Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
कॅमेरा वर केला कि घनश्याम गायब, खाली केला तर सुरज गायब 😂
😂
😂😂
😂😂😂😂
सुरज चा फॅमस वाक्य आत्तापर्यंत "लय बर वाटलं" "लय आनंद वाटला" आणि "हहह"
Mi garib aahe sadha aahe mala kahi samjat aahe.
छोटा पुढारी आणि टिव्ही 9चे खुप खुप धन्यवाद घनशाम गोलीगत ऐक नंबर सुरज चव्हाण चांगलं मुलगा आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
हि माझी ट्रॉफी नाही महाराष्ट्राची ट्रॉफी आहे ❤❤
❤❤
धन्यवाद दादानो
छोटा पुढारी पक्का चावट आहे. त्याच लग्न लवकर करा
नाही चांगला आहे तो
😅😅
😜😜
Baiiii ha kay prakar
Plese frendas
लय भारी पुढारी मानलं तुम्हाला बिग बॉसच्या घरात सुद्धा तुम्ही सुरज ला साथ दिली आणि घराच्या बाहेर आल्यावर देखील खरा मित्र शोभता तुम्ही सुरजचे
तू बिग बॉस नहीं पाहिली याल कोण आवडल होत ते बघ
@@gurufollowbarobar
@@gurufollowHyacha rokh tyachya Nikku Tai aani Arabaaz daaji var jast hota
@@gurufollowते बारीक नाही
Aata motha zalay.. ..
घनश्याम खरंच पत्रकार पेक्षा छान बोलतोय
दोघेही मस्तच 👍परफेक्ट छोटी पण मस्त मुलाखत 🫡👌👌👌
दोन्ही कलाकारांनी मराठी माणसाचे मान. उंचावली आहे
दोन्ही नाही फक्त सुरजनी
Only Suraj. Ha Vatana le Bara budacha aahe
Pure Hearted man with Zero Ego.... ❤
Bhau paudha suraj lihayla pahije ..nahitar te vatana tyala compliment aale mhanal..
नाद खुळा आहे तुमच्या दोघांचा 😂😂😂 लोक तुमच्याकडून काय शिकतात हे नाही माहीत पण तूम्ही खूप छान रहाता आपल्याच विश्वात मग्न आनंदी आसतात
सुरज ❤❤❤
सहानुभूती मिळावी म्हणून सुरजला भेटायला आला
हो तिकडे त्याच्या सोबत बोलतं सुद्धा 🤣नव्हाता
😂😂😂
Bhai tho tv9 kadun aalay ….. real life mdhe changle ahet re dogha pn
@@rushijape3426 butta khup majlela aahe
Tv9 चे प्रतिनिधी झालेबद्दल घनशाम चे अभिनंदन
खुप छान घनश्याम पत्रकार पेक्षा छान बोलतोस
छोटा पुढारी बोलायला खुपच हुशार आहे.
लड्डू मुत्या नं अवतार घेई 😅😅😅 पुढारी 🥳
Ghanashayam was one of my favorite, ghanashayam have very good confidence
हुशार आहे सूरज फक्त शिक्षणाने कमी पडला 😢
शिकला असता तर तो आज हे यश त्याने मिळवलं नसत
@@sg33323 avdhe khar nahi bolaych bhau🤣🤣🤣
😂😂😂किती खरं बोलला
@@sg33323 शेवटी त्याच नशीब आहे .
सूरज भावा ह्या छोटा पुढारी पासून सावध रहा...
Ha na agadi borabar. ekdamch bolbacchan .
❤ॐ नमः शिवाय 🥰
पुढारी खुप छान बोलतोय राव वांग्याचे पाहीले लग्न करा मित्रांनो नाहीतर हा धुमाकूळ माजवेल
लोकांनी यांचं कडे हळू हळू दुर्लक्ष करा नाही तर नवीन पिढी ला हेच आदर्श वाटायला लागतील. पण ते खूप वाईट असेल ✅😊
लय भारी👌👌
🚩🙏♥️Congratulations Suraj bhau ♥️🙏🚩
Khupch chan speech
ह्या दोघांमुळे,TV 9 चा TRP नक्की वाढणार हें मात्र खरं. मनोरंजन खूप छान करतात तुम्ही, खूप खूप शुभेच्छा तुम्हांला. 🚩जय महाराष्ट्र 🚩
ओम् नमः शिवाय
सुपर ❤
क्या बात है छोटा पुढारी जवाब नही
महाराष्ट्रचीच ट्रॉफी आहे ❤
Chota pudhari also good in his self tune hats off all
अभिनंदन सुरज भाई❤❤ बेस्ट ऑफ लक 😂❤❤
नम्रता हाच सूरज cha दागिना ❤
घनशाम ला मानव लागेल 50कॉइन दिले राव मराठी माणसाला सात दिली. आत्ताची मुलाखत भारीच आहे.पण पहिला प्रसंग विसरता येणार नाही.
Suraj ❤
सुरजआनंद 😊😊🇨🇮
Suraj hero zala rao🎉🎉🎉
1:02 डायरेक्ट सूरज भाई तुझा एवढा नाहीये तो बाला😂
Solapur la ye ki bhu🎉🎉🎉 big fan bro
Suraj khup chaan, jinklas Maharashtrala
Congratulations😢😢सूरज भाई
❤❤❤suraj bhau ❤❤❤
Great sir
अरे अरे... किती ते छान बोबडे बोल 😉😂🤗
झापुक झुपूक ❤️😂
घनश्याम पत्रकरापेक्षा छान बोलत आहे
suraj chavhan ❤
भाव लवकरच घंटा वाजव्यला जाईल
Suraj ❤❤❤❤❤
छोटा मुतारी 🎉🎉
😂😂😂😂😂
तुझी comment बघून 12:45 लाख हसून उठलो .. सगळं झोपले असताना...😅😅😅😅
@@HemrajRautSir 🤣🤣
😂😂😅
❤️👌👍❤️👍👍👍👍👏
सुरज दादा खूप चांगले व्हिडिओ तुझे
वाह रे वाह ❤❤❤❤
वाढावं कारट... पुढारी
Celebrity of this year
Hi 0:48
TV9 बघायचं बंद, असला वाटाणा प्रतिनिधी असेल तर., सूरज चव्हाण लांब रहा या पासून
👍👍
हे बारक लय बारा बुडाच है, बिग बॉसच्या घरात याच खर रूप दिसल😅
सुरज तो छोटा पुढारी आहे, जरा जपून 😂गुलिगत 😂त्याचा नाद नको करू सुरज
ते सगळं बरोबर आहे भावा पन पोटा पाण्याचा प्रश्न सोडव रे हे रील लाईफ जास्त दिवस राहत नसते, राणू मंडल वाणी होईल भावा रे 🤔 एखादा उदयोग सुरु कर रे भावा
Ghanshyam very funny😂
याचा पेक्षा हातातला माईक मोठा आहे 😂
हा छोटा पुढारी भयंकर आगाऊ आहे, ज्याची मुलाखत घेतोय त्याला बोलून दे, स्वतःच जास्त पुढे पुढे करू नकोस..
Tu baher ala nahis tula baher kadhlay😂
😂😂✅ गिरे तो भी टांग ऊपर अशी गत आहे
देशमुख ची कृपा ट्रॉफी जिंकली
सूरज ला घनश्याम कड बगून हासू येतय😂😂😂😂😂
Interview पेक्षा प्रतिनिधी च जास्त बोलतोय😊
Nice reporting ghanshyam
Winterview 🥶🤦 वटण्या लई उचापती आहे हे बेन ह्याला रिपोर्टर केलं तर चॅनल बंद होईल तुमचा 😂😂😂
Suraj is great......
दुसरा मॅनेजर कर सूरज याला म्हणजे हा बरोबर काम करल
अता एवढच बघायच राहीलेला😂सूरज पासुन जपून बाळा नाहितर गोळीगत आकाशमधे जाशील घनश्याम😁
Tv9 वर काय दिवस आलेत😂 निक्की अरबाज च पोराला कामाला ठेवलय
बस करा रे भावा 😂हसून हसून पोट दुखायला लागले 😂😂😂
छान वकृत्व
Ghanshyam la BB ne khup neglect kele.. B group chya hit list vr hota. Especially KAPTI ANKITA
ह्याला Tv9 मराठीवर कसला आलाय
विंटरव्यू😅
😊😂
दोन रिकामटेकडे 😂😂
याने त्याच्या गावापुरते पुढारी राहावे त्यांनी त्यांची लायकी दाखवली बिग बोस मध्ये
जाऊदे भाऊ नको मणावर घेऊ तू...
एक जास्त बोलायचा म्हणून घरा बाहेर पडला.दुसरा कमी बोलायचा म्हणून विनर झाला 😂
😂😂Va mast interview 😅😅
बदल कर पण या छोट्या वांग्या सारखा नको करू😂
Winner tar big bosss jinkun sudhaa gareeb ch aahe
❤❤❤
Cchoti mutari Jay ho....
Kon ahe ahe bhau
ही झळापण कधी प्रतिनिधी झाल😂😅
Pem❤❤
सुरज तुम्ही स्वतः चा vlog channel बनवा
वाटन्याचा गोल दाना राजे उदे कसा ताना ताना
तू कसा काय प्रतिनिधी झाला रे😅😅😅
Om namah shivaya
अर्धा मेंदू आलाय इंटरव्ह्यू घ्यायला
बातम्या भेटत नाही तर काही पण बातम्या दाखवायच्या का कोण उचलून आणले हे दोघं कोन आहे
Tv9 नी पत्र कारची ट्रॉपी घनश्याम च्या हाती द्यावी.. खूप छान पत्र करिता करतोय
Pawar shaheb zindabat
पुढारी जलतोय सूरजवर
कॅमेरा वर केला कि घनश्याम गायब, खाली केला तर सुरज गायब 😂
😂
😂
😂
😂😂
😂😂😂😂
सुरज चा फॅमस वाक्य आत्तापर्यंत "लय बर वाटलं" "लय आनंद वाटला" आणि "हहह"
Mi garib aahe sadha aahe mala kahi samjat aahe.
छोटा पुढारी आणि टिव्ही 9चे खुप खुप धन्यवाद घनशाम गोलीगत ऐक नंबर सुरज चव्हाण चांगलं मुलगा आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
हि माझी ट्रॉफी नाही महाराष्ट्राची ट्रॉफी आहे ❤❤
❤❤
धन्यवाद दादानो
छोटा पुढारी पक्का चावट आहे. त्याच लग्न लवकर करा
नाही चांगला आहे तो
😅😅
😜😜
Baiiii ha kay prakar
Plese frendas
लय भारी पुढारी मानलं तुम्हाला बिग बॉसच्या घरात सुद्धा तुम्ही सुरज ला साथ दिली आणि घराच्या बाहेर आल्यावर देखील खरा मित्र शोभता तुम्ही सुरजचे
तू बिग बॉस नहीं पाहिली याल कोण आवडल होत ते बघ
@@gurufollowbarobar
@@gurufollowHyacha rokh tyachya Nikku Tai aani Arabaaz daaji var jast hota
@@gurufollowते बारीक नाही
Aata motha zalay.. ..
घनश्याम खरंच पत्रकार पेक्षा छान बोलतोय
दोघेही मस्तच 👍
परफेक्ट छोटी पण मस्त मुलाखत 🫡👌👌👌
दोन्ही कलाकारांनी मराठी माणसाचे मान. उंचावली आहे
दोन्ही नाही फक्त सुरजनी
Only Suraj. Ha Vatana le Bara budacha aahe
Pure Hearted man with Zero Ego.... ❤
Bhau paudha suraj lihayla pahije ..nahitar te vatana tyala compliment aale mhanal..
नाद खुळा आहे तुमच्या दोघांचा 😂😂😂 लोक तुमच्याकडून काय शिकतात हे नाही माहीत पण तूम्ही खूप छान रहाता आपल्याच विश्वात मग्न आनंदी आसतात
सुरज ❤❤❤
सहानुभूती मिळावी म्हणून सुरजला भेटायला आला
हो तिकडे त्याच्या सोबत बोलतं सुद्धा 🤣नव्हाता
😂😂😂
Bhai tho tv9 kadun aalay ….. real life mdhe changle ahet re dogha pn
@@rushijape3426 butta khup majlela aahe
Tv9 चे प्रतिनिधी झालेबद्दल घनशाम चे अभिनंदन
खुप छान घनश्याम पत्रकार पेक्षा छान बोलतोस
छोटा पुढारी बोलायला खुपच हुशार आहे.
लड्डू मुत्या नं अवतार घेई 😅😅😅 पुढारी 🥳
Ghanashayam was one of my favorite, ghanashayam have very good confidence
हुशार आहे सूरज फक्त शिक्षणाने कमी पडला 😢
शिकला असता तर तो आज हे यश त्याने मिळवलं नसत
@@sg33323 avdhe khar nahi bolaych bhau🤣🤣🤣
😂😂😂किती खरं बोलला
@@sg33323 शेवटी त्याच नशीब आहे .
सूरज भावा ह्या छोटा पुढारी पासून सावध रहा...
Ha na agadi borabar. ekdamch bolbacchan .
❤ॐ नमः शिवाय 🥰
पुढारी खुप छान बोलतोय राव वांग्याचे पाहीले लग्न करा मित्रांनो नाहीतर हा धुमाकूळ माजवेल
लोकांनी यांचं कडे हळू हळू दुर्लक्ष करा नाही तर नवीन पिढी ला हेच आदर्श वाटायला लागतील. पण ते खूप वाईट असेल ✅😊
लय भारी👌👌
🚩🙏♥️Congratulations Suraj bhau ♥️🙏🚩
Khupch chan speech
ह्या दोघांमुळे,TV 9 चा TRP नक्की वाढणार हें मात्र खरं. मनोरंजन खूप छान करतात तुम्ही, खूप खूप शुभेच्छा तुम्हांला. 🚩जय महाराष्ट्र 🚩
ओम् नमः शिवाय
सुपर ❤
क्या बात है छोटा पुढारी जवाब नही
महाराष्ट्रचीच ट्रॉफी आहे ❤
Chota pudhari also good in his self tune hats off all
अभिनंदन सुरज भाई❤❤ बेस्ट ऑफ लक 😂❤❤
नम्रता हाच सूरज cha दागिना ❤
घनशाम ला मानव लागेल 50कॉइन दिले राव मराठी माणसाला सात दिली. आत्ताची मुलाखत भारीच आहे.पण पहिला प्रसंग विसरता येणार नाही.
Suraj ❤
सुरजआनंद 😊😊🇨🇮
Suraj hero zala rao🎉🎉🎉
1:02 डायरेक्ट सूरज भाई तुझा एवढा नाहीये तो बाला😂
Solapur la ye ki bhu🎉🎉🎉 big fan bro
Suraj khup chaan, jinklas Maharashtrala
Congratulations😢😢सूरज भाई
❤❤❤suraj bhau ❤❤❤
Great sir
अरे अरे... किती ते छान बोबडे बोल 😉😂🤗
झापुक झुपूक ❤️😂
घनश्याम पत्रकरापेक्षा छान बोलत आहे
suraj chavhan ❤
भाव लवकरच घंटा वाजव्यला जाईल
Suraj ❤❤❤❤❤
छोटा मुतारी 🎉🎉
😂😂😂
😂😂😂😂😂
तुझी comment बघून 12:45 लाख हसून उठलो .. सगळं झोपले असताना...😅😅😅😅
@@HemrajRautSir 🤣🤣
😂😂😅
❤️👌👍❤️👍👍👍👍👏
सुरज दादा खूप चांगले व्हिडिओ तुझे
वाह रे वाह ❤❤❤❤
वाढावं कारट... पुढारी
Celebrity of this year
Hi 0:48
TV9 बघायचं बंद, असला वाटाणा प्रतिनिधी असेल तर., सूरज चव्हाण लांब रहा या पासून
👍👍
हे बारक लय बारा बुडाच है, बिग बॉसच्या घरात याच खर रूप दिसल😅
सुरज तो छोटा पुढारी आहे, जरा जपून 😂
गुलिगत 😂
त्याचा नाद नको करू सुरज
ते सगळं बरोबर आहे भावा पन पोटा पाण्याचा प्रश्न सोडव रे हे रील लाईफ जास्त दिवस राहत नसते, राणू मंडल वाणी होईल भावा रे 🤔 एखादा उदयोग सुरु कर रे भावा
Ghanshyam very funny😂
याचा पेक्षा हातातला माईक मोठा आहे 😂
हा छोटा पुढारी भयंकर आगाऊ आहे, ज्याची मुलाखत घेतोय त्याला बोलून दे, स्वतःच जास्त पुढे पुढे करू नकोस..
Tu baher ala nahis tula baher kadhlay😂
😂
😂😂✅ गिरे तो भी टांग ऊपर अशी गत आहे
देशमुख ची कृपा ट्रॉफी जिंकली
सूरज ला घनश्याम कड बगून हासू येतय😂😂😂😂😂
Interview पेक्षा प्रतिनिधी च जास्त बोलतोय
😊
Nice reporting ghanshyam
Winterview 🥶🤦 वटण्या लई उचापती आहे हे बेन ह्याला रिपोर्टर केलं तर चॅनल बंद होईल तुमचा 😂😂😂
😂
Suraj is great......
दुसरा मॅनेजर कर सूरज याला म्हणजे हा बरोबर काम करल
अता एवढच बघायच राहीलेला😂
सूरज पासुन जपून बाळा नाहितर गोळीगत आकाशमधे जाशील घनश्याम😁