तू खूप चांगल्या व्हिडिओ करतोस पण कोकणातील लोकांना अश्या व्हिडीओ आवडत नाहीत त्यांना पपलीचा वाढदिवस. नदीत पोहायला. खेकडे पकडायला सोम्या काय करतोय गोम्या काय करतोय अश्या व्हिडिओ आवडतात दादा.... (तुझा हेतू खूप चांगला आहे )
सुनिल भाऊ , तुमचे दोन्ही भाग पाहीले , खूप आनंद झाला , कोणतीही अपेक्षा नसताना , तुम्ही पुर्ण SCTची माहीती तुमच्या चैनलवर पोस्ट केली ‼️ खरंतर आम्ही प्रमोशन किंवा जागीरात साठी कोणालाही आजपर्यंत एक रूपया ही दिलेला नाही , कारण शेतकरी स्वताहून सोशल मिडीयाच्या माध्यमातून लाखोंच्या संख्येने आम्हाला जोडले गेलेले आहेत , २००% रिझल्ट मुळे माऊथ पब्लिसीटीमुळे शेतकरी स्वताहून SCT कडे आकर्षित होतात‼️ सुनिल भाऊ महाराष्ट्रातील पहिले युट्यूबर आहेत ज्यांनी SCT ची माहीती जशीच्या तशी कोकणातील शेतकर्यांसाठी प्रसिद्ध केली ‼️ हे खरंच एक शिवरायांचा मावळाच करू शकतो ‼️ खुप अभिमान वाटतो 😊 माझे बालपण तारूण्य आणि संपुर्ण आयुष्य शेती करन्यात , शेतीचे मार्गदर्शन करन्यात गेले , आज तुमच्याकडे आलेल्या वैभव सरांसारखे ओफीसचे १५ व शेतकर्यांमधील सहाशे मावळे महाराष्ट्रभर पाण्यापावसात शेततर्यांच्या बांधाबांधावर जाऊन शेतकर्यांच्या हातात हात घालून मार्गदर्शन करत आहेत ‼️ त्यात आज तुमचे नाव सामिल झाले , आनंद आहे ‼️ निरपेक्षभावनेने केलेली सेवा आशीर्वाद पात्र असते , तो साक्षात बाप्पाचा प्रसाद आहे‼️ तुमच्या चैनल ला व तुमच्या निःस्वार्थ कार्याला SCTवैदिक परिवाराकडून खुप खुप शुभेच्छा 💐💐💐 … ✍️✍️✍️ राम सर 🙏
Sct veidic वापरा मित्रांनो नैसर्गिक पिकवा आणि समाजाला कर्करोग मुक्त करा खूप पुण्य मिळेल. अतिशय उपयुक्त उत्तम विश्लेषण. धन्यवाद आपले सर्वांचे 🙏💐 चंद्रकांत सुर्वे. चिपळूण मुसाड.
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि सरांनी खूप छान माहिती आणि संदेश दिला आणि खरंच कोकणातल्या तरुण मुलांनी शेती व्यवसायात उतरणे खूप गरजेचे आहे नाहीतर दुसऱ्या जिल्ह्यातील राज्यातील लोक कोकणात जमिनी विकत घेऊन त्याचा फायदा घेणार आणि आपण हातचे सर्व गमावून बसणार
Till time SCt best video nicely explained and product knowledge also good. cross questioning and answering very effectively, scientifically explained. Kindly share me wts up group for dragon fruit
Bhai tuza vidio khup chan aahe pan ha video baddal mala shanka ahe he lok sheti kartat ka ata srt geli sct ali kunacha khar mipan shrtkari ahe mala tyancha content no de hi lok setkaryala kanfuz kartat
सुनिल दादा मी मुंबईकर तु शेती संबधी माहितीसाठी 💗सगुणा राईस टेकनिक💗हे युट्यूब आवर्जुन बघ कारण कोकणी माणसं अजुनही पारंपारिक शेती करतात पण आधुनिक शेतीमधे कष्ट कमी आणि ऊत्पादन जास्त मिळते 👌💗💗💗💗💗💗👿👿👿👿👿👿
तू खूप चांगल्या व्हिडिओ करतोस पण कोकणातील लोकांना अश्या व्हिडीओ आवडत नाहीत त्यांना पपलीचा वाढदिवस. नदीत पोहायला. खेकडे पकडायला सोम्या काय करतोय गोम्या काय करतोय अश्या व्हिडिओ आवडतात दादा.... (तुझा हेतू खूप चांगला आहे )
सुनिल भाऊ , तुमचे दोन्ही भाग पाहीले ,
खूप आनंद झाला , कोणतीही अपेक्षा नसताना , तुम्ही पुर्ण SCTची माहीती तुमच्या चैनलवर पोस्ट केली ‼️
खरंतर आम्ही प्रमोशन किंवा जागीरात साठी कोणालाही आजपर्यंत एक रूपया ही दिलेला नाही , कारण शेतकरी स्वताहून सोशल मिडीयाच्या माध्यमातून लाखोंच्या संख्येने आम्हाला जोडले गेलेले आहेत ,
२००% रिझल्ट मुळे माऊथ पब्लिसीटीमुळे शेतकरी स्वताहून SCT कडे आकर्षित होतात‼️
सुनिल भाऊ महाराष्ट्रातील पहिले युट्यूबर आहेत ज्यांनी SCT ची माहीती जशीच्या तशी कोकणातील शेतकर्यांसाठी प्रसिद्ध केली ‼️
हे खरंच एक शिवरायांचा मावळाच करू शकतो ‼️
खुप अभिमान वाटतो 😊
माझे बालपण तारूण्य आणि संपुर्ण आयुष्य शेती करन्यात , शेतीचे मार्गदर्शन करन्यात गेले , आज तुमच्याकडे आलेल्या वैभव सरांसारखे ओफीसचे १५ व शेतकर्यांमधील सहाशे मावळे महाराष्ट्रभर पाण्यापावसात शेततर्यांच्या बांधाबांधावर जाऊन शेतकर्यांच्या हातात हात घालून मार्गदर्शन करत आहेत ‼️
त्यात आज तुमचे नाव सामिल झाले , आनंद आहे ‼️
निरपेक्षभावनेने केलेली सेवा आशीर्वाद पात्र असते , तो साक्षात बाप्पाचा प्रसाद आहे‼️
तुमच्या चैनल ला व तुमच्या निःस्वार्थ कार्याला SCTवैदिक परिवाराकडून खुप खुप शुभेच्छा 💐💐💐
… ✍️✍️✍️ राम सर 🙏
Dhanyavaad🥰 bhau 🙏🙏majh kaamach ahe aaplya Maharashtra madhil shetkari mandalinna pudhe gheun yaych ani jyanna sheti baddal mahiti nahi ahe tyanchya paryant mahiti pochvaychi 🙏🙏
Tumhi sct paddhat gheun ala ahat tya sathi ek salute 🙏🙏❤❤❤❤
Tumhi khup mast kaam karat ahat aaplya shetkari mandalinsathi ❤❤🥰
Jai shivrai ❤❤❤❤
माझ्या बाबांच्या आणि दादाच्या शेतीची माहिती व विडिओ केल्या बद्दल धन्यवाद दादा.
आणि तुला खुप खुप शुभेच्छा.💐💐
Dhanyavaad🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
फार छान माहिती दिली SCT वैदिक प्रॉडक्ट ची सरांनी साधा सरळ भाषेत धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻
🙏
Sct veidic वापरा मित्रांनो नैसर्गिक पिकवा आणि समाजाला कर्करोग मुक्त करा खूप पुण्य मिळेल.
अतिशय उपयुक्त उत्तम विश्लेषण.
धन्यवाद आपले सर्वांचे 🙏💐
चंद्रकांत सुर्वे. चिपळूण मुसाड.
❤️❤️❤️
भाऊ फारच सुंदर व्हिडिओ झाला आहे. Sct वैदिक हि काळाची गरज आहे. 👌👌👌
"नेहमीप्रमाणेच अप्रतिम वीडीओ...धन्यवाद! कोकणातील चंदन शेतीबद्दल माहीती द्या...धन्यवाद भाऊ! Good job..Take care..Thank's...!"👍
Dhanyavaad🥰🥰🥰 bhau 🙏
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि सरांनी खूप छान माहिती आणि संदेश दिला आणि खरंच कोकणातल्या तरुण मुलांनी शेती व्यवसायात उतरणे खूप गरजेचे आहे नाहीतर दुसऱ्या जिल्ह्यातील राज्यातील लोक कोकणात जमिनी विकत घेऊन त्याचा फायदा घेणार आणि आपण हातचे सर्व गमावून बसणार
सुनिलभाऊ अक्षरशः किस काढलास ! अतिशय सुंदर व्हीडीओ. मी सॉईल चार्जर ग्रुपला जॉईन आहे पण कोकणातला व्हीडीओ आज पहिल्यांदाच बघितला. मनापासून धन्यवाद भावा.
Satish Lohar Dhanyavaad🥰 bhava ❤❤❤jastit jast lokanparyant pathvha jene karun ajun Maharashtra madhil mahila, tarun pidhi varg vyavsaay , sheti madhe utartil 🥰🥰❤❤❤💕💕💕😘
खूप छान व सविस्तर माहिती दिली दादा 👌🏻👌🏻
Sct वैदिक एक नंबर आहेत
काहीतरी वेगळं पाहायला मिळाले खूप छान दादा
Dhanyavaad bhava❤
Very nice information 👍👍👍🙏🙏🙏
खुपच छान माहिती मिळाली. 👍
Dhanyavaad🥰
Sunilbhau sagalya product chya kimti barobar kalalya asatya tar bare zale asate sadharan eakari warshik kharch kalala tar bare zale asateaaplya yevdhya prashnana poornatva aale asate baki kharach tumhi khup vaividhya poorn kam karata dhanyawad
Dilela no var nakki call kara 🙏❤💕
मस्त व्हिडिओ सुनील भाऊ 👍
Dhanyavaad bhava❤❤❤
Where can contact to Gadhinglaj for use products
दिलेल्या नंबर वर कॉल करा 🙏सर्व माहिती मिळेल 🙏
कोकणात हे कुठे आहे ते सांगा, म्हणजे प्रत्यक्ष भेट देता येईल
सर जर पिकाला ड्रिप नसेल तर सॉईल च्यार्जर कसे देता येईल
Till time SCt best video nicely explained and product knowledge also good. cross questioning and answering very effectively, scientifically explained. Kindly share me wts up group for dragon fruit
Please connect, contact number are reflecting 🙏
🥰🥰🙏
सुनिल एकदम मस्त 👌👌
❤❤❤🥰💕💕🙏dhanyavaad❤ bhau
Please make (katala varil amba lagvad devgad special video) every thing detail information 🙏.
Ahe video ❤🙏
Sir mla he prodect parbhani madhe bhet to ka saga plij
दिलेल्या नंबर वर कॉल करा 🙏सर्व माहिती मिळेल
Khup mast 🥰🔥🔥🔥✌️
❤❤💕🥰
Nice bhau
गुलाब साठी काय माहिती आहे का
Dragaon fruit farm cha development var pan video banav bhava 6 month nantar
Wow zabardast 👌👍
💕❤🙏
Lay bhari sunil 👍👍
Dhanyavaad🙏🙏🙏
Dada hi lok aplyana ekatra sheti kara sagtat mag he lok ka akatra yet nahi ani akach sheti paddhat karit nahi
सुनील भाऊ🙏🙏🙏🙏 👌👌👌👌👌👌
Dhanyavaad bhava❤
Good nice video
Dhanyavaad🥰🥰🥰🥰
Ovyakadu che tree hovu shakate ka?
Dilela no var nakki call kara❤🙏
Avocado 🥑 अतिशय चांगल्या पद्धतीने कोकणात होऊ शकतो, Nursary मधून झाडं घेताना Mother Plant बद्दल माहिती नक्की घ्यावी.
Pawas madhye sct che distributor koni ahe ka?
Sunil dada tuza no milel kay ...aplyashi bolaycha hot sheti sandharbat....
Mail kara tumcha no.
team.sunilmali@gmail.com
तुमचा प्रॉडक्ट नासिक मध्ये कुठे मिळेल
Please share your contact number and address
आपले हे खत नेमके कुठे मिळेल हे सांगता का?
Bhai tuza vidio khup chan aahe pan ha video baddal mala shanka ahe he lok sheti kartat ka ata srt geli sct ali kunacha khar mipan shrtkari ahe mala tyancha content no de hi lok setkaryala kanfuz kartat
Konacha no deu
@@sunilmalivlog sct tecnogi valycha
तो नंबर स्क्रीन वर सतत आहे
हा आपला औषध विकण्यास आला आहे की शेती सुधारण्यासाठी??
Kankavli madhe kuthe ahe contact no any
सुनिल दादा मी मुंबईकर तु शेती संबधी माहितीसाठी 💗सगुणा राईस टेकनिक💗हे युट्यूब आवर्जुन बघ कारण कोकणी माणसं अजुनही पारंपारिक शेती करतात पण आधुनिक शेतीमधे कष्ट कमी आणि ऊत्पादन जास्त मिळते 👌💗💗💗💗💗💗👿👿👿👿👿👿
Dhanyavaad bhava❤
SRT म्हणजे सगुणा राईस टेक्निक फार चांगली आहे, पण ती सेंद्रिय पद्धतीने नाही करु शकत, कारण तण मारण्यासाठी तणनाशक वापरावे लागते. 😢
🙏🙏
Nursary contact no. Dya dragon fruit valyancha
Instagram var msg kara
sunil_mali_vlog
Sir content no
Konacha
औषादाची किँमत किती आहे?? शेतकरी ला काही वाचेल की हाच पैसे घेऊन जायील??
Sunil bhau sct che products fraud ahet ase videos ahet , krushi vibhagane tyanche license kadhun ghetle ahet , SCT team vaibhav hey phone uchlat nahit , amar mahadik bolle ki SCT che product's vikna band kela ahe.. koknat kuthehi hey products milat nahit ..Ram sir pudhe yeun hya baddal video dekhil banwat nahi ahe ,, ekandarit gondhal ahe