👌👍😂 भाच्या... मस्तं आहे व्हिडिओ.... आपला समुद्र (खुडास) बघून खुप आंनद झाला..एके काळी ह्या समुद्रावर समुद्री मेवा आणायला असंख्य वेळा मी गेलेली आहे...जन्मातला पहिला पाहिलेला समुद्र..म्हणून हा समुद्र मला जगातला सगळ्यात सुंदर वाटतो... तू ज्या मास्याला मुत्रा बोललास त्या मस्याचा काटा लागला तर खरोखर माणूस (वेदनेने) मूततो...तुम्हाला मासे थोडेच मिळाले..पण पहाटे समुद्रावर जाऊन मासे पकडणं म्हणजे किती भारी आहे हॆ तिथे गेल्यावरच कळेल... आमच्या कडे (नालासोपारा) तू खवणत होतास तेवढा नारळ 35 रुपयाला मिळतो.. तुम्ही येळेवर (समुद्र किनारी) केलेलं क्रिकेटचं मैदान खूप छान आहे..
1 no Video 👌❤❤
काय सुंदर समुद्र किनारा एवढा सुंदर किनारा कुठेही नाही आणि खोबरे खरवडणं एकदम भारी मित्रा 👍
Khup chan👌
👌👍😂 भाच्या... मस्तं आहे व्हिडिओ.... आपला समुद्र (खुडास) बघून खुप आंनद झाला..एके काळी ह्या समुद्रावर समुद्री मेवा आणायला असंख्य वेळा मी गेलेली आहे...जन्मातला पहिला पाहिलेला समुद्र..म्हणून हा समुद्र मला जगातला सगळ्यात सुंदर वाटतो...
तू ज्या मास्याला मुत्रा बोललास त्या मस्याचा काटा लागला तर खरोखर माणूस (वेदनेने) मूततो...तुम्हाला मासे थोडेच मिळाले..पण पहाटे समुद्रावर जाऊन मासे पकडणं म्हणजे किती भारी आहे हॆ तिथे गेल्यावरच कळेल...
आमच्या कडे (नालासोपारा) तू खवणत होतास तेवढा नारळ 35 रुपयाला मिळतो..
तुम्ही येळेवर (समुद्र किनारी) केलेलं क्रिकेटचं मैदान खूप छान आहे..
मैदानाचं उद्घाटन एकदम पद्धतशीर केलं😂😂
Pichya bajula Bambu laun net lava Manje ball baher Janar ny ani jast Damayla honar ny ani practice chagli hoil ajun
Good start
Superb
I am watching
Nice fish
Gavkhadi che sagle vlog 1 no astaat bhava
Mast hota Ani naral 20 kiva 25 la milto Aamchya kade sriwardhan madhe
Nice video
Bhava parva aamhi yeu. Gelo tu kuthe hotas
Khoop bhaari 🩶🔥
No 1 feeling yete gava kadche tuzhe videos bagitle ka
Watching right now
Paapu (Nitesh Manjrekar)cha video tak aamhi vat baghtoy
Yess bhawa nakki.
Tuza naav ky ?
Adv.Laxman kolekar
👍✨😊
👌
मस्त भाचा
Mast dada
❤
25
❤❤❤
❤❤❤❤
❤