Dhule Lok Sabha : मतदान केंद्रावर भाजपकडून प्रचार होत असल्याचा आरोप, शरद पवार गटाकडून कारवाईची मागणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 тра 2024
  • #LoksabhaElection #DhuleLoksabha #BJP #NCPSP
    धुळ्यातील साक्री रोड येथील स्वामी ठेऊराम हायस्कूल येथे मतदान केंद्र येथे मोठ्या प्रमाणावर कायद्याचे उल्लंघन करताना दिसून आले.
    या ठिकाणी भाजपचे काही नगरसेवक व कार्यकर्ते बूथ जवळ उभे राहून लोकांना हात जोडून प्रचार करताना आढळून आले.
    भाजपाचे माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांना प्रशासनाचे कुठलेही वचक दिसून येत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
    त्या ठिकाणी पाहणी करायला आलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रणजीत राजे भोसले यांनी तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com.
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 2

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 22 дні тому

    निवडणूक आयोग झोपला आहे का ??? भाजप हुकुमशाही करत आहे. मतदान केंद्रावरील पोलिस काय करतात.

  • @user-ce9jb5vj5c
    @user-ce9jb5vj5c 23 дні тому

    हुकुमशाही