राज्यातील 36 जिल्हे,दोन हजार पत्रकारांचा,आजचा ग्राउंड सर्वे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 кві 2024
  • राज्यातील 36 जिल्हे,दोन हजार पत्रकारांचा,आजचा ग्राउंड सर्वे #महायुती #महाविकास_आघाडी #लोकसभानिवडणूक #devendrafadnavis #eknathshinde #ajitdadapawar #sharadpawar #manojjarangepatil #amitdeshmukh #amitshah

КОМЕНТАРІ • 721

  • @user-jz5pf9xm7r
    @user-jz5pf9xm7r 16 днів тому +312

    लातूर आणि नांदेड भाजप नक्की पराभूत होणार.., तर धाराशिव ला घड्याळाची वेळ बिघडणार आणि ओमराजे विजय होणार...... सोलापुरातील प्रणिती ताई विजय झाल्या समजायचं.....

    • @tatyagavhane2452
      @tatyagavhane2452 16 днів тому +23

      माढा तर भरपूर मतांनी निवडून येणार तुतारी,

    • @amol1907
      @amol1907 16 днів тому +16

      हिंगोली परभणी तर पक्का च माहविकास आघाडी चा संभाजीनगर तर विषय नाही तिथे फकत 🔥🔥🔥🖐️🎷🚩

    • @nikitoshtak7271
      @nikitoshtak7271 15 днів тому +8

      A NAGAR (AHILYA NAGAR ) NILESH LANKE TUTARI VAJNAR 100%

    • @tulshiramshinde2230
      @tulshiramshinde2230 15 днів тому +6

      Surprised result येतील bjp plus fakt 10.seat yetil

    • @santoshpadalkar8701
      @santoshpadalkar8701 15 днів тому +7

      हिंगोली परभणी औरंगाबाद नक्की महविकास आघाडी येणार...मला वाटते bjp single digit var yenar

  • @deepakshinde7347
    @deepakshinde7347 15 днів тому +104

    मावळ मध्ये
    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे 💯✌️👍🚩🚩🚩

  • @tejasjadhav3578
    @tejasjadhav3578 16 днів тому +173

    महाविकास आघाडी ✌️✌️✌️🚩🚩

  • @dhairyashiljadhav7243
    @dhairyashiljadhav7243 16 днів тому +107

    कोल्हापूर लोक सभा छत्रपती शाहू महाराज विजयी 100टके होणार

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 16 днів тому +128

    राज्यात फक्त काँग्रेस+राष्ट्रवादी+शिवसेना जिंकणार....

  • @shrikantchavan158
    @shrikantchavan158 16 днів тому +148

    अभिनंदन पत्रकार साहेब... आजकाल एव्हढी खरं बोलण्याची हिंमत कोणाची नाही....🙏

  • @nisarsayyed4462
    @nisarsayyed4462 16 днів тому +187

    शिरूर लोकसभा फक्त अमोल कोल्हे

    • @Favadyabandrekar
      @Favadyabandrekar 15 днів тому +3

      अमोल padnar

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 15 днів тому +11

      तू मुंबईला बसून झाटे उपट आणि आम्हाला शिकव😂😂😂​@@Favadyabandrekar

    • @Favadyabandrekar
      @Favadyabandrekar 15 днів тому

      @@nknnnn4977 tu kay भारे बांधले काकाचे

    • @sachinadsare6787
      @sachinadsare6787 15 днів тому +10

      अमोल कोल्हे दोन लाख मतांनी येणार

    • @tambebala245
      @tambebala245 15 днів тому +10

      अमोल कोल्हे साहेब खासदार होणार

  • @user-xc5de9kk2s
    @user-xc5de9kk2s 16 днів тому +88

    आमच्या मराठवाड्यातील आठ पैकी आठ महायुती च्या सुफसाफ होणार हे निश्चित आहे

  • @rahulnimje2500
    @rahulnimje2500 15 днів тому +9

    अमरावती मध्ये यावेळेस काँग्रेस येणार आहे 🔥🔥🔥

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 16 днів тому +67

    फक्त महाविकास आघाडी

  • @ambadasgawade3537
    @ambadasgawade3537 16 днів тому +181

    हा सर्वे 100% बरोबर आहे

  • @pradippote5751
    @pradippote5751 16 днів тому +75

    फोडाफोडी मुळे महाराष्ट्रात सहानुभूतीची लाट असल्यामुळे अगदी बरोबर सर्वे आहे

  • @PsM-lf9yl
    @PsM-lf9yl 15 днів тому +13

    शेतकरी विरोधी सरकारचा नायनाट झालाच पाहिजे

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 16 днів тому +197

    भाजपाला चार पाच जागा मिळाल्या तरी खूप झाले, ओपिनियन पोल प्रसिद्ध करणे १९ एप्रिल नंतर बंदी आहे

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 15 днів тому +11

    भाजप हटाव लोकशाही बचाव

  • @chagankhaladkar7099
    @chagankhaladkar7099 15 днів тому +26

    गद्दारीचा सुपडा साफ झाला पाहिजे, स्वाभिमानी महाराष्ट्राची मागणी !!

    • @vishwasajabe435
      @vishwasajabe435 14 днів тому

      2019ला मतदारांचा कौल युतीला असताना ठाकरेने मतदारांना कोलुन , मुख्यमंत्री पदासाठी लाचारी स्वीकारली. उद्धव ठाकरेंनी मतदारांशी गद्दारी केली.

  • @vashishthphadake8333
    @vashishthphadake8333 16 днів тому +70

    युतीची एक बी शिट येनार नाही

  • @pandurangnagoraosontakke914
    @pandurangnagoraosontakke914 16 днів тому +113

    राज्यात 3ते4जागा भाजप आणि मित्र पक्षाला मिळणार

  • @bhagvatanand3543
    @bhagvatanand3543 16 днів тому +112

    १००% खरच सर्वेक्षण आहेत हा ❤❤🎉🎉

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 15 днів тому +6

    फक्त महाविकास आघडी🎉🎉🎉🎉

  • @nileshghadage6936
    @nileshghadage6936 16 днів тому +58

    ओन्ली महा विकास आघाडी विजयी होणार

  • @KM-xb9hi
    @KM-xb9hi 15 днів тому +18

    भाजपच्या 14 म्हणजे जास्तंच वाटतात. इतक्याही मिळू नयेत.

  • @achutjadhav1546
    @achutjadhav1546 16 днів тому +93

    हा सर्वे 100% खरा 🚩🚩

  • @dr.chandrakantchaudhari8978
    @dr.chandrakantchaudhari8978 16 днів тому +82

    महाराष्ट्रात महविकास आघाडी या लोकसभेत 41+ जागा येणार ही सामान्य शेतकरी,महिला ,युवा यांची गॅरंटी❤❤❤❤

  • @graniteinfo-arunjadhav5798
    @graniteinfo-arunjadhav5798 16 днів тому +16

    EVM मशीन ने बरोबर काम केले तर हे शक्य आहे. एक अंकी संख्येमध्ये बीजेपी आणि मित्र पक्ष येणार

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr 16 днів тому +34

    हा सर्वे बरोबर आहे

  • @user-lk9lp5qs1u
    @user-lk9lp5qs1u 15 днів тому +7

    महाविकास आघाडी देशाचा येणारा पंत प्रधान ठरविणार.ही बाब खरी आहे.त्या मुळे सर्वै खरा ठरणार....जनतैला आता बदल पाहिजे

  • @sunilgaigole5391
    @sunilgaigole5391 16 днів тому +38

    अभिनंदन पत्रकार साहेब एकदम तंतोतंत सर्व्हे दिल्याबद्दल

  • @user-vv3mj3jd3i
    @user-vv3mj3jd3i 16 днів тому +68

    खूप छान विश्लेषण राजू पाटील सर 👍👍👍

  • @vishramtele4417
    @vishramtele4417 16 днів тому +80

    भाजपा बारा जागांच्या वर जाणार नाही

  • @sainathbarve7356
    @sainathbarve7356 16 днів тому +51

    राजू पाटील तुम्ही जे विश्लेषण केले ते अगदी बरोबर आहे

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 16 днів тому +50

    सर तुमच खुप खुप पटल..!!
    शोशल मीडीयाचा सर्वे खरा आहेत.
    तालुका व गाव पातळी

  • @SunilG.1010
    @SunilG.1010 15 днів тому +7

    आमचं मावळ तर श्री संजोग वाघीरे जिंकणारच ❤

  • @vishwanbharshinde6122
    @vishwanbharshinde6122 16 днів тому +54

    101टक्का बरोबर आहे बिड जिल्हा फक्त बजरंग बपा

  • @prashantdhande9617
    @prashantdhande9617 15 днів тому +4

    सर्वे एकदम बरोबर आहे साहेबजय महाराष्ट्र🚩🚩

  • @ashoksuryawanshi3481
    @ashoksuryawanshi3481 16 днів тому +23

    एक नंबर... सर्वेक्षण करण्यात आले आहे.हा महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेनेच या गद्दारांचा करेक्ट कार्यक्रम आयोजित केला आहे.✌️✌️🚩🚩🔥

  • @pavanrathod3836
    @pavanrathod3836 16 днів тому +13

    BJP नकोच.

  • @adityabane8687
    @adityabane8687 15 днів тому +8

    😊आतापर्यंत सर्वांत मोठा विश्वसनीय सर्वे वाटतो,इतर सर्वे हे खोटे किंबहुना ते एका पक्षाच्या दबावाखाली होते, जनता ४ जूनला सर्वांचा निक्काल लावणार हे मात्र नक्की.

  • @amarbhore8995
    @amarbhore8995 16 днів тому +38

    म्हणजे आमच्या१ अजित दादा ला भोपळा जागा 😢 त्यामुळेच सुनेत्रा वहिनी च्या चेहऱ्यावर १२ वाजलेले असतात😢

  • @gajananmagar5716
    @gajananmagar5716 16 днів тому +85

    नाही BJPला 14जागा मिळनार नाहीत,सर्वेची चूक झाली असावी कारन ज्या समूहाला फडनवीस साहेब डि एन ए मानतात त्या समूहाची लोकसंख्या फक्त 28% आहे,खूप झाल तर चार पाच जागा मिळतील,

    • @rohitdeore7028
      @rohitdeore7028 16 днів тому +13

      चुकीची पोस्ट टाकली आपण.या निवडनुकीत जात नाहीत तर शेतकरी शेतमजूर शहरी ग्रामीण व्यापारी नोकरदार.सर्वच विद्दमान सरकारला कंटाळलेय.😢😢😢😢

    • @criclive96
      @criclive96 15 днів тому

      Ho

    • @kisanbodke94
      @kisanbodke94 15 днів тому +3

      Only aghadi vjae bhav

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 12 днів тому +2

      अगदी बरोबर यांनी स्वतः च मराठा मतदान दुर केले व 52% ओबीसी आहेत असे समजून बसले आता यांचा पराभव अटळ आहे

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 16 днів тому +47

    राजू पाटिल आपल्या पत्रकारितेला मानाचा मुजरा करतो.🎉 आपल्याला शाल श्रीफळ पेढा दिला जाईल . मी आपणास नक्कीच भेटणार आहे .🎉

  • @sanjaydahat1325
    @sanjaydahat1325 16 днів тому +65

    मविआ ३५-३६ मशाल १८, पंजा १०, तुतारी ७-८ जागामिळेल. महायुती १२-१३ शिंदे, पवार गट ००

    • @DeepakB-xs5te
      @DeepakB-xs5te 14 днів тому +1

      😂😂😂

    • @nmk1161
      @nmk1161 14 днів тому +2

      Adubala sarkha swast nasha naka kart jau tumhi..

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 12 днів тому

      अगदी बरोबर मला पण असेच वाटते

    • @JIVANPANDAV
      @JIVANPANDAV 6 днів тому

      बूलढाणा रवीकांत तूपकर येणार शेतकरी नेता

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 16 днів тому +30

    नांदेड मध्ये महायुती ची सभा होती मोदी होते खुर्च्या खाली

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 16 днів тому +52

    असं च, व्हावे हिचं नियती कडे मागणी आहे...

    • @Favadyabandrekar
      @Favadyabandrekar 15 днів тому

      Bamane नियतीला मानत आहे

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 16 днів тому +104

    अगदी बरोबर NDA ला 15 जागा मिळतील आणि INDIA ला 33 ते 35 जागा मिळतील

    • @udaykulkarni7577
      @udaykulkarni7577 16 днів тому +4

      अभिनंदन करतो दादा🎉🎉

    • @user-pn1rl2tt9c
      @user-pn1rl2tt9c 16 днів тому +1

      😂

    • @user-pn1rl2tt9c
      @user-pn1rl2tt9c 16 днів тому +1

      फेक सवेऺ

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 15 днів тому

      फेकू सर्वे म्हणजे महायुतीला शून्य जागा सांगितले पाहिजे. का. ?

    • @sanjaydatir6254
      @sanjaydatir6254 15 днів тому +2

      खरा सर्वे

  • @deepakpatankar3661
    @deepakpatankar3661 15 днів тому +8

    जे। बीजेपी ला जागा दाखवून देण्यासाठी किती घेतले? बीजेपी ला 3ते4जागा मिलतील। तेही बीजेपी मध्ये राहणार नाही हेच सत्य आहे। जय हिंद जय महाराष्ट्र।

  • @dipakpatil9990
    @dipakpatil9990 15 днів тому +2

    इंडिया आघाडी फक्त

  • @amarumarani8245
    @amarumarani8245 16 днів тому +28

    सामान्य माणसच मनातील सर्व आहे हा जय महविकास आघाडी

  • @kavitajanbandhu5112
    @kavitajanbandhu5112 15 днів тому +4

    नियती या बेईमान झालेल्या लोकांना माफ करणार नाही.... 🙏

  • @vijaykanawade9567
    @vijaykanawade9567 15 днів тому +4

    माहाविकास आघाडी जिंदाबाद

  • @santoshkolpe2113
    @santoshkolpe2113 16 днів тому +12

    शिर्डी भाऊसाहेब वाघचौरे 🚩🚩🚩🚩

  • @appasahebdarkunde862
    @appasahebdarkunde862 16 днів тому +23

    सर तुमचा सवेॅ बरोबर आहे आणि तुमची डेरींग...

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 15 днів тому +3

    उद्धव साहेब झिंदाबाद.

  • @dadasheabnqgare
    @dadasheabnqgare 15 днів тому +2

    जितेगा इंडिया

  • @prashantsawarkar4487
    @prashantsawarkar4487 16 днів тому +8

    Congress Rahul

  • @prabhakarbankar9219
    @prabhakarbankar9219 15 днів тому +2

    Congretchulation you are great

  • @satishjadhav4056
    @satishjadhav4056 15 днів тому

    शरद पवार साहेब झिंदाबाद तुतारी वाजवणार आहे ❤❤❤

  • @jobjob6232
    @jobjob6232 16 днів тому +14

    Sir🙏 Only UBT shiv Sena only MVA Jay Maharashtra 🚩

  • @vishalandudge1580
    @vishalandudge1580 16 днів тому +18

    हा सर्वे बरोबर आहे.

  • @shrikantpatil4842
    @shrikantpatil4842 15 днів тому +3

    आता खरा सर्व्हे रिपोर्ट सादर झाला याचा आनंद आहे

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe 16 днів тому +15

    सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यमापन

  • @Sai-wz1ve
    @Sai-wz1ve 16 днів тому +9

    India 🇮🇳 la 30 + सहज मिळणार 100%

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 16 днів тому +18

    फार अचूक माहिती सांगितली आभारी आहे

  • @SunilJadhav-lt5pw
    @SunilJadhav-lt5pw 16 днів тому +19

    अगदी बरोबर सर्व्ह आहे 🔥🔥

  • @raghunathchougale98
    @raghunathchougale98 16 днів тому +5

    हातकणंगले सत्यजित आबा

  • @shobhapasalkar1957
    @shobhapasalkar1957 15 днів тому

    महाविकास आघाडीच्या जास्त जागा येणार

  • @anandgosavi9647
    @anandgosavi9647 16 днів тому +10

    ग्रेट सर

  • @GAUTAM9608
    @GAUTAM9608 15 днів тому +4

    हा सर्व खरा आहे

  • @navnathpasalkar2395
    @navnathpasalkar2395 16 днів тому +4

    मविआ जिंदाबाद

  • @nitinhagawane9087
    @nitinhagawane9087 15 днів тому +2

    गडकरी सोडुन एक पण येणार नाही

  • @dheerajwakode3987
    @dheerajwakode3987 15 днів тому

    40 जागा महाविकास आघाडी जिंकणार.
    8 जागा महायुती जिंकणार आहे.

  • @jyotilaljadhav1729
    @jyotilaljadhav1729 16 днів тому +9

    MVA jindabad, Rahul Gandhi ji ndabad

  • @natharane1727
    @natharane1727 16 днів тому +9

    MVA 40, BJP 7, Vanchit 1

  • @satyvanbhuite1148
    @satyvanbhuite1148 15 днів тому +4

    बरोबर

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 16 днів тому +4

    ठाकरे यांनी ❤

  • @yogeshkamble9283
    @yogeshkamble9283 16 днів тому +5

    Only MVA jay bhim

  • @sanjaynehere2797
    @sanjaynehere2797 15 днів тому +5

    लोक-मत महायुती विरोधात असून सुदधा अंदाजात महायुतीस जास्त जागा दर्शविण्यात आल्या आहेत.

  • @chandrakantpatil3566
    @chandrakantpatil3566 16 днів тому +5

    Jalgaon Uday thakre❤❤❤

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 16 днів тому +29

    साहेब जमिनी हकीकत आहे 100% खरा सर्व आहे MVA 30 ते 40 जागा मिळणार च पण evm ने इमानदारी नी वोटिंग घेतली तर evm खरी चालली तर नाहि तर काही खरा नाही

  • @gulabkhadse2569
    @gulabkhadse2569 15 днів тому +2

    म वि आ 🎉🎉❤❤🎉🎉

  • @vikasshewale6122
    @vikasshewale6122 16 днів тому +7

    Ekdam perfect survey ahe.👍👍

  • @anilbasarkar4574
    @anilbasarkar4574 11 днів тому

    पारदर्शक, निस्वार्थी व निर्भय पत्रकार, पत्रकरितेची गरज आहे

  • @jagdishrampure1237
    @jagdishrampure1237 11 днів тому

    धाराशिव लोकप्रिय खासदार मा.श्री.ओमप्रकाश ❤

  • @rajendrasalunke4862
    @rajendrasalunke4862 16 днів тому +32

    पण ह्या भा ज ड प खा hu न evm घोटाळा घालून मत चोरी करू नये कारण मतदान चोराची टोळी देशात सध्या सक्रिय आहे

  • @balasahebpawar6248
    @balasahebpawar6248 15 днів тому

    लातूर महाविकास आघाडी दोन लाखांची लीड मिळणार 🎉🎉🎉🎉🎉

  • @user-tk5nu3ej9g
    @user-tk5nu3ej9g 15 днів тому +2

    Barobar

  • @kisanrathodaaradhyarathod9780
    @kisanrathodaaradhyarathod9780 16 днів тому +4

    100%करेक्ट

  • @valmikaher8065
    @valmikaher8065 16 днів тому +5

    खरं आहेत 👍👍👍

  • @mangeshparab848
    @mangeshparab848 16 днів тому +10

    भाजपला 000000

  • @vishnuchoure7789
    @vishnuchoure7789 16 днів тому +6

    Only Om dada

  • @laxmanmore148
    @laxmanmore148 16 днів тому +27

    भाजप झिरो

  • @shailendra1002
    @shailendra1002 15 днів тому +1

    Original condition 🎉

  • @nandushejwal1236
    @nandushejwal1236 16 днів тому +31

    शतप्रतिशत भाजप फक्त 7 खासदार विजयी महाराष्ट्र राज्यात होणार आहे, इंडिया आघाडी ३९ खासदार विजय होणारच आहे, इंडिया बडेगा भाई 🔥 इंडिया जितेगा भाई 🔥 अहंकारी, तानाशा, शेठशहा,फडतुस, फितूर दाढीवाला जनता जनार्दन किंमत दाखवून देईल, भारत देशात इंडिया आघाडीला ३३५ खासदार विजय होणारच आहे 🎉🎉🎉🎉🔥🔥

  • @jaishankarindustries6239
    @jaishankarindustries6239 16 днів тому +23

    परिवर्तन तर निश्चितच आहे, संपूर्ण भारतात १० वर्षापासून तापलेला कुकर चा स्फोट नक्की होणार

  • @rahulghorpade3450
    @rahulghorpade3450 16 днів тому +13

    BJP 8 mindhe 2,3.. Ajya 0

  • @dilavermulla4109
    @dilavermulla4109 16 днів тому +1

    महा विकास अघाडी

  • @MrYashwantkale
    @MrYashwantkale 16 днів тому +20

    खाजप 4-5 च्या वर नाही जात

  • @dagdumagar4343
    @dagdumagar4343 16 днів тому +9

    किमान २६ ते २८ जागा तर नक्कीच येतील सध्याच्या मुडनुसार

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 16 днів тому +36

    काही ठिकाणी NDA ला धक्कादायक पराभवास सामोरे जावे लागेल. 2 महिन्यात अनेक घडामोडी घडून आल्या मुळे 45 जागेचे NDA चे स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे.

    • @suryakntmundhe
      @suryakntmundhe 16 днів тому +5

      चव्हाण साहेब शिवसेना फोडल्याचे पाप लागणारच

    • @ashishbiradar5392
      @ashishbiradar5392 16 днів тому +1

      ​@@suryakntmundhe what about Beed?

    • @shrikantchavan158
      @shrikantchavan158 16 днів тому

      मराठा आरक्षणाचे पाप लागणार ...आता बहिणींचे डोकं फोडले आहे

    • @bytheway4819
      @bytheway4819 15 днів тому

      ​@@ashishbiradar5392mva...yeti aahe beed madhun pan...munde harat aahe...karan sancidhan badlaych vaktavya....fadn20 nich pankjjala padaych aahe

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 12 днів тому

      पंकजा मुंडे पडतात

  • @shekharswami1849
    @shekharswami1849 15 днів тому +2

    100/ 💯 Barabar