🔥🔥

  • @माऊलीपवार-स8य
    @माऊलीपवार-स8य 7 днів тому +14

    कडक

  • @arunkulkarni9492
    @arunkulkarni9492 7 днів тому +4

    सचिन भाऊ.....अगदी बरोबर भाषेत आपण उत्तर दिलं आहे......या लोकांना जी भाषा समजते त्याच भाषेत उतरून ठेवायला लागतं.....आता तिला गुरूजींची जाहिर माफी मागण्यासाठी जो प्रयत्न करावा लागेल तो करू....माफी ही मागितलीच पाहिजे......जय श्री राम.....जय शिवराय

  • @sandeeppanchal72
    @sandeeppanchal72 7 днів тому +9

    100% barobar 😊

  • @क्षत्रियमराठा96

    खूप छान सडेतोड उत्तर दिलं दादा

  • @bharatijoshi4367
    @bharatijoshi4367 5 днів тому +2

    अत्यंत समर्पक, जशास तसेच दिवस आहेत,
    श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतातच धटासी आणावा धट,उध्दटासी पाहिजे उद्धट..👌👏👏

  • @abhijitjangam9298
    @abhijitjangam9298 6 днів тому +4

    विट का जवाब पथर से हिंदूंना समजायची गरज आहे👌👌👌👌

  • @dr.viijaydevganmdmedicine5634
    @dr.viijaydevganmdmedicine5634 7 днів тому +12

    सचिन dada ला तोड़ नाही.... मी ब्राह्मण आहे.... परंतु सचिन dada चा अभ्यास बघून..... मला अजून अभ्यास करावा लागेल असे वाटते......

  • @shivrajpatil6939
    @shivrajpatil6939 7 днів тому +4

    || अप्रतिम उत्तर फक्त थेरडीला बाई म्हणून तिचा सन्मान वाढवू नका ||

  • @veenamantri5951
    @veenamantri5951 7 днів тому +21

    शूरपणखा

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 7 днів тому +5

    अतिशय उत्तम विश्लेषण असल्याणां जोड्याची च भाषा समजते🎉

  • @dattaraogaikwad5639
    @dattaraogaikwad5639 7 днів тому +22

    नमस्कार सर

  • @Vivekmanwelikar
    @Vivekmanwelikar 7 днів тому +4

    देव, देश, धर्म या साठीच जगलं पाहिजे. हे अखंड हिंदू चे ध्येय पाहिजे . जय भारती, जय शिवराय 🚩🚩🙏🙏

  • @milindmore10
    @milindmore10 5 днів тому +1

    Perfect Sachin Bhai, जय श्री राम

  • @manikbargule7538
    @manikbargule7538 5 днів тому +2

    गुरुजींचा दर्जा काय कळणार यांना सचिन दादा मस्त बोललात तुम्ही

  • @manojpatil7824
    @manojpatil7824 6 днів тому +3

    जय श्रीराम, हर हर महादेव,
    जय शिवप्रतिष्ठान, श्री संभाजीराव भिडे गुरुजी वंदनीय आहेत.

  • @ipu947
    @ipu947 7 днів тому +8

    दादा आपण अत्यंत चोख उत्तर दिले. आपल्यात अशी विक्षिप्त लोक अनेक आहेत हीच खुप दुर्दैवी गोष्ट आहे. सतरंजी उचल्या, निर्बुद्ध, बिनडोक माणसांनी या राजकारण्यांना डोक्यावर घेतले आहे.

  • @justwin77
    @justwin77 7 днів тому +18

    जय शिवराय...
    हर हर महादेव...
    सचिन दादा🙏🚩

  • @thedeltabull
    @thedeltabull 2 дні тому

    योग्य भाषेत समाचार घेतला दादा.... तुमचे हार्दिक आभार 🙏🙏🙏

  • @Wrestlernavnath86
    @Wrestlernavnath86 5 днів тому +2

    धर्मो रक्षति रक्षित: 🚩🚩🚩🚩🚩

  • @SanjayJasud-ju3pg
    @SanjayJasud-ju3pg 6 днів тому +3

    जय श्रीराम सचिन दादा

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 7 днів тому +13

    🙏🙏🙏

  • @DurgvedaRajputboy
    @DurgvedaRajputboy 7 днів тому +7

    बरोबर ✅️

  • @decentrk2505
    @decentrk2505 7 днів тому +12

    👍

  • @RavindraPatil-wt5iz
    @RavindraPatil-wt5iz 7 днів тому +4

    खरोखर सतरंज्या उत्तर उचलण्याचा प्रयत्न काही केलं नाही व आज आमदार पाच खासदार घरातून

  • @suraj9madanal
    @suraj9madanal 7 днів тому +13

    राधे राधे🙏🚩

  • @sandeeppatil9435
    @sandeeppatil9435 5 днів тому +1

    दादा जबरदस्त प्रती उत्तर

  • @bhagwatmeshram6354
    @bhagwatmeshram6354 7 днів тому +10

    टिक, टिप्पणी, राजनीती, शिवराळपणा च्या चिखलात जर कुणी पाय ठेवला तर त्याच्यावर चिखल उडणार नाही हे कसे शक्य आहे.

  • @ajitthakur3917
    @ajitthakur3917 7 днів тому +12

    मुळात यांच्या मनात हिंदुत्वाबद्दल एव्हढी अढी का आहे ? डि एन ए मध्ये काही वेगळ आहे का?

  • @AshokShimpi-z9m
    @AshokShimpi-z9m 7 днів тому +6

    भिडे गुरुजी ना कायम आदर्श मानतो

  • @borase3209
    @borase3209 6 днів тому +1

    खुप भारी उत्तर दिले सचिन दादा त्या थेरडीला...👍👌

  • @MarutiYadav-q8u
    @MarutiYadav-q8u 7 днів тому +1

    सचिन दादा कड्क शब्दात उत्तर दिले..धन्यवाद.

  • @aniruddhbhedasgaonkar7375
    @aniruddhbhedasgaonkar7375 3 дні тому

    पाटील आणि धर्म ह्या दोन शब्दांची योग्य सांगड घातली आज तुम्ही..तुमच्याकडून ह्याच आक्रमकतेची गरज आहे सचिन भाऊ 🙏

  • @tejasdeshpande2777
    @tejasdeshpande2777 7 днів тому +8

    🙏

  • @rajendramandavkar8825
    @rajendramandavkar8825 7 днів тому +4

    अशा लोकांना अजून कठोर शब्दांत उत्तर दिले पाहिजे