Exclusive | मराठा आरक्षण का रद्द झालं Adv. Gunratn Sadavarte यांच्याशी बातचीत | Maratha Aarkshan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024
  • #maratha #marathaaarakshan #marathareservation #gunratnasadavarte #gunratnsadavarte #manojjarangepatil #manojjarange #maxmaharashtra
    Exclusive | मराठा आरक्षण का रद्द झालं Adv. Gunratn Sadavarte यांच्याशी बातचीत | Maratha Aarkshan
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
    Follow Us:
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Helo: studio.helo-ap...
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharas...

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @laxmanshingare5162
    @laxmanshingare5162 3 роки тому +183

    Great , असे लोक पाहिजेत , याना म्हणतात बाबासाहेबांचा सुपूत्र ,, सदावर्ते साहेब ग्रेट

    • @dilip9787
      @dilip9787 3 роки тому +3

      👎

    • @mbbslife47
      @mbbslife47 3 роки тому +2

      tuzhi ka jalat aahe sagli kadech😂😂
      💥🔥🔥

    • @aakashsawale5120
      @aakashsawale5120 3 роки тому +6

      @@dilip9787 🥛🥛 pani ghe ani wizun ghe. Jastch jaltey tuzi. Nsta purnch jlun khak hoshil

    • @Renaissance861
      @Renaissance861 3 роки тому +3

      बाबासाहेबांचे संविधान टिकले पाहिजे. ५०% च्यावर आरक्षण गेले नाही पाहिजे. जय श्रीराम. 🙏🏻🚩

    • @gautamdhale2514
      @gautamdhale2514 3 роки тому

      मा. गुणरत्न सदावर्ते साहेब .....वाघ आहे .

  • @shrirambapat7763
    @shrirambapat7763 3 роки тому +149

    ग्रेट. आतापर्यंत मी यांना ऐकले नव्हते. त्यामुळे काही गैरसमज होते. आता ते दूर झाले. या मुलाखतीसाठी मॅक्समहाराष्ट्रला शतशः धन्यवाद.

    • @dipaksawant4329
      @dipaksawant4329 3 роки тому

      बापट साहेब माझ पण यांच्या विषयीची मत आता बदलले...खूप विचापूर्वक मांडणी करतात

    • @heerajadhav7683
      @heerajadhav7683 3 роки тому

      संवेदन शील, सतरक्, अभ्यसू, सामाजिक हित, लक्षत घेऊन बोलता हेत...

  • @ashishlalge7848
    @ashishlalge7848 3 роки тому +318

    शिक्षण हे वाघीनिचे दूध आहे.. जे हे दूध घेईल तो डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाहीत.... डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे शब्द खरे ठरले....

    • @dilip9787
      @dilip9787 3 роки тому +22

      Tyani tar deshachi vat lavli ani arkshanachya navakhali fukat sarvie vatlya

    • @sumit_musiclive313
      @sumit_musiclive313 3 роки тому +20

      @@dilip9787 tuzya aaila zavl deshachi vat shivaji n lavli bullya dr .bhimarao Ambedkar hamche devt ahet aaizawadya tumchya netnyani tumchya mai bahinila zavle ataparynt tyana bola jar ek shdbh pn baba bdl bolat tr tuzya aaila road vr zaven

    • @udhavshejule8469
      @udhavshejule8469 3 роки тому +1

      Right bhau

    • @udhavshejule8469
      @udhavshejule8469 3 роки тому +4

      Jaybhim sir your right

    • @dilip9787
      @dilip9787 3 роки тому +12

      @@Akashlondhevlog मला काय शेट्ट पण फरक पडत नाही नाहीतर त्याची गरज तुम्हा लोकांना च आहें.. ज्यांना फुकट बसून खायची गरज लागते.🤣🤣

  • @amitkadam5705
    @amitkadam5705 3 роки тому +89

    पहिल्यांदा ऐकतोय सर रांना पहिल्यांदा खुप गैर समज होते मॅक्स महाराष्ट्र चे खरे अनुयायी आहात बाबा साहेबांचे आभार , सलाम आहे आपल्या कार्याला

  • @yourworldfact
    @yourworldfact 3 роки тому +90

    एक वकील फक्त लढला ,आणि हा निर्णय सुप्रीम कोर्टात आहे ,कोर्टाने दिलेला निर्णय हा निर्णय असतो🙏🙏 अड गुण रत्न सदवर्ते यांचा विजय असो👍👍

  • @sanjaysalve2206
    @sanjaysalve2206 3 роки тому +138

    काय भारी बोलले अॅड सदावर्ते साहेब अम्हाला खर काय ते कळाल... धन्यवाद 🙏🙏

  • @sanjaybhise4325
    @sanjaybhise4325 3 роки тому +64

    100% बरोबर आहे गुणरत्न सदावर्ते साहेब आपण चांगले काम करत आहात. आपण खरे बाबा साहेब यांच्या विचाराचे पाईक आहात

  • @ravindrawaghmare2755
    @ravindrawaghmare2755 3 роки тому +69

    Constitution Protector -Mr.Sadavarte,Great

  • @chandrakantjondhale9025
    @chandrakantjondhale9025 3 роки тому +146

    मला आभिमान आहे सदावर्ते सर तुम्ही नादेंडचे आसल्याचा.सप्रेम जय भिम 🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺💪💪💪💪💪

    • @dilip9787
      @dilip9787 3 роки тому +5

      Maharshtratla ek kala daag

    • @chandrakantjondhale9025
      @chandrakantjondhale9025 3 роки тому +2

      @Tanaji A kadam MH26

    • @chandrakantjondhale9025
      @chandrakantjondhale9025 3 роки тому +2

      @@dilip9787 दिलीप मामा तुमच डोक जाग्यावर आहे का??😂😂😂

    • @Renaissance861
      @Renaissance861 3 роки тому +3

      सदावर्ते ने आरक्षण ५०% च्याच आतमध्ये ठेवण्यासाठी लढाई दिली आहे. सदावर्ते सेव मेरिट सेव्ह नेशन च्या तुला शुभेच्छा. आणि मन:पुर्वक जय श्रीराम 🙏🏻🚩🚩🚩

  • @saaulzote2721
    @saaulzote2721 9 місяців тому +1

    अँड सदावर्ते सरांनी आरक्षणाची भुमिका ताकदीने मांडली, याबद्दल ते अभिनंदनास पाञ आहेत. Great Sadavarte sir..

  • @ChinmayKarlekar
    @ChinmayKarlekar 3 роки тому +166

    आपल्याविषयी आदर वाढला गुणरत्न जी. आपल्या सारख्या लोकांची समाजात गरज आहे.

    • @dilip9787
      @dilip9787 3 роки тому +2

      Dhongi

    • @abhayzanjurne2987
      @abhayzanjurne2987 3 роки тому +1

      Naska

    • @Xyzbtdhfdhdh
      @Xyzbtdhfdhdh 3 роки тому

      @@dilip9787 😂😂😂😂 rada ajun rada

    • @shubhamchavan378
      @shubhamchavan378 3 роки тому

      🤣🤣🤣🤣

    • @shubhamchavan378
      @shubhamchavan378 3 роки тому +2

      पदोन्नती आरक्षण he आरक्षण चौकटीच्या बाहेर आहे , तिकडे सदावर्तेच लक्ष जात नाही .... आणि मराठा आरक्षणावर जात .... वा हे कोणत्या नियमात बसतं.... मी तर म्हणतो आरक्षण कोणालाच नको .. समान नागरी कायदा खरा करा

  • @mangesh4990
    @mangesh4990 3 роки тому +36

    तमाम जनरल वर्गाच्या पिढ्यावर ऍड. गुणरत्न सदावरते साहेबानी जन्मभराचें उपकार राहतील.🙏

  • @kingKhan-xm7kh
    @kingKhan-xm7kh 3 роки тому +21

    ग्रेट सदवर्ते जी...... खूप उपयुक्त माहिती दिली ❤️👌👌👌

  • @sandeepgavali9118
    @sandeepgavali9118 2 роки тому +1

    गुनरत्न सर सप्रेम जय भीम 🙏
    सर तुम्ही खूप ग्रेट आहात 🙏🙏

  • @bmkulkarni955
    @bmkulkarni955 3 роки тому +9

    फारच सुंदर आणि मुद्देसुद , सदावर्ते जी अपल्या बद्दल आदर निर्माण झाला आहे .

  • @vikas_0707
    @vikas_0707 3 роки тому +41

    ऍड.सदावर्ते सर अपल्याबाबद्दल खूप आदर वाढला आहे.आपल्यासारखे निर्भीड व्यक्तीला सलाम..💐

  • @mangesh4990
    @mangesh4990 3 роки тому +93

    कपिल सिब्बल, अभिषेक संघवी, मुकुल रोहतगी, विनोद पाटील, या सारख्या नामांकित वकील मंडळीना आसमान दाखवले. गुणरत्न सदावर्ते ग्रेट आहे 🙏

    • @pramodkale801
      @pramodkale801 3 роки тому +4

      chutiya ahe tuzya sarkha

    • @sumitchandekarvideos
      @sumitchandekarvideos 3 роки тому +5

      @@pramodkale801 tu kay ahe mg chaddi chor

    • @pramodkale801
      @pramodkale801 3 роки тому +3

      @@sumitchandekarvideos gp re zattu

    • @dilip9787
      @dilip9787 3 роки тому +2

      आता सद्याला दाखवतील 🤣🤣

    • @sumitchandekarvideos
      @sumitchandekarvideos 3 роки тому +2

      @@pramodkale801 gp cha aho bomblu tr nange whal

  • @yourworldfact
    @yourworldfact 3 роки тому +76

    ॲड गुण रत्न सदावर्ते यांना आता पोलिस सेक्युरिटी दिली पाहिजे,कारण काही लोक पाठीमध्ये खंजीर खूपस्तील 🙏🙏🙏
    Security लवकर द्या ,माझी request ahe

    • @Veer-009-09
      @Veer-009-09 3 роки тому +3

      amhi patimagun nay pudan marto

    • @yourworldfact
      @yourworldfact 3 роки тому +1

      @@Veer-009-09 Kahi Lok म्हणजे त्तुम्ही का ok

    • @amii1764
      @amii1764 3 роки тому

      द्यायला पाहिजे त्वरित

    • @milindmagare3203
      @milindmagare3203 3 роки тому

      Sadawrte sahebala sukriti pahij

  • @siddheshsangare7925
    @siddheshsangare7925 3 роки тому +10

    अत्यंत सुवाच्य विश्लेषण गुणरत्न सदावर्ते यांच.
    कदाचित मिळणाऱ्या धमक्या यांमुळे काही मंडळी या वर स्पष्टपणे बोलू शकत नाहीत. परंतू वकील साहेबांनी मांडलेल्या भूमिकेने आपल्या मनातील भुमिका मांडल्या सारखं वाटलं. धन्यवाद.

  • @deepakingle3691
    @deepakingle3691 3 роки тому +219

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पेनाची ताकद 💪🖋️ म्हणुन ते म्हणतात शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा 🙏

    • @dilip9787
      @dilip9787 3 роки тому +10

      Jyani vat lavli deshachi

    • @prajwalrokade437
      @prajwalrokade437 3 роки тому +17

      @@dilip9787 झवाजी ने काय उपटलं?🤣

    • @deepakingle3691
      @deepakingle3691 3 роки тому +22

      @@dilip9787 एवढच ज्ञान होत तुमच्याकडे तर लिहायच होत ना संविधान.. नुसते मुहूर्त आणि पंचांग काढून दुनियेला chutiya बनवणे हीच तुमची लायकी आहे.. आरक्षण देऊन शिकून पण तुम्ही लोक आहे तशीच राहणार.. म्हणुन नकोच आरक्षण तुम्हाला..

    • @perfectridermh6867
      @perfectridermh6867 3 роки тому +7

      @@prajwalrokade437 तू ज्याना मानतो ना त्यांनी राजाणा मानलं प्रेरणा घेतली जरा नीट बोल जय शिवराय

    • @perfectridermh6867
      @perfectridermh6867 3 роки тому +3

      @@prajwalrokade437 संस्कार नाहीत तुझ्यावर बापाचे , एक बाप नाही तुझा आणि आहे की नाही माहीत नाही पण तू ज्यांना बोलतोय त्याना तू अभ्यासल नाही गाढवा

  • @vishnujagdhani1696
    @vishnujagdhani1696 3 роки тому +44

    आंबेडकर कर मतलब लाखों भीड मे अकेले खडे होणा!याचे उत्तम उदाहरण,👍👌well done sadawarte sir👍👌
    Take care i am always with you your thoughts.

  • @dyanhswetupe4073
    @dyanhswetupe4073 9 місяців тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @doodhgangavidyalayakagal1996
    @doodhgangavidyalayakagal1996 3 роки тому +133

    ज्येष्ठ वकिल सदावर्ते साहेब यांनी अतिशय अभ्यासू मुलाखत दिली असून वास्तववादी रूपरेषा मांडली आहे .

  • @rutujagawai6492
    @rutujagawai6492 3 роки тому +93

    धन्यवाद सगळे गैरसमज दूर केल्या बद्दल 🙏🙏🙏

  • @balajigaikwad4728
    @balajigaikwad4728 3 роки тому +26

    धन्यवाद सर आपले म्हणणे शंभर टक्के खर आहे

  • @IndiaMirror20
    @IndiaMirror20 3 роки тому +33

    Congratulations on the Sadawarte Sir Jai Obc Jai Savidhan Jai Bharat

  • @jayantathavade9153
    @jayantathavade9153 3 роки тому +7

    Khara Bhim Putra
    Gunratne Sadavarte
    Proud of you
    Hats off.

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 3 роки тому +24

    मॅक्स महाराष्टू चे आभार अतिशय विचार प्रवर्तक मुलाखत . गूणरत्न सदावर्ते यांनी जो लढा दिला आहे त्याला सलाम. रिपोर्टर आपन सामान्यांच्या मनातील जवळ जवळ सर्वच प्रश्न विचारले आपले पण अभिनंदन.

  • @yuvrajspeaks6206
    @yuvrajspeaks6206 3 роки тому +40

    सदावर्ते खरेच एक नंबर काम

    • @dilip9787
      @dilip9787 3 роки тому

      निर्लज्ज

    • @vijaysonone719
      @vijaysonone719 3 роки тому +1

      Ektyanech jirawaly wa wa sadavarte saheb saglyanchi marli

    • @dilip9787
      @dilip9787 3 роки тому

      @@vijaysonone719 tuzya aaichi pan kare 🤣🤣

  • @narayan_ghule
    @narayan_ghule 3 роки тому +136

    वकील साहेब संविधानरक्षक आहात तुम्ही खरे

    • @narayan_ghule
      @narayan_ghule 3 роки тому

      @@bharatganjave4956 सगळं जगात cut paste असत फक्त आपल्या परिस्थिती नुसार घ्यावं लागतं... मानव जातीकडे काहीही original नाही फक्त मोदींसारखी आपलं ते खरं हे म्हणणं असेल तर ते ही इतिहासात cutpaste च आहे..

    • @sachinjadhav845
      @sachinjadhav845 3 роки тому +3

      @@bharatganjave4956 60 देशाच्या संविधान कॉप्या घेऊन त्यातील चांगल्या चांगल्या गोष्टी घेतल्या आणि आपल्या देशाला परिस्थिती नुसार ज्याची गरज आहे त्या गोष्टी स्वतः नमूद करून हे संविधान बाबासाहेबांनी लिहलं... आता सांगतो कट पेस्ट बद्दल तर ज्या प्रमाणे दोन परिक्षक 1+1=2 असे दोन्हीही बरोबर उत्तर लिहतात ते जसे कॉपी होत नाही तसेच इतर देशातील चांगला कायदा आपल्या देशात लागू करणे ही कॉपी होत नाही

    • @minitengul
      @minitengul 3 роки тому +5

      @@bharatganjave4956
      हा म्हणजे बाकीचे सर्व लोक बावळटच होते त्यांना cut paste सुद्धा जमलं नाही आणि बाबासाहेबाना विनंति केली संविधान लिहिण्याची...
      हे तुझं ऐकीव ज्ञान पाजळू नको..

    • @sumit_musiclive313
      @sumit_musiclive313 3 роки тому

      @@bharatganjave4956 tuza janmch cut paste zala ahe kon maia zavl hot ki tuzya mnun asa paida zalas bapavr shak ahe tuzya tuza bap copy paste ahe ka ky ki😂

    • @akshaytathe4049
      @akshaytathe4049 3 роки тому +1

      @@bharatganjave4956 भाऊ चांगल्या गोष्टी घ्याला पण खूप अभ्यास लागतो संविधान जेवण नव्हते एकटे बाबासाहेब आंबेडकर यांनी ११४ दिवसांत तयार केला संविधानाचा वापर चुकीचा केला जात आहे.RSs व कॉंग्रेस चुकीचा वापर केला हा सदावर्ते Rss चा नोकर आहे

  • @madhukarkamble6193
    @madhukarkamble6193 3 роки тому +10

    बाबासाहेब यांच्या नंतर यांच्या नंतरचा ढाण्या वाघ,, अभिमान आहे सदावर्ते सर तुमचा कॉन्फिडन्स फार मोठा आहे

  • @siddharthawakude4346
    @siddharthawakude4346 3 роки тому +14

    अतिशय अभ्यासपूर्ण आणि माहितियुक्त मुलाखत....बरेचशे मुद्दे समजले....आणि मुख्यतः राजकीय नेते जनतेची कशी लुबाडणूक करतात ते सुद्धा छान समजले...👌🏻👌🏻👌🏻

  • @omkarvarade6419
    @omkarvarade6419 3 роки тому +93

    याला म्हणतात खरे बाबासाहेब आंबेडकर यांचे पाईक.👍👍

    • @harshgraut4070
      @harshgraut4070 3 роки тому +1

      Yessss

    • @sarjeravpatil3336
      @sarjeravpatil3336 3 роки тому +1

      तु काय त्याचा चमचा🔥 आहे का

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 3 роки тому +8

      @@sarjeravpatil3336 या पेक्षा वेगळी अपेक्षा तुमच्या कडुन काय करणार?
      सत्याला सामोरे जावे, नंतर लक्षात येईल आपण या बाबतीत किती मागे आहात,
      आम्ही मिळालेल्या संधीचा उपयोग करुन स्वताला स्वाभिमानी बनवले,
      स्पर्धेत सुद्धा कणभर मागे नाहीत, मिशीवर ताव मारत फिरलो नाही, फुकटचा बडेजाव कधीच केला नाही आणि कधीही करणार नाहीत.

    • @sarjeravpatil3336
      @sarjeravpatil3336 3 роки тому +3

      आंबेडकर यांनी काय सांगितले ठराविक marayaade पुरते ठराविक समाजाला आरक्षण मिळावेमग तुम्ही का बसलाय त्यावर वेटोळ घालून

    • @sarjeravpatil3336
      @sarjeravpatil3336 3 роки тому

      खर बोललं की लगेच मिर्ची zhomate नाकाला

  • @balajighogre9652
    @balajighogre9652 3 роки тому +132

    एक मराठा लाख मराठा हा भ्रम चुकीचा आहे .
    कारणं मानुस ताकदीने नाही तर ज्ञानाने मोठा होतो .हेच सदावर्ते साहेबांनी दाखवुन दिले

    • @lastmanstanding1266
      @lastmanstanding1266 3 роки тому +4

      Dveshyane pachadlela manus kontyach angel ne budhaa cha anuyayai nahi..lord budha dvesh shikvat nahi aani tatha kathit swatala budhist samjnare matr maratha samajacha dvesh krtat...

    • @shelters_housing
      @shelters_housing 3 роки тому +1

      @@lastmanstanding1266 agdi brbr ptyk jaan swathach vakil houn mi kasa brbr sangty, pn j caste base reservation mdh horbadun nigtyt tynch mhit aj ,he sgl chukich ahe tya kalchi garaj vgli hti aj far vgli situation ahe kni veda pn sangl ,pn knhala bgych nhi a....

    • @ishannb1105
      @ishannb1105 3 роки тому

      @@lastmanstanding1266 aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaàààà21aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaàaàaaaaààààaaaaaaàwwwwwwwwwwwwwwwwww2wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww2wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww222wwwwww2wwwwwwwwwwwwwwwwwww2wwwww2wwwww2w2w2w2wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwr

    • @shivampatil690
      @shivampatil690 3 роки тому +6

      एक मराठा लाख मराठा🚩🏴

    • @dnyneshwarjadhao6845
      @dnyneshwarjadhao6845 3 роки тому +6

      एक मराठा लाख मराठा

  • @चक्रवर्तीसम्राटमहासंघ

    ब्रह्माण्डनायक छत्रपिता बहुजन उद्धारक गुणरत्न सदावर्ते साहेबांचा विजय असो 💪

  • @rekhalele6854
    @rekhalele6854 3 роки тому +69

    सदावर्ते साहेबांच्या धाडसाचे कौतुक. मनी पाॅवर, मसल पाॅवर , राजकिय पाॅवर असणारा समाज मागास कसा व का ?

    • @dattatraychavan2649
      @dattatraychavan2649 3 роки тому +2

      Saglech lok nahit shrimant madam... Shikshan sidun dyav lagat dogh bhau astil tr ekala paisa nahi sikshanasathi🙏

    • @amanmohite6701
      @amanmohite6701 3 роки тому +2

      @@dattatraychavan2649 tyasathi centre ne EWS dile ahe na? Ki mala chukichi mahiti aahe plus mi bagitla aahe ithe mumbai madhe ki punjabi college asel taar pubjabi kota tamil college asel taar tamil kota asto taaaar asa kota maratha colleges madhe ahet ka?

  • @kiranladhe6568
    @kiranladhe6568 3 роки тому +14

    खूपच छान माहिती दिली आहे ऍड.सदावर्ते साहेब तुम्ही खरच वन मॅन आर्मी आहात,साहेब तुमच्या सारखे लोक आहेत म्हणून तर कायदा लोकांना समजतो.❤️❤️❤️❤️❤️

  • @viewersstop7720
    @viewersstop7720 3 роки тому +36

    ॲड.सदावर्ते व इतर सर्व याचिकाकर्त्यांचे अभिनंदन.

    • @amitpatil2449
      @amitpatil2449 3 роки тому +1

      गुणरत्न पिसाळलेला आहे😂

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 роки тому +1

      @@amitpatil2449
      Tae Shant Sayame Samayak ahae Pun Tu Bataal ahae ✍️🆗📢

  • @prakashbansode7426
    @prakashbansode7426 3 роки тому +53

    Right Sir 👍👍 जय संविधान

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 3 роки тому +27

    खूप सुंदर विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद..!!

  • @GS-fp4by
    @GS-fp4by 3 роки тому +37

    निर्भिड व्यक्तीमत्व सलाम आपल्या शिक्षणाला.....
    ओबीसी जनगणना झाली पाहिजे.
    ओबीसी मधील घुसखोरी थांबवा....

  • @luckyshirsath2458
    @luckyshirsath2458 3 роки тому +222

    दिन दुबल्याना आजही ग्रामीण भागात शेती करू देत नाहीत त्यांची शेतीत गुरे घालून देने त्यांचं पीक नष्ट करतात हे कसे हे च गाव गुंड आहेत हे कसे गरीब आहेत

    • @dilip9787
      @dilip9787 3 роки тому +15

      Tu paar maraylach teklay vatat

    • @bahujanwarrior1806
      @bahujanwarrior1806 3 роки тому +14

      Barobar bhau Gavat patilki deshmukhi karan samja Backwards kase tyna constitution madhe.Rserveration deta yeta nahi Reservation mahnje Garbi hatvo mohi nahi or kalyankari yojana nahi tya mule thumla fkat Open madhun kava EWS reservation madhun bhetun tya madhun gheta yeta karan Maratha he fakta ani fakta kahi Economical section yeto fkat fakta Baki kahi nahi marthya ya Na political ani social pressures deun hisku shakt nahi karan Honorable Supreme Court of India He khup Powerful Ahe Maharashtra state peksha Constitutional Bench ne Judicial Review karun Maratha Reservation cancel kele ahe tya mule Maratha political mage lagun kahi fadyan honar Nahi. Karan Constitutional law ha main rule & supreme Law ahe taya main rule madhe kthue Martha backwards hota nahi National & State Backwards Commission ne kuthe backwards Mahnu node kele nahi mahun Maratha backwards
      Tharat nah Maratha reserve ration milu shakt nahi Jai Bhim Jai Joyti Jai Kranati Jai Savadhian Jai Hind Jai Bharath

    • @rockon6862
      @rockon6862 3 роки тому +4

      Tuze lavde lavlet vat te😂😂

    • @rockon6862
      @rockon6862 3 роки тому +8

      @@bahujanwarrior1806 tuhmi ky aayushbhar garibach rahnar vatalay😂😂

    • @sunandajaybhay8644
      @sunandajaybhay8644 3 роки тому +1

      बरोबर आहे

  • @Akashlondhevlog
    @Akashlondhevlog 3 роки тому +22

    दुनिया झुकती है बस झूकाने वाला चाहिये...
    💯💯 सदावर्ते साहेब ..🙏
    आरक्षन ला विरोध नाही पण एक शिकेल माणूस काय करू शकतो ते कळलं 👍👑

  • @manojshinde1735
    @manojshinde1735 3 роки тому +5

    विलास आठवले साहेब प्रश्न खूप छान विचारले.

  • @vikas_0707
    @vikas_0707 3 роки тому +19

    संविधानाचे खरे रक्षक ऍड सदावर्ते सर

  • @Gaikwadraj7544
    @Gaikwadraj7544 3 роки тому +35

    Iam with you adv Sadavarte sir. Your each and every word is finally true.

  • @rushikeshdjoshi
    @rushikeshdjoshi 3 роки тому +23

    गुणरत्न - गुण आणि रत्न खरे आहेत .. सॅल्यूट सर ..

  • @punjabraonikade809
    @punjabraonikade809 3 роки тому +26

    Well done Sir Salute you Asv Gunratan Sadawarte Saheb

  • @aparnabhawar1151
    @aparnabhawar1151 3 роки тому +56

    सर, तुमची गरज आहे समाजाला, काळजी घ्यावी.

  • @tusharchavan1730
    @tusharchavan1730 3 роки тому +1

    गुणरत्न सदावर्ते यांचं विश्लेषण अगदी योग्य आहे! यांनी मराठा समाजाला योग्य दिशा दाखवली आणि सर्वाधिक गुणवत्ता आहे असं देखील आकड्यांसहित सांगितलं त्याबद्दल त्यांचे आभार!!

  • @tusharsurvase9466
    @tusharsurvase9466 3 роки тому +59

    Facts are facts... सत्य नही छुपता

    • @badakh301
      @badakh301 3 роки тому

      Kay facts..

    • @tusharsurvase9466
      @tusharsurvase9466 3 роки тому

      @@badakh301 judgement/order wach

    • @badakh301
      @badakh301 3 роки тому

      @@tusharsurvase9466 tu aadvav chorlay vatta

    • @tusharsurvase9466
      @tusharsurvase9466 3 роки тому

      @@badakh301 मी सुशिक्षित आहे विचार करून अभ्यास करून बोलतो

  • @maheshkathalkar4502
    @maheshkathalkar4502 3 роки тому

    सदावर्तेजी, 👌👌कायदेशीर लढाई लढत राहा, तुमच्यामुळे मागासवर्गीयांमध्ये परिवर्तन होत आहे...

  • @ajaykamble5073
    @ajaykamble5073 3 роки тому +151

    या वरून अस समजतंय की श्रीमंत मराठा समाज गरीब समाजाची लूट करतय...👍

    • @dilip9787
      @dilip9787 3 роки тому +2

      Kutrya nit bolaych bhadkhau gandit dum asel tar samor mag bhagu

    • @minitengul
      @minitengul 3 роки тому +29

      @@dilip9787 तुम्ही लोक कुठेही गुंडगिरी आणि दमदाटी च करा, पण
      न्यायालयावर दबाव आणून आरक्षण मिळवणे अशक्य

    • @mbbslife47
      @mbbslife47 3 роки тому +1

      khar aikun gheycha gandit dam asu de, arakshan tar bhetl nahi magas padvi laun ghetli marathyani swatala

    • @bhagawanshinde7288
      @bhagawanshinde7288 3 роки тому +7

      @@minitengul आत्ता आरक्षण नाही समान नागरी कायदा हवा तेव्हा गुणवंतांना न्याय मिळेल

    • @Ss-co1wq
      @Ss-co1wq 3 роки тому +10

      @@dilip9787 दे no समोर भेटतो तुला चल एका बापानं काढला असलं तर टाक no तुला भेटायची इच्छा आहे भेटणार तू जिथ बोलवाशिल तिथं येणार तुमच्या पोकळ धमक्यांना कोण आता घाबरत नाहीत फाट्यावर मारत्तात आता टाक no बगू

  • @nil-esh6798
    @nil-esh6798 3 роки тому +5

    स्वाभिमानी, कड़क 🙏 जय भीम🙏 गुणरत्न साहेब... असाच लढा देत रहा.. आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत.. 🙏जय भीम🙏

  • @swaaaa11
    @swaaaa11 3 роки тому +11

    Max Maharahstra👌🏻👌🏻👍🏼👍🏼 छान संपादक समोरच्याला बोलून देता, गोदी मीडिया सारखे खराब नाही वागत, छान बुद्धिजीवी चर्चा 👍🏼

  • @santoshmairale3243
    @santoshmairale3243 3 роки тому +25

    👋आपण खरे डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारांचे पाइक आहात. तुमच्या विषयी मला आदर आहे सर 🙏जयभिम 🖕👌👍🙏

  • @gautamkedar1031
    @gautamkedar1031 3 роки тому

    खूप छान सदावर्ते साहेब बाबानी दिलेले संविधान च्या सायाणे आपण ही सारयांचे आरक्षण वाचवत आहोत जायभीम आपले विचार सर्व उत्तम आहे.

  • @vijaykeshavdongare4930
    @vijaykeshavdongare4930 3 роки тому +25

    द ग्रेट सर काय अभ्यास आहे जय भीम जय संविधान

  • @siddheshatkari624
    @siddheshatkari624 3 роки тому +41

    हे अँकर भारी आहेत राव एकदम कडक सवाल विचारलेत एकदम मस्त सर👌

    • @vijaysonone719
      @vijaysonone719 3 роки тому +2

      Ankar bhari Ahet sagalya prashnache Uttar sahebakadun prapt karun ghet ahet

    • @maneg.v3509
      @maneg.v3509 3 роки тому +1

      Anker aathwale saheb is a great asking questions adv sadavarte is a clever but not humanity his beaviour is a very bad and his aim is worest

  • @bhagwanwaghmare6076
    @bhagwanwaghmare6076 3 роки тому +18

    ज्यांना घर नाहीं एक इंच जमीन नाहीं शाळेत प्रवेश करू दिला नाही गावा मध्य शिऊ दिलं नाही शहरा मध्ये झोपडपट्टी शिवाय त्याला जागा नाहीं यांच्या साठी हे आरक्षण आहे

  • @vitthallabade9872
    @vitthallabade9872 3 роки тому +1

    Great job sir

  • @ajinathmahanvar2539
    @ajinathmahanvar2539 3 роки тому +27

    Salute gunratna sadavarte sir

  • @saggyn95
    @saggyn95 3 роки тому +45

    अतिशय वैचारीक मंथन.... 👌🏻👌🏻👌🏻

  • @umakantkulkarni8810
    @umakantkulkarni8810 3 роки тому +23

    50'/.मध्य 33'/.जागा पटकवार्‍याना शैक्षनिक aarxan नको ही भूमिका महाराष्ट्रात तुम्ही पटवून दिली़ याबद्दल जय भीम. जय शिवराय

    • @subhashpawar111
      @subhashpawar111 3 роки тому

      Kulkarni aadnavache lok tr Brahmin astat na 🤔

  • @pravinsaner3206
    @pravinsaner3206 3 роки тому +18

    Kay knowledge aahe bapre 😳👍👍 kadkkk

  • @maneomkar18
    @maneomkar18 3 роки тому +12

    आरक्षण घेऊन आम्ही यांच्या लेव्हल वर येणार असेल तर नको असले आरक्षण.
    अजून जास्त मेहनत करू
    जयोस्तु मराठा 🔥🔥🔥

    • @sonunaku7715
      @sonunaku7715 3 роки тому +4

      Tumhalach theva mhanav 2 ₹ tandul 5 ₹ gahu

    • @redbullredbull-xh5nw
      @redbullredbull-xh5nw 3 роки тому

      Good

    • @werindians6938
      @werindians6938 3 роки тому +1

      हो ना नकोच ते 'आंबट द्राक्षे'....😀😀

    • @KILLERAJ_358
      @KILLERAJ_358 3 роки тому

      @@sonunaku7715 he jar tula samajal ast na tr tu as bolla nasta

  • @mangeshthakare8379
    @mangeshthakare8379 3 роки тому +21

    Right explanation 👍👍

  • @mayuralam3575
    @mayuralam3575 3 роки тому +14

    Thank you very much Max Maharashtra !

  • @sunilnande9594
    @sunilnande9594 3 роки тому +114

    रिपोर्टर किती शांत आहे 👍👍👍

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 3 роки тому +1

      सदावर्ते साहेबांना मराठा आरक्षण बिल वाचवण्यासाठी अपीलाच्या वेळी वकील नेमा.

    • @vijaysonone719
      @vijaysonone719 3 роки тому +4

      Buddhwadhi kaydanche abhyas Aslelya kayde pandita samor chupchap rahawe lagte ani reporter changala ahe yekun gheto

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 3 роки тому +1

      @@vijaysonone719,,,,,,,,,,,,र,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

    • @akshaywaghmare5297
      @akshaywaghmare5297 3 роки тому +16

      वकिल पण खूप हुशार आहे कायद्याने बोलते सदवरते साहेब

    • @akshaykamble7412
      @akshaykamble7412 3 роки тому +2

      Khup uttam reporter ashe reporter aaj durdaivane jaast pahayla milat nahi

  • @vishnumore6170
    @vishnumore6170 3 роки тому +79

    आपल्या सारख्या थोर विचारवंतांची गरज आहे आता सर

  • @kaniknathgeetkar2275
    @kaniknathgeetkar2275 3 роки тому +40

    You are going to follow the Buddhist path and keep your judicial system inoculated..We proud of you 👍😇Namo buddhay🙏

  • @Pradnyamotors
    @Pradnyamotors 3 роки тому +8

    सर ग्रेट आहात तुम्ही आरक्षणा बद्दल चे सर्व गैरसमज दूर झाले न्याय पालिकेतील निर्भिड वकीली बघून समाधान वाटते......

  • @ajaykamble5073
    @ajaykamble5073 3 роки тому +55

    कदाचित सदावरते यांचं बोलणं मराठा समाजाला टोचल अस आहे परंतु ते खरं बोलत आहेत..महाराष्ट्रात कितीतरी मोठे मराठा मुखमंत्री होऊन गेले त्यांनी का देऊशकले नाही ...
    आरक्षण त्यांना फक्त गरीब मराठा समजला भ्रमित करणे हे धरलं आहे..👍👍

    • @pankaj3312
      @pankaj3312 3 роки тому

      Sadavarte la kuni supari dili hoti

    • @vijaysonone719
      @vijaysonone719 3 роки тому

      Vidvatta pahun ashach mansala supari dyavi lagte yedyaghabadyache kam nahi

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 3 роки тому +4

      @@pankaj3312 सुपारी पेक्षा काहितरी वेगळा विचार डोक्यात आणा, पण त्या करिता डोके असावे लागते, पण ते गुडघ्यात नसावे,

    • @akshaytathe4049
      @akshaytathe4049 3 роки тому +1

      मुख्यमंत्री हा सर्व राज्याचा असतो तो एका समाजाचा नसतो Rss चे सदावर्ते माणूस आहे तुम्हाला पण खड्ड्यात नेईल

    • @Raja-up6yv
      @Raja-up6yv 3 роки тому

      उत्तम अभ्यासू व्यक्तिमत्व सदावर्ते साहेब !
      ज्या मराठा समाजाचा उपयोग त्यांच्याच जमातीतील नेते मंडळींनी, फक्त जोडे उचलण्यापूरता, सतरंज्या उचलण्यापूरता, गुंडगिरी व उचलेगिरी, भामटेगिरी करण्यासासाठी करुन घेतला, त्या सर्व "राजे" मंडळींची किती दिवस "चाटूगिरी" करणार हे त्यांची संपूर्ण बरबादी झाल्यावरच मराठा समाजाला कळेल.

  • @sunilsamindar2460
    @sunilsamindar2460 3 роки тому +10

    खरच सदावर्ते सर अभ्यासु आहेत आणि अँकर सुध्दा

  • @rajratnawede569
    @rajratnawede569 3 роки тому +7

    निर्धिड, खरा पँथर, सच्चा भीम अनुयायी, मानाचा क्रांतिकारी जय भीम🙏🙏

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 3 роки тому +44

    अप्रतिम प्रबोधन केलत सर तुम्हाला मानाचा मुजरा

    • @shivajimaske8037
      @shivajimaske8037 3 роки тому

      कागदौ घोड्या मुळेच आरक्षण रद्द झाले आहे जमिनीत येवून निकाल द्या मला पायजे होता

  • @karalebhausaheb481
    @karalebhausaheb481 7 місяців тому

    Jai Hari Mauli Jai MAX Maharashtra News Veri veri Good morning sir ji jai jawan jai kisan jai jijau Jai shivray Har har mahadev 🙏🌺🌺🙏

  • @archanabhosale1485
    @archanabhosale1485 3 роки тому +29

    I am proud of you sir .Jai bhim.

    • @Renaissance861
      @Renaissance861 3 роки тому +1

      जय परशुराम जय भीम

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 роки тому +1

      @@Renaissance861
      Jai Bharat Jai Savidhan Jai Dhamma No Human Idol Worship Guided by Tathagat Buddha Light of Universe 👍📢✍️🌷

  • @pravinmali4688
    @pravinmali4688 3 роки тому +1

    Great sadawarte saheb

  • @shubhamdakhale1610
    @shubhamdakhale1610 3 роки тому +15

    सदावर्ते साहेब खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे.

  • @siddhantkharat2236
    @siddhantkharat2236 3 роки тому +18

    sadavarte sir is the real tiger of ours great fight against this crisis we are with you 🙏jai bhim 🙏namo buddhay

    • @Renaissance861
      @Renaissance861 3 роки тому

      Yes. He stands for "Save merit". Reservation should not cross 50%. Modi will take care to reduce the remaining 50%. Jai Shriram.🙏🏻🚩

  • @IndiaMirror20
    @IndiaMirror20 3 роки тому +18

    Great job Sadawarte sir Jai Obc Jai Savidhan Jai Bharat

  • @rajkore8714
    @rajkore8714 3 роки тому +4

    Max Maharashtra🙏🙏🙏
    Great interview from karnataka
    Lawyer is great and intelligent
    🙏🙏

  • @tusharbhavale9213
    @tusharbhavale9213 3 роки тому +3

    तुम देखणा अपने आखो से मराठा फिर आयेगे लाखोंसे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @hrishikeshraising4110
    @hrishikeshraising4110 3 роки тому +19

    Salute to sadawarte sir, naman sir aplyla...

  • @dg3717
    @dg3717 3 роки тому +3

    आपण महान वकील आहात गुणवर्त साहेब . आपण आपले म्हणणे योग्य त्या पद्धतीने व कायदेशीर पने पटवून दिलेले आहे . सर्व शंखानचे समाधान झाले . आम्ही भारतीय तुमच्या कार्याचा अभिमान बाळगतो

  • @sachinshirke5331
    @sachinshirke5331 3 роки тому

    अँड.गुणरत्न सदावर्ते..ग्रेट वकिली...सर उत्तम मांडणी अप्रतिम

  • @dhb702
    @dhb702 3 роки тому +34

    गरीब , बेरोजगार तर सर्वच जाती मध्ये आहेत.

    • @sunilghadge328
      @sunilghadge328 3 роки тому +4

      हो पण जातीच्या आधारे..शोषित..आणि विकास पासून दूर ठेवलेले सर्व जाती मध्ये नाही..

    • @dhb702
      @dhb702 3 роки тому +4

      @@sunilghadge328 बरोबर आहे. जातीच्या आधारावर शोषण करणे आणि संधी पासून वंचित ठेवणे अन्यायकारक आहे. काही जाती मधील गरिब जर कष्टाळू असतील तर त्यांना हमखास संधी मिळते पण काही जातींमधील व्यक्ती कष्टाळू, हुशार असेल तरीही त्याला संधी मिळत नाही वा कमी प्रमाणात मिळते. खाजगी नोकरी धंदा मध्ये पण अशी अवस्था आहे.

    • @heerajadhav7683
      @heerajadhav7683 3 роки тому +2

      पण सामाजिक स्थान उच् नीच तेचे....

  • @kishormasalekar2455
    @kishormasalekar2455 3 роки тому +1

    अतिशय अभ्यासू व निर्भीड वकील.

  • @rohidastribhuwan1225
    @rohidastribhuwan1225 3 роки тому +16

    जय भीम जय शिवराय सदावर्ते साहेब असं वाटतं तुमच्यातोंडातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच बोलत आहे

  • @heerajadhav7683
    @heerajadhav7683 3 роки тому

    Justice for all... Thanks sir... You Shown... Intellectual level... महाराष्ट्र एंड गोवा बार president

  • @KoNik_India
    @KoNik_India 3 роки тому +11

    अगदी सहमत..आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नाही..मराठ्यांना आरक्षण ची गरज नसून सरकारी योजनांची गरज आहे.

  • @hemantdevkar6036
    @hemantdevkar6036 3 роки тому

    Well explained Adv Sadavarte ji...

  • @mangeshgurav3700
    @mangeshgurav3700 3 роки тому +5

    अतिशय हुशार, परखड आणि स्पष्ट, खरे व्यक्तिमत्व 👌

  • @prakashnamdevwaghmarewaghm3375
    @prakashnamdevwaghmarewaghm3375 3 роки тому

    Jabar boss

  • @333demon
    @333demon 3 роки тому +3

    I support you people's a lot, thanks a lot keep doing this plz.
    Sanglya Bahujan samajani purna pane ekatra yaila pahije, Jay Bhim🙏🏼

  • @pankajingole9231
    @pankajingole9231 3 роки тому +36

    29:48.. abhiman watto sadavarte saheb tumcha. 44:50 🙏🙏

  • @krushnaganvir2959
    @krushnaganvir2959 3 роки тому +107

    पिढ्यांन पिढ्या ज्यांनी संपुर्ण गांवावर सत्ता गाजवली ,जे बादशहा म्हणूनच जगले ते कसे काय मागास झाले.

    • @ajinkyaraut655
      @ajinkyaraut655 3 роки тому +8

      Barobar bhava

    • @rakeshrawool
      @rakeshrawool 3 роки тому +8

      Bhet mg sangto tula magas kase aahot te

    • @vijaysonone719
      @vijaysonone719 3 роки тому +6

      @@umeshshelke923 Tar Tu swata dusari ghatna lihun tak

    • @vijaysonone719
      @vijaysonone719 3 роки тому +7

      @@umeshshelke923 tula shamnya ghatna Mannya nahi amhala Kay sangto Rastrapatila sang na Kalam 141 nusar salya jailat jashil

    • @dhanorilohegaon3472
      @dhanorilohegaon3472 3 роки тому

      @@umeshshelke923 indurikar maharaj video bagha

  • @rekhalele6854
    @rekhalele6854 3 роки тому +18

    समाजातील ३३% पहिल्या दर्जाचे अधिकारी, २९% दुसर्‍या दर्जाचे अधिकारी असणारा समाज मागास कसा ?

    • @hridaynathghadi8355
      @hridaynathghadi8355 3 роки тому +1

      Etke years bakichya castche 50 percent resevation gheun officer bannare gele kuthe 🤔🧐

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 роки тому

      Arakshan is Protection Like Atrocity Law ✍️✍️📢🆗🆒🌹

  • @indianmarketnews24
    @indianmarketnews24 3 роки тому +12

    मराठी पोरा अभ्यास करून पुढे जातात आणि गाढवा मागून पुढे चालले