Dombivli Blast Live : भीषण स्फोटात ६ जणांचा बळी, कोण जबाबदार?| Dombivli Blast News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    #Dombivli #DombivliBlast #Maharashtra
    Live : डोंबिवलीतील भीषण स्फोटात ६ जणांचा बळी, कोण जबाबदार? दुर्घटनास्थळी काय स्थिती?
    #RPT0255
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 33

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju 4 місяці тому +12

    कंपनी केमिकल ची असल तो कडक फायर ऑडिट का झाले नाही निरुद्योग मंत्री सामंत ❓

  • @sureshnachare2399
    @sureshnachare2399 4 місяці тому +6

    डोंबिवली हाॅस्पिटल चे शहर आहे. ही स्फोटाची परंपरा सन २०१६ पासून सुरू आहे.दोन दिवस तमाशा चालेल नंतर सगळं शांत होईल.

  • @ArunKarekar
    @ArunKarekar 4 місяці тому +4

    आमच्या घराच्या काचा फुटल्या भरपाई पाहिजे

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 4 місяці тому +5

    मेंटेनन्स डिपार्टमेंटचे कामगार केमिकल प्लांट ओपरेटर मध्ये टाकले जातात, त्यांच्या हातुन एखादी चुक झाली तर अपघात होण्याची शक्यता जास्त, सरकारी कंपनीत पण हे चाललंय,हे बंद करणे गरजेचे आहे

  • @madhukartavandkar198
    @madhukartavandkar198 4 місяці тому +3

    मराठी पत्रकार प्रतिनिधी appoint करा

  • @Mrutunjay0
    @Mrutunjay0 4 місяці тому +6

    Uddhav thakrey...kahi hi maharashtrat ghadla ki doshi udhav saheb....mag hya Shinde ne 2.5 Varsha kay khajvat basle hota

  • @sanskrutpriyah
    @sanskrutpriyah 4 місяці тому +5

    मराठी माणसाला नोकरी देता येत नाही का?

  • @Desh_pardesh9
    @Desh_pardesh9 4 місяці тому +3

    1993 बॉम्ब स्फोट झाले त्याला कोण जबाबदार होते?

  • @vaibhavgaikar
    @vaibhavgaikar 4 місяці тому +2

    Safety instrumentation interlock system नसणार खूप साऱ्या कंपन्या without interlock नी चालतात। govment नी सेफ्टी ला प्राधान्य द्यायला हावं audit व्हायला हावं

  • @ravindrashinde6473
    @ravindrashinde6473 4 місяці тому +2

    Boiler interlocking system nahi ka

  • @nitinharad2899
    @nitinharad2899 4 місяці тому +2

    कंपन्यांचे सुरक्षिततेचे ऑडिट केलं जातं नाही , डोंबिवलीतील प्रदूषण तर बोलूनच उपयोग नाही.
    कंपन्या डोंबिवलीत व प्रदूषण नियंत्रण मंडळ कल्याण मध्ये..... सावळा गोंधळ आहे .

  • @subhashmohite9695
    @subhashmohite9695 4 місяці тому

    ह्यापत्रकराला मराठी स्पष्ट बोलता येत नाही का हया पत्रकाराला पाठवला आहे त्यालाच काय बोलावे हेच कळत नाही

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 4 місяці тому

    अती तेथे माती 🙏🚩जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई ्

  • @sankrutichiptechipte
    @sankrutichiptechipte 4 місяці тому

    1:41

  • @vilasdube678
    @vilasdube678 4 місяці тому

    आता तरी लक्षात यायला हवे किकल्याण डोंबिवली साठी सरकारी हॅास्पिटल ची किती गरज आहे.

  • @umeshnarkar5090
    @umeshnarkar5090 4 місяці тому

    Y residential township NOC AND OC GIVEN NEAR CHEMICAL FACTORY

  • @AnwarShaikh-jw3ef
    @AnwarShaikh-jw3ef 4 місяці тому +1

    You news reader doesn't know the boiler or reactor...

  • @kishordepolkar1808
    @kishordepolkar1808 4 місяці тому

    कंपनीचे मालक कोण आहेत त्यांची प्रतिक्रिया अजून का नाही.

  • @lavhupedamkar6707
    @lavhupedamkar6707 4 місяці тому +1

    All industrial should be away from residence where people r staying ,

  • @mahendramone3372
    @mahendramone3372 4 місяці тому +1

    शेम तुमच्याकडे सुस्पष्ट मराठीत बोलणारा बातमीदार नाही...हिंदीत बोलणे ही नामुष्की आहे चॅनलची....

  • @vrushalimodak1602
    @vrushalimodak1602 4 місяці тому

    Shift kara.kite varsha fakt discuss karnar.Nahe tar strict safety rules che palan Kara.Audit kara.fine jabardast mara je rules che palan kele nahe tar.

  • @ravirudrakar2488
    @ravirudrakar2488 4 місяці тому +1

    Sarkar manje Kaun

  • @acppradyumanofficial
    @acppradyumanofficial 4 місяці тому

    बातमीच कळाली नाही, हिंदी सोडून इकडे झक मारायला आलो का आम्ही बातमी बघायला. Throw him out.

  • @bhaveshp777
    @bhaveshp777 4 місяці тому

    पत्रकार प्रतिनिधी काय बोलतोय समजत नाहीये..

  • @vilasdube678
    @vilasdube678 4 місяці тому

    M.I.D.C. आणी निवासी क्षेत्रात किती अंतर असावे

  • @mengalbaban7724
    @mengalbaban7724 4 місяці тому

    😂😂😂😂😂 ताई मृतांना किती आर्थिक मदत देणार तुम्ही की फक्त बातमीच सांगत बसणार किमान 10लाख तरी आर्थिक मदत ताईंकडून अपेक्षित आहे 🤭🤭🤭🤭🤭🤭

  • @kantimaru9258
    @kantimaru9258 4 місяці тому

    Javabdar..sagde.aahe...mala.kadi.kadi.vichar.yeto..rodvar.
    Aekshidan.ka.hote.kunala.mahiti.ashe.pachar.kadhnar.abdul..maraycha..gem.karto...

  • @prasadkurulkar8965
    @prasadkurulkar8965 4 місяці тому

    Kamit kami 50 mele astil
    I am confident abput our government
    Case RAFA DaFA ho JAYEGa
    ..sagle. mantri kiti paise chapta yetil he calculate karat aahe
    This one is 3rd blast in last 3 years as happened al my l surrounding. Area

  • @indumatishirsat
    @indumatishirsat 4 місяці тому

    🙏🙏😭😭😭😭

  • @Charlie-----------------by7du
    @Charlie-----------------by7du 4 місяці тому

    तुम्हि आग लावायचीच काम करा मुंबई tak walyano😅😅😅😅