कॉलेजमध्ये सगळ्या विद्यार्थिनीला आणि विद्यार्थ्यांना अजून खूप नेम कडक केले पाहिजे कोणत्याही विद्यार्थ्याला विद्यार्थिनीला आणि शिक्षकांना मोबाईलचा वापर कॉलेजची सुट्टी होई पर्यंत केला नाही पाहिजे
सर्व मोबाईल बघून व मोबाईल मोबाईल मधले सर्व पिक्चर मारामारी कुठे कोटीचे बघून ते परिणाम होतो पहिला मोबाईलमोबाईल मधले सर्व पिक्चर मारामारी कुठे कोटीचे बघून ते परिणाम होतो पहिला मोबाईलवर पण त्यांना गरज आहे
या काॅलेज मध्ये आत्तापर्यंत किती खून झालेत हे पत्रकार मित्राने लिहावे मारामाऱ्या किती झाल्या हे लिहावे म्हणजे त्या काॅलेजचे व्यवस्थापन सुरक्षा कडक करेल.
@@bhaskarmohite175 फक्त सरकार नी जाहीर केले पाहिजे अशा गुन्हेगार लोकांना . मारले,मारून टाकले तरी सरकार कोणताच गुन्हा दाखल करणार नाहि. लोक च देशातील गुन्हेगारी संपवतील पोलिस न ची पण गरज लागणार नाही
मुलांना जपावं किती आणि सांगावं काय हेच कळेना जीव घाबरतो मुलांना असे बघून...किती आणि कुठे जातेय मानसिकता...दया माया काहीच कसे नाही राहील आजकाल...किडे मुंग्यासारख माणसं😭😭😭😭😲😳😲😳😲😳खूप भयानक सुरू आहे असे सगळीकडे
महाराष्ट्र तील सर्व शाळा कॉलेज च्या गेट वरती 2 पोलीस कॉन्स्टेबल नेमले पाहिजे. म्हणजे विद्यार्थी वर वचक राहील. शाळेत बलात्कार तसेच मारामारी असे प्रकार घडणार नही....
फोन..हे सगळ्यात मोठ.आणि महत्वाचं कारण आहे...सगळेच गुन्हे घडण्यासाठी... आणि प्रत्येक गुन्हेगाराला म्हणावी तेवढी.आणि म्हणावी तशी शिक्षा होत नाही. असे काही गुन्हे झाले की फक्त पोलीस कोठडी बदलते...लवकर शिक्षा होत नाही. म्हणून हे लोक घाबरत नाही...अश्या लोकांना भर चौकात नग्न करून.त्यांचे प्रायव्हेट पर्ट कापून ..हात.पाय.कापून.असच ठेवायचं...हीच शिक्षा.मिळायला हवी..आणि ती ही लगेच..पोलीस.कोर्ट.न करता
चुकीचे समर्थन नको ती महागात पडते वाईटाची संगत वाईटच गुन्हा माफ करू नका कडक शासन झालंच पाहिजे कायदा काय करतोय गुन्हे रोखू शकत नाही का विचार करा हे योग्य नाही
सोशल मीडिया विशेषता हिंसक, अश्लील चित्रपट, वीडियो याच्या दुष्प्रभावाने तरुणाई भरकटत चालली आहे. मीडिया चा सदुपयोग पण करता येतो, पण तसे होत नाही हे चिंताजनक आहे.
खासदार ,आमदार यांच्या पेक्षा कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असलेले पोलीस प्रशासन काय करतात ❓त्यांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही. गृहमंत्री सुद्धा फक्त राजकारण करीत आहेत त्यांनी थोडसं लक्ष कायदा सुव्यवस्थेकडे पण द्यावे .🙏
अल्पवयीन मुलामुलींची व्याख्या बदलण्याची गरज आहे. जास्त अपराध करणारे तर ११, १२ वि चे आहेत. पण त्यांना अल्पवयीन समजले जाते.
कॉलेजमध्ये सगळ्या विद्यार्थिनीला आणि विद्यार्थ्यांना अजून खूप नेम कडक केले पाहिजे कोणत्याही विद्यार्थ्याला विद्यार्थिनीला आणि शिक्षकांना मोबाईलचा वापर कॉलेजची सुट्टी होई पर्यंत केला नाही पाहिजे
राईट अंमलबजावणी करण्यात यावी
नाव तरी बरोबर सांगा new मधे.. ओंकार पोळ आहे..
@@Vanshikasareesbyshivshahi ओंकार पोळ हेच नाव आहे ताई
शेटफळ गाव आहे करमाळा तालुका
सर्व मोबाईल बघून व मोबाईल मोबाईल मधले सर्व पिक्चर मारामारी कुठे कोटीचे बघून ते परिणाम होतो पहिला मोबाईलमोबाईल मधले सर्व पिक्चर मारामारी कुठे कोटीचे बघून ते परिणाम होतो पहिला मोबाईलवर पण त्यांना गरज आहे
तुझा नंबर सेंड कर रे...... अर्जेन्ट कंमेंट कर मोबाईल नंबर...... जय भीम
या काॅलेज मध्ये आत्तापर्यंत किती खून झालेत हे पत्रकार मित्राने लिहावे मारामाऱ्या किती झाल्या हे लिहावे म्हणजे त्या काॅलेजचे व्यवस्थापन सुरक्षा कडक करेल.
ज्या हातानी वार केले ते हात कलम करून पाय तोडण्याची शिक्षा द्यावी म्हणजे मग आई वडील यांची पण हौस होईल मुलांवर आंधळे प्रेम करायची
right
@@bhaskarmohite175
फक्त सरकार नी जाहीर केले पाहिजे अशा गुन्हेगार लोकांना .
मारले,मारून टाकले तरी सरकार कोणताच गुन्हा दाखल करणार नाहि.
लोक च देशातील गुन्हेगारी संपवतील पोलिस न ची पण गरज लागणार नाही
सुप्रिया सुळे खासदार यांचा काय धबधबा बारामतीत नाही त्या नुसत्या बोलतात
असे वाटते की पुण्यामध्ये , कोयता उत्पादनाला सुगीचे दिवस आले 😂😂
आपलयाला मुख्यमंत्री श्री युगीआदित्यनात सारखा पाहिजे
फक्त मत मागणारा नको
मुलांना जपावं किती आणि सांगावं काय हेच कळेना जीव घाबरतो मुलांना असे बघून...किती आणि कुठे जातेय मानसिकता...दया माया काहीच कसे नाही राहील आजकाल...किडे मुंग्यासारख माणसं😭😭😭😭😲😳😲😳😲😳खूप भयानक सुरू आहे असे सगळीकडे
Kalyug chalu zala hahe💯
अतिपैसा, अतिमाज नडतो.
शस्त्र विक्री वर नियम ठेवले तर खूप बर होईल
सुप्रिया सुळे यांना योगेंद्र पवार सांगा बारामती काय चाललं आहे
महाराष्ट्र तील सर्व शाळा कॉलेज च्या गेट वरती 2 पोलीस कॉन्स्टेबल नेमले पाहिजे. म्हणजे विद्यार्थी वर वचक राहील. शाळेत बलात्कार तसेच मारामारी असे प्रकार घडणार नही....
@DPK7777 are dada tc college police chauki aahe 😅
😂😂 त्याच कॉलेज मधे पोरांनी पोलिसांना मारलं होत
पोलीस प्रशासनाचा धाक नसणे...व भाईगीरीची क्रेज, आईवडीलांचे संस्कार नसणे..यासह अनेक कारणे आहेत..
खूप वाईट आहे.
शेतात काम लावा टॉयलेट safai करून घ्या
विद्यार्थ्यांना अँड्रॉइड मोबाईल पासून लांब ठेवले पाहिजेत
ति सुप्रीया याला जबादार आहे
Ka
Tuzi aai zavabdar ahe
मुले मोकाट सुटली आहेत. मी किती भारी भावना alpavayin मध्ये vadhat आहे
याला लवकर ्फाशी दया..
कडक शिक्षा द्या
कायद्याचा, पुलिस, यांचा दाक राहिला नाही😢
कोणी कसा पण वागत आहेत.
लोक कायदाने जी मोकळीक दिली आहे तिझा वापर नीट करत नाही .
याची सामान्य माणसाला खंत वाटते
असे काही घडले की योगी फॅक्टर पाहिजे ताबडतोब निर्णय
मी बारामती मधेच आहे 2 नाही 3 आहेत 1 फरार आणी बाकी बारामती येथे आहे
युगे युगे कलियुगे !!!
फाशी हीच शिक्षा
आरोपीचे नाव का नाही सांगितले
Khup vait zale
गाडीचा कट नाही मारला पोरीचं लफड या मुळे झालाय
फोन..हे सगळ्यात मोठ.आणि महत्वाचं कारण आहे...सगळेच गुन्हे घडण्यासाठी...
आणि प्रत्येक गुन्हेगाराला म्हणावी तेवढी.आणि म्हणावी तशी शिक्षा होत नाही.
असे काही गुन्हे झाले की फक्त पोलीस कोठडी बदलते...लवकर शिक्षा होत नाही. म्हणून हे लोक घाबरत नाही...अश्या लोकांना भर चौकात नग्न करून.त्यांचे प्रायव्हेट पर्ट कापून ..हात.पाय.कापून.असच ठेवायचं...हीच शिक्षा.मिळायला हवी..आणि ती ही लगेच..पोलीस.कोर्ट.न करता
Baramati cha youth he badalu shakat hota pn Youth Lach hya goshti Promote karaychay ahe, Kaliyug
अम्ही मृतदेह जवळून पाहिला आहे
Ky zal nemk
He sagitala le reason barobar aahe ki ajun kahi karan hote yacha …
कॉलेजमध्ये मोबाईल वापरायला बंदी घाला मोबाईलचे जे काय भाऊ
Mobile cha kai madhe murkha
sodu nka tyana
कायद्याची भिंती कुणाला ही राहीलेली नाही
आई वडलाचा किती मोठा आक्रोश झाला आहे त्यानं बगुण डोळ्याचे पाणी थांबेना
majlet aahe jast
Security vale aai nijavt hote kay tyala maru to pariyant aai nijve lajvatli pahije
Mulshi pattern sarkhe Picture Bagun Tarun Mul Inspired Hotat Tyala Ala Ghatla pahije
Omkar pol aahe
Phone and t. V ch pari nam
पण वयात आलेला मुलगा मरतो. किती वाईट. काय झाले असेल त्या मुलाच्या घरी. कोणाला ठार मारायच्या आधी विचार करा.
शेवटी संस्कार बाकी काय.
Ha mulga amchya shejaryancha natevaik aahe to ekulta ek aahe aai vadil sudha vaiskar zale aahet😢
चुकीचे समर्थन नको ती महागात पडते वाईटाची संगत वाईटच गुन्हा माफ करू नका कडक शासन झालंच पाहिजे कायदा काय करतोय गुन्हे रोखू शकत नाही का विचार करा हे योग्य नाही
विश्लेषण चागलं नाही.
Alpvayin cha nawawar khelna peksha alpvayin sampwa
सोशल मीडिया विशेषता हिंसक, अश्लील चित्रपट, वीडियो याच्या दुष्प्रभावाने तरुणाई भरकटत चालली आहे. मीडिया चा सदुपयोग पण करता येतो, पण तसे होत नाही हे चिंताजनक आहे.
Aare bhavano rispect karat java sarvachi 😭
Mobile
Omkar Pol naav hota tyacha
Nitya Rane
Kaay chalLe aahe
😢😢
हा तर मुस्लिम पॅटर्न आहे इतक्या कमी वयात मुले हत्यार वापरतात बारामती खासदार आमदारांच लक्ष नेमक कुठे आहे बारामती मध्ये असा प्रकार घडणे हे निंदनीय आहे
खासदार ,आमदार यांच्या पेक्षा कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असलेले पोलीस प्रशासन काय करतात ❓त्यांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही. गृहमंत्री सुद्धा फक्त राजकारण करीत आहेत त्यांनी थोडसं लक्ष कायदा सुव्यवस्थेकडे पण द्यावे .🙏
T.c कॉलेज आहे हे
Police 😂