मुंबई - गोवा हायवेची कोणी लावली वाट ? | का संतापले रवींद्र चव्हाण ? | ravindra chavan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 чер 2024
  • #Kokansadlive #NewsUpdate #BreakingNews #MarathiNews #KonkanNews
    वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com
    कोकणातील मनमोहक निसर्ग, जगाला वेड लावणारी खाद्य संस्कृती, लोककलेची परंपरा याबरोबरच आता कोकणची जगभरात ओळखं बनलं आहे ते कोकणचं नं. 1 महाचॅनेल "कोकणसाद LIVE". कोकणचं पारंपारिक प्रतिबिंब जपत, कोकणातील ताज्या घडामोडींचे 24 x 7 अपडेट देत, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रॅण्ड बनलेलं कोकणवासियांचं महाचॅनेल आज बातम्यांपलिकडं भरारी घेत कोकणच्या समृध्द आणि प्रगतीशील वाटचालीचा अविभाज्य भाग बनले आहे.
    कोकणच महाचॅनेल 'कोकणसाद LIVE'
    सबस्क्राईब करा - you tube वर www.youtube.com/@KokansadLive...
    फेसबुक पेज लाईक करा - / kokansadlive
    वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com
    ट्विटरवर फॉलो करा - / kokansadlive
    इन्स्टाग्रामवर फॉलो करा - / kokansadlive

КОМЕНТАРІ • 70

  • @deepakkesarkar111
    @deepakkesarkar111 2 дні тому +15

    चव्हाण साहेब गणेश चतुर्थी जवळ आली खड्डे भरण्याची टेंडर काढा........ चतुर्थी नंतर तुमच्या सरकारच विसर्जन करण्याची वेळ आली आहे.....

    • @rajkumaraundhkar2006
      @rajkumaraundhkar2006 2 дні тому

      रस्ता केंद्र सरकारकडे आहे.

    • @atuelmasurkar3829
      @atuelmasurkar3829 День тому

      Kendra Sarkar BJP kade aahe​@@rajkumaraundhkar2006

    • @laxmanthetraveller468
      @laxmanthetraveller468 День тому

      गोडबोले चव्हाण साहेब मागच्या वर्षी देखील आपण हीच डेडलाईन दिली होती, खोटे बोला पण रेटून बोला, या वर्षी आपले विसर्जन ठरलेले आहे.

    • @laxmanthetraveller468
      @laxmanthetraveller468 День тому

      ही मागचीच पिपाणी चव्हाण साहेब वाजवत आहेत, त्याना या रोडवरून थोडे फिरवून आणा मग समजेल. झाली वेळ आपली संपत आली साहेब.

  • @GambajiladLad-cb2kx
    @GambajiladLad-cb2kx 2 дні тому +8

    समृद्धी महामार्ग होऊन चालू झाला तरीही मुंबई गोवा महामार्ग होऊ शकत नाही ही तुम्ही मंत्री असुन तुमची अकार्यक्षमता आहे असे मी एक कोकणातील माणूस म्हणून मला वाटते

  • @vish7952
    @vish7952 2 дні тому +3

    मागचा बिनकामाचा खासदार गेला 10 वर्ष कोकणाला खड्ड्यात घातलं आता तरी दादा अणि chavan साहेब करा लवकर

  • @rupesh87g
    @rupesh87g 2 дні тому +6

    तुम्हालाही blacklist करण्याचीच प्रक्रिया सुरू झाली आहे 😠

  • @mands406
    @mands406 День тому +1

    मुबंई गोवा हाइवे हा रायगड जिल्हयामध्येच का पूर्ण होऊ शकत नाही हा खरं तर चौकशीचा विषय आहे. रायगड जिल्हयातील आमदार खासदार यांनी जवाबदारी घेऊन काम करण्याची गरज आहे

  • @bhalchandra1419
    @bhalchandra1419 2 дні тому +5

    गेली दहा वर्ष केंद्र राज्य दोन्ही ठिकाणी तुमची सत्ता आहे असे असून कोकणचा महामार्ग बनऊ शकला नाहीत कसेल पॅकेज पॅकेज करता....केवळ डोंबिवली कर म्हणून नाकात बोलून खुलासा होत नाही साहेब

  • @Suresh-bz1kt
    @Suresh-bz1kt День тому +1

    कॉन्ट्रॅक्टर आपले काम सरकारला न विचारता परस्पर दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला कसे का देवू शकतात.सर्व मिली भकत आहे.

  • @experienceofthelifezulfika4300
    @experienceofthelifezulfika4300 2 дні тому +3

    मला देखील याचा खूप आश्चर्य वाटतो आणि मला खूप लाज वाटते जेव्हा माझे मित्र मंडळी देशातून व प्रदेशातून येतात कोकण पाहायला, गेले 13 वर्ष हा रस्ता प्रलंबित आहे, पण ह्या कोकणातील नेत्यांना अजिबात याबद्दलची लाज वाटत नाही याबद्दलची खुप खेद वाटतो मग तो नेता कुठल्याही पक्षाचा असो सर्व तेच आहेत.

  • @ajitrane2372
    @ajitrane2372 2 дні тому +2

    हे साहेब फक्तं बोलबच्चन आहेत, बाकी काही करत नाही.., या माणसाने रस्त्याची वाट लावली..

  • @rupeshjadhav1277
    @rupeshjadhav1277 2 дні тому +3

    साहेब तुम्ही म्हणताय की पनवेल पासुन जो 42 कीलो मीटर पुर्ण झाला पण त्या रोडची अवस्ता बगीतलीत का आता जाउन

  • @ashutosh2812
    @ashutosh2812 2 дні тому +2

    कोकणातील आमदार खासदार मंत्री यांना कोकणात निवडून कसे दिले जाते हाच मोठा प्रश्न आहे?
    कोकणातील प्रतिनिधी बिनकामाचे आहेत कोणतेही कारणे सांगणे बंद करा

  • @pratikshapawar6429
    @pratikshapawar6429 2 дні тому +4

    Uday samant hatva Ratnagiri vachava

  • @maheshparab2949
    @maheshparab2949 2 дні тому +2

    अरे कोणाची जरी सत्ता असली तरी कोकणचा विकास करणार नाही चव्हाण साहेब फक्त सत्त्ता पाहिजे सगळ्यांना विकास नको

  • @user-kl5jv5hb7i
    @user-kl5jv5hb7i 2 дні тому +1

    चव्हाण साहेब यांना.
    माझी एकच विनंती आहे की.
    चव्हाण साहेब म्हणतात ना पनवेल पासून पुढचा रस्ता पूर्ण झाला आहे म त्यानी स्वतः एकदा प्रवास करून बघा.
    मग समजेल तुम्हाला...
    आणि काय रडगाण सांगताय.
    याला खरं तर जबाबदार तुम्हीच भाजप वालेच आहेत

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 2 дні тому +3

    अजून किती वर्षे लागणार आहेत मुंबई गोवा हायवेला पुर्ण व्हायला

  • @akashnar9744
    @akashnar9744 2 дні тому +3

    आजुन किती थापा मरणार
    गेल्या वर्षी तुम्ही रस्ता पुर्ण करनार होता

  • @vishwambharpawaskar2711
    @vishwambharpawaskar2711 2 дні тому +4

    Gadakarila lavakar kam karayla lava. Gao road swapna zale aahe. Garib kokani maus vat baght aahe.

  • @manoharsawant4730
    @manoharsawant4730 День тому

    वारंवार दोन द़ोन दिवस वीज गायब असते, त्यावर विचार विनिमय करा आणी कोकणवासीयांना त्रास मुक्त करा,

  • @ashokpashte9578
    @ashokpashte9578 2 дні тому +2

    कोकण चां विकास होणे गरजेचे आहे.

  • @ramdassakpal3511
    @ramdassakpal3511 2 дні тому +3

    महाड किल्ले रायगड रस्ता अवस्था पाहून तुम्हीही राजकीय पक्षां वर लोकांना विश्वास राहिलेला नाही

    • @dashrathmore933
      @dashrathmore933 День тому

      गोगावले काय करतात फक्त हवेतील भाषण

  • @gangadharpawar7364
    @gangadharpawar7364 День тому

    या प्रक्रियेत जे जे अधिकारी होते त्या सर्व अधिकारी यांना कायमस्वरूपी कामावरून काढून घरी बसवा जनतेच्या जिवाशी हे अधिकारी आणि सरकार खेळत आहेत ते मग कोणाचे सरकार असो.

  • @chandrakantbhuran2044
    @chandrakantbhuran2044 21 годину тому

    गेल्या वर्षी गणपतीत बोगद्यातून प्रवास होवून डिसेंबर पर्यंत मुंबई गोवा हायवे पूर्ण होईल अस चव्हाण बोलत होते. त्यानंतर ते विसरले की ते कोकणातले आहेत, आत्ता पुनः गणपती आणि इलेक्शन जवळ आले तर झाली सुरुवात की मी कोकणातलाच आहे. मुंबई गोवा गणपती पर्यंत पूर्ण करून देउ. साहेब किती वेळा तेच तेच बोलणार.

  • @atuelmasurkar3829
    @atuelmasurkar3829 День тому +1

    अरे तू काय दोष देणार, सर्व केंद्रापासून राज्यपर्यंत भाजपची सत्ता आहे.
    10 वर्ष काय केल तुम्ही.

  • @deepakkudtarkar9550
    @deepakkudtarkar9550 2 дні тому +5

    चव्हाण साहेब तुम्ही बोलत आहात त्यावर अजिबात विश्वास नाही. तुम्ही अश्या खूप बाता मारल्या आहे. तुमचे बोलणे म्हणजे खोटे बोल पण रेटून बोल

  • @RajeshPednekar-rk7hp
    @RajeshPednekar-rk7hp День тому

    काम पूर्ण झालं आणि खड्डे पण पडले👌👌👌

  • @Konkanking-xu7
    @Konkanking-xu7 2 дні тому +1

    किती जीव घेणार अजुन कोकणच्या माणसांचा तेवढं सांगा आणि किती दिवसात पूर्ण होणार

  • @rameshkolambekar2118
    @rameshkolambekar2118 2 дні тому +1

    प्रतेक तालुक्याचा अधिकार त्या त्या नेत्याला व त्या ठेकेदाराला दिले जाते त्याप्रमाणे ते काम होणार....सगलेच आमदार खासदार धुतले तंदुळ सारखे नाहीत, व नसतात, सगळेच सत्तेसाठी हपापलेले असतात,. त्यांनी प्रश्न विचारूच नये, गुपचूप काय होते ते ऐकावे, मी नाही त्यातली...
    असे वर्तन करूच नये, धन्यवाद.

  • @Raja-xm5bc
    @Raja-xm5bc 17 годин тому

    हे तर गेल्या वर्षा च भाषण आहे 😂
    स्क्रिप्ट नवीन लिहून घ्या..... चव्हाण साहेब 🫡. ३१ dec 2023 deadline hoti🙌🙌🙌
    L and T la contract dya na mag🙌

  • @akashnar9744
    @akashnar9744 2 дні тому +2

    10 वर्ष काय करत होता

  • @oil-gas-energy
    @oil-gas-energy 2 дні тому +2

    13varshh zaali azun sampla naahi😡

  • @hareshpawar7218
    @hareshpawar7218 День тому

    चव्हाण साहेब गेल्या वर्षी गणपती मध्ये तुम्ही बॅनर लावले होते. पुर्ण करुन दाखवला म्हणून.पण अजून हि पाहिला टप्पा पुर्ण झाला नाही. आता कोणावरही तुम्ही खापर फोडू नका. वर्षभरात काय काम झाले हे माहित आहे का?

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 День тому

    क्वालिटी एक दम खराब आहे, आत्ताच खड्डे पडले आहेत!

  • @avilasparkar2889
    @avilasparkar2889 2 дні тому +1

    दहा वर्ष तूमची सत्ता आहे

  • @user-dw7rw6cr6i
    @user-dw7rw6cr6i День тому

    कमिशन सरकार चा मंत्री किती दिवस असं गाजर दाखवणार

  • @Shrikantbirje
    @Shrikantbirje День тому

    रामायण महाभारत सांगू नका. महामार्ग कधी होणार ते सांग

  • @suyogkumbete5294
    @suyogkumbete5294 2 дні тому +1

    हा यदा काय बडबड करतोय

  • @RajeshPednekar-rk7hp
    @RajeshPednekar-rk7hp День тому

    मग आता बाजार कोणाचा बसणार😂

  • @shantarampandere4766
    @shantarampandere4766 20 годин тому

    फक्त भाषण करा रोड 18 वर्षे झाली आज 10-15 वर्षे भाजपाची सत्ता आहे फक्त गडकरी चांगले काम करतात फक्त असे बोलायचं बस

  • @avindrachoudhari6091
    @avindrachoudhari6091 2 дні тому +1

    10 Varsha man ki Baat
    Ani Dhan ki Baat

  • @yogeshwaridapoli6843
    @yogeshwaridapoli6843 День тому

    आता गणपती जवळ आले आहेत. खड्डे बुजावण्याचं टेंडर काढा. दर वर्षी प्रमाणे. त्यात पैसे खा.. याला ब्लॅक लिस्ट केल त्याला ब्लॅक लिस्ट केला. इतके वर्ष काय झक मारत होतात काय. लाजा वाटल्या पाहिजे तुम्हा लोकांना.

  • @pratikshapawar6429
    @pratikshapawar6429 2 дні тому +1

    Nashik region chya janminee (land) under development kevha ananar ...ki kayam hya region che minister officers amach kokan ch jungle sampvnar.

  • @alipansari2644
    @alipansari2644 День тому

    Saheb mumbai to goa rasta agdi khalchya darja zala aahe tiya peksha gaw khedyat le raste changle aahet

  • @prafullrane3082
    @prafullrane3082 2 дні тому +1

    Tumche khise bharat ahet jantechya tax madhun tumhala ky tyacha shetta pn farak padat nahiye

  • @dakshmpatole4301
    @dakshmpatole4301 2 дні тому +1

    Rvi tu sarva sarv karu naye,,15 sal zali ,nagpur road char panch salat hoto kokan la koni vali nahi ,rane raut samnt vichayre ,navala aahet kokancha vikas kay ghanta karnar he aapli poli bhajnare nete aahet,

  • @chinmaykarpe9167
    @chinmaykarpe9167 2 дні тому +1

    rasta purn vhaychya aadhicha tyala khadde padun juna zala punha😂😂😂

  • @hemantpatil8528
    @hemantpatil8528 2 дні тому +1

    ravindra chavan nirlajj ani khotarda manus... december 2030 paryant tari hoil ka? 17 years jhali... ajun pan land aquision che reasons sangtoy.. ata ganpati ale ...ata dya parat ghoshana... information given about first package is completely wrong.. fakt cement takala k raod nahi hot... side patti ata takayat, no refelectors, no white markings, no sign boards... pavsaat gadi chalwun bagh ekda ratri....

  • @hemantkode9862
    @hemantkode9862 2 дні тому +1

    Kamacha darja atishay nikrusht ahe

  • @atuelmasurkar3829
    @atuelmasurkar3829 День тому

    Ithe takkevari konachi jara tapsa. NHAI BJP kade aahe.

  • @sidh0505
    @sidh0505 День тому

    10varsha kay zal nahi te ata honar😂😂😂😂😂😂😂

  • @mahendranaik4610
    @mahendranaik4610 2 дні тому

    Vetal bambarde fula jawal 1 leg aahe te jara bhaga saheb

  • @sumangalgandhi4608
    @sumangalgandhi4608 2 дні тому

    hi sarva contractor loka zolar ahet he tumhala mahit nahi kay...tumahala mantri koni banavlay...kamchor ani paise khane.

  • @laxmanthetraveller468
    @laxmanthetraveller468 День тому

    खोटे भाषण आहे हे.