Mesma Act Bill : जुन्या पेन्शनसाठी संप सुरु असतानाच 'मेस्मा कायदा' विधानसभेत घाईत मंजूर !
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- ज्यात सध्या जुन्या पेन्शनसाठी 18 लाख कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. अशातच मेस्मा म्हणजेच, अत्यावश्यक सेवा परीक्षण कायदा मंगळवारी 14 मार्चला विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात कोणत्याही चर्चेशिवाय बहुमताने मंजूर करण्यात आलाय. घाईघाईने मंजूर करण्यात आलेला हा कायदा आता सध्या संप करत असलेल्या कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आला, तर त्यांच्यावर 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा दंडाच्या शिक्षेची तरतूद केली जाऊ शकते. पण हा मेस्मा कायदा म्हणजे नेमकं काय? जाणून घेऊयात मेस्मा कायद्याबाबत सविस्तर..
द कॉलम ही मराठी वृत्तवाहिनी आहे. या वृत्त वाहिनीचा शुभारंभ नोव्हेंबर २०२० पासून झाला असून त्याचे मालकी हक्क द कॉलम मीडिया ग्रुपकडे आहेत. द कॉलम वृत्त वाहिनीनं अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल माध्यम क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. यात राजकीय, शैक्षणिक, साहित्य, उद्योग, आरोग्य आदी क्षेत्रातील ताज्या, पारदर्शक आणि संतुलित बातम्यांसह, चालू घडामोडींवरील विशेष कार्यक्रम, बातम्यांमागील बातम्या तसंच समाजातील प्रत्येक वर्गातील प्रत्येक घटकासाठी विविधांगी माहितीपर कार्यक्रमांचा समावेश आहे.
आम्हाला सोशल प्लॅटफॉर्म्सवर फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
Facebook: / dcolumnnews
Instagram: / dcolumnnews
Twitter: / dcolumnnews
#mesmaacts #mesmaactbill #whatismesmaact #mesmaactsmeaning #oldpensionstrike #oldpensionscheme #oldpensionschemestrikes #oldpensionschemeandolan #oldpensionschemevideo #mesmaactsnews #mesmaactsinformation #mesmaactsnewsupdate #maharashtrastworkers #oldpensionschemenews #Activeakshay #thecolumnnews #thecolumnmarathi #thecolumn