खोटा नरेटीव्ह, खालच्या भाषेत टीका? कोण चालवतयं इकोसिस्टीम? | Sharad Pawar | Devendra Fadnavis

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024

КОМЕНТАРІ • 156

  • @DrSakharamGawhane
    @DrSakharamGawhane 2 місяці тому +55

    नुसते मीडिया पुढे बोलून हे नारेटिवे थांबणार नाही. कार्यवाही करा तरच हे मूर्ख माणसे गप्प बसणार नाहीत.

  • @balasahebsatpute720
    @balasahebsatpute720 2 місяці тому +32

    "निर्भय बनो," "जरांगे पाटील" या नाटकांच्या हाउसफुल शो नंतर काकांनी नवीन शो थेटरला आणलाय ..तो म्हणजे "श्याम मानव".

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 2 місяці тому +62

    बरोबर आहे या म्हातार्‍या ला शेवटच्या दिवसापर्यंत सत्तेची चटक लागली आहे म्हणून च उद्धव ला मुख्यमंत्री बसवले

  • @vijaymendjoge6455
    @vijaymendjoge6455 2 місяці тому +71

    हा शाम मानव एक नंबर चार लफुट माणुस आहे पैसा कमावण्यासाठी हा आपल्या बायको,पोरी,सुनांना ही विकायला कमी करणार नाही.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 2 місяці тому +1

      Kahihi bolu naka,

    • @sunilpadwaldesai4121
      @sunilpadwaldesai4121 2 місяці тому +2

      ​@@SK-ge3vi ते सांगतात त्यात तथ्य असेल. तसेही यशवंतराव प्रतिष्ठाण इथे अगदी प्रतिभाताई समोर पुढे मागे करताना बघितलेय. कुत्राही एवढे करत नाही. 😂😂

    • @gp-kd8me
      @gp-kd8me 2 місяці тому +3

      षंढ आहे शाम्या

    • @sandipmhatre4641
      @sandipmhatre4641 2 місяці тому +3

      नरेंद्र दाभोलकर कुटुबचा परिवर्तन ट्रस्ट च्या बँक एकाउंट मधे करोड़ो रूपये जमा झाले आहेत त्या ची माहिती श्याम मानव ह्यांनी लोकाना द्यावी

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 місяці тому

      Like sadawarte , padalkar , rane , laad , darekar , khot ?

  • @prakashlawand7344
    @prakashlawand7344 2 місяці тому +41

    मी मराठा आहे तसेच माज वय 78वरषाचे आहे साठ वरषाचा राजकिय अनुभव आहे देवाभाऊ हा माजा
    आवडता नेता आहे असा नेता हुशार
    व चांगला होने नाही ही सगळी
    पवाराची खेळी आहे हा मानव इतके
    दीवस झोपला होता का आपल वय
    सरनाकडे चाललय देवाची तरी भीती
    बाळग

  • @laxmanpatil6213
    @laxmanpatil6213 2 місяці тому +22

    सही विश्लेषण आपले केला आहे

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 2 місяці тому +45

    देवेन्द्र फडणवीस ग्रेट लीडर ❤❤❤🎉🎉

  • @ulkachavan5886
    @ulkachavan5886 2 місяці тому +42

    पत्रकारांनाच जाग्यावर आणलं यासाठी देवेंद्रजीना धन्यवाद.

  • @viveknaik8408
    @viveknaik8408 2 місяці тому +23

    आता जरांगे काम संपलं आहे. आता नवीन मानव तयार केला आहे😊

  • @vinayakjadhav5396
    @vinayakjadhav5396 2 місяці тому +26

    श्याम मानव हा मा.काकाचा जवळचा आहेत.काका,जितेन्द्र आव्हाढ आणि श्याम मानव मागे काही दिवस एकाच व्यासपीठावर स्व.बाबासाहेब पुरंदरे यांच्या विरूध्द जादूचे प्रयोग करीत फिरत होते.हे प्रयोग मी स्वतः पाहिलेले आहेत.

  • @kiranjamdade1710
    @kiranjamdade1710 2 місяці тому +24

    लोक खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवतात याचे आश्चर्य वाटते

  • @udaymatkar6117
    @udaymatkar6117 2 місяці тому +26

    बरोबर आहे. फडणवीस यांना बदनाम करण्याचा डाव आहे. तुम्ही अगदी बरोबर विस्लेशण केले आहे

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 2 місяці тому +15

    इलेक्शन नंतर जरांगे गायब होणार कोणाच्या ध्यानात सुद्धा येनार् नाही

  • @sureshshinde4809
    @sureshshinde4809 2 місяці тому +6

    अगदी बरोबर एकाच माणसाला टार्गेट करतात फक्त

  • @kiranjamdade1710
    @kiranjamdade1710 2 місяці тому +25

    खोटे बोलणाऱ्या पत्रकारांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे

  • @prakashlawand7344
    @prakashlawand7344 2 місяці тому +18

    मानव कडे पाहील तरी हा मानुस लबाड
    वाटतो आरेबाबा देवाला तरी घाबर
    कुठ फेडनार एवढ पाप देवाभाऊ
    सारका नेता परत होने नाही
    (एक मराठा व फौजी)

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 місяці тому +1

      Same we think on fadanvis & .... , .... ? Our interest is our cast .

  • @ravindrachavan3902
    @ravindrachavan3902 2 місяці тому +13

    शाम मानव हा मानव जातीलाच कंलक आहे

  • @subhashjadhav6276
    @subhashjadhav6276 2 місяці тому +23

    भटकती अत्मा ची काळी जादू करत आहेत.

  • @devangienterprises790
    @devangienterprises790 2 місяці тому +6

    Khoop Chaan Information regarding Devendra Fadnavis, He is well educated & highly qualified personality , He is Great 👍

  • @ravindrachavan3902
    @ravindrachavan3902 2 місяці тому +11

    मी ही एक मराठाच आहे जेवढे काम अजून पर्यतच्या एकाही मराठा मुख्यमंत्र्यानी मराठा समाजासाठी केले नाही तेवढे काम मा.देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजासाठी केले आहे पण मराठादेष्टा शरद पवार हा फडणवीसांना बदनाम करीत आहे पण देवेंद्र फडणवीस हे असे रसायन आहे की शरद पवारला पुरुन उरणार

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 місяці тому

      Pl tell a clear single work for maratha ? Bhava , pl clear .

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 місяці тому

      Pl clear ? 😂😂😂

    • @hanumantkhopade7761
      @hanumantkhopade7761 2 місяці тому

      तुला क्लिअर करून तू काय करणार.बरोबर फडणवीसांनी ओळखले पवार लबाड आहे आणि त्याचीच खेळी आहे.तो वर गेल्याशिवाय महा.सुधारणार नाही.​@@hearttouchingbeats3901

  • @kotankars
    @kotankars 2 місяці тому +8

    'मानव' खोट्या नावाने वावरतो. खरे नाव का उघड करत नाही? कारण राजकीय चालबाजी करायची आहे. प्रत्येक गोष्टीला तर्कनिष्ठतेचे ज्ञान पाजळणारा आज आरोप तर करतोय पण पुरावे कुठे आहेत?

  • @KishGs
    @KishGs 2 місяці тому +17

    महाराष्ट्र नासावला
    अत्रुप्त आत्म्याने.

  • @HemantRathod-hl9ce
    @HemantRathod-hl9ce 2 місяці тому +17

    हा शाम मानव नाही तर शाम राक्षस आहे

  • @apmoule9028
    @apmoule9028 2 місяці тому +36

    फडनविस साहेब विकास पुरूष आहेत.

  • @anandhaldankar4795
    @anandhaldankar4795 2 місяці тому +4

    ताई महाराष्ट्रात कपटी राजकारण २०१४ पासून सुरू झाले हे सर्व जनता जाणते.

  • @jivaandeshpande9761
    @jivaandeshpande9761 2 місяці тому +9

    Devendra हे ब्राम्हण असल्याने फुले शाहू आंबेडकर यांच्या राज्यात त्यना टार्गेट केल्या जाते जाती मूळे कोणाला टार्गेट केलं जाते भलेही त्यापेक्षा जबाबदार नेते दुसऱ्या जातींचे असो

  • @PrakashPrabhu-u8o
    @PrakashPrabhu-u8o 2 місяці тому +8

    Fadan1vis aata sarva purave janatesamor aana karan hi kolhekuyi tyashivay band honar nahi ! Sadakya medutun ase anek nyarativ roj baher padat asatat ! Aapan KICHAK NAVALE NI ROHIT PAWAR CONNECTION VISARALA KA ?

  • @PopatShirsat-i1y
    @PopatShirsat-i1y 2 місяці тому +21

    देवेंद्र फडणवीस वीकास पुरुष 😅😅😅

  • @navnathpatil988
    @navnathpatil988 2 місяці тому +2

    ह्या मानवला हरी नरकेचा तो एक लेख प्रसिद्ध करावा आणी मग बोलाव

  • @NareshR-dc5zz
    @NareshR-dc5zz 2 місяці тому +5

    लोक ह्याचे सांगाती

  • @pradipjadhav2087
    @pradipjadhav2087 2 місяці тому +3

    फडणवीस सर्वांना पुरून उरेल

  • @Unknownonoff
    @Unknownonoff 2 місяці тому +5

    Mastermind behind this/key Conspiator UDDHAV B THAKARE...!!..

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 2 місяці тому +11

    अतृप्त आत्म्याची भानामती

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 2 місяці тому +7

    Shyam manav is one of part of fake narrative two big leader in Maharashtra and murkho ka sardar Delhi me baitha huva en dono ka sargana hai.

  • @chandrakantpande3645
    @chandrakantpande3645 2 місяці тому +2

    विरोधक खोट्या बातम्या पसफवतात

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 2 місяці тому +1

    Bramhan dveshi Sharad Pawar lawakar Maharashtra cha rajkarnatun kayamche gayab zale pahijet sampurna Maharashtra che bhale hoil

  • @ranjanamavlingkar8206
    @ranjanamavlingkar8206 2 місяці тому

    🌹देवेंद्र फडणवीस हे ग्रेट सुपर 🌹नेता आहेच व माणूस म्हणून ही ते खुप खुप चांगले ग्रेट आहेत यात शन्का नाही 🌹ते सच्छा नेता आहे.🌹🎉🎉🎉🎉🎉

  • @arunadahanukar7942
    @arunadahanukar7942 2 місяці тому

    Chor ter chor ver shirjor Maz gela nahi watte khup Chan vishleahan Thanks❤❤❤❤

  • @subhashgaikwad4963
    @subhashgaikwad4963 2 місяці тому

    जरांगे, शाम मानव व अनील देशमुख ही मंडळी तात्पुरती उपाययोजनाप्रक्रिया आहे. निवडणुकी नंतर हे कुठेच दिसणार नाहीत. ऐशारामी जीवनात रममाण होतील.

  • @bhanudassatras4927
    @bhanudassatras4927 2 місяці тому +2

    आजच्या काळातील अनाजी पंत .

  • @ganpatgadekar3381
    @ganpatgadekar3381 2 місяці тому

    एव्हढी भीती वाटते तर आंदोलन कशा ला करतोय

  • @eshwarirau7614
    @eshwarirau7614 2 місяці тому +1

    खालच्या भाषेत बोलणाऱ्या la काही अक्कल लागत नाही. श्याम mamana कोणी बोलायला सांगितलं मध्येच! Yedpat

  • @mtnl259
    @mtnl259 2 місяці тому

    👌👌👌👌👍

  • @anantyuvabharat5874
    @anantyuvabharat5874 2 місяці тому +3

    Tya clip la kaay pujayla thevale ahe ka ? Kadha baher ani gunhe daakhal kara tyanchyavar...kashala goolmilit dhoran....Yogiji pahijet. Akramak vha...laathonke bhoot hai vo...tyaat sagalich laaj sodalele.

  • @dilipmankikar5623
    @dilipmankikar5623 2 місяці тому +1

    85 varshacha matara kup kahi karat ahe ,be careful BJP

  • @saimotors15
    @saimotors15 2 місяці тому +1

    Fasnvis anaji pant cha mulga ahe he sidha zale ahe ❤❤

  • @basavrajdodmani9465
    @basavrajdodmani9465 2 місяці тому +1

    मागील दहा वर्षात भाजपला स्वतः ची इको सिस्टीम निर्माण करता आली नाही...हे भाजपचं मोठं अपयश आहे...आणि यावर भाजप कडे उपाय सुद्धा नाही.

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 2 місяці тому

    या मागे शरद पवार म्हातारपणी नखरेल पणा करून पोरीला पुढे करून आणि बायकोला आणि कुटुंबातील सगळ्यांना प्रचारासाठी बाहेर आणले की सुप्रिया ला निवडून आणण्यासाठी

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 місяці тому

      Ill mentality mindset ? Aapan kon aapli samaz kiti aapan Bolto kiti 😂😂😂 , why can't you get treatment ? If you are I'll ?

  • @mahipatikashid2886
    @mahipatikashid2886 2 місяці тому +1

    देवेंद्र फडणीस यांच्यावर कोण विश्वास ठेवणारमहाराष्ट्रात एकतरी माणूस असेल का?

  • @kashinathjagtap5448
    @kashinathjagtap5448 2 місяці тому +1

    Sham manav aapalyakadun hi apeksha navhati

  • @kailasdeshmukh8845
    @kailasdeshmukh8845 2 місяці тому

    टार्गेट नाही सुपारी घेतली

  • @nitindevasthali4020
    @nitindevasthali4020 2 місяці тому +1

    Jarange la dadhi cutting la paise deya khup bhikela laglaya

  • @mohankulkarni5749
    @mohankulkarni5749 2 місяці тому +2

    चारित्र्य हनन करणारावर गुन्हे दाखल करा

  • @sharadpatil5330
    @sharadpatil5330 2 місяці тому

    मनोज जरांगेनी फसवणूक नाही केली उलट स्वतःची जमीन विकून पैसे दिले पाटलांनी हि चाल फक्त फडणविस ची आहे पण समाज हुशार आहे हा टरबूज्या किती का लबाड्या करेना पण समाजाचा पाटलांवर100% भरोसा आहे एक मराठा लाख मराठा

    • @prakashpatil4263
      @prakashpatil4263 2 місяці тому

      तुम्ही च ठरवले १००टकेवारी

  • @vitthalkachole1924
    @vitthalkachole1924 2 місяці тому

    yacha bolwita dhani S. Pawarch ahe.

  • @shubhamkale7653
    @shubhamkale7653 2 місяці тому +2

    अहो मॅडम तो तोत्रा आता त्याच नावही विसरलो त्यानच सांगितलं तो फडणवीसच्या आदेशावरून आरोप करत होता हे त्याने कबूल केलं आहे. मग सुत्रधार फडणविसच आहे तर मग त्याच्या नावाचं चर्चा होणार

  • @chandrakantpatil9154
    @chandrakantpatil9154 2 місяці тому

    FADANVIS POORAN VACHAN

  • @Hindustani...108
    @Hindustani...108 2 місяці тому

    चांगले anchor आणा

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 2 місяці тому

    बामण हाय म्हणुन लई टोचायला लागल आहे

  • @ravindrasonawane9394
    @ravindrasonawane9394 2 місяці тому +3

    Madam BJP kadun tumhala hi paise pohachale watate

    • @shashankmokashi3903
      @shashankmokashi3903 2 місяці тому

      मित्रा सत्य नेहमीच कटू असतं. जनाब शरद खान आणि नुकतेच जनाब झालेले ऊद्धव ठाकरे चा पित्तू काय काय बर्फी वो अल्ला जाने.
      ये पब्लिक है,
      सब जानती है.

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 2 місяці тому

    सुर्योदय होण्यापूर्वी शपथविधी सोहळा पार पडला तेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोण होते? हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे.

  • @shivasugawe
    @shivasugawe 2 місяці тому

    पैसे घेऊन बोलणारे

  • @devidasdandgaonkar6421
    @devidasdandgaonkar6421 2 місяці тому

    उगमस्थान गाठा फडणवीस साहेब. आम्हाला कंटाळा आलाय तुम्हाला कधी येणार?काढा पुरावे बाहेर, पोचवा त्यांना, ज्यांनी गुन्हे केलेत त्यांना. आमची उत्सुकता आणि आशा निराशे कडे वळू लागली आहे. नाहीतर तुम्ही केलेले आरोप खोटे आहेत हे तुम्हाला तोंडावर सांगतील हे सर्व.

  • @nandkumarkshirsagar462
    @nandkumarkshirsagar462 2 місяці тому

    फक्त जंरागे❤❤

  • @AnilKumar-fg5mo
    @AnilKumar-fg5mo 2 місяці тому

    SHARAD POWER LA MAHITEE AAHE. KONAALAA FASAWAAYICHAA. ANI KASAA FASVAAYICHA. ANIL DESHMUKH 4 SAAL BAAD KHOTAA AAROP KARAT AAHE. TO POWER SAAHEB CHAA MANOOOS AAHE.

  • @mukundjoshi2479
    @mukundjoshi2479 2 місяці тому

    मला आतापर्यंत काजव्याच सुर्याला आवाहन या सगळ्या कवी कल्पना वाटायच्या, पण आता एका पेंग्विन ने नितीन घडकरींवर टिका केली आहे.
    *आहेच आमचा पेंग्विन great. आम्ही आता त्यालाच निवडून देणार.*

  • @jamakedhoya4544
    @jamakedhoya4544 2 місяці тому +1

    Tarbujya 😂😂😂

  • @bhojrajdeshmukh673
    @bhojrajdeshmukh673 2 місяці тому

    Jarange samaja chi badnami karta het beiman chya nadi lagu naka marathe sadhe bhode aahet fasvnuk karu naka jarange

  • @chandrakantgarde8089
    @chandrakantgarde8089 2 місяці тому

    देवांचा बाप कधी घाबरत नाही.

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 2 місяці тому

    कोण म्हणजे
    शरद पवार‌‌‌
    उबाठा
    काॅंग्रेस

  • @rajmirlekar6237
    @rajmirlekar6237 2 місяці тому

    त्या तिघांनी मिळून "त्यांचा"सत्कार करावा कारण त्या तिघांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी स्वतः तुरुंगात जाण पत्करल , स्वतः त्रास भोगला पण त्यांना काहीही होऊ दिले नाही 👏केवळ हास्यास्पद आणि इतक्या दिवसांनी जाग आली दोघांना 😂😂

  • @ShivajiShivaji-he3im
    @ShivajiShivaji-he3im 2 місяці тому

    सगळ्यात तोटा भाजपला होणार

  • @bramhadattaade4811
    @bramhadattaade4811 2 місяці тому

    Maharashtra drohi channel.

  • @AmolLatthe
    @AmolLatthe 2 місяці тому +2

    महाराष्ट्र nasvla फडण्याने

    • @sbbtr
      @sbbtr 2 місяці тому

      Nahi na bhad...ya @user tumchya sarkhya lokanmule nasvla ahe

  • @srinithreddy4706
    @srinithreddy4706 2 місяці тому

    Sharat powar is false and corapat

  • @Raja-up6yv
    @Raja-up6yv 2 місяці тому +1

    सडक्याचा पर्दाफाश !

  • @shankarraomane7576
    @shankarraomane7576 2 місяці тому

    माई विकली गेलेलीच आहे. धिक्कार, धिक्कार आहे.