Beed Loksabha : पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे? बीडकरांच्या मनात नक्की कोण?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #beedloksabha #pankajamunde #Bajrangsonwane #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #congress #indiaalliance #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #rohitpawar #maharashtrapolitics #malegaonblast
    ABP Majha Live TV| Lok Sabha 2024 |PM Modi |Sharad Pawar | Thackeray vs Shinde |Maharashtra Politics
    Beed Loksabha : पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे? बीडकरांच्या मनात नक्की कोण?
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates

КОМЕНТАРІ • 414

  • @TajkhanPathan-tk2lw
    @TajkhanPathan-tk2lw 4 місяці тому +148

    यावेळेस फक्त बजरंग बाप्पा सोनवणे खासदार बीड❤❤❤❤🎉

  • @ashishgawande6477
    @ashishgawande6477 4 місяці тому +73

    तुतारी ❤

  • @SanketRaut-wc6xs
    @SanketRaut-wc6xs 4 місяці тому +102

    बाप्पा 💯🔥

  • @syedumar2488
    @syedumar2488 4 місяці тому +125

    Only Bajrang bappa ❤

    • @PsM-lf9yl
      @PsM-lf9yl 4 місяці тому +2

      धन्यवाद

  • @Abhijeet-rangari
    @Abhijeet-rangari 4 місяці тому +78

    बजरंग अप्पा 💯💕

  • @akshaysonwane805
    @akshaysonwane805 4 місяці тому +49

    Only Bappa 🚩

  • @Sai-wz1ve
    @Sai-wz1ve 4 місяці тому +116

    Bjp la दोनदा मत दिलं पण आता अजिबात देणार नाही शेतकरी अणि युवक यांची पूर्ण वाट लावून टाकली

    • @akshaychaudhar6926
      @akshaychaudhar6926 4 місяці тому +2

      दादा हे प्रश्न आजचे नाहीत कोणतेही सरकार असू दे हे प्रश्न राहणारच आहेत 🙏🙏

    • @Sai-wz1ve
      @Sai-wz1ve 4 місяці тому

      @@akshaychaudhar6926 मग सरकार काय कामाचे

    • @sanjaytipale4355
      @sanjaytipale4355 4 місяці тому

    • @sandeephendre5169
      @sandeephendre5169 4 місяці тому +1

      Dada येणाऱ्या 5वर्षात काय चमत्कार करतील बपा बघुया. कस दाद अडीच वर्ष होते सरकार चमत्कार काय घडवता आला नाही. प्पेट्रोल चे भाव. 119 कले होते. लक्षात घ्या. आणि पैसा गोळा केला आणि सरकार पडले.. राहुल गांधी काय लोकांना सुखाने जगू देत नाही. ना विकास करत नाही. बघुया youwan चा किती फायदा करतो

  • @marathivarta7947
    @marathivarta7947 4 місяці тому +55

    राम कृष्ण हरी बीड जिल्हा वाजवणार तुतारी 100% 🚩🚩🚩

  • @भागवतनानासाहेबडाके

    बजरंग बप्पा सोणवने

  • @PsM-lf9yl
    @PsM-lf9yl 4 місяці тому +81

    मोदी म्हणाले मी जिवंत आहे तोपर्यंत इतरांना ओबीसीत आरक्षण मिळणार नाही मी असं ठरवलंय की जोपर्यंत मोदी भाजपा मध्ये आहेत तोपर्यंत भाजपाला मतदान करणार नाही अशी मी शपथ घेऊन पक्का निर्धार केला आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

    • @aniketshinde6098
      @aniketshinde6098 4 місяці тому +3

      बरोबर बोललात.जि सांगली

    • @sandeephendre5169
      @sandeephendre5169 4 місяці тому +1

      किती मजा येते. आपल्या महराष्ट्रातील 5वर्षाला खासदार बदलत करावा कारण बीचररे गरीब लोक त्यांचे नातलग जवळचे लोक श्रीमंत झाले पाहिजे. त्यांना फक्त गरिबाचे मत पाहिजे आपण असच ओरडू विकास नाही झाला तरी चालेल. उदाहरण घ्या शरद पवार साहेब विकास न करता लोकांचा मनात घर करून बसले मानूनच तुतारी वाजते.. लागे रहो महाराष्ट्र की जनता.

    • @RamGiri-uu9kl
      @RamGiri-uu9kl 4 місяці тому +3

      मोदी सरकार 400पार ❤️❤️❤️❤️

    • @PsM-lf9yl
      @PsM-lf9yl 4 місяці тому

      @@RamGiri-uu9kl २०० पार होणार नाही

    • @Darara631
      @Darara631 4 місяці тому +1

      AB KI BAR 440 PAR NDA SARKAR

  • @MrDinkarpatil
    @MrDinkarpatil 4 місяці тому +42

    Bappa yenar

  • @AbhishekKulkarni-d1k
    @AbhishekKulkarni-d1k 4 місяці тому +35

    Bajarang Bali ki jai

  • @Balu_sanap
    @Balu_sanap 4 місяці тому +70

    येणार तर बप्पा

  • @rajeshwargholappatil4395
    @rajeshwargholappatil4395 4 місяці тому +50

    फक्त बजरंग बाप्पा सोनवणे 🔥🔥

  • @chandrasekhartapse9972
    @chandrasekhartapse9972 4 місяці тому +47

    ओन्ली बजरंग बपा

  • @Gitanjdhvr4322
    @Gitanjdhvr4322 4 місяці тому +9

    मुंडे घराण्याने धनगर बंजारा मुस्लिम दलित मराठा obc स्वार्थी राजकारण साठी राजकारणातून संपवले

    • @Adv.rajurkar
      @Adv.rajurkar 4 місяці тому +2

      एकदम सही जय मल्हार जय महाराष्ट्र जय बजरंग

  • @navnathbodake1982
    @navnathbodake1982 4 місяці тому +3

    आता नका मारू नुसत्याच गप्पा...खासदारीतुन बाहेर पडलाय बप्पा...अन लाखाहून निवडून येणार पंकजाताई मुंढे बर का अप्पा ✌✌✌🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @Ved.0608
    @Ved.0608 4 місяці тому +41

    Only bajrang bappa🎉🎉🎉🎉

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 4 місяці тому +84

    बजरंग बप्पा सोनवणे 1.5 लाख मतांनी निवडून येणार 🚩🚩

    • @mauliyadav5675
      @mauliyadav5675 4 місяці тому +3

      10-15 हजारांनी येतील सोनवणे आले तर
      पण जवळ पास ५०-५० chance आहे

    • @ngMal-zi7ex
      @ngMal-zi7ex 4 місяці тому

      🍌

  • @prashantdakane2813
    @prashantdakane2813 4 місяці тому +12

    फक्त आणि फक्त पंकजा मुंडे खासदार होणार

    • @Humanity-x5k
      @Humanity-x5k 4 місяці тому

      फक्तं पंकजाताई
      🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 4 місяці тому +15

    नक्कीच...राज्यात पंकजा ताई केंद्रात मोदीजी❤❤

  • @deepakjadhavar536
    @deepakjadhavar536 4 місяці тому +51

    🎉🎉pm

    • @PsM-lf9yl
      @PsM-lf9yl 4 місяці тому +1

      १०० % बीड जिल्ह्यातील पी एम पराभुत होणार आणि देशांचे पी एम ला गुजरातला पाठवून महाराष्ट्रातील शेतकरी व कामगार आणि उद्योग मोकळे श्वास घेणार

  • @naiknawaresmaths7926
    @naiknawaresmaths7926 4 місяці тому +27

    Bol bajrang Bali ki Jay

  • @amolnikam8834
    @amolnikam8834 4 місяці тому +30

    कोणी किती ताकद लाऊदे आदळ आपट करुदे तरी पण निवडुन तर येनार फक्त पंकजाताईच

    • @Swwapnil777
      @Swwapnil777 4 місяці тому +3

      आदळआपट तूच करतोय😂 थंड घे आणि बघत रहा बाप्पू कसा lead ने येतो...आणि जा जेवण वगेरे कर😂

    • @Dear_914
      @Dear_914 4 місяці тому

      Chikki yet nahi

    • @dycgu
      @dycgu 4 місяці тому

      ​@@Swwapnil777evm hack karu amhi

  • @satgame810
    @satgame810 4 місяці тому +35

    Pm

  • @Ekta4762
    @Ekta4762 4 місяці тому +7

    महाविकास आघाडी जिंदाबाद ❤
    रामकृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @balajip1604
    @balajip1604 4 місяці тому +12

    Only Bajrang Bappa sonwane

  • @a2fansmotive974
    @a2fansmotive974 4 місяці тому +19

    तुतारी 🎉🎉🎉🎉

  • @manishganore
    @manishganore 4 місяці тому +30

    ऐनार बपा 🖐🏻🔥

  • @somnathsangde951
    @somnathsangde951 4 місяці тому +57

    फ्कत बजरंग बप्पा

  • @Humanity-x5k
    @Humanity-x5k 4 місяці тому +8

    फक्तं पंकजाताई
    चंदन चोराला नाही 😊😊😊

  • @tushardarade2874
    @tushardarade2874 4 місяці тому +36

    Fakat taisaheb ❤️

  • @filmykatta4233
    @filmykatta4233 4 місяці тому +11

    काही लोकांचा stamina चांगला आहे अजून पण कमळ च म्हणू राहिले घ्या अजून मारून😂😂😂

  • @MUNDHEMANGESH
    @MUNDHEMANGESH 4 місяці тому +8

    Tai

  • @shrikantsonwane2382
    @shrikantsonwane2382 4 місяці тому +11

    Only bappa ✌️👑💯🔜❣️🔥

  • @shardulphadtare9861
    @shardulphadtare9861 4 місяці тому +22

    Bappa Ani Tutari 😅😅😅😅😅fakth Sharad Pawar,😊😊😊😊😊

  • @सदावर्ते
    @सदावर्ते 4 місяці тому +7

    येणार तर ठासून पंकजा ताई

  • @balajiacharya657
    @balajiacharya657 4 місяці тому +10

    कमेंट वरून कळते बजरंग बाप्पा लाखोंच्या लीड नेनिवडून येणार

    • @baliramdhakane6963
      @baliramdhakane6963 4 місяці тому

      कमेंट वाले मतदान करायला येणार नाही भावड्या😅

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 4 місяці тому +11

    💪💪💪💪💪💪💪💪 बजरंग सोनवणे झिंदाबाद

  • @vinayakkadam9486
    @vinayakkadam9486 4 місяці тому +16

    बजरंग बप्पा सोनवणे फिक्स खासदार

  • @haribarvkar8347
    @haribarvkar8347 4 місяці тому +12

    अहिल्याबाई नगर जिल्ह्यातील जनतेने ठरवलं आहे मतदान तुतारी लाच

  • @NRR344
    @NRR344 4 місяці тому +41

    Bjp म्हणणारे मोदी चष्मा काढावा ,गॅस च्या 3 वेळा पाया पडा,70चे पेट्रोल 120 ला गेले अजून किती सांगू😡खत दर वाढ,,,,6000 दिले लुटले किती😡😡

    • @MR2.0198
      @MR2.0198 4 місяці тому +6

      मि एक टेलर वेवास य आहे पेटॅल 70 रुपये होते तेव्हा शिलाई ड्रेस १०० ऊपये होती आता ६०० रुपये शिलाई मजुरी २०० होती आता ५०० आहे

    • @RamGiri-uu9kl
      @RamGiri-uu9kl 4 місяці тому +2

      मोदी सरकार 400पार ❤️❤️❤️❤️

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 4 місяці тому

      वंजारी समाज फक्त अंधभक्त नाहीत तर ते जातवेडे आहेत पंकजा ऐवजी एखादा धनगर उमेदवार आसता तर त्यांनी मतदान सुध्दा केले नसते नको म्हटले आसते दिवस कशाला वाया घालवायचा आता फक्त वंचित

    • @Preity-vdos
      @Preity-vdos 4 місяці тому

      Adhi internet fukat navhate तेव्हा तू कमेंट करत नव्हता,आत्ता फुकट आहे

    • @dycgu
      @dycgu 4 місяці тому

      तुझ्या id वरूनच कळलं आम्हाला 😂

  • @MUNDHEMANGESH
    @MUNDHEMANGESH 4 місяці тому +9

    ताई

  • @haribarvkar8347
    @haribarvkar8347 4 місяці тому +10

    अरे वाट लावली आपली या सरकारने मी जामखेड तालुक्यातील आहे शेत मालाचे काय भाव आहेत आता

    • @sandeephendre5169
      @sandeephendre5169 4 місяці тому

      Dada येणाऱ्या अडचणी येतात जातात ती बघ हैद्राबाद ची शेरणी ललकार ते ओवीसी सोबत याला मानतात झासी की रानी.

    • @Anubhav_79
      @Anubhav_79 4 місяці тому

      ​@@sandeephendre5169😂😂😂ti lalkarte tar mag sheti mallala bhav bhetatil hoy ? 😂😂😂

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 4 місяці тому +2

    महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडीच. लोकशाही बचाव, संविधान बचाव. Vote for democracy vote for India....

  • @Xboxgamerz-w6d
    @Xboxgamerz-w6d 4 місяці тому +30

    पंकजा मुंडे

  • @bj1710
    @bj1710 4 місяці тому +20

    pankaja tai🚩🚩🚩🚩

  • @adilshaikh3058
    @adilshaikh3058 4 місяці тому +20

    Tutariiiii…India alliance ♥️

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 4 місяці тому +2

    बिड जिल्ह्याला जर विकास करायचा असेल आणि अडचणी ला जर कोन काम येत असेल तर त्याला मतदान करा जो राम को लाये है हम उनको लायेंगे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @hhmahadeoshelke3763
    @hhmahadeoshelke3763 4 місяці тому +6

    अरे खाली कमेंट मध्ये पण बाप्पा चे कमेंट ला लाईक जास्त आहेत विजय पक्का only बजरंग बाप्पा

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 4 місяці тому +5

    अरे मोदींच्या धोरणामुळे शेतकरी भिकारी झालाय.

  • @Vishal_Sanap_Official
    @Vishal_Sanap_Official 4 місяці тому +5

    मतदान कोणाला करा पण शरद पवार जाणता राजा मग छत्रपती शिवाजी महाराज कोण ?

  • @HaridasMahadik-i5m
    @HaridasMahadik-i5m 4 місяці тому +8

    शेतकऱ्याच्या शेतमालावरील gst लावल्यामुळं शेतकरी खुप नाराज आहे bjp सरकार व
    वर.

  • @rb9527
    @rb9527 4 місяці тому +6

    यंदा बजरंग बाप्पा लाच संसदेत पाठवायचे

  • @sayyadismail6179
    @sayyadismail6179 4 місяці тому +5

    Only bajrang bappa❤

  • @pankajpatil1366
    @pankajpatil1366 4 місяці тому +2

    सत्तर वर्षांमध्ये भिडला कधीच शेती विमा आला नाही पवार साहेबांच्या काळात वेडे बनू नका मी पण शेतकरी आहे आणि मी पण मराठा आहे

  • @Jayshriram1194
    @Jayshriram1194 4 місяці тому +27

    Only pm🎉✌️

  • @_sb21
    @_sb21 4 місяці тому +22

    Fact PM💪💯

  • @PallaviPagar034
    @PallaviPagar034 4 місяці тому +3

    बेरोजगारी च प्रमाण अधिक वाढत आहे त्याच्यावर लवकरात लवकर काही पर्याय शोधले तर भविष्यात पुढच्या पिढीचा शिक्षणावरचा विश्वास च उडेल आणि याची देशाला मोठी किंमत मोजावी लागेल.

  • @Gitanjdhvr4322
    @Gitanjdhvr4322 4 місяці тому +5

    खतांचे भाव वाढवले

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs 4 місяці тому +4

    बजरंग सोनवणे हेच खासदार होनार ❤

  • @SQ1RQ2ZQ
    @SQ1RQ2ZQ 4 місяці тому +1

    अंतरवली-सराटीमध्ये आपल्या आया बहिणींच्या सांडलेल्या रक्ताची आण आहे मराठ्यांनो, हुकूमशाही भाजप सरकारला गाढा....एक मराठा लाख मराठा....🚩🚩

  • @MUNDHEMANGESH
    @MUNDHEMANGESH 4 місяці тому +12

    पंकजा ताई खासदार होणार आहेत

  • @prem-9637
    @prem-9637 4 місяці тому +29

    बहुरंगी तस्कर नको आम्हाला आम्ही मराठे ताई सोबत
    बप्पा 5 वर्ष कुठं मेला होता

    • @Balu_sanap
      @Balu_sanap 4 місяці тому +18

      चिक्की घोटाळा नको या वेळेस

    • @PriyankaWagh-hx2nh
      @PriyankaWagh-hx2nh 4 місяці тому +14

      चिकी पडणार

    • @user-fq2cb4ei7d
      @user-fq2cb4ei7d 4 місяці тому +12

      Maratha nahi tu

    • @sachins9256
      @sachins9256 4 місяці тому +6

      किती करुणा मुंडे आहेत बीड मध्ये

    • @avinashnarwade430
      @avinashnarwade430 4 місяці тому +1

      तू मराठा नाहीस बाजारू जातीचा आहेस खोटं बोलणं बंद कर 😂😂😂

  • @krushnakhedkar9810
    @krushnakhedkar9810 4 місяці тому +2

    only tai

  • @user-zx7ph9qk8z
    @user-zx7ph9qk8z 4 місяці тому +5

    Bajrang bappa sonvane

  • @husensayyad2863
    @husensayyad2863 4 місяці тому +3

    Only Bappa

  • @ParmeshwarSakhare-m4f
    @ParmeshwarSakhare-m4f 4 місяці тому +2

    ❤ बजरग बप्पा❤ सोनवने❤ तुतारी❤ वाजवा❤

  • @akashwaybase18
    @akashwaybase18 4 місяці тому +3

    10 वर्ष केंद्रीय कृषी मंञी होते तर काय केलं.....

  • @YashodeepGhuge
    @YashodeepGhuge 4 місяці тому +7

    Pm🎉

  • @MUNDHEMANGESH
    @MUNDHEMANGESH 4 місяці тому +8

    पंकजा ताई खासदार होणार आहेत फिक्स

  • @rangnathchalak8723
    @rangnathchalak8723 4 місяці тому +1

    शेळके साहेब मस्त अँकरिंग करताय ऑल दि बेस्ट पण बीड जिल्ह्यामध्ये यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जातीय राजकारण झाले नव्हते फक्त याच वर्षी झाले आहे

  • @balasahebthorat2162
    @balasahebthorat2162 4 місяці тому +4

    ❤❤बोल बजरंग बली की जय ❤❤

  • @pranavmunde-nv3jm
    @pranavmunde-nv3jm 4 місяці тому +7

    Only pm

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 4 місяці тому +2

    शेतकरी पुत्र
    बजरंग बप्पा सोनवणे

  • @SK_3699
    @SK_3699 4 місяці тому +4

    Only Bajrang

  • @MrDinkarpatil
    @MrDinkarpatil 4 місяці тому +6

    Vikasala mat mhanje bappa...

  • @kalyanpalwade5716
    @kalyanpalwade5716 4 місяці тому +1

    मतदान कुणाला करायचं हा वैयक्तिक प्रश्न आहे. पण ews आरक्षणामुळे मराठा व मुस्लिम समाजातील हजारो मुले नौकरीस लागले आहेत ते पण obc व nt पेक्षा कमी मेरिट ने. Ews कोणी दिले विचार करा.70वर्ष कोणी झूलवत ठेवले विचार करा 🙏

  • @akshaykadam2872
    @akshaykadam2872 4 місяці тому +2

    फक्त बप्पा

  • @vishalwalke2284
    @vishalwalke2284 4 місяці тому +3

    अशोक हिंगे पाटील यांचा विजय निश्चत आहे ✌️🚩

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 4 місяці тому +3

    Bajrang bappa sonwane 👑

  • @spsirfanclub-x4v
    @spsirfanclub-x4v 4 місяці тому +1

    बजरंग सोनवणे💪💯🚩

  • @vijayraut2886
    @vijayraut2886 4 місяці тому +10

    ओन्ली पंकजा ताईसाहेब

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 4 місяці тому +2

    बपा

  • @ganeshtidke173
    @ganeshtidke173 4 місяці тому

    बीड जिल्ह्याची वाट लावणार एकमेव माणूस आहे तो sp

  • @mahadveghuge113
    @mahadveghuge113 4 місяці тому +4

    सर्व मराठा आरक्षणावर ताई साहेब निर्णय घेण्यात येईल तरी आपण सर्व मराठा समाज ताई तुमच्या पाठीमागे आहे ताई तुम अगे बडो हम तुम्हे सात है

    • @mahadevhoge4002
      @mahadevhoge4002 4 місяці тому +1

      मराठा समाज बप्पा सोबत आहे

    • @mahadevhoge4002
      @mahadevhoge4002 4 місяці тому

      अरे जरांगे पाटलाचा विचार कर जरा.

  • @ganeshshelke947
    @ganeshshelke947 4 місяці тому +6

    तूतारी

  • @mahadevhoge4002
    @mahadevhoge4002 4 місяці тому +2

    बजरंग बप्पा निवडून येणार आहेत 100%

  • @sopanpatange7071
    @sopanpatange7071 4 місяці тому +3

    तुतारी जय हो 👍

  • @BaluDarade-z1o
    @BaluDarade-z1o 4 місяці тому +1

    अरे येणार तर पंकजाताई मुंडे येणार

  • @pandittandle1533
    @pandittandle1533 4 місяці тому

    पंकजाताई विजयी भव

  • @vijaybhor5984
    @vijaybhor5984 4 місяці тому +1

    बजरंग बाप्पा खासदार फक्त 100%

  • @VRK009
    @VRK009 4 місяці тому +5

    काँग्रेस च्या कालात झालेली कर्जमाफी 72 हजार कोटी(किती जणांना फायदा झाला त्यांचं त्यांनाच माहिती)
    PM kisan samman निधीतून आतापर्यंत वाटप झालेली रक्कम 3 लाख कोटी रुपये ते पण डायरेक्ट account la

  • @swadeshichikistapanchgavya1452
    @swadeshichikistapanchgavya1452 4 місяці тому

    मी 96k मराठा आहे पण मतदान फक्त पंकजा ताईंनाच करनार कारण खासदार मुंडे साहेबांनी मराठा समाजाला नेहमीच सहकार्य केलं आहे. आणि तुतारी निवडून येऊन काहीच फायदा होणार नाहीये कारण केंद्रात मोदीजीच सरकार येणार आहे त्यामुळे आमचे खासदार पण मोदीजीचे च असणे गरजेचं आहे

  • @Swwapnil777
    @Swwapnil777 4 місяці тому

    आनंद वाटतो ह्या सुजाण बीडकरांचा ज्यांनी ह्यावेळी बदला करायचा ठरवला🙏

  • @Rahulrdev299
    @Rahulrdev299 4 місяці тому +3

    कांदा, बटाटा, गॅस च बघू नंतर.. आदी देश,धर्म, राष्ट्र सुरक्षा महत्वाची❤ bjp

  • @sandeepk6833
    @sandeepk6833 4 місяці тому +8

    मराठा समाज पंकजा ताई बरोबर बीड चा मराठा समाज हया वेळेस शरद पवार च्या जाळयात अडकणार नाही 2009 पासून शरद पवार बीड च्या मराठा समाजाला येड्यात काढायलय 2009 मध्ये वाजवा तुतारी हाकला वंजारी म्हणून प्रचार केला होता2015, 2019 प्रत्येक वेळी त्या शरद पवार च्या नादी नका लागू 60 वर्षापासून सत्तेत आहे 10 वर्ष मुख्यमंत्री 10 वर्ष केंद्रीय कृषिमंत्री संरक्षण मंत्री सर्व पदे भोगली आता नातु पंतु आमदार खासदार झाले पण आरक्षण काही दिले नाही. बीड जिल्ह्यात एक ही प्रोजेक्ट आणला नाही सर्व निधी पश्चिम महाराष्ट्रात नेला फक्त ईलेकशन आले की तो येतो तया पेक्षा मुंडे फॅमिली फक्त 10 वर्ष सत्तेत होती तरी नॅशनल हायवे, रेल्वे यांनीच आणली. मराठवाड्यात एकही फोर लेन नव्हता आम्हाला फोर लेन रोड कसा आसतो ते माहित ही नव्हते 2015 मध्ये भाजप सरकार आल्यावर सर्व रोड झाले ईसरायल च्या धरतीवर नदी जोड प्रकल्प Marsthwada Water Grid मंजूर केला 2019 मध्ये शरद पवार ने डाव टकून राज्यातले भाजप सरकार घालवले आणि नदी जोडचा निधी बंद केला, आता परत भाजप सरकार ने निधी मंजूर केला, 60 वर्षा पासून शरद पवार, कॉंग्रेस ने काहीच केल नाही भाजप ला येवून फक्त 10 वर्ष झाले तरीही बदल दिसायला लागला आहे.

  • @Rahulrdev299
    @Rahulrdev299 4 місяці тому +2

    आवाज योजनेतून ज्यांनी लोन कमी केलं 😅 त्यांनी तरी bjp ला टाका

  • @arundahifale1517
    @arundahifale1517 4 місяці тому +1

    ताई साहेब

  • @avinashnarwade430
    @avinashnarwade430 4 місяці тому +8

    चिक्की मॅडम ने कितीही पैसे दिले तरी येणार तर बाप्पा 🎉🎉