मागील काळात शरद पवार आणि एकनाथ शिंदे अंतर्गत रित्या एकत्र आले होते आणि जरांगेच्या माध्यमातून शक्य होईल तेवढी श्री देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला.आता परिस्थिती उलट झाली आहे
संतोष देशमुख यांच्या हाते प्रकरनात राजकारण करत आहेत देवाभाऊ पुर्ण राजकान हे संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहेत हे संपुर्ण महाराष्ट्रात सुपरहिट फडनविस मुख्यमंत्री हे महाराष्ट्रातील जनतेला पुर्ण कळले आहे फडणवीस शिंदे सरकार हे दिशाभूल सरकार आहे हे समजुन घ्या आणि पुन्हा एकदा विकायचं आहे फडणवीस शिंदे पवारांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात सुपरहिट ठरले आहे ॽ पन मुख्यमंत्री होनार हे नक्की झाले आहे पन मंत्रीपदाचा राजीनामा द्या ॽ
घोटाळे उघड करू असे पॉलिटिकल ब्लॅकमेलिंग करूनच हे सत्तेवर आलेत आणि पाच वर्ष सत्तेवर रहायचं असेल तर यांना भ्रष्टाचार्यांच्या आधारानेच रहावे लागेल 😅😂 कोणावर देखील कारवाई होणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे 😮😢
मागील काळात शरद पवार आणि एकनाथ शिंदे अंतर्गत रित्या एकत्र आले होते आणि जरांगेच्या माध्यमातून शक्य होईल तेवढी श्री देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला.आता परिस्थिती उलट झाली आहे
देवाभाऊ नी एकनाथ ला कात्रज घाट दाखवला
Fine sir 🌹👍🙏
Nice analysis, it comes because of experience. I watch your videos regularly. I am from Miraj.
एकनाथने चुकीच केल असेल तर त्यांची ठासण महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचंच आहे.
म्हणजे साथीदारांचे घोटाळे काढू नये असं तुम्हाला वाटतय का ❓
देवा भाऊ चोराच्या सगळ्या भ्रष्टाचार च्या फायली तात्काळ काढावे अशी जनतेची मागणी आहे.
तुझा देवा च चोरांचा साथीदार होता ,
Good 😊❤
प्रत्येकाची चोकशी झालीच पाहिजे त्यानं सरकारचे काय दोष आहे सरकार त्याना योगे ती शिक्ष्या देईन
संतोष देशमुख यांच्या हाते प्रकरनात राजकारण करत आहेत देवाभाऊ पुर्ण राजकान हे संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहेत हे संपुर्ण महाराष्ट्रात सुपरहिट फडनविस मुख्यमंत्री हे महाराष्ट्रातील जनतेला पुर्ण कळले आहे फडणवीस शिंदे सरकार हे दिशाभूल सरकार आहे हे समजुन घ्या आणि पुन्हा एकदा विकायचं आहे फडणवीस शिंदे पवारांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात सुपरहिट ठरले आहे ॽ पन मुख्यमंत्री होनार हे नक्की झाले आहे पन मंत्रीपदाचा राजीनामा द्या ॽ
Jay.ho.Evm.babaki
देवाभाऊ योग्य करतात, दाबण्याचा विषय कुठे येतो?
विचार सत्य परिस्थिती वर मांडले.
लोकाला पत्रकार सुधरू देण्यात मीडियावरील कुणी काही सांगत कोणी काही सांगत होता
चुपैचाप रहो भैया, खुल रहा है सबकुछ, आज नही अबकुछ।
महाराष्ट्र आनीबिहारजवलचाआलेयाआहेत
🌱🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱 या पुरोगामी महाराष्ट्रातील......एवढंच या सरकारनं लक्षात ठेवलं पाहिजे......
Very nice analysis Sir. The king of Sangli District.
Eknaath Shinde aani Ajit Pawaar mahautimadhe khush aanandi raahot. Panaas khokewaanyaanchi pragati houde. Hi ishwar charni prarthna.
सिंचन घोटाळा प्रकरण बाहेर काढा अजित पवारांचे
क्लीनचिट दिलीय आधीच.
हे चालेले कायदेशिर आहे ना कायद्याने चालेले आवडत नाही वाटतं अज्ञानी विश्लेशक आहे हे महाशय
सुरेश धस साहेब यांनाच मुख्यमंत्री करा सगळ बरोबर होइल.
😂😂😂
2उपा शिंदे आणि दादा गप्प का आहे
त्या दोघांत
भारातय जनता पक्षाच नाही RSS टारगेट आहे कि
आरं टायटल तर व्यवस्थित द्या.
वाचायला,ऐकायला कसे वाटते ?
Cm barober gem karnar
दाबायला नको का खातील तेवड खाऊ द्याव
आता सरकार ला काम करुंध्या नंतर बगा
खरेतर एकदम शिंदे यांची सर्व गॅग भ्रष्टाचारी गॅग च आहे आणि देवाभाऊ एक प्रामाणिक नेता आहे.
आरोग्य विभाग दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा आहे 2 , लाखत विकल्या गेले साहेब
Ncp ani shivsena shinde partit pan bjpche mla nivdun alele ahet temule devabhavu garam na khata thand krun hluhlu khatet shevti devender fadnvis ahet
उद्धव ठाकरेंनी तुम्हला सांगून ठेवले आहे की उद्धव ठाकरे पाठिंबा देणार आहे काही तरी बडबड करू नका
उध्वव ठाकरे हे 25 वर्षे फडणवीस यांच्या बरोबर होते. त्यांचं मनोमिलन झालं तर चांगली गोष्ट आहे.
Devabhau
Munde Aani karad
Doghana Dy.CM kara
Khup funds miltil pakshyala.
Aata BJP ATALJINCHI party rahleli nahi.
Tuhala obc ani jatiywad karyacha ahe
Ap.dads
Shlnde.ya.doga.sarkar.dst.soda.tera.wada.chalo
Bay.bay
Cars
Jay
Bhawani
घोटाळे उघड करू असे पॉलिटिकल ब्लॅकमेलिंग करूनच हे सत्तेवर आलेत आणि पाच वर्ष सत्तेवर रहायचं असेल तर यांना भ्रष्टाचार्यांच्या आधारानेच रहावे लागेल 😅😂 कोणावर देखील कारवाई होणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे 😮😢
या मुळे पुढे तरी घाबरून वागतील.यांना वचक बसेल.बाकी काही असो.
अजीत म्हनजे ज्याला कोनी जिंकु शकत नाही। आणी त्यात शिंदे व अजीत दादा सोबत असल्याने या दोघाना दाबण्याची कोनाची अवकात नाही ।
देवा भाऊंनी असा उद्योग केला तर लवकरच पणवती लागेल
जय evm बाबा 😂😂😂😂
मुळात ह्या शिंदे मुळे जारंगे डोक्यावरून चालला होता,
फडणवीस मुळे obc डोक्यावरून जात आहे
फालतु आंदाज करण्यात काय हशील