कापूस वेचणीची धामधुम || Episode 535 || Comedy Video 😂😂 || teacher_taka_

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лис 2024
  • Subscribe - Teacher Taka Tak UA-cam Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
    आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
    If you like the video then don't forget to like and share .
    #comedy
    #teachertakatak
    #sureshraut
    #shantabai
    For Contact- rautsuresh5280@gmail.com
    Facebook- / teacher-taka-tak-sures...
    Instagram- / 456
    Disclaimer -
    Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
    जय माँ संतोषी
    Thanks For Watching 🙏

КОМЕНТАРІ • 419

  • @TeachertakatakSureshRaut
    @TeachertakatakSureshRaut  2 роки тому +59

    ua-cam.com/video/qHfXSd7z16M/v-deo.html
    संत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित व्हिडिओ नक्की पाहा.

    • @DattatrayUnhale
      @DattatrayUnhale 2 роки тому +3

      Sir mamacha episode banvana

    • @vishalfiske5575
      @vishalfiske5575 2 роки тому +3

      शांताराम चा....पारणा..।ऐकच नंबंर..सर..।

  • @amitbhople5723
    @amitbhople5723 2 роки тому +78

    *आजचा बेस्ट डायलॉग / कविता..- शांताराम भाऊ*
    *पहिल्या वरशी लावला कापूस*
    *खत बी दिले पाणी बी दिले*
    *माझ्या हातात पराटी आली*
    *झोपाळा झुझू रे झु....*
    *दुसऱ्या वर्षी पेरल हायब्रिट*
    *खर्च दुनिया भर चा केला*
    *चिमण्यांन त्याचा हुल्ला च केला*
    *हाती माया राजा कडबा च आला*
    *झोपाळा झुझु रे झू*
    *तिसऱ्या वर्षी लावला ऊस*
    *मला होत राजा कर्जाच पिस*
    *उसाच्या पैशावर बांधीन माळी*
    *आखरी च्या महिन्याले लावली काळी*
    *झोपाळा झुझु रे झू*
    *चवथ्या वर्षी पेरला मका*
    *ज्यानं नाही त्यान मारला मक्का*
    *मले त बसला छातीले धक्का*
    *झोपाळा झुझु रे झू*
    *पाचव्या वर्षी पेरली हो साळ*
    *आला भयानक मोठा हो पुर*
    *बसला माया सऱ्या वावरत गाळ*
    *झोपाळा झुझु रे झू*
    *सहाव्या वर्षी पेरल सोयाबीन*
    *खर्चासाठी म्या केला खाली खिसा*
    *अन् हातात आला माया व भुसा*
    *झोपाळा झुझु रे झू*
    *पाण्या पावसानं केला येडापिसा*
    *झोपाळा झुझु रे झू*

  • @ashishborde7260
    @ashishborde7260 2 роки тому +29

    जब किसानो की देखु भलाई । मैने खुशिया ही खुशिया मनाई ।। वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुन्यतीथी निमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏 💐💐

  • @shridharrane8822
    @shridharrane8822 2 роки тому +7

    जय गुरुदेव सर 🙏 राऊत सर आपण सर्व क्षेत्रात खूपच अभ्यासू आहात मूर्ती लहान पण कीर्ती महान नमस्कार तुमच्या बुद्धिमत्तेला

  • @gajanandeshmukh720
    @gajanandeshmukh720 2 роки тому +4

    शांताराम भौ चा पाळणा मस्त! वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना विनम्र अभिवादन!

  • @nitindeokarpatil.malegaonl8100
    @nitindeokarpatil.malegaonl8100 2 роки тому +19

    गोबीचे फुल 😀🙏 शांताराम भाऊंना पाळणे एक नंबर म्हणले बा
    राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 🙏

  • @shyamsolankar6093
    @shyamsolankar6093 2 роки тому +4

    खामगाव च्या मोठ्या देवीचा तुमच्या संपूर्ण टीमला आशीर्वाद भरभरून यश लाभो

  • @gulablathad5423
    @gulablathad5423 2 роки тому +3

    एकदम छान एपिसोड राऊत सर,,🙏🙏

  • @sidharthlokhande8036
    @sidharthlokhande8036 2 роки тому +2

    दिड लाख सब्सक्राइबर साठी टीचर टकाटक टीमला व प्रेक्षकांना खुप खुप शुभेच्छा
    धन्य आहे सर तुमच टीचर टका टक छान छान एपिसोड काढता एका मागून एक उघडले आहे तुमच्यासारखे चायनल लय फेक पण तुमचच चैनल आहे सर लाखात एक
    चैनल वर तुमच्या सर्वच पहायला मिळत शुद्ध मनोरंजना सोबत सामाजिक सन्देश पण असतो झाबरू समझदार मरोति खोड़ कर पण भावतो बाळूभाऊचा आवाज साऱ्या प्रेक्षकांना हसवतो
    शांताराम भाऊ म्हणजे हीरो तुमच्या पिक्चरचा खुप मस्त रंगवला एपिसोड इलेक्शनचा थाट नवता पाहल्या जात देवीदास भाऊचा शिवलाल च्या रूपात रोल जमला विलनचा
    शेवंता बाई आणि मोठेबाबा गावचे जून खोड़ आजी आजोबाच्या नात्याने पूरवितात जगनचे लाडं आजकालच्या जोडप्याना एकटे रहण्याची आवड शिकन्यासारख आहे बघून सुनबाई, छोट्या पाटलांकडं
    बोलतात खोट रेटून भीति नाही पोलिसांची पोट दुखत हसुन हसुन पाहून मजा चोरिची चोरी करतात जणू प्रेक्षकांच्याच दुःखाची
    लाऱ्या अन चेत्याच किती कराव कौतुक
    होतकरू विद्या विद्यार्थ्याच उदाहरण अगदी अचूक
    कामाची लाज न बाळगून शिक्षण कस घ्याव
    माय बापाचा कष्टाचा पैसा उडवनाऱ्यानी शिकावं
    विदेशात गेलेल्यान साठी वरदानच ठरत
    हरवलेल गांवपण पुन्हा जगता येत गांव सोडण्याची त्यांना वाटत असणार खंत टीचर टका टक पाहून त्यांचे मन होत असणार शांत
    प्रत्येक गावाला गजानन भाऊसारखा सरपंच लाभावा एवढ सुरेख गांव जीवनाचा प्रत्येकालाच हेवा वाटावा चैनलमुळे समजतात सुरेश सरांच्या भावना गाव प्रेमाच्या दिड लाख सब्सक्राइबरसाठी खुप खुप शुभेच्छा
    Sidharth lokhande🙏

  • @manishaghodke6091
    @manishaghodke6091 2 роки тому +3

    धन्यवाद सर तुम्ही वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, यांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगितल्याबद्दल, आम्ही मोझरी गावाच्या जवळपास आहे ,आणि आता मोझरी खुप मोठा महोत्सव सुरु आहे.

  • @gauravgade3280
    @gauravgade3280 2 роки тому +3

    सर आजचा विडियो खरच खऱ्या जिवनावर आधारित आहे. आनि शान्ताराम भाउचि कविता सुपर् होति 🤣🤣 शान्ताराम भाउन सोयाबिन मधे फालका पन दिला मारुन

  • @samadhanpandit2268
    @samadhanpandit2268 2 роки тому +3

    एकदम छान एपिसोड धन्यवाद राऊत सर

  • @PriyankaNamdarPatil
    @PriyankaNamdarPatil 2 роки тому +2

    शीतादेवी पण छान झाली आणि शांताराम भाऊ ने पाळणे पण खूप छान म्हटले आहे खरंच

  • @vijaywankhade8159
    @vijaywankhade8159 2 роки тому

    अतिशय सुंदर आणि अप्रतिम पाळणा मटला शांताराम भाऊ न

  • @dilipdakhore3885
    @dilipdakhore3885 2 роки тому +4

    शेतकऱ्याचे जीवनाचे यथार्थ वर्णन आजच्या भागात दिसून आले.👍💯🙏

  • @lokeshtelrandhe3807
    @lokeshtelrandhe3807 2 роки тому +1

    एकच नंबर व्हिडिओ होता आजचा छान माहिती दिली वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ची ...

  • @seemababar1157
    @seemababar1157 2 роки тому +3

    शांतारामभाऊ.गाणे.भारी.महणले😂😂😂😂शांतामावशी.अभंग.छान.महणले👌👌👌

  • @shantaramkhambalkar5708
    @shantaramkhambalkar5708 2 роки тому +3

    शांताराम भाऊंच्या घरीच बाई
    गोबीच फुल,,😂😂🤣🤣😅😅

  • @darshansonule9830
    @darshansonule9830 2 роки тому +3

    आजच्या विडिओ मधील एकदम भारी डायलॉग,,,,,दिसायलाच फक्त गोबीचं फुल आहे,बाकी काही नाही😁😁😁😁😁 शांताराम भाऊ चें पाळणे तर लय चं भारी,,,पाळण्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची व्यथा मांडली🤣🤣🤣🤣🤣 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन,,, काय गर्दी आहे,जत्रा चं भरली आहे मोझरी ला, आम्ही बंदोबस्त साठी आहे मोझरी ला

  • @devidasdhore9441
    @devidasdhore9441 2 роки тому +2

    सर हि खरी परिस्थिती आहे , विदर्भराज्यातील शेतकर्‍याइची सर खरी शेतकरी व्यथा दाखविल्या बद्दल धन्यवाद

  • @pankajkhairkar1007
    @pankajkhairkar1007 2 роки тому +3

    हो रे बावा शंक्या दुसऱ्याच्या घरी शिकाले असलं की काम कराच लगते 😀😀

  • @mohankolhe1088
    @mohankolhe1088 2 роки тому +4

    वाह! शांताराम भाऊ जबरदस्त सादरीकरण😂👌🏿👌🏿काल मौन श्रद्धांजली साठी संपूर्ण यावली, मोझरी भक्तीरंगात रंगून गेली होती,,,जवळपास 3 लाखावर गुरुभक्त होते,,,अशा अफाट लोकसंख्येने मौन श्रद्धांजली चा कार्यक्रम पार पडला,,,,दरवर्षी प्रमाणे यावर्षी योग आला धन्य झालो,,,,व. राष्ट्र संतांची अगाद महिमा ,,,आज त्यांचेच आशिर्वाद 🙏मी एका अधिकारी पदावर आहे🙏

  • @rushinimbalkar01
    @rushinimbalkar01 2 роки тому +15

    शांता राम भाऊ 😂🔥 खूपच हुशार आहे 😁🤟🏻

  • @pundliksushir3373
    @pundliksushir3373 2 роки тому +2

    शांताराम भाऊ लय हुशार माणूस आहे राजे हो बसल्या बसल्या दिली पाटील ला 5 पोते ची टीपारी 🤣🤣😂

  • @milindatote9659
    @milindatote9659 2 роки тому +3

    शांताराम भाऊंना सोयाबीन पोते ४० चे २५ करून लयण्या पाटलाले गच्छु दिला अन झुंबर न शांताराम भाऊंले कापसाच्या मोजनित...... मस्त व्हिडिओ सर...... 👍🙏

  • @ganeshsitafale7845
    @ganeshsitafale7845 2 роки тому

    लय भारी आहे शांताराम भाऊचा पाळणा मस्त आहे खूप छान आहे व्हिडीओ हा अभिनंदन करतो तुमचे

  • @angatbarbe221
    @angatbarbe221 2 роки тому +1

    Va 👌🏻👌🏻 kiti chhan padna mhatla shantaram bhaun. shant aram bhau khup golbole aahet. aajcha video khup khup khup chhan hota sir 🥰😅😅😂😂

  • @DrSwara
    @DrSwara 2 роки тому +7

    तुमच्याकडे लागले पण कापूस वेचने....
    आमच्या अमरावती कडे time आहे थोडा🙏

    • @manojtiwari5147
      @manojtiwari5147 2 роки тому +1

      सीता दही झाली आमच्या कडे

  • @pratikmahalle9778
    @pratikmahalle9778 2 роки тому +1

    खूप छान व्यक्ती रेखा रेखाटली आहे तुम्ही शेतकऱ्याच्या प्रत्येक समस्येवर प्रकाश टाकणारा चलचित्र.......

  • @tejasbharsakale5385
    @tejasbharsakale5385 2 роки тому +4

    कापूस मापणी चुकली यावर part 2 बनवा... 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @Ravisontakke91
    @Ravisontakke91 2 роки тому +6

    👌👌👌 पाळने भारि म्हनले शांताराम भाऊ 👌👌👌👌

  • @madamwagh507
    @madamwagh507 2 роки тому +1

    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्ता विनम्र अभिवादन💐💐

  • @sagarkorde8253
    @sagarkorde8253 2 роки тому +1

    दिसलेच फॅक्ट घोबीचे फुल आहे लोकांच्या घरी शिकाले आलो म्हणजे असच काम करा लागते मस्त सख्या,,😂😂😂

  • @SureshYadav-zb7it
    @SureshYadav-zb7it 2 роки тому +1

    Kandil aabacha awaj khup chaan very good actor

  • @bhaudeomhasal2922
    @bhaudeomhasal2922 2 роки тому +3

    जय गुरू सर
    वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त हार्दिक शुभेच्छा सर
    आजचा एपिसोड छान
    शांताराम भाऊ चा 1 नंबर पाळणा झाला सर
    गोबीच फुल
    अजूनही हासत आहो सर

    • @rahulchaudhari3180
      @rahulchaudhari3180 2 роки тому

      पुण्यतिथि च्या शुभेच्छा नसते, जयंतीच्या असते.

  • @magicsuccess3735
    @magicsuccess3735 2 роки тому +3

    जय गजानन.....एकच नंबर....मस्त

  • @prashantdadapatil2322
    @prashantdadapatil2322 2 роки тому

    मित्रा कर मैत्री त्यासी
    जो सत्य विन शब्द न बोले सहजविन कोनाशी
    सहनशिलता सरळ वृत्तीची वागणूक ज्याची
    आपले दुःख न वंदे कुणाला चिंता इतरांची
    चरित्र निर्मळ राहणी साधी निंदी न कवणासी
    दिनचर्या सततची योग्य ती हाव न मानाची
    हिन दिनांची प्रगती करण्या कमाल निष्ठेची
    तुकड्यादास म्हणे तु तरशिल किर्ती जरी गासी
    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 💐🙏

  • @shubhampatilkolhe2147
    @shubhampatilkolhe2147 2 роки тому +1

    सर तुमचा vdo पाहिल्या शिवाय झोप यत नाही
    आणि तूम्ही रोज एक vdo टाकत.. रोज एक vdo बागितला की.. दिवस भराच थकवाच दूर होते...
    अतिशय सुन्दर vdo
    असतात

  • @balkrushnawankhade9923
    @balkrushnawankhade9923 2 роки тому +2

    शांताराम भाऊ एक च नंबर

  • @osawarpavan4586
    @osawarpavan4586 2 роки тому +1

    Vareva Shantaram bhau kay palna manta tumhi va va no 1 😂😂😂😂👌👌👍🏻👍🏻

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 2 роки тому +2

    कापूस दोघांनीही अंदाजानच मोजला कसं होईल अशानं, शांताराम भाऊ म्हणा आणि हात जोडा 😀😀👌👌🙏🙏

  • @udaywadhai
    @udaywadhai 2 роки тому

    खूप छान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा पण प्रचार या माध्यमातून आपण करता आहात याबद्दल आपले आभार जय गुरू

  • @ranjanaingole7034
    @ranjanaingole7034 2 роки тому +1

    Ranjana Shrikant Ingole Yeotmal.
    मस्त व्हीडिओ.शांताराम भाऊ यांनी मस्त पाळणा गायला.
    तुकडोजी महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.

  • @lahudhumal3756
    @lahudhumal3756 2 роки тому +2

    🤣🤣Shyntaram bhau cha palna khup bhari aahe sar 😀😀😀

  • @abadardigambar5340
    @abadardigambar5340 2 роки тому +3

    जय श्री गुरुदेव 🙏🙏
    ब्र. वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या ५४ व्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 🙏🌹
    नांदेडकर...

  • @radhabidkar2847
    @radhabidkar2847 2 роки тому +1

    शेतकऱ्यांसाठी खूप जोरात गाणं म्हटलं सर तुम्ही

  • @nitadeshmukh7669
    @nitadeshmukh7669 2 роки тому +1

    Shantaram bhucha palna ek number

  • @parmeshaverkalyankar6567
    @parmeshaverkalyankar6567 2 роки тому +4

    अगदी बरोबर,शेतकऱ्याचे हाल चालु आहेत सर,मी एक शेतकरी😭😭😭

  • @dineshpatil1804
    @dineshpatil1804 2 роки тому

    जबरदस्त... गुरूजी 🙏🙏🙏

  • @vinodborse9526
    @vinodborse9526 2 роки тому +2

    झुंबर शांताराम भाऊला वावर विकायला लावतो

  • @prafulgawande105
    @prafulgawande105 2 роки тому +1

    बापरे कुटून जुळवळे बावा गाणे येवढे सलाम बावा तुमच्या tilent la sir,👍

  • @shreejapunde6453
    @shreejapunde6453 2 роки тому

    Sir tumcha video baghitla mood khup fresh hoto👌👌

  • @rahulkale2979
    @rahulkale2979 2 роки тому +2

    सांताराम भाऊ तुम्ही एक नंबर पालना मनला मस्त😄😄

  • @Kelkarmayur
    @Kelkarmayur 2 роки тому +2

    दिसा लेच फक्त गोबीच फुल हाय epic🤣🤣😝👌

  • @59shyamujjainkar52
    @59shyamujjainkar52 2 роки тому +4

    शेवट पर्यंत झुमंबर लाच ठेवा कापूस मोजायला शांताराम भाऊच्या घरी..म्हणजे मजूर खुश
    आणि कापूस 15 रुपये किलो असायला पाहिजे वेचानीचा.
    तसाही शांताराम खूप चिकट माणूस आहे मग समजेल त्यांना कापूस विकल्यानंतर..

  • @kartikghode4315
    @kartikghode4315 2 роки тому +2

    Sir तुमचे व्हिडिओ लोकं कॉपी करू शकते पण sir तुमचं मेंदू 🧠 कोणीच कॉपी नहीं करू शकत 💯💯💯💯💯🧠❣️

  • @chetanpakhale2458
    @chetanpakhale2458 2 роки тому +3

    सर्व टीचर टाका टाक फैमिली ला माझ्या कडून हार्दिक शुभेच्छा.... 🎊

  • @chaitanyatayde9927
    @chaitanyatayde9927 2 роки тому +3

    गान एक नंबर शांताराम भाऊ 😂😂👍👍

  • @vishvanathghuge2418
    @vishvanathghuge2418 2 роки тому +1

    शांताराम भाऊ न very very nice पाळणा घेतला सर

  • @atulraut5182
    @atulraut5182 2 роки тому +1

    Tumcha video phaychya adhi mi like 👍 karto sir karn mla khup avdte tumche video.khup mst sir chan video bnvta sir 👍

  • @prakashrathod7960
    @prakashrathod7960 2 роки тому

    शांताराम ची सितादही चे गाणे मस्त 👌
    सत्य परस्थिती.... कथन केली 👌
    शेतकरी यांची गोची च आहे....

  • @parmeshaverkalyankar6567
    @parmeshaverkalyankar6567 2 роки тому +1

    गोबीच फुल😜😜😜🤣🤣🤣

  • @kishormankar7818
    @kishormankar7818 2 роки тому

    एकच नंबर शांताराम भाऊ पाळणा
    शेतकरी ब्रांड

  • @dineshbhoyar581
    @dineshbhoyar581 2 роки тому +3

    जय गुरुदेव संत तुकडोजी महाराज यांच्या पुणयतिथीनिमित्त हार्दिक शुभेच्छा

  • @nileshtayade3671
    @nileshtayade3671 2 роки тому

    शांताराम ने केलेली कविता छान आहे,,,, शेवटची लाईन ऐकल्यावर हसू नाही आले मला,,

  • @Dhiraj_Raut
    @Dhiraj_Raut 2 роки тому +2

    वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यिथीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏🙏💐💐💐

  • @shyamghanokar5653
    @shyamghanokar5653 2 роки тому +1

    शांताराम भाऊ चा पाळणा 1च नंबर 👌👌

  • @lahudhumal3756
    @lahudhumal3756 2 роки тому +2

    🙏🙏राष्ट्रसंत तुकडोजी माहाराज पुन्यतिथि निमीत्त हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

  • @ravindradeshmukh93
    @ravindradeshmukh93 2 роки тому +1

    शांताराम भाऊची कविता एकच नंबर

  • @radhabidkar2847
    @radhabidkar2847 2 роки тому +1

    संकेत खूप छान बोलते सर

  • @dilipkhade1093
    @dilipkhade1093 2 роки тому

    शांताराम भाऊ एकदम झकास पाळणा

  • @rahulbhonde8944
    @rahulbhonde8944 2 роки тому +2

    लय भारी पाळणा मतला शांताराम भाऊ न,,🙏🙏🙏🌹

  • @pundliksushir3373
    @pundliksushir3373 2 роки тому +9

    कंदील आबा जी is very nice part 😂😂👌👌

  • @nitinborey7587
    @nitinborey7587 2 роки тому +1

    शांताराम भाऊचे पाळणे एकदम मस्त

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke 2 роки тому +6

    शांतारामभाऊंची गाणी वरवर जरी विनोदी वाटली तरी सत्य परिस्थितीवर आधारीत आहेत , शेतकऱ्याचे हाल लावले या पावसाने , गेल्या दोन दिवसात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढलं , बातम्या वाचून मन सुन्न झालं 😢😢😢

  • @sumittajane8252
    @sumittajane8252 2 роки тому +1

    1 लाख 49 हजार सबस्क्राईब झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. 💐💐💐🌹🌹

  • @raviburale7112
    @raviburale7112 2 роки тому

    वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 💐💐

  • @amitbhople5723
    @amitbhople5723 2 роки тому +1

    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यिथीनिमित्त सर्व टीचर टकाटक टीमला व आपल्या लाडक्या सबस्क्राइबरला खूप खूप शुभेच्छा.... अमित भोपळे निमगाव तालुका नांदुरा जिल्हा बुलडाणा....

  • @dknetwork8966
    @dknetwork8966 2 роки тому +4

    मला खूप आवडते ते गीत.. गर्ग कसा व्यसनात wow 👏🏼👏🏼कधी कधी समोर च्या व्यक्ती साठी शब्द अपुरे पडतात एवढी त्याची स्तुती करा कमीच तुम्ही त्यात एक आहात सर... Salute for u🫡🤗

  • @gokulpatil954
    @gokulpatil954 2 роки тому +5

    शेतकऱ्याची💫 लगबग मस्त मांडली शांताराम भाऊ च्या माध्यमातून कापसाची धाम धूम चालू
    झाली 💫
    गोकुळ चौधरी सांगवी( रेल्वे)🙏

  • @vaibhavvlogs5991
    @vaibhavvlogs5991 2 роки тому +1

    शांताराम भाऊचा पाळना खुपच भारी होता. आमच्या गावाला ढगफुटी पाऊस झाला. सिंदखेडराजा ला.

  • @gopalgore5590
    @gopalgore5590 2 роки тому +1

    Khup mast video sir

  • @akshaymunde3104
    @akshaymunde3104 2 роки тому +2

    संकेत भारी बोलते 😂😂😂

  • @omkadam94
    @omkadam94 2 роки тому +3

    छान व्हिडिओ सर 😂

  • @arjunbhavle5173
    @arjunbhavle5173 2 роки тому +1

    सांताराम भाऊ वा काय पाळना राजा

  • @textstar85
    @textstar85 2 роки тому

    शांताराम सर शुद्ध हिरा आहेत.

  • @vishnuthakare6820
    @vishnuthakare6820 2 роки тому

    झुंबर भाऊ एक नंबर 🙏🙏

  • @sushilkamble3428
    @sushilkamble3428 2 роки тому

    सर जो बाळा जो खूप छान👏✊👍👏✊👍👏✊👍

  • @gajananasurve415
    @gajananasurve415 3 місяці тому

    पाळना मस्त जमला सर❤❤

  • @sapnaborkar7475
    @sapnaborkar7475 2 роки тому +1

    Khup Chan episode

  • @sonalsaraf4345
    @sonalsaraf4345 2 роки тому +7

    🚩🚩jay guru🚩🚩 वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज मौन श्रद्धाजली निर्मित सर्वा ना हार्दिक शुभेच्छा 🙏 सर खरोखर तुमच्या कार्याला विनम्र अभिवादन 🌺🌺

  • @सोनूजैन-घ9द
    @सोनूजैन-घ9द 2 роки тому

    मस्त झाला विडियो शांता राम काका न एक नंबर

  • @she77689
    @she77689 2 роки тому +2

    राष्ट्रसंत तुकडोकी महाराज पुण्यतिथी........🙏🙏🙏🙏🙏

  • @pundliksushir3373
    @pundliksushir3373 2 роки тому

    गोबीच फुल 😂😂🤣

  • @prabhakarpakde1204
    @prabhakarpakde1204 2 роки тому +2

    राष्ट्रसंत Tukodji महाराजांच्या punyati च्या हार्दिक शुभेच्छा

  • @tanmane_patil_creation8162
    @tanmane_patil_creation8162 2 роки тому

    Legend shantaram bhauuu❤️

  • @dhirajther3464
    @dhirajther3464 2 роки тому +2

    Best 👍👍👍😂

  • @shubhamchachane3749
    @shubhamchachane3749 2 роки тому

    खुप....भरी.... पाळना.... म्हटला...शांताराम... भाऊन.. 👌👌👌👌😀😀😀

  • @rajkumarmeshram449
    @rajkumarmeshram449 2 роки тому +1

    शांताराम च्या मुली दिवाळी साठी आना। सरजी

  • @vanitaskitchen5311
    @vanitaskitchen5311 2 роки тому

    दूरदर्शन वर एक जुनी मालिका यायची मालगुडी डेज त्याच म्युसिक एकूण खुप छान वाटल 🙏🏻👌🏻