आमच्याकडे फुकट्या भाडेकरूंची रांग लागलीय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 сер 2023
  • आमच्याकडे फुकट्या भाडेकरूंची रांग लागलीय
  • Розваги

КОМЕНТАРІ • 18

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 10 місяців тому +1

    फारच छान आजून Box तयार करा खरंच तुम्ही भाग्यवान आहात एवढे पक्षी येतात घरी ❤

  • @MRBYERANI1
    @MRBYERANI1 10 місяців тому +1

    Hello
    प्रमोद ओळखलस का? मी अनिता. आपण एकाच बिल्डिंग मध्ये रहायचो. मी पक्षी, फुलपाखरे, निरीक्षण करते. त्या निमित्ताने यूट्यूब सर्च करता करता तुझे चॅनल दिसले. आधी ओळखले नाही पण नंतर ओळख पटली. खूप छान छंद जोपासला आहेस आणि तुझ्या मुलाना पण छान वाढवत आहेस. आता तुझे सगळे व्हिडिओ पाहिन. आणि असेच छान छान व्हिडिओ टाकत रहा👍🏻

    • @KASAKAYMAJETNA
      @KASAKAYMAJETNA  10 місяців тому +1

      Hi ,kashi aahes . Athvala tai ,tuza angel fish cha fish tank pan athavto aajun .😃

  • @shwetakokate6973
    @shwetakokate6973 10 місяців тому +1

    Mast sakalich pakshi baghayla milale

  • @sachinnaik3903
    @sachinnaik3903 10 місяців тому

    Khup chhan kalpana,nisargane aaplyaala khup kahi dile aahe aapan hi tyache dene lagto❤🙏👍👍👍

  • @akshatasawant9548
    @akshatasawant9548 10 місяців тому +1

    Khup chhan dada

  • @dranand149
    @dranand149 10 місяців тому +1

    Khup sunder video❤

  • @sandhyadhamapurkar1375
    @sandhyadhamapurkar1375 10 місяців тому +1

    छान विडीओ, खूप दिवसानी आला.

  • @nileshnagawekar6258
    @nileshnagawekar6258 10 місяців тому +1

    Very Nice

  • @sachinraorane2966
    @sachinraorane2966 10 місяців тому

    गावी कधी जाताय गणपतीला??

    • @KASAKAYMAJETNA
      @KASAKAYMAJETNA  10 місяців тому

      बाप्पाची ईच्छा असेल तस निघायच🙏🙂

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 10 місяців тому

    अहो मुंबईत आता कुठे नानावीध पक्षी येणं तर सोडाचं पण पाहणं पण दुर्मिळ. अपवाद फक्त कावळे आणि कबुतरांचा 😄 पण तुमच्या window, balcony मधला नजारा अहं आह आह.. क्या बात हैं 👌 थोडया वेली सोडल्या तर अगदी कर्नाळा पक्षी अभयारण्य होईल. मग Bird chimes ची गरजचं नाही भासणार. एकदम नैसर्गिक sound मद्धे meditation होईल. 👍 ♥️

  • @raghuveersawant7732
    @raghuveersawant7732 10 місяців тому

    आजचा व्हिडिओ अतिशय छान होता फार आवडला घरात popat न पाळता त्यांचे दर्शन झाले व नेहमी होत राहतो घरटे छान आहे

  • @sandeshpanchal3312
    @sandeshpanchal3312 10 місяців тому +1

    Sundar

  • @ajaykadam9884
    @ajaykadam9884 10 місяців тому +1

    मस्त विडिओ झाला. तुमची तब्येत थोडी खालावलेली दिसत आहे.

    • @KASAKAYMAJETNA
      @KASAKAYMAJETNA  10 місяців тому

      हो ,8 दिवस वायरल फिवर ने हैराण झालो होतो.

  • @vaibhavmestryvlogs
    @vaibhavmestryvlogs 10 місяців тому +1

    1 ST LIKE 1 ST VIEW 1 ST COMMENT

  • @subodhsurve1891
    @subodhsurve1891 10 місяців тому +1

    👍👍👍