पैसा भरपूर मेहनत पण तितकीच | Restaurant business in USA | American Bhau

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • पैसा भरपूर मेहनत पण तितकीच | Restaurant business in USA | American Bhau
    अमेरिकन भाऊ च्या ह्या विडिओ मध्ये आपण गप्पा मारुयात शेखर भाऊंसोबत जे चालवतात तुलसी रेस्टॉरंट.
    In this episode of The American Bhau Podcast, we chat with Shekhar who originally hails form a small town in India and now owns and runs Tulsi fine cuisine restaurant in Austin.
    #americanbhau

КОМЕНТАРІ • 298

  • @american-bhau
    @american-bhau  2 місяці тому +13

    बघा ह्या मुंबैकराने कसा सुरु केला चहा चा फूड ट्रक अमेरिकेत नौकरी गेल्या नंतर : ua-cam.com/video/AbLJZs30uak/v-deo.html

    • @anujak110
      @anujak110 2 місяці тому +2

      तुमचा अभिमान आहे 🎉

    • @aryavishe4776
      @aryavishe4776 2 місяці тому

      हा मुंबईकर आहेच पान प्रथम तो सोनाळकर काहे. तालुका वाडा ❤❤

    • @avinashkudre2841
      @avinashkudre2841 2 місяці тому

      Mi Boston madhe Maldan US madhe ahe exact location kuthe ahe

    • @american-bhau
      @american-bhau  2 місяці тому +1

      @@avinashkudre2841 Austin, TX

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 Місяць тому +6

    जो तरुण राजकारणापासून लांब राहील त्याची नक्की प्रगती होईल. तरुणांनी आजकालच्या राजकारणी नेत्यांच्या मागे लागून लोंबत्या सारखे आयुष्य जगू नये.

  • @vinayakmhaskar7334
    @vinayakmhaskar7334 2 місяці тому +17

    शेखर, तू माझ्या गावचा आणि माझ्या वर्ग मित्राचा कर्तुत्ववान सुपुत्र आहेस याचा मला सार्थ अभिमान आहे. तुला खूप खूप शुभेच्छा !!!
    ...विनायक म्हसकर...सोनाळे

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 Місяць тому +2

    खूप खूप अभिनंदन शेखर दादा..!! एका भारतीय माणसाने जिद्दीने आणि प्रामाणिक मेहनत करून अभ्यासपूर्वक एक बिझनेस स्टार्टप करुन अगदी समाधानकारक सक्सेस मिळवत आहेतच पुढील वाटचालीस मनापासून हार्दिक शुभेच्छा..!! भारतीय माणसाने एक पुढचे पाऊल उचलून परदेशात स्वतः बरोबर भारताचे नाव एका उंचीवर नेऊन ठेवले. खूप छान..!! तुमच्या या नाविन्यपूर्ण वाटचालीतून नवीन उदयोजकांनी खूप काही कौशल्य शिकण्यासारख आहे. असेच सक्सेस मिळवत रहा. यशवंत व्हा..!!🎉

  • @vandanapatil4264
    @vandanapatil4264 2 місяці тому +18

    अभिनंदन शेखर तू माझ्या गावाचा आहेस यांचा खूप अभिमान वाटतो

  • @KuldeepBhoir-tn1pw
    @KuldeepBhoir-tn1pw 2 місяці тому +11

    शेखर तुझा खूप आज अभिमान वाटतोय आम्हाला की आपण एखाच स्कुल मध्ये शिकलो आणी आज तु खूप पुढे गेलास खूप खूप शुभेच्छा तुला.

  • @patilrohidas
    @patilrohidas 2 місяці тому +6

    शेखर आणि राहुल , ह्या मुलाखती निमित्ताने तुमच्या दोघांच अभिनंदन. ठाण्यासारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यातल्या एका छोट्याशा खेड्यातील सामान्य शेतकरी कुटुंबातील शेखरच्या अथक परिश्रमाची हि कहाणी आहे. नव्याने उद्योग व्यवसाय करु इच्छिणार्यांसाठी हे खुप प्रेरणादायी वाटते. तुम्हा दोघांना उज्वल भविष्यासाठी खुप खुप शुभेच्छा.

  • @kanhaiyaashtekar7185
    @kanhaiyaashtekar7185 2 місяці тому +13

    शेखर तुम्हांला खुप खुप अभिनंदन. तुमचा प्रवास हा सर्वांसाथी प्रेरणादायी आहे. स्वप्ने आणि त्यासाठी धडपडण्याची ध्यास घेतल्यास माणूस काय करू शकतो याचे हे वास्तव उदाहरण आहे.. वाढत रहा धडपडत राहा, तुमच्या सोबत आमच्या शुभेच्छा.

    • @shekhar2878
      @shekhar2878 2 місяці тому +1

      thank you kanaya sir

  • @subhashgavhale4666
    @subhashgavhale4666 2 місяці тому +6

    शेखर तुझे खुप खुप हार्दिक अभिनंदन की तू आपल्या वाडा पूर्व विभागातून मराठी माणसाचा रेस्टॉरंट क्षेत्रात आपला ठसा सातासमुद्रापलीकडे नेऊन आपल्या आई वडील,आपलं गाव, आपल्या परिसराचे ,नाव केलेस यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुझी प्रगती अशीच अखंड होत राहो हीच सदिच्छा.!!!

  • @ajitgadkari3988
    @ajitgadkari3988 2 місяці тому +9

    प्रामाणिक माणूस काय करू शकतो हे मराठी लोकांना समजेल.

  • @hemantraje387
    @hemantraje387 2 місяці тому +6

    शेखर भाऊ, कमाल आहे तुमची! तुमच्यातील साधेपणा आणि मेहनती, आणि महत्त्वाचे म्हणजे तुमचे धाडस हे खुपच कौतुकास्पद!
    तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

  • @pravinthorve6200
    @pravinthorve6200 Місяць тому +1

    खूप अभिमान वाटतो आपल्या मराठी माणसांना साता समुद्रापार जाऊन व्यवसाय केल्यामुळे !❤

  • @dhb702
    @dhb702 2 місяці тому +4

    Great journey भाऊ ! Best wishes! खूप चांगला interview झाला . अनुभव प्रामाणिकपणे सांगितले. तुमच्या आई वडीलांच्या सारखे आई वडील मिळणे हे भाग्य आहे. त्यांना वंदन !

  • @vitthalpatil1607
    @vitthalpatil1607 2 місяці тому +4

    मनपूर्वक हार्दिक अभिनंदन, शेखर दादा

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 2 місяці тому +1

    जबर आत्मविश्वास, पाठीमागे उभे राहणारे खंबीर आईवडील आणि जबर मेहनतीने यश मिळवून अमेरिकेत स्थिरावलेल्या शेखरभाऊंचा आदर्श सर्वांनी उचलावा..

  • @laxmanpawar5499
    @laxmanpawar5499 5 днів тому

    खूप खूप अभिनंदन शेखर भाऊ तुमचे संपूर्ण स्वप्न साकार हो

  • @kashyapvora3517
    @kashyapvora3517 Місяць тому +1

    Nice information on food industry. Very inspiring journey of Shekhar bhau. Lai bhari menu at Tulsi restaurant and chaan video content. Would like to visit Tulsi restaurant someday.👍🏼Keep it up!!

  • @Adnyat-b
    @Adnyat-b Місяць тому +2

    माझी पण सेम स्टोरी आहे दादा.. मी पण 10th पर्यंत गावातल्या ZP शाळे मध्ये शिक्षण घेतल आणि नंतर engineering करण्यासाठी मुंबईला आलो. त्यावेळी मी पण एक गावठी शाळेतला विद्यार्थि होतो आणि सुरुवातीचं पहिलं वर्ष काहीच इंग्लिश जमत न्हवत म्हणून क्लास रूम मध्ये सगळ्यात मागील बेंच वर बसायचो कारण पुढे बसेल त्याला शिक्षक जास्त प्रश्न विचारायचे आणि मला इंग्लिश मधील फक्त ABCD माहीत होती.. हा एक आहे की मला इंग्लिश वाचायला जमायचं पण कळायचं काहीच नाही.. but असच माझ्या मोठ्या बहिणीच्या support ने मी फायनल च्या दोन सेमीस्टर चा टॉपर होतो इंग्लिश मिडीयम मुलांना मागे टाकून..😊 आणि आता एका USA based company मध्ये जॉब करतो..
    माझ्या experience ने एवढेच सांगेन जर माझा सारखा कोण विद्यार्थि असेल मराठी मिडीयम किंवा खासकरून गावावरून मुंबईला आलेला. इंग्लिश येणं महत्त्वाचं नाहीये ते तुम्ही असही त्या वातावरणात राहून शिकून जाल मेन आहे आपण जे शिकतोय त्याचा concept समजा... आजकाल काय मोबाईल सगळ्यांकडे आहेत मग internet चा वापर करा एखादी गोष्ट नाही समजली तर..

    • @american-bhau
      @american-bhau  Місяць тому +1

      vah jabardast prernadayi story aahe tumchi pan ❤️

  • @yashpalsapkal6284
    @yashpalsapkal6284 2 місяці тому +2

    खूपच प्रेरणादायी प्रवास आहे आपला. अभिनंदन पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 Місяць тому +2

    तुम्ही नेहमी camera दोन‌ व्यक्तींवर एकाच ठिकाणी स्थीर ठेवता. आजूबाजूचा परिसर पण दाखवत जा जो पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात.

    • @american-bhau
      @american-bhau  Місяць тому

      thank you, will definitely try to incorporate your feedback ❤️

  • @दीपकमनोरमापरशुरामवार्डे

    खुप छान शेखर, कष्टकरी आईवडिलांचा कष्टाळू मुलगा.....यशस्वी होणारच Bravo Shekhar ❤

  • @kalpeshharad62
    @kalpeshharad62 2 місяці тому +4

    Shekhar, your journey is indeed very inspiring. We are very proud of you. We proudly tell people that our best friend is a successful businessman in America.

  • @nileshdeshmukh2285
    @nileshdeshmukh2285 Місяць тому +3

    0:32 शेखर भाऊ रिकामे आहेत आणि busy पण आहेत 😅😅😅

    • @american-bhau
      @american-bhau  Місяць тому

      hahaha … lay bhari takla Nilesh bhau tumhi 🤣😀🤣

  • @sudhirvishe2310
    @sudhirvishe2310 2 місяці тому +2

    अभिनंदन शेखर खूप छान मुलाखत दिलेस.... तू आणि तूझ्या आई वडीलानी केलेली मेहनत सफल झाली... पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा
    सुधिर विशे... मोज ता. वाडा
    💐💐💐

  • @npkarade7223
    @npkarade7223 2 місяці тому +3

    याचा फोन नबर मिळेल काय कोल्हापूर हुन आपणास विनंती करतो

  • @anaghapabalkar5944
    @anaghapabalkar5944 2 місяці тому

    अमेरिकेन भाऊ,खूप धन्यवाद,खूप छान व्ह्लॉग! तुम्ही नेहमी नवनवीन व यूनीक व्हिडीयो घेऊन येता 😊 keep going! All the good luck to Shekhar…keep growing!

    • @american-bhau
      @american-bhau  2 місяці тому

      Thank you so much for your kind words ❤️

  • @vikaskolsulkar2224
    @vikaskolsulkar2224 2 місяці тому +3

    Nice Information about the hotel industry, I would like to visit the restaurant and owner as well.

    • @american-bhau
      @american-bhau  2 місяці тому

      thanks Vikas bhau, Tulsi at Austin, I will update the description and include the address … cant go wrong with assal Marathi dishes 😋

  • @mahadeoingle5198
    @mahadeoingle5198 2 місяці тому

    खूप सुंदर भाऊ पुढील वाटचालीस मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा, शेखर भाऊ

  • @yadavchaudhari2507
    @yadavchaudhari2507 Місяць тому

    शेखर मी पण भिवंडी तील भादवड येतील आहे.तु us मध्ये मराठी मनुष्य रेस्टॉरंट व इतर धंदा करतो त्याचा अभिमान आहे.अशीच तुझी प्रगती हो.माझा मुलगा पण san diego ला आहे.मी us April मद्ये येणार आहे.त्या वेळेस मी आपणांस भेटेन.तुला भरपूर शुभेच्छा.

  • @chitra6958
    @chitra6958 2 місяці тому +1

    Khup chan Video!
    Tulsi is our favorite restaurant. Keep it up team Tulsi 🎉

    • @american-bhau
      @american-bhau  2 місяці тому

      Tulsi is amazing ... love the unique flavors they serve 🍱

  • @chetanapatil4794
    @chetanapatil4794 2 місяці тому +1

    Khup chhan video, We are proud of you Shekhar dada!!

    • @american-bhau
      @american-bhau  2 місяці тому

      its incredible what he has achieved at such an young age

  • @sushantthakare3972
    @sushantthakare3972 2 місяці тому +1

    Congratulations Shekhar..💐

  • @FreeIndia1947
    @FreeIndia1947 2 місяці тому

    All the best to you and hope to meet you one day. Very honest and frank disposition, very rarely evident any where

  • @jagdishnaik2596
    @jagdishnaik2596 2 місяці тому

    प्रथम तूमच खूप खूप अभिनंदन आणि तुमचा अभिमान वाटतो की हया विङीओ मध्ये तुम्ही काय केल आहे ते न सांगता ईतरांना आपल्या मराठी लोकांना चांगली प्रेरणा दिली आहे धंदा कसा करावा हे दाखवलं आहे तुमचा हा विङीओ बघून खरोखरच चार लोक आपला व्यवसाय रेस्टॉरंट चालू करतील तूमच खूप खूप मनापासन अभिनंदन 🙏🏻🙏🙏

  • @bhagirathbhoir8201
    @bhagirathbhoir8201 2 місяці тому

    शेखर अभिनंदन!!!तुझा जीवन प्रवास प्रेरणादायी आहे. 👍

  • @chandrakantveer6358
    @chandrakantveer6358 2 місяці тому +1

    Best wishes for your future journey Mr Shekhar & family

  • @gangaramgharat3094
    @gangaramgharat3094 2 місяці тому

    अतिशय आनंद झाला ऐकून.शेखर रिकामे भाऊ आपले हार्दिक अभिनंदन!!😊 तुमच्या दुरदृष्टीला आणि कल्पकतेला मानाचा मुजरा!!❤😊

  • @minalpawar5395
    @minalpawar5395 2 місяці тому +1

    Very inspiring. What was his visa or immigration journey when he started his business?

    • @american-bhau
      @american-bhau  2 місяці тому +1

      Shekhar arrived in US with a J1 visa, and is US citizen afaict. I dont know his exact status when he opened up the
      business.

    • @minalpawar5395
      @minalpawar5395 2 місяці тому +1

      @@american-bhau Thank you

  • @suryakantthakare978
    @suryakantthakare978 2 місяці тому +3

    खूप कष्टाळू आई बाबा मेहनती

  • @dipitinalawade3015
    @dipitinalawade3015 2 місяці тому +1

    दादा माझ्या मुलाचं हॉटेलमेनेजमेंट झालं आहे आणि आता तो सौदीमधे आहे तर त्याला अमेरीकेत यायचं असेल तर काय करायला लागेल आणि कितीखरच येईल आणि काय करायला लागेल तु मदत करशिल काय

  • @somnathvahule5735
    @somnathvahule5735 23 дні тому

    Shekhar India madhun sweets ani namkin export karnaysati scope ahe ka.
    Tumchi bhet hoil ka.

  • @ManojKasare-gh6rc
    @ManojKasare-gh6rc 2 місяці тому

    Khup khup abhinandan🎉 salute आहे tumhala aani tumchya aai babana

  • @Veeru6300
    @Veeru6300 2 місяці тому +2

    आमच्या हार्दिक शुभेच्छा!अभिमान आहे तुमचा!

  • @vinayakpatil4986
    @vinayakpatil4986 11 днів тому

    I m proud of you sir.

  • @hambiraoghatage561
    @hambiraoghatage561 Місяць тому

    छान. आपल्या लोकांना शिकण्या सारखे खूप आहे.

  • @hifistuded
    @hifistuded 2 місяці тому +4

    I am concerned about the work visa and the working at these restaurants , the legal aspects should be covered and followed. We Indians should not take for granted saying "sab chalta hai" ...this promotes illegal immigration. I am not discouraging anyone and proud this man has opened a restaurant kudos to him. But a lot of immigration aspects are overlooked in such cases and can give false hope to people back home to do illegal things. Great story.

    • @american-bhau
      @american-bhau  2 місяці тому +2

      Great comment, thank you for talking about this important aspect. Yes, illegal immigration is dangerous and should never be an option.

  • @kashinathpansare3568
    @kashinathpansare3568 10 днів тому

    Congratulations 🎉

  • @hemangic850
    @hemangic850 2 місяці тому

    Khup mehnati,bhavnik sglyancha vichr krnara ahes re bhava

  • @chhatrapatimaza8750
    @chhatrapatimaza8750 Місяць тому

    Khup sundar journey ❤❤❤
    From Shahapur

  • @kaaa-xyz
    @kaaa-xyz 2 місяці тому

    It was interesting and nice to hear your story!

  • @alkachaudhary6768
    @alkachaudhary6768 2 місяці тому +1

    Shekhar your journey was very inspiring we are proud of you

  • @mangeshchavan3049
    @mangeshchavan3049 2 місяці тому

    Congratulations. ग्रेट motivation

  • @nttnat7625
    @nttnat7625 2 місяці тому +1

    Khupch bhari video .great

  • @hareshrikame8307
    @hareshrikame8307 2 місяці тому

    Congratulations bro keep it up.... Proud of you

  • @vishalmokashi3163
    @vishalmokashi3163 2 місяці тому

    Wish you all the best for your future planning Shekhar 🎉

  • @Revati5070
    @Revati5070 2 місяці тому

    Are you there near Atlanta or Auburn in US?heard about Tikka house in Atlanta in this interview, apart from that???

    • @american-bhau
      @american-bhau  2 місяці тому +1

      I don’t think they are , but will check with owner

  • @archanaagarkar2338
    @archanaagarkar2338 2 місяці тому +2

    धन्यवाद तुम्हाला 🌺🌸🙏🏻🌸🌟

  • @rajendragokhale1962
    @rajendragokhale1962 2 місяці тому +1

    Ek Mulakhavegala Manus aaj Anubhavla. Great !

  • @mohansubramanian4528
    @mohansubramanian4528 2 місяці тому +2

    Very inspiring

    • @american-bhau
      @american-bhau  2 місяці тому

      indeed, Marathi medium kid from a village now owning multiple businesses 👌🏽

  • @pramiladhabale2919
    @pramiladhabale2919 2 місяці тому +4

    Khup Chan Video मराठी माणूस पुढे जातो त्याच्यामुळे आपल्याला असा खूप आनंद होतो अमेरिकेत जाऊन ये धंदा करणा म्हणजे सोपी गोष्ट नाही जिथे आहे 👍👍👌👌🚩🚩🇪🇬🇪🇬

  • @anvisinstavideo5085
    @anvisinstavideo5085 2 місяці тому

    We are really proud of Shekhar and Best luck your future plan

  • @Ajaysunilborude
    @Ajaysunilborude 2 місяці тому

    शेखर भाऊ खूप छान आवडलं interview

  • @pinkeshshah3773
    @pinkeshshah3773 2 місяці тому

    Bhau This is a really Motivational story.
    Super🎉

  • @VijayJadhav-ug9zk
    @VijayJadhav-ug9zk Місяць тому

    Great job my brother .....ok thanks ...

  • @sunilk_
    @sunilk_ 2 місяці тому

    हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा 🎉🎉

  • @santoshpondhekar8585
    @santoshpondhekar8585 2 місяці тому

    Tumhi kuthe gelat tari shahapur vada murabad ekadachi bhasha apan jopasali
    धन्यवाद‌ 🙏🙏🙏

  • @bhaveshpawar7314
    @bhaveshpawar7314 2 місяці тому +1

    Khup chhan video. Congratulations shekhar dada ❤
    Mi pan McDonald’s madhe assistant manager hoto 7 years.
    Aani 6 varsh Cafe madhe.
    Shekhar dada cha Contact hovu shakata ka.
    Bhau please help me. Sadya mi Russia madhe aahe. Please contact karun dya.

    • @american-bhau
      @american-bhau  2 місяці тому

      Bhavesh bhau, message kela aahe tumhala.

  • @prashantpatil9426
    @prashantpatil9426 2 місяці тому

    मस्त शेखर,अजून खुप पुढे जात रहा 👍 so proud of you

  • @namdevkawale4439
    @namdevkawale4439 2 місяці тому

    *मनःपूर्वक अभिनंदन.* 🎉🎉

  • @Pravin_JD
    @Pravin_JD 2 місяці тому +1

    Khup chan video !

  • @AshishSawant-mt5bv
    @AshishSawant-mt5bv 2 місяці тому

    Inspiring story.👌🙋

  • @kaustubh9917
    @kaustubh9917 2 місяці тому +1

    Khup sunder

  • @FishnCurryMalavni
    @FishnCurryMalavni 2 місяці тому

    संपुर्ण मराठीत मुलाखत. प्रेरणादायक मराठीत उत्तरे. या buisness साठी जवळच्या माणसांची साथ मदत गरजेची आहेच ना? प्लीज reply.

    • @american-bhau
      @american-bhau  2 місяці тому +1

      definitely, Shekhar bhaunna family chi sath tar hotich pan ek changali team pan tyanchya sobat hoti ❤️

  • @santoshshevale3362
    @santoshshevale3362 Місяць тому

    नमस्कार साहेब शेखर भाऊंचा काही कॉन्टॅक्ट मिळू शकेल का

    • @american-bhau
      @american-bhau  Місяць тому

      इन्स्टा वर msg पाठवा 🙏

  • @bhakatipaynaik8932
    @bhakatipaynaik8932 2 місяці тому

    Dada thu bolatos ti same condition maze mulachi aahe thyane vekari chief kele aahe 2018 -19 madhe sycell sounth offirika jab kela bekari chief mhanun .but thyache baba che achank nidhan zhalene Thanela aala.and corona suru zhala.laganche age vadate mhanun ethech aahe but payment kami mhanun mulagi milat nahi so aamgikhup testion madhe .and enghilsh chi bhiti.bq to thuzesarkhach marati midiam madhun hotel management digree keli aahe.khup testion aahe.thuzhi swatachi experience pahun khup bare vatale.thu kahi help kashil ka maze mulala please 🙏🙏

  • @ravikantrothe4724
    @ravikantrothe4724 2 місяці тому

    शेखर तुझ खुप अभिनंदन💐

  • @GovindPatil-r5p
    @GovindPatil-r5p 2 місяці тому +1

    खूप छान शेखर असाच तू पुढे जात जा ✋🏻✋🏻🙂

  • @diptipatil8251
    @diptipatil8251 2 місяці тому

    Very proud of you shekhar dada👍

  • @surendramulye425
    @surendramulye425 2 місяці тому

    बहुत खुब😊 प्रत्येक मराठी माणसाला अभिमान स्पद 😊

  • @miteshpatil9781
    @miteshpatil9781 2 місяці тому

    खूप खूप अभिनंदन 🎉

  • @ChanduKatkar-kh8le
    @ChanduKatkar-kh8le 2 місяці тому

    Congratulations shekhar.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Smaran22
    @Smaran22 2 місяці тому

    Congratulations shekhar

  • @sandeepnaik3610
    @sandeepnaik3610 2 місяці тому

    खूप छान शेखर भाऊ अभिनंदन. आता अमिरिकेत पॉसिबल असेलतर गावरान कोंबडे आणि चुलीवरच जेवण सुरु करा. आणि हो ओला बोंबील चिलीसुद्धा छान लागते बघा ट्राय करून. धन्यवाद

    • @american-bhau
      @american-bhau  2 місяці тому

      wah….gavran kombdi aani chulivarch mutton lay hit hoil ❤️

  • @sanketpatil159
    @sanketpatil159 2 місяці тому

    Congratulations Chandrashekhar Bro

  • @rajeshpatil6776
    @rajeshpatil6776 2 місяці тому

    Congratulations shekhar and Rahul
    Rajesh patil
    Apti wada

  • @jasvarp
    @jasvarp 2 місяці тому

    शेखर तूझ खुप अभिनंदन

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 2 місяці тому

    Congratulatulation Shekhar ! Done a good job but keep 1 thing in mind that ur parents gave u lot of support ! Don't forget that !❤

  • @nitinpanchal2345
    @nitinpanchal2345 2 місяці тому

    फारच छान

  • @rohangavhale6337
    @rohangavhale6337 2 місяці тому

    Warmest congratulations to an amazing friend like you, May your success continue to soar❤

    • @american-bhau
      @american-bhau  2 місяці тому

      Hopefully Shekhar bhau is reading all these awesome comments for him ❤️

    • @rohangavhale6337
      @rohangavhale6337 2 місяці тому +1

      ​@@american-bhauThank you American bhau the hard work done by our friends and the success he achieved through an interview in front of everyone we are always proud of our friend

  • @anilmane4822
    @anilmane4822 2 місяці тому

    भावी वाटचालीस शुभेच्छा

  • @Praju9450
    @Praju9450 2 місяці тому

    Such an inspirational story👏

  • @Revati5070
    @Revati5070 2 місяці тому

    Very inspiring 👍🙏

  • @ujwalapatil2857
    @ujwalapatil2857 2 місяці тому

    Well done chandrashekhar

  • @pareshwagh3012
    @pareshwagh3012 2 місяці тому

    Khup chan .. 😊🎉🎉🎉

  • @satishgaikwad3326
    @satishgaikwad3326 2 місяці тому

    Very well done

  • @anjalikhope9134
    @anjalikhope9134 2 місяці тому

    Great …

    • @american-bhau
      @american-bhau  2 місяці тому

      thank you ❤️ …. its great to hear from you after a long time …. Kashe aahat?

  • @Mehul-y3k
    @Mehul-y3k 2 місяці тому

    Best luck shekhar💐💐💐

  • @amoljadhav5380
    @amoljadhav5380 2 місяці тому

    Good job...❤

  • @tukaramlalpotu8991
    @tukaramlalpotu8991 2 місяці тому

    शेखर खरंच खूप छान माऊली

  • @chandrakantbhandwale7482
    @chandrakantbhandwale7482 Місяць тому

    लय भारी दादा.आम्ही कोल्हापूरकर.