पतंजली योगसूत्रे व आधुनिक वैद्यकशास्त्र - सत्र १

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 січ 2025
  • पतंजली योगसूत्रे व आधुनिक वैद्यकशास्त्र - सत्र १
    14-Jul-2024
    वक्ते: डॉ. श्री. प्रकाश लोथे
    भजन सेवा: चि. आयुष्य तऱहाळकर
    महर्षी पतंजलींनी योग्य दर्शन सूत्रांमध्ये रचले. त्यामुळे योगसाधनेला शास्त्रकाट्यांची कसोटी प्राप्त झाली. हीच योगसूत्रे आणि त्यात सांगितलेले ध्यान, प्राणायाम आणि आसनांचे अगणित फायदे आता आधुनिक वैद्यकीय शास्त्राच्या माध्यमातून सिद्ध करता येतात. जाणून घेऊया पतंजली योग MODERN MEDICINE च्या चष्म्यातून

КОМЕНТАРІ •