आवाज मस्त आहे पन हे वाजवणारे बरोबर नाही पुर्ण आवाजाचा बाॅन्डं वाजवून टाकला पुनम तुझा आवाज चांगला आहे पन तु अजून वेवस्तीत म्हन अजून पुढ जाशील रस्ता दर वेळेस सरळ भेटत नाही ❤️🙏🙏
हा आवाज खूपच छान आहे असं वाटतं सारखं सारखं हे गाणं ऐकाव पुनम ताई माझ्या मुलीच्या वाढदिवसासाठी मी शंभर टक्के तुमचा कार्यक्रम ठेवेन मी तुमच्या गावाच्या शेजारीच आहे वर हा कार्यक्रम मी शंभर टक्के ठेवणार फक्त तुमचा नंबर द्या
आवाज मस्त आहे पन हे वाजवणारे बरोबर नाही पुर्ण आवाजाचा बाॅन्डं वाजवून टाकला पुनम तुझा आवाज चांगला आहे पन तु अजून वेवस्तीत म्हन अजून पुढ जाशील रस्ता दर वेळेस सरळ भेटत नाही ❤️🙏🙏
एकच नंबर आवाज असच कायमस्वरूपी असा आवाज राहावे ही माझी देवाचरणी कृपा
माझे होटेल मधि आज एकदा ऐकलत लाये वेळेस ऐकल खरच काये आवाज प्रयत्न करित राहा तुमला लेता वाचता येत कोमल ताईल पैकश भारी आवाज फकत प्रयत्न करित राहा
लयभारी गाणी एक नंबर साखराबाई तुम्ही
खूप छान आवाज आहे ताई. अश्याच आवाजात गायन करत रहा,,,, वेरी गुड
खूप छान ताई
हा आवाज खुप खुप छान आहे असं वाटते की सारखं सारखं सारखं एकत राहावं ❤️❤️👌👌👌👌 खरचं खुप छान आहे... नवीन गान बनाव अशी अपेक्षा आहे 👌👌👌🙏
👌👌
मस्त आवाज आहे
. 😊😊😊 2:22 2:22 2:22 😢😊. . औ 2:22 😊😊😊😊😊😊
Great Poonam& lay bhari
Poonam जेवढी सुंदर आहे तेवढा आवाज सुंदर आहे love you ponnam
जितक्या सुंदर तुम्ही आहात
तितकाच सुंदर तुमचा आवाज आहे
So beautiful पूनम जी
Thanks
@@punamjagtapkadkdancer1311 खरच काये आवाज हामिस गाजा गण भारी आवाजे
@@punamjagtapkadkdancer1311
Hi
@@punamjagtapkadkdancer1311 Hiiii
पूनम नवीन गाणे टाक.सुंदर
खुप छान आवाज आहे पूनम
पहिल्यांदाच ऐकून गाणं खुप खुप खुप फॅन झालो तुमचा ☺️☺️😊😊😊
खूप सुंदर गाणं गायलंय पूनम ताई
एक नंबर का पूनम आवाज चांगला आहे चेहऱ्यावर प्रसन्नता चेहरा हसमुख आहे त्यामुळे मनाला अगदी आनंद वाटतो
89
Super
Number one Tai 💐💐🙏🙏
Nice punam wel done
एक नंबर आवाज आहे ताई
सुंदर अप्रतिम miss you पूनम
खुप छान गायल गान पुनम 1नंबर
पुनम ताई आवाज बरोबर शूट होतोय या गाण्याला जरा ढोलकी वाला लूज हाय
Fentastic, super duper, great, very nice, very fine.
खुप छान पुनमताई
Khup chan aavaj mi 20 Vela aikil hych gan
आवाज खूप सुंदर आहे मी हिवरा खुर्द येथे एकला शेवटी कला आहे .व कलेची कदर झाली पाहिजे .कला साक्षात सरस्वती आहे .
माणूस सर्वकाही "" copy " करू शकतो
पण नशिब नाही...
🌹🍂🌼🌷🌾🌺🌿🍁
काये आवाजे पुनमच वा भारी
नंबर एक 👌👌👌👌
खूप छान आवाज आहे तुमचाहसराचेहराखुपवाटततो
ताई खूप छान स्माइल तुमची
एकच नंबर गायन
पूनम.आवाज.खूप.छान.आहे.तुझा.गाण्याची.तयारी.कर.रियाज.कर
भाऊ सगळे छान छान म्हणत आहेत पण तुम्ही पुनम ताईला बोललात ते आगदी बरोबर आहे रियाज केली की नंबर एक का राहील 👌👌👌👌 तुमचे विचार सुंदर आहेत
Farach chaan avaj Ani dancer aahe
खूप गोड आवाज आहे धन्यवाद.
X
पुनम काय जबरदस्त गायलस नादच खुळा एकच नंबर
खुप छान पुनम ताई
अरे वाह छान आवाज आणि गायन अप्रतिम
👌👌👌👌👌avaze
कडकं आहे आवाज खुप छान 👌👌
आवाज पण खुप छान आहे ताई तुमचा
आवाज खुप छान
Super
हा आवाज खूपच छान आहे असं वाटतं सारखं सारखं हे गाणं ऐकाव पुनम ताई माझ्या मुलीच्या वाढदिवसासाठी मी शंभर टक्के तुमचा कार्यक्रम ठेवेन मी तुमच्या गावाच्या शेजारीच आहे वर हा कार्यक्रम मी शंभर टक्के ठेवणार फक्त तुमचा नंबर द्या
छान आहे
एकदम झकास👌👌👌
गायण खुपचं छान आहे... तसेच ताल सुध्दा चांगला घेते ही मुरळी
खुपच छान
Super punam .. 👌👌👍🌹🌹
खुप सुंदर आवाज आहे
सुंदर गीत आहे 💐💐💐💐💐🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
अप्रतिम सुंदर आवाज. 👌👌
Poonam tu khutka khate ka.khat asel tar sodun de.
खरच खूप छान पुनम काय आवाज आहे
खुप छान आहे आहे आवाज पुनम आणि गान ही खुप आवडलं
एकच नंबर पुनम
👍👌Poonam is allrounder
एकच नंबर गायन 👌👌👌
ऐकच नंबर आहे
एक नंबर आवाज
पुनम छान डान्ससर आहे तुम्ही माझ्या आवडत्या डान्स सर आहे पण तुम्ही गाणी पण छान गातात पण अजून रियाज ठेवा तुम्ही 👍
Thanks
@@punamjagtapkadkdancer1311 Punam.nabar.Akch
भारी एकच नं
खूप सुंदर झाला हे गाणं तुमचं ताई
ताई तुम्ही एक नंबर गायल गाण
पुमण तुपण गाणे मणिजाये
खुप छान आहे आवाज
Smile मस्त आहे पूनमची 🌹🌹
खूपच सुरेख गायन
पुनम तुमचा आवाज खूप शान आहे
Khupch Chan ahe awaj
वा खूप छान गायन केलं पूनम👌👌
Thanks
Punam taii mi tar smile var Fida ahe
खुपच छान आवाज ताई आपले अभिनंदन
एकच नबंर आवाज आहे ताई
खुप खुप छान गायक आहे 🌹🌹🌹🌹👌👌👌👌🌹🌹
पुनम एकच नंबर गाणं
माउली भाऊ पुणम एक नंबर
पुनम ताई एकच नंबर गायन 👌👌
पूनम ताई खुपच छान गायन
Jay Mohata Devi Seva mandal pargaon moulla ahmednagar very good tai Saheb
Very very nice speaking with you 👍🏻😍👌🏻👌🏻
खुप छान आवाज पुनम ताई धन्यवाद
वा पूनमताई एकच नंबर गायन केलं
Thanks barka
@@punamjagtapkadkdancer1311 Hii
आवाज सूदंर आहे
एक नंबर ताई
माझा महाराष्ट्र कलाकारांचा महाराष्ट्र
एक नंबर आवाज पुनम लय भारी
लोण्यासारखा आवाज आहे👍
नाचनार्याच सुंदर दिसत आहेत
मस्त आहे एकदम
शुभ प्रभात
पूनम ताई एकच नंबर गायन
पूनम ताई तुला कोणाची नजर न लागो
खुप शान आवाज 🌹👌👌👌👌👌
Goods song very nice
आवाजा सारकी पुनम सुंदर ं पुनम सारका आवाज सुंदर ं
Nice. Tai❤❤❤
मी तर 10 /12 वेळेस हेच गाणं ऐकलय खूप छान आहे 🔥🌹🌹🌹
Poonam a pratim nice
that's a beauty singer & dancer punam
Kdk🔥🔥❤❤
अरे बापरे तुझा आवाज तर साखराबाई सारख आहे वा वा वा
खरच बरक आवाजला चेलेज च नाही मि आज कितीक पण वेळेस ऐकल गण 👌👌👌👌👌
Thanks
@@punamjagtapkadkdancer1311 रोज किती वेळा बघू हा वीडियो..?तुला गाण म्हणताना समोर बघायच आहे नक्की भेटणार आणि गाण ऐकणार...कन्यादान बँजो ग्रुप.
एकच नंबर चोलेज नाही आवाजला मि आज लायेच वेळेस ऐकल गणत भारी हामखास गाहजाये
लय लय लय छान आवाज आहे