घनदाट जंगलातून गेलो खोल समुद्रातील मासे पकडायला | jungle trek
Вставка
- Опубліковано 11 гру 2024
- business queries
hrishabhtodankar@gmail.com
घनदाट जंगलातून गेलो खोल समुद्रातील मासे पकडायला | jungle trek #konkan_fishing #koknatil_masemari
your queries
koknatil masemari
konkan fishing
rod fishing
samudratil masemari
fish videos
hrishabh todankar video
jungle safari
trekking video
कोकणातील मासेमारी
एकदम अप्रतिम!!ऋषभ तुला गणपती नंतर खुप दिवसांनी बघून छान वाटलं, आणि नेहमीप्रमाणे आपल्या कोकणतील परिचित नसलेले निसर्गाने सुंदर केलेले समुद्रकिनारे केवळ अप्रतिम, हे सगळं आपण जपलं पाहिजे विकासच्या नावाखाली ह्याचा नाश होऊ नये विकास झाला नाही तरी चालेल आणि करायचा असेल तर इथल्या निसर्गाला अनुरूप करावा
भयानक विडियो,मासे सुध्दा भरपूर मिळाले, घनदाट जंगल, भीती सुध्दा वाटते.
Thank you 🙏
Khup chan video👌 pan so risky and dangerous 😳
जंगल मधुन जाताना वाटले नाही कि पुढें येउण येवधे सुंदर समुद्राचे पाणी पहायला मीलेल! खुपच मस्त!🤗🤗🤗
खूप सुंदर विडीओ मित्रा 🌹🌹👌👌
Best of luck for fishing..👍
खुपच जंगलात लांब आहे पण निसर्ग एकदम भारी 😊
Thank you so much
Beautiful jungle trek adventure 👌👌👌
👌👌👍👍😄 भाच्या... मस्तं आहे व्हिडिओ....
वेत्येचं खुडास बघून आपल्या खुडसाची आठवण झाली..
खुडसात जाणं म्हणजे एक पर्वनी असते..तिथे गेल्या वर देह भान भूक तहान विसरायला होते..
पण मग परत येताना जाम दमयला होते..आणि आणलेल्या खजान्याची विल्हेवाट पण लावायची असते..
तरीही परत जाऊ नये असं होत नाही...
कावळा मासा आणि मांजरं मासा नीट दिसला नाही...
😃 केंड माश्याची कळ काढून आम्ही त्याला चेंडू सारखा फुलायला लावायचे आणि नंतर पाण्यात सोडून द्यायचे...
खुप दिवसाने व्हिडीओ टाकलास पण खरचं खुप छान आहे व्हिडिओ...
Khup Chan Video ❤️👌
Khup chan video❤❤❤❤
Khupach chhan vlog
माझी रत्नागिरी खूप छान आणि माझे युटुबर तर खूप छान
Nice video Dada
Vlog खूप सुंदर आहे. पण हे कोंबे नाही वेत्ये गावचे जंगल आहे. आणि वेत्ये गावाचा समुद्र किनारा आहे
Khup Khup Chan Hrishabh … Je kahi koknat challa ahe , nature sampavnyache prayatna challe ahet , ya saglyat apla indigenous kokni manus tikun raho hech sadiccha ❤
जय शिवराय जय शंभुराजे ❤
जय शिवराय जय शंभूराजे ♥️
Khup mast video hRishabh Dada ❤️
Thank you so much 😊
1 NO BHAVA 😍
Khup chan👌👌❤️
Thank you 🙏
मस्त
Mast vlog👌👌👌
Thank you 🙏
Bhari re..... 😍....
Thank you bhai
Mast👍👍
Thank you
Vlog खूपच सुंदर आहे. निसर्गाने त्याच सौंदर्य भरभरून या गावाला दिलंय. ❤ ते असंच टिकून राहू दे.❤ Thanks for this video ❤
Thank you so much priya♥️
Nice video 👍
Thank you
👌👌👌👌❤
उधगाटन करूया आपण भावा नक्की 😅😅😅
Bhava aplya ratnagiri, Sindhudurg, raigad madhe kuthe fresh water fish market asel tar video banav details madhe .
Khup Lucky aahes Hrishabh Tu gavkhadit❤ rahatos ani Mumbait nahi .
Thank you dada
जय भीम जय संविधान जय शिवराय एकच नंबर भावा व्हिडिओ झाला
जय भीम.♥️
Rishabh Bhava.... Apratim... Avismarniya.... Adbhut.... Video Blog.... I have regards to you for your extreme efforts to show us the almost unreachable wild beast and beauty of forest that too beneath the Breathtaking location of wonderful sea Shore.... Hat's Off to You for your interest and efforts.... Keep it Up.... BTW... How far away this extreme sea shore location near Kombe from your Gavkhadi Village please let us know if possible 😂 Thanks & Regards ❤🎉
👌👌
Thank you mami
👌
Thank you 🙏
Konta point ahe ha....
Vetye
Hii dada
Hello Bhai khup fast ahes tu tr.
Mi khup wait krto dada tuzya video sathi
What you catch on major craft Indira road show one video by catching small fish😢
😀😀 ajun milalalch nahiey.milala ki dakhavto
@@hRishabhtodankar TRAI tarika kar
Hi
Hello
👌