मोदींचं डोकं ठिकाणावर आहे का ? | Nikhil Wagle on Narendra Modi | MaxMaharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024
  • #nikhilwagle #narendramodi #modi #pmmodi #pmnarendramodi #bjp #politics #maxmaharashtra
    मोदींचं डोकं ठिकाणावर आहे का ? | Nikhil Wagle on Narendra Modi | MaxMaharashtra
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
    Follow Us:
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Helo: studio.helo-ap...
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharas...

КОМЕНТАРІ • 2,1 тис.

  • @prasadmadbhavikar4854
    @prasadmadbhavikar4854 3 роки тому +21

    आपले आभार वागळे साहेब... अश्याच चर्चा सुरु ठेवा... लोकांना सत्य, खरी माहिती कळाली पाहिजे.

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 3 роки тому +194

    वागळे साहेब आत्ताचे विश्लेषण तुम्ही खूपच अभ्यासपूर्ण आणि न घाबरता केलेत, याच कौतुकास्पद आहे. असेच सर्व पत्रकारांनी हे केलं असतं तर भारताची ही अवस्था झाली नसती.

  • @adv.nagsenn.suryawanshi3305
    @adv.nagsenn.suryawanshi3305 3 роки тому +43

    सर आपण आजघडीला न्यूज चॅनलवर पाहिजे होतात
    आपली उणीव जाणवते सर.
    आपली प्रामाणिक पत्रकारिता आम्ही miss करतो सर

  • @ravibhalerao8255
    @ravibhalerao8255 3 роки тому +1

    Khup chhan sir

  • @digambersontakke5812
    @digambersontakke5812 3 роки тому +14

    तुमचे परखड विचार आणि रोखठोक बोलणे खुप चांगले आहे सर 🙏 जय भीम 🙏 नमो बुद्धाय 👍💐

  • @anilkamble3602
    @anilkamble3602 3 роки тому +36

    निखिल वागळे साहेब, जयभीम , आपल्या सारख्या पत्रकाराची आज देशाला गरज आहे ... सत्य लोकांसमोर आलेच पाहिजे, आपले विचार आणि विश्लेषण सत्यावर आधारित आहे... Go ahead 🙏🙏🙏

  • @rajeshgoud9409
    @rajeshgoud9409 3 роки тому +56

    100% agree with you 💯

  • @shaileshmhatre5040
    @shaileshmhatre5040 3 роки тому +50

    तुम्ही सामान्य माणसांच्या मनातलं बोलले हो....खरच तुम्हाला मनापासून धन्यवाद

  • @ajaymayekar1205
    @ajaymayekar1205 3 роки тому +1

    जय महाराष्ट्र

  • @atikpathan1859
    @atikpathan1859 3 роки тому +1

    निखिल सर मैं आपका फॅन हू। बहोत दिनो से आपकी आवाज सूनने को मिली। आपकी 'रोखठोक' बात समाज ही नहीं देश मे बदलाव layegi.💐💐💐💐

  • @narendrazambre
    @narendrazambre 3 роки тому +47

    निखिल सर ग्रेट just ग्रेट या गोदी मीडिया च्या युगात आपल्या सारख्या पत्रकार ची खूप गरज आहे ,I salute you

  • @pundlikdhurat8478
    @pundlikdhurat8478 3 роки тому +55

    श्री.निखिल वागळे जी आपण अगदी बरोबर , वास्तविक मांडणी केली आहे.

    • @vithalkasbe8240
      @vithalkasbe8240 3 роки тому

      जयभीम

    • @vithalkasbe8240
      @vithalkasbe8240 3 роки тому

      जयभीम

    • @yuvrajpatil9726
      @yuvrajpatil9726 3 роки тому

      निखिल वागळे सर जी जय संविधान जय भिम सर तुमच्या सारखे पत्रकाराची गरज आहे सर

    • @hiramanther6089
      @hiramanther6089 3 роки тому

      मोदी अतिरेक करतोय

  • @sunilsathe6829
    @sunilsathe6829 3 роки тому +41

    सर मी तुमचा चाहता आहे तुम्हाला मिस करतो होतो तुम्ही असेच बोलत रहा . बेस्ट ऑफ लक सर तुम्हाला या पुढे असेच मत व्यक्त करत रहा

  • @jagannaththorat7671
    @jagannaththorat7671 3 роки тому

    निखीलकी. आपण. जे. बोलत. आहत. ते. योग्य. आहे. तुमचे. मनःपुर्वक. आभार. आणि. अभिनंदन

  • @jokimdmello6605
    @jokimdmello6605 3 роки тому +1

    Hi mr Nikhil, very good right is right, wrong is wrong.

  • @amolkamble5662
    @amolkamble5662 3 роки тому +3

    एवढया जिवाच्या आकांताने तुम्ही प्रतिक्रिया आणि विश्लेषण करता तेव्हा खरंच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेला ओळखलं जातं तेव्हा त्याचा आदर आणि सन्मान होतो निपक्ष पत्रकारिता होते तेव्हा. 👍 ग्रेट सॅल्युट

  • @promoworld4322
    @promoworld4322 3 роки тому +12

    माननीय श्री निखिल वागळे साहेब तुम्ही खरोखर पोटतिडकीने छान आणि सडेतोड संभाषण केलेत. एक पत्रकार म्हणून कोणत्याही पक्षाची कोणत्याही सरकारची (केंद्र आणि राज्य) बाजू न घेता त्यांचा असाच पर्दाफाश व्हायलाच पाहिजे जर त्यांची चुकी असेल तर.
    श्री नितीन गडकरी यांच्या चांगल्या कामाची स्तुती केल्याबद्दल देखील धन्यवाद.

  • @prasadbhoir4818
    @prasadbhoir4818 3 роки тому +13

    छान विश्लेषण सर...अतिशय समर्पक माहिती देता तुम्ही..ती माहिती पुरावेसह देता म्हणून तुमचे विश्लेषण ऐकायला खुप छान वाटतं

    • @marotikhamankar185
      @marotikhamankar185 3 роки тому

      वागळे साहेब सर्वकाही नरेंद्र मोदी यांनी च करावं काय राज्य सरकारच काम काय आहेत चुकीचे काम आम्ही करायचे तूम्हीकाय करायचे राजकारण आहे

  • @vishnupilankar6715
    @vishnupilankar6715 3 роки тому +1

    नमस्कार वागळे साहेब 💐🚩

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 3 роки тому

    सर आपण सध्या कुटे आहात कारण आपले पत्रकारितेची गरज देशाला गरज आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ganpattikka6308
    @ganpattikka6308 3 роки тому +42

    श्री.. वागळे साहेब
    अतिशय योग्य सांगितले
    हे सर्व Digital and print media मार्फत देशाला आणि सर्व राज्यानी श्रीमान मोदी ना घरी बसवावे हीच एक ईच्छा.

    • @ratnakarkekatpure5303
      @ratnakarkekatpure5303 3 роки тому +3

      मोदी अतिशय समर्थपणे देशाचा कारभार चालवित आहेत अगदी कोरोना व्यवस्थापन सुद्धा. तुमची अवघी हयात मोदी यांना शिव्या देण्यात गेली. आधी तुमचे डोकं ठिकाणावर आहे काय हे तपासण्याची गरज आहे. तसेही तुमची बर्याच चॅनेल मधून हकालपट्टी झाली आहे त्यावरून तुमची लायकी व पात्रता कळते.

  • @viren-6866
    @viren-6866 3 роки тому +57

    Sir good to see you back. Your feedback is so valuable a stalwart in journalism. We miss your 9 o clock show.

  • @madhavlilka7011
    @madhavlilka7011 3 роки тому +20

    मा वागळे साहेब
    नमस्कार ,मी आपला चाहता आहे.
    आपल्या विचारांचा सच्चा पाठीराखा आहे.
    आपली राष्ट्र व मानवहित भुमिका
    हीच खरी देश सेवा साहेब
    आपल्या निर्भिड ,रोखठोक बेडर स्वभावाला सलाम
    जय महाराष्ट्र जय भारत

  • @jakirmujawar7190
    @jakirmujawar7190 3 роки тому

    धन्यवाद साहेब

  • @prabhutakpire3002
    @prabhutakpire3002 3 роки тому +2

    वागळे साहेब तुम्ही फक्त सत्य आणि सत्यच बोलता कोणासही भीत नाहीत हाच तुमचा स्वभाव आवडतो. तुम्ही अभ्यास करून बोलत आहोत .तुमच्या सारख्या व्यक्तीची देशाला आवश्यकता आहे . तुम्ही असेच सत्य बोलत रहावे आणि जनतेचे डोळे उघडावे.तुमचे अभिनंदन.

  • @charlyrebello8577
    @charlyrebello8577 3 роки тому +152

    तुमचे बोलणे हे परखड आहे. लपूनछपून बोलणे हे तुम्हाला जमत नाही हेच मला आवडते. म्हणून तुमचे विडीओ आम्ही कुटुंबिय आवर्जून पाहतो.

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 3 роки тому +7

      खरच सर, तुम्ही किती परखड बोलता. एकदा त्या भाऊ तोरसेकारला उत्तर द्या ना. उगीचच तुम्ही त्याला घाबरता असे सगळे म्हणतात. भाऊचे २ विडियो सगळीकडे ऐकवतात. आम्हाला खात्री आहे. या पुढचा विडियो तुम्ही भाउला खरमरीत उत्तर देणारा काढणार. सर, प्लीज.

    • @SM-sg3lv
      @SM-sg3lv 3 роки тому +5

      Bhau Torsekar keep his comment column off. Why ? He can not take criticism.

    • @shenfadjadhav5225
      @shenfadjadhav5225 3 роки тому

      @@SM-sg3lv श

    • @sandeepayare1848
      @sandeepayare1848 3 роки тому +1

      @@shrirambapat7763 Torsekar la Aadhi comments box chalu thevayala sang

    • @omjoshi1748
      @omjoshi1748 3 роки тому +3

      @@shrirambapat7763 तोरसेकर-जोकर चिंदिचोर, गांडू आहे.😅

  • @vishvnathu.4086
    @vishvnathu.4086 3 роки тому +14

    परखड विचार, अत्यंत तळमळीने सांगितलेत, सत्य मांडल्या बद्दल धन्यवाद❗️👍

  • @siddharthbankar5758
    @siddharthbankar5758 3 роки тому +6

    खुप छान विश्लेषण🙏

  • @dattuthakare6234
    @dattuthakare6234 3 роки тому +1

    तुम्ही जे बोलत आहे ते नरेंद्र मोदी विरोधात बोलत आहे ते खर आहे

  • @MKIndian19
    @MKIndian19 3 роки тому

    छान विश्लेषण सर

  • @A_for_AML
    @A_for_AML 3 роки тому +48

    हर्षवर्धन ना चपलेने हाणा

    • @vandanamoharil9048
      @vandanamoharil9048 3 роки тому

      Uneducated language

    • @nitinraut9477
      @nitinraut9477 3 роки тому +2

      @@vandanamoharil9048 aho kasle ebucation jyacha gharat mrytyu jhalet tyala vichara ........

  • @simonmenezes9014
    @simonmenezes9014 3 роки тому +76

    हिटलर पेक्षा वितभर सरस आजचे मोदी •राक्षसी पंतप्रधान• हे कोणीही नाकारणार नाही• संपुर्ण जगात बिजेपीची थू थू होतेय•अटलबिहारी वाजपेयेची बिजेपी धुळिस मिळवली ऐवढ मात्र खर

  • @dnyaneshwarbade9747
    @dnyaneshwarbade9747 3 роки тому +6

    वागळे सर तुम्ही बरोबर बोलात पण ईते हुकूमशहा आहे त मोदी शाहा 🙏

  • @rajendrasonawale8522
    @rajendrasonawale8522 3 роки тому +1

    वांजळे साहेब तुम्ही ग्रेट आहात

  • @avinashnimbalkar5209
    @avinashnimbalkar5209 3 роки тому +1

    Mast Sir...Amcha tumhala Sampurn Pathimba ahe...

  • @nilkanthpatil314
    @nilkanthpatil314 3 роки тому +62

    सर,मोदींचं डोकं ठिकाणावर आहे का ? असा प्रश्न विचारण्यापेक्षा मोदींना डोकं आहे का?असा प्रश्न विचारला पाहिजे.

    • @shailasorte
      @shailasorte 3 роки тому +2

      खरं आहे..

    • @vishwasmalshe4142
      @vishwasmalshe4142 3 роки тому +6

      *Nilkanth patil - बरोबर बोलता आहात ! जर डोकं असतं तर कोविड लस पाकिस्तानला मोफत दिली नसती ! ही BJP नाहीच आहे! हे सरकार PPP आहे! पाकिस्तान प्रेमी पार्टी आहे !*

    • @secureconsultingbiz
      @secureconsultingbiz 3 роки тому

      LOL

    • @rajannadkarni3937
      @rajannadkarni3937 3 роки тому

      RANGEL AAHET HE BJP
      SHIVYA TONDAVAR MAGOON
      GALA BHETI.

    • @kishorebelsare3079
      @kishorebelsare3079 3 роки тому +1

      ह्याचे डोके ठिकाणावर आहे का

  • @marotigotmukle2421
    @marotigotmukle2421 3 роки тому +46

    अत्यंत परखड सत्य विचार मांडले. "चलेजाव", चा पर्याय ही निर्भिडपणे ठणकावला. लोकानी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

  • @akshaymohite8300
    @akshaymohite8300 3 роки тому +29

    आता भाजपा कडे ३ वर्ष आहेत,ते नितिन गडकरीना पंतप्रधान पद देऊन पूर्ण करावी.

  • @sureshvithalpatil1388
    @sureshvithalpatil1388 3 роки тому

    Good sirji

  • @techguruji6039
    @techguruji6039 3 роки тому

    सत्य मेव जयते! निखिल सर अतिशय अभ्यासू मार्मिक टिप्पणी आपण मोदींच्या कार्यपद्धतीवर समर्पकपणे, निर्भिडपणे मांडली.. आणि मोदी भक्तांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले..मोदींना सत्तेपासून खेचायचे असेल तर आपल्याला हे शिवधनुष्य उचलावे लागेल.. आणि अशीच आपली लेखणी घेऊन या विषयावर नक्कीच लक्ष घालावे लागेल.ही धगधगती ज्वाळा पेटती ठेवावी लागेल...
    आपणास पुढील कार्यास मंगलमय शुभेच्छा 👍🙏

  • @pradeepshinde8566
    @pradeepshinde8566 3 роки тому +7

    आमचा पंतप्रधान आत्मस्तुती मध्ये मग्न असून 2024 ला काय फेकाफेकी करायची त्याची तयारी सुरू आहे.

  • @rohitkulkarni2020
    @rohitkulkarni2020 3 роки тому +14

    वागळे आणि रवीश कुमार यांनी २०२४ साळी ..जबाबदारी घ्यावी
    लोक नाराज झाली तरी काँग्रेस आणि राहुल गांधीच अवघड आहे .पण तुम्ही योग्य आहात, लोक तुम्हाला पाहतात नायक पदी 👍👍

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 3 роки тому +1

      पण पंतप्रधान रविश की वागले ?

    • @rohitkulkarni2020
      @rohitkulkarni2020 3 роки тому

      @@shrirambapat7763 wagale👍 ravish kumar..home minister

    • @TusharK0994
      @TusharK0994 3 роки тому

      2024 साली अस नीट लिहायला शिक आधी मग मोठ्या गप्पा मार

  • @bhagwansuryawanshi5853
    @bhagwansuryawanshi5853 3 роки тому +11

    निखिल जी, बर्‍याच दिवसानंतर पाहून आनंद झाला.

  • @deepakjadhav1788
    @deepakjadhav1788 3 роки тому

    सच्चा देश द्रोही पत्रकार निखिल वागळे. शिवसेना सुद्धा हिंदू विरोधी पक्ष .

  • @bhagwanthoke8843
    @bhagwanthoke8843 3 роки тому

    Truthful speech

  • @माझंमहाराष्ट्रमहान

    गुरुजी: बाळ नरेंद्र आज एवढा आनंदी का आहेस?
    नरेंद्र: गुरुजी आज माझ्या बकरीनं अंड दिलय
    गुरुजी: काय फालतूपणा आहे, बकरी कशी अंड देऊ शकते?
    नरेंद्र: गुरुजी मी माझा कोंबडीचं नाव बकरी ठेवलंय.
    नरेंद्र आजही असाच *'खोडकर'* आहे, त्याने *वाटोळ्याचं* नाव *'विकास'* ठेवलंय....

  • @maheshmhaske3352
    @maheshmhaske3352 3 роки тому +49

    सर तुम्ही खरें बोलतंय तुम्हांला सॅल्यूट

    • @shrinivas7106
      @shrinivas7106 3 роки тому

      वागळे साहेब धन्यवाद,आपली पत्रकारिता म्हणजे सरकारच्या निकृष्ट कर्यावर ओढलेला सत्यशोधकी आसूड आहे.

  • @sunilkamatkar7830
    @sunilkamatkar7830 3 роки тому +6

    नमस्कार साहेब. आज आपण एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेला घेतला आहे.

  • @user-pk8oc4nh2g
    @user-pk8oc4nh2g 3 роки тому +2

    निखिलजी तुम्ही सत्य बोलता.हिच तुमची ताकद आहे आणि सत्याचा नेहमी विजय होतो धन्यवाद सर

  • @rsandeep8453
    @rsandeep8453 3 роки тому +15

    आजचा सवाल...आम्ही सर्व जण वाट पाहतोय. सर लवकर चालू करा

  • @fishlover1798
    @fishlover1798 3 роки тому +59

    एक नंबर विश्लेषण केले साहेब तुम्ही..... बाकी अंध भक्त भुकणार

    • @akshayjaybhay4484
      @akshayjaybhay4484 3 роки тому +1

      Tula zyat kalat ka

    • @fishlover1798
      @fishlover1798 3 роки тому +1

      @@akshayjaybhay4484
      अंध भक्त आहेस तू

    • @avinashpatil9426
      @avinashpatil9426 3 роки тому +2

      aani tu chatnar 😂

    • @fishlover1798
      @fishlover1798 3 роки тому +2

      @@avinashpatil9426
      आणखी एक अंध भक्त आला

    • @avinashpatil9426
      @avinashpatil9426 3 роки тому +1

      @@fishlover1798 andhabkat hoyachi vel yenar hi nahi mi pan ha tuzya sarakhya mand(pappu) bhakt chi marayala aaloy😂😂😂

  • @perfectionistpersona
    @perfectionistpersona 3 роки тому +54

    The Pandemic has unmasked the character of Narendra Modi. He can shift the financial centre to Ahmedabad but he cannot shift the culture of Mumbai to Ahmedabad.

    • @9422172995
      @9422172995 3 роки тому +4

      By korona pendamicis known to modiji ,he has took rallies .not modiji Gruhamantri alo took sabha in bengol,tamilnad,kerala,asumpoducheri. Those who died in this period they are responsible .identical to murder.murder directly happen but indirect by knowing pendamic corona elections taken means who is took live of these people .

    • @nutanenergyworks6510
      @nutanenergyworks6510 3 роки тому

      Haven't had he displayed his true calibre and ability in 1st term itself? We didn't understand it, it's our failure! Isn't it? He is doing his job with the best of his ability, loss of human lives is not something new , it was demonstrated in past as well .
      So be at the receiving end. That's the only option we all are left with.

    • @sharadchandratanmor7059
      @sharadchandratanmor7059 3 роки тому +6

      correct brother he cannot shift bravely , fighting spirit of Maharashtra .

    • @ismailinamdar3808
      @ismailinamdar3808 3 роки тому +2

      So very true

  • @pbk9950
    @pbk9950 3 роки тому +15

    Salute for your great, true and lightning journalism sir.. all the best. Always with you sir.. Jai Bhim... Jai Shivray

  • @abhijitpawar2119
    @abhijitpawar2119 3 роки тому

    Apratim Sambhshan wagle sir.

  • @gkeducation6573
    @gkeducation6573 3 роки тому +1

    सर मला तुमचे काही विषय पटत नाहीत.पण आज तुम्ही अतिशय योग्य बोललात.प्रत्येक व्यक्तीने योग्य ते योग्य आणि अयोग्य ते अयोग्य म्हटले पाहिजे. मग कोणताही पक्ष असो.

  • @yashodaya
    @yashodaya 3 роки тому +103

    अण्णा हजारेंचा आवाज आता कुठे आहे. हा लढा आपण २०२४ पर्यंत चालू ठेवावा अन्यथा
    लोक विसरून जातात.

    • @nileshpendkalkar726
      @nileshpendkalkar726 3 роки тому +4

      एकदम खरं आहे

    • @prof.bharatkangude
      @prof.bharatkangude 3 роки тому +8

      Dhongi Anna? He is forced to sleep.

    • @swatitorne3372
      @swatitorne3372 3 роки тому +1

      Jaybhim best of you Sir good

    • @prafullpandhare9943
      @prafullpandhare9943 3 роки тому +3

      चले थे महात्मा बनने ,
      लेकीन
      औकात दिखाई
      दुष्टात्मा की I 😡😠😡😠

    • @hildapawaskar994
      @hildapawaskar994 3 роки тому

      👍

  • @dilip9787
    @dilip9787 3 роки тому +62

    वाट लागली सर देशाची 🇮🇳😔😔😔

    • @nityanandkarmali130
      @nityanandkarmali130 3 роки тому

      Kahi hi na, samajun, ghenyarani kiva na samajun gheta, arrop, karanaryani, comment nahi, kelela Bara.

  • @arvindpawar7429
    @arvindpawar7429 3 роки тому +3

    Very very nice video Wagle sir. You and Ashok Wankhede are dashing journalist of this decade.

  • @ganeshkawade2007
    @ganeshkawade2007 3 роки тому

    छान विचार

  • @robertlopes5781
    @robertlopes5781 3 роки тому +2

    We really appreciate your way and courage to speak and stand by Truth.
    We admire your courage and strength to stand by Truth. 👍👍👍

  • @santoshdhide8246
    @santoshdhide8246 3 роки тому +31

    बिजीपीला फक्त महाराष्ट्रातलं सरकार पाडायच्या नादात विकास थांबवला ahe

  • @sureshshetkar3400
    @sureshshetkar3400 3 роки тому +6

    लोकांनी जागे होऊन मोदी ची हकालपट्टी आंदोलने केली पाहिजे.

  • @yashwantparulekar4247
    @yashwantparulekar4247 3 роки тому +6

    👍👍अत्यंत जबाबदारपणे आणि परखडपणे केलेले विश्लेषण,जनतेने यावर विचार करायलाच पाहीजे,वागळेजी👌🏿👍👍👍👍👍

  • @vivekkavade
    @vivekkavade 9 місяців тому +1

    नमस्कार वागळे सर

  • @pratikchikane3498
    @pratikchikane3498 3 роки тому

    Sunder

  • @vijaykhadse6201
    @vijaykhadse6201 3 роки тому +13

    बरं झालं महाराष्ट्रात BJP चा मुख्यमंत्री नाही. नाही तर महाराष्ट्र केव्हाच बरबाद झाला असता.

    • @anthonygibson5561
      @anthonygibson5561 3 роки тому

      Correct. Fadnavis was literally acting like Gujarat CM handling Maharashtra. He would have diverted all the resources to Gujarat.

  • @prakashwaghmare8196
    @prakashwaghmare8196 3 роки тому +26

    ....अतिशय समर्पक व वास्तववादी विवेचन !

  • @dayanandpatil1618
    @dayanandpatil1618 3 роки тому +5

    Excellent Nikhil dada. Salute to your fearless journalism. To pull the nation out of this crisis current leadership should invite best brains from all political parties & form national government. But then it will require both large heart & vision.

  • @taherpathan8696
    @taherpathan8696 3 роки тому +1

    सर तुमची मागणी आणि विश्लेषण योग्यच

  • @kakakamble4418
    @kakakamble4418 3 роки тому

    छानच

  • @sachinanilhonkalas9038
    @sachinanilhonkalas9038 3 роки тому +47

    वागळे= लोकशाहीचा 4 था स्तंभ अजूनही जिवंत आहे

  • @eknathmanjrekar1001
    @eknathmanjrekar1001 3 роки тому +4

    आता विरोधीपक्ष रस्त्यावर येऊन जेव्हा देशभर जनतेच्या माध्यमातून लढा उभारला तर आणि तरच हे शक्य होईल.

  • @mohanm6818
    @mohanm6818 3 роки тому +4

    निखीलजी आपण अगोदर सांगा आपला कार्यक्रम केव्हा असतो,आम्ही आपली 6 महिन्यापासून वाट पाहत होतो ,आपलं स्वागत आहे

  • @amarnathbhosale5037
    @amarnathbhosale5037 3 роки тому

    Very very true comments

  • @kumarmahendrasarda7618
    @kumarmahendrasarda7618 3 роки тому +1

    आपले स्वागत

  • @dattagawade7755
    @dattagawade7755 3 роки тому +119

    देशाची वाट लावली साहेब,काही कामाचे नाही हे भाजप वाले,सरकार हटाव आंदोलनाची दिशा ठरवा

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 3 роки тому +5

      दिशा ठरली. चलो दिल्ली. निखील साहब आप आगे बढो. हम आपके साथ है. सर, दिल्ली तरीप स्पोन्सार कोण करणार ?

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 3 роки тому +1

      @Vijay Manjrekar होय, असेच निखील वागले आणि त्यांच्या समर्थकांना वाटते.

    • @madhukarnalavade6458
      @madhukarnalavade6458 3 роки тому

      सही बात

    • @shashikantkumbhare5277
      @shashikantkumbhare5277 3 роки тому +3

      Modi Sarkar hataooo desh bachaoo

  • @gmgaikwad7655
    @gmgaikwad7655 3 роки тому +33

    देशाला बुद्धीमान पंतप्रधानाची गरज आहे👍👍👍

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 3 роки тому +4

      खरच. पंतप्रधान बुद्धिमान हवा. म्हणजे राहुल गांधी चालणार नाही. मग दुसरा कोण ?

    • @lalitdhuri2564
      @lalitdhuri2564 3 роки тому +3

      Kejriwal

    • @omjoshi1748
      @omjoshi1748 3 роки тому +1

      @@shrirambapat7763 सध्या मोदी च्या बूध्दी चा display जगभर होतोय, बांगलादेशी आंदोलन जिवि.😅

    • @jyotirammane7931
      @jyotirammane7931 3 роки тому +1

      राहूल लय भारी फूल करमणूक

    • @gulfampathan1279
      @gulfampathan1279 3 роки тому

      @@shrirambapat7763 tu kalaji karu nakos deshat khup budhiman ahet

  • @vikrantpatil2624
    @vikrantpatil2624 3 роки тому +6

    इतकेच बोलू इच्छितो,
    "शेवट डोनाल्ड ट्रम्प सारखाच होणार"

  • @ramchandrapagar7643
    @ramchandrapagar7643 3 роки тому

    I am agree with you

  • @rajanpereira7589
    @rajanpereira7589 3 роки тому +1

    सुंदर विवेचन वागळे सर

  • @Vijayshindes
    @Vijayshindes 3 роки тому +63

    डोक असेल ठिकाणावर पण त्यातला मेंदू sadlay

  • @dasharathkanade9626
    @dasharathkanade9626 3 роки тому +35

    खरा भारत खेड्यात आहे, खेडयात लक्ष केंद्रित करावे ही नम्र विनंती आहे .
    निखिलजी आपण तळमळीने, सपष्ट बोलता आहात. आपण सच्चे देशभक्त एवंम निर्भिड पत्रकार आहात, मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा व्यक्त करतो.

  • @brainymandar6
    @brainymandar6 3 роки тому +10

    दररोज येत चला निखिल सर 👍

  • @subhashrane5246
    @subhashrane5246 3 роки тому

    आपण आता या पुढे राजकारणात प्रवेश करावा व लोकसभेची निवडणूक लढवुण केंद्रीय मंत्री बनावे हिच इच्छा.

  • @sanjaysalve2206
    @sanjaysalve2206 3 роки тому +2

    It's why Wagle Sir is Great!!
    He is the first ever true and reliable journalists .... We all salute you Sir🙏🙏🙏🙏

  • @sanjaybagul669
    @sanjaybagul669 3 роки тому +16

    जनतेला घाबरून ठेवले आहे. आता जीवन मरणाचा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला आहे.सर्वसामान्य जनता देखील पेटून उठली पाहिजे. Sir तुम्ही सूर्वात करा जनता तुमच्या पाठीमागे निश्चित उभी राहील. बस झाले ह्यालोकानी आता कळस गाठला आहे. जयहिंद.🙏

    • @hrishit78
      @hrishit78 3 роки тому

      Kharay bhau... ugach LD var LD lawat challet.. kame nahit baas kara ata he sagle...

  • @suhasg6272
    @suhasg6272 3 роки тому +40

    'मी' पणाचा अतिरेक झाला की माणूस असा वागू लागतो.यांचा शेवट सुध्धा ोनाल्ड ट्रंप सारखाच होनार.

  • @julierumao8642
    @julierumao8642 3 роки тому +19

    सर तुमच्या निर्भिड पत्रकारिते ला सलाम!

    • @vinayswarasheel2921
      @vinayswarasheel2921 3 роки тому +1

      ते निर्भीड पत्रकार आहेत म्हूणन कही लोकांना हे पत्रकार म्हूणन आवडत नाहीत.

  • @ganeshkawade2007
    @ganeshkawade2007 3 роки тому

    मस्त

  • @shailendrakamble275
    @shailendrakamble275 3 роки тому

    Good information

  • @njcreatingawareness
    @njcreatingawareness 3 роки тому +11

    Dr. Rajesh Tope of Maharashtra is great.

    • @dr.anjali421
      @dr.anjali421 3 роки тому +2

      नुसते टोपेजी च नाही, उदय सामंत वगैरे इतरही खूप चांगले काम करताहेत. शिक्षीत आहेत, संवेदनाशील आहेत .

    • @vandanamoharil9048
      @vandanamoharil9048 3 роки тому +2

      Kharch great ....fakt aapalya district la remdesivir / oxygen dile.... vidarbha kade durlakshya..... gadkari/ Devendra hote mhanun vidarbha ani nagpur wachle

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 3 роки тому

      @@vandanamoharil9048 खरं आहे ताई. अश्या वेळीही टोपे स्वार्थ सोडू शकत नाहीत. दुःख वाटते..यापुढे सुधारतील अशी आशा करतो

  • @shivajipatil7541
    @shivajipatil7541 3 роки тому +7

    पंतप्रधानाला खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही या आपल्या मताशी मी सहमत आहे

  • @anilgarde7920
    @anilgarde7920 3 роки тому +5

    Perfect analysis and ground reality
    Bravo

  • @yogeshasawale4311
    @yogeshasawale4311 3 роки тому

    Ek no sir

  • @panditshejul2349
    @panditshejul2349 3 роки тому

    🙏 सत्य

  • @pravinakolkar6592
    @pravinakolkar6592 3 роки тому +51

    आपल्याला सत्यशोधक न्यूज चॅनेल काढावे लागेल.

    • @dattatraymisal4788
      @dattatraymisal4788 3 роки тому

      Allow foreign media to enter in India as foreign investment

  • @udaylengde4157
    @udaylengde4157 3 роки тому +27

    केवळ सत्ता पिपासू सरकार पूर्ण भारतात सता हा एकच अजेंड्यावर काम चालू आहे

  • @ruralmaharashtra8043
    @ruralmaharashtra8043 3 роки тому +23

    या चॅनल वर असलेल्या rss पिला वळ वर लक्ष देऊ नका
    यांच्या भाषेत सांगायचे तर हे च देशद्रोही आहेत
    तुम्ही बोला आणि बोलवच लागेल तुम्हाला

    • @vandanamoharil9048
      @vandanamoharil9048 3 роки тому

      Uneducated language

    • @dr.anjali421
      @dr.anjali421 3 роки тому

      चेकाळलेले भक्तमंडळी. जगात नाचक्की झालीय ना

  • @bhagyashrinitnaware7622
    @bhagyashrinitnaware7622 3 роки тому

    कडक जयभिम सर

  • @ganeahgadekar7333
    @ganeahgadekar7333 3 роки тому

    खुप छान सर