Shambhuraj Desai | कोणाचे 113 आमदार पाडायचे हा जरांगेंचा प्रश्न, निवडणुका लढवण्याचा अधिकार सगळ्यांना
Вставка
- Опубліковано 24 жов 2024
- #AjitPawar #AjitPawarJanSammanYatra #NCP #BacchuKadu #UddhavThackeray #ShivSenaUBT #SanjayRaut #SharadPawar #AjitPawar #RajThackeray #DevendraFadnavis #ManojJarangePatil #PrakashAmbedkar #VineshPhogat #NeerajChopra #MarathaProtest #MaharashtraRain #MaharashtraMonsoonUpdate #MonsoonUpdate #BangladeshCrisis #SheikhHasina #KhaledaZia #PuneRain #PuneNews #KhadakwaslaDam #MumbaiRain #ThaneRain #NaviMumbaiRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainUpdate #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Mahayuti #MahavikasAghadi #MaharashtraPolitics #MaharashtraHeavyRain #PoojaKhedkar #IASPooja #WayanadLandslide #Olympics2024 #OlympicGamesParis #ParisOlympic #Kerala #MonsoonUpdate #KolhapurRain #SangliRain #MumbaiRain #PuneRain #ThaneRain #MumbaiLocalTrain #TrainUpdate #PuneNews #MumbaiNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #MonsoonNews #VidhanSabha #VidhanSabhaElection #PMNarendraModi #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive
#eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #maharashtra #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #VijayWadettiwar #AmbadasDanve#LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli
उद्या 13 तारिक आहे त्याचं बोल ना...शंभु
आरक्षण नाही दिल तर पडलेच समजा...🧡🧡
त्या 113 मध्ये तुमचा सुध्दा नंबर आहे 😊😊
तुमचे पडणार गोडबोले साहेब
जरांगे पाटील जर म्हणले तर दगडाला सुद्धा मतदान करणार🚩
❤️
सभागृहात गोटया खेळनार का 😂😂😂
लपा छपि
@@kondajiborse4777तुम्हाला काय भुजबळ सारखे लुटायला पाठवून दिले पाहिजे काय.
मी करणार कारण पाटील aamchya साठी लढा देत आहेत या पुर्वी दुस्या पक्षाला वोट दिलं आम्ही तर त्याने काय तिर मारले का आता आम्ही जारांगे पटला सोबत सदैव तत्पर आहोत
मंत्रीमहोदय वाशीतील शब्द पण आमच्या चांगलाच लक्षात आहे.....आणि शिवरायाची शपथ...
वाशि मध्ये जरागे ने मराठा समाजाला.वेडेत काढल आहे
तुम्ही कोणत्याही योजना काढा सुपडासाफ एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
हे लोकांना विनाकारण बेजार करीत आहेत
शंभूराजे देसाई साहेब तुमच्या बोलण्यावर आता आमचा विश्वास राहिला नाही तुम्ही खोटं बोलतात
शाळे शिक्षक दया शासकीय शाळा चांगल्याप्रकारे चालवा दिड हाजार नकोत साहेब 🎉🎉🎉🎉
13 तारीख ह्याच शंभूराज साहेबांनी दिली होती Jarange ला..दोघे पण विसरले आता😂😂😂😂
भाऊ वाशीतल आमच्या लक्षात आहे चांगल
पाळला का शब्द 🤨🤨
उद्या १३ता.ध्यानात आहे का
13 तारखेच काय झाले
जरांगे पाटलांना दिलेल्या शब्दाच काय झाल दोन महिने उद्या होयलेत
क्षत्रिय मराठा ❌
मागास मराठा ✔️
13 तारखेच काय झालं, बाकीचे कशाला रडगाणे सांगताय 🚩🚩
सर्व पुढारी टांगे पलटी झालेवर मराठे काय करु शकतात कळेल❤ प्रस्तापित हद्दपार 🍉 सह
मनोज दादा जरांगे पाटील यांच्या कडे तुम्ही च आले होते का वेळ मागायला लक्षात आहे का❓
तुम्ही मागितली 13 तारीख उद्या आहे दोन महिने मुदत घेतली होती त्याचे काय सांगा
जे आमचे विरोधात जाईल त्यांचे 113 पाडायचे
किती दिवस सांगतो काम सरु आहे
त्या 113 मध्ये तुमचा सुद्धा नंबर आहे गोडबोले साहेब तुम्हाला दाखवून देऊ मनोज दादा यांचा कचका 🔥💥💪✌️🚨💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
तुम्ही शब्द पाळा नाहीहो साहेब
उद्या 13 तारीख आहे देसाई साहेब
शंभूराज देसाई साहेब हिंगोलीच्या कलेक्टरला साहेबाला सांगा अण्णासाहेब आर्थिक महामंडळाचे फाईल मंजूर होऊन बँका जाणून बुजून कर्ज देत नाही आत्महत्या करायची पाळी आणू नका शंभूराज देसाई साहेब माझं लोन लवकरात लवकर पास व्हावे
Baba UA-cam chya comment bagtyat ka te Tu x var tag kar tyana kiva mail kar.... As kas honar
13 तारखेच काय झालं ते सांगा दोन महिने संपले
पहिला तुमचा पराभव मराठा समाजाने करायला पाहिजे प्रत्येकवेळी फक्त आश्वासने देण्याचं काम तुम्ही केलंत
हैद्राबाद गॅझेट च काय झालं राजे
2 महिन्याचं काय झालं ह्याच बोला.
गोडबोले साहेब एका महिन्याचा टाईम घेतला होता काय झालं
परिक्षाला बसल्या सारख सगळे लिहुन घेतलं पण एकही प्रश्नाचं उत्तर दिले नाही म्हणजे नापास आणि नापास झाले कि घरी बसावे लागते
तुझ्यावर विश्वास ठेवून एक महिन्याचा वेळ दिला होता दोन महिने झाले तरी प्रगती नाही
शभुराजे काय झाले मराठा समाजाला आरक्षण देण्याचे तेरा तारीख जवळ आली आहे जरा जातीला जागा समाज माफ करणार नाही
फेब्रुवारी मध्ये रस्ता रोको केला होता आताखोटे गुण्हे दाखल केले हे पण आमच्या लक्षात आहे बरका
राजे, तुम्ही दोन महिन्यात हैद्राबाद गॅझेट घेऊन मराठवाड्यात कुणबी आरक्षण लागु करणार होते. तुम्ही खरे राजे अस्ताल तर शब्द पाळत जा.
तुम्ही दायांन आरक्षण ऊदाया13तारीख। आहे
देसाई साहेब वेळ निघून गेल्यावर पश्चताप होईल
शंभूराजे साहेब गुटखा कमी खा
फक्त गप्पा
बाबू ये पब्लिक है सब ज्यानती हैद्राबाद ग्याजेट लागू करा
काय रे म्हणतो आम्ही पूर्ण केलं काय पूर्ण केलं घंटा पूर्ण केला ओबीसी तन आरक्षण पाहिजे हे तुम्हाला सांगितलं आहे
महायुतीला पाडणार
हा कसा पोपटपंची करतो पण आरक्षण वर बोला नाही😂😂
शंभूराज देसाई साहेब सहित संपूर्ण आमदार पडणार दिलेला शब्द पाळला नाही सगेसोयरे चा म्हणून पूर्ण आमदार पडणार मनोज रंगे पाटील पाटील सांगतील ते धोरण पाटील बांधतील तेच तोरण एक मराठा कोटी कोटी मराठा
13❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓
लाज वाटली पाहिजे मराठा समाजाला फसवून खुशाल पत्रकार परिषद घेत बसलाय.... जनाची नाही तर मनाची आहे का थोडी
तु कीती शाना आहे आम्हाला माहित आहे
वाचक - जनतेला कळायला पाहीजे - . जागा - 288 - उमेदवार - किती असनार . 450 - - अंदाजे - - या पैकी . 113 - पाडणार - उघड आहे . . . . . पडणार आहेतच ना ... या पेक्षा जास्त पडणार - - - समजुन घ्या ... ... ते काय पाडणार ..... आपने आप पडणार आहेत . लक्षात घ्या
शंभुराजे देसाई तुमचा पहिला नंबर आहे.पाडायच आता
उद्या १३ तारीख आहे देसाई साहेब नाही म्हटलं ध्यान करून दयाव
13 तारीख आहे उद्या.... होत न्हवत तर time का घेतला शंभूराजे
खोट बोलतय मी आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ कर्ज घेण्यासाठी प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही
आरषन जाहीर करा.विधानसभा गेली.तुमची.
Vimal lover❤😂
झिरो बॅलन्स वर खाते चालू करा खात्यावर पैसे आले की बँकांना लगेच पैसे कापायला सुरवात करायला सांगा
अहो देश आहे साहेब तुम्ही 1500 रुपये देणार आहात पण इथे आधार ला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी ₹200 घेत आहेत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ₹200 घेत आहेत फॉर्म भरण्यासाठी ₹200 घेत आहेत अंगणवाडी सेविकांनी फॉर्म जवळ ठेवलेत त्यांनी अजून काय केलेले नाही
OBC madun Aarshan dya Aadi
संभु देसाई दोन महिने झाले आज झाले काय दिवे लावले कळतील का मराठा समाजाला सरकार ची निव्वळ दिशाभूल केली जात आहे एक मराठा लाख मराठा मनोज जरागे पाटिल
तुमचा तर सुपडा साफ होनार 🚩
हैदराबादच्या गॅजेट चे काय झाले झेरॉक्स कॉपी वर शिक्के मारून झाली नाही का
व्हॉटसअप ला मॅसेज फिरतात मानस कमी आहेत इथून तिथून अजून माणसं पाठवा अन् जबरजस्ती करून धमकावून माणसं जमवली जात आहेत!
तमाम महाराष्ट्र मधील जनतेनी समजून घेतलं पाहिजे की,स्वयंघोषित तथाकथित चिल्लर obc नेते म्हणतात की,obc-60%,sc व st -20%,मुस्लिम-15%,ब्राह्मणलिंगायत मारवाडी वाणी गुज्जर ई -5% एकूण 100%. मग राज्यात 36% असलेला मराठा समाज आरक्षण गेलं कुठं. याचं उत्तर 23 मार्च 1994 रोजीचा शासन निर्णय आहे. सन 1967 पासून 14% आरक्षण असताना 16% आरक्षण वाढवून दिलं. ते पण राज्य मागास वर्गाचा अहवाल न घेता याद्या तयार करून एका शासन निर्णयावर दिलं. इतक्या दिवस जनजागृती नव्हती आरक्षण महत्व लोंकाना नव्हतं म्हणून फुकट खाल्लं तुम्ही आत्ता सवय मोडत नाही.आरक्षण मध्ये धक्का आणि ताट हे शब्द आले कुठून? संपूर्ण विदर्भ ,खानदेश व काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्र मराठा समाज कुणबी-मराठा म्हणून obc मध्ये आहे. obc टक्केवारी 31% असून त्यात 11% पेक्षा जास्त कुणबी- मराठा समाज आहे. आणि हा छत्रपती चा महाराष्ट्र आहे उत्तरप्रदेश व बिहार नाही जास्त आरक्षण निघायला.माळी धनगर वंजारी सामाजिक मागास कसे ? ते तर गावगाडा मध्ये मराठा समाज सोबत राहतात कित्येक वर्षा पासून.त्यामुळे खोटी आकडेवारी देवून राजकीय पदं मिळवण्यासाठी सरकार वर दबाव टाकायचा बंद करा. नौटंकी संपली तुमची. मराठा हृदय सम्राट मनोज दादा जरन्गे यांच्या मागण्या योग्यच आहेत.
साहेब आपण दिलेला शब्द सगे सोयरे यांच्या आलेल्या हरकती पाच वर्षे लागतील का तपासायला मराठा बांधवांना फसवण्याचे काम करत आहे विधानसभेला तुमचा करेक्ट कार्यक्रम मराठा बांधव करतील
भावी मुख्य मंत्री जरांगे पाटील
त्या 113 मध्ये तुझा सुद्धा नंबर आहे आता कस पाटिल म्हणतिल तस 🔥✊🚩
आमच्या आरक्षणाच काय
आता आरषण देशाचा नाही हा तुमचा प्रश्न
दादा आज 2 महिने झाले, अजून पण सगेसोयरे नाही दिल, शब्द खाली पडून देऊ नका
मेहुण्या कडून महिन्याला₹2000 वसूल करायचे आणि लाडक्या बहिणीला 1500 रुपये द्यायचे तरी सरकारचा ₹500 फायदाच आहे
एकच पक्ष संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील 288 जिंकणार 🍉 टांगे पलटी
यांच्या बोलण्यावर तर वाटते की हा मराठी समाजाला आरक्षण द्यायची इच्छा नाही आहे ना
गोड बोल्या गप्रे
भाजप हटाओ महाराष्ट्र बचाओ
साहेब तुम्हाला मराठे निवडून आचार
आहेत.ओबीसी वालेनाही
भाजप 90+शिंदैगट 20+अजीत पवार गट 23
हेच सत्तेत आहेत.
मतदान.खानयासाठी.बाया.भुलवायले.पुरूष.छेके.नाहीत लक्षात.ठेवा
आता
बोलुन काही फायदा होणार नाही
कारन महायुतीची घटिका , 'समीप,, आली भाऊ.
कारन, १'2020, 21,२२,२३, चा विमा
२,खुप कारन आहेत.
छत्रपती शपथ
113 मध्ये तुमचाच नंबर आहे
काय शब्द दिला होता शिंदे नि सर्वांना माहित आहे देवाच्या शपत पण राजकारणासाठी वापर करतात काय दिवस आलेत शिंदे वर
नको ते 10 टक्के आरक्षण दिले / लादले , ज्याची मागणीच नव्हती , . आता या पुढे नको ते निकाल विधान सभे ला येणारच .
देवेंद्र महाराष्ट्र भाजप मुक्त करणार
फक्त मराठ्यांना फसवणूक करू नका
शंभुराज देसाई तुम्ही मराठा समाजाला सगेसोयरे सरसकट आरक्षण कसं लवकरात लवकर मिळेल यावर चर्चा करून काम करायला सुरुवात करा
एकसुद्धा शब्द पाळला नाही तुम्ही
13
राजरानी लोक लबार्ड बोलना रे आहे भड़का हुआ है
राजे नाव शोभत नाही....
13 तारखीला दोन महिने झाले
Kiti pan lokana dhya😂 aamhala pahije aarkshan😂
शेतकरी ते 2000कधी देणार 6महीने झाले...
शेतकरी नाराज आहेत.सोयाबिन.फसवल मराठा समाजाला.भाजप न
शंभू सुपडा साफ 😆🚩🚩🚩🚩
त्याचा काहीच उपयोग नाही तुम्ही जस आम्हाला दिलं तसच आम्ही सरकारला देऊ
उद 2 महिने पूर्ण होतील शंभूराजे..... कशाला time घेतला होता तुमच्याकडून होत नाही तर
तू काय बी कर रे 10 जागेवरचा पालकमंत्री हो मुख्यमंत्र्यांनी वाशीत काय शब्द दिला सगळ्या सोयरा चा अध्यादेश काढला त्याची अंमलबजावणी केली नाही शंभूराजे तू स्वतः अंतर वरीला गेला महिना द्या दोन महिना द्या अशी मुदत मागून घेतली जरांगे पटला कोण काय केलं रे तू त्याच्यावर
तुम्ही लाडकी बहीण,लाडका भाऊ काहीही योजना काढा पण
तुम्हाला वाचवू शकणारा एकच व्यक्ती ती म्हणजे मनोज दादा पाटील
ओबीसी नो हा निवडुंन नाही आला पाहीजेत
50 खोके एकदम ओके
13tarikh