Farmer protest : शेतापासून APMC Market पर्यंत कांदा onion कसा जातो? । Maharashtra Farmers

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024

КОМЕНТАРІ • 87

  • @sandeepshindepatil1180
    @sandeepshindepatil1180 3 роки тому +48

    असाच शेतात प्रत्यक्ष जाऊन माहिती लोकांना द्या ज्यामुळे लोकांना कळेल नेमकं शेती कशी आहे.

  • @janardhanshinde6723
    @janardhanshinde6723 3 роки тому +20

    छान मुलाखत घेतली प्रत्यक्ष जावून ़ बी बी सी वाल्याचे आभार🙏💕

  • @vilassabale1664
    @vilassabale1664 3 роки тому +32

    खूपच स्पष्ट(पारदर्शक) पणे शेतकऱ्यां ची बाजू मांडली त्या बद्दल #BBC मराठी चे खूप खूप धन्यवाद

  • @user-wb8gp7mt4d
    @user-wb8gp7mt4d 3 роки тому +27

    कांद्याला किमान 20 रुपये प्रति किलो भाव मिळायला हवा नाहीतर परवडत नाही.

    • @bapuraogholap3388
      @bapuraogholap3388 3 роки тому +4

      मागील वर्षी केलेल्या अभ्यासावरुन आम्हाला पण हाच अनुभव आलेला आहे त्यामुळे आम्ही २० रूपये प्रति किलो या फिक्स दराने कांदा खरेदी चालू केलेली आहे.. आम्ही विक्री पण फिक्स दराने करतो. सद्या दररोज १० किलो कांद्याची विक्री होते... प्रयत्न करत आहे जास्तीत जास्त विक्री कशी होईल जेणेकरून खरेदी वाढेल.🙏

  • @TimepassKaro7
    @TimepassKaro7 3 роки тому +11

    शेतकरी 6 महिने कष्ट करून जितकं नुकसान सोसतो, त्याच्या तिप्पट फायदा व्यापारी 1 आठवड्यात कमावतात. शेतकऱ्यांना हे समाजवून सांगितलं पाहिजे.

  • @pappumore2580
    @pappumore2580 3 роки тому +8

    पुढारी शिंकला तरी बातम्या करणारे आमच्या आत्महत्याची पण बातमी दाखवत नव्हते तुम्ही हे पद्धत बदले बद्दल आभार

  • @sujanpawar1266
    @sujanpawar1266 3 роки тому +12

    BBC doing great work

  • @manojkare4693
    @manojkare4693 3 роки тому +3

    साहेब ...छान माहिती आहे ...जनतेला कळू दे कि शेतकरी माल कसा पिकवतो आणी तो बाजार मद्ये विकतो .. त्या शेतकरी बांधवला कित्ती तोटा होतो पन तो शेती पिकवयची सोडत नाही...ना फायदा ना तोटा या मूल्यां चा विचार न करता ..रोज मेहनत करतो ..तो शेतकरी ..!

  • @saishraddhaband1907
    @saishraddhaband1907 3 роки тому +5

    धन्यवाद .... शेतकऱ्याची व्यथा मांडल्याबद्दल

  • @sharadgopinathrao9709
    @sharadgopinathrao9709 3 роки тому +7

    तेच तर हमीभावाचे म्हणून तर दिल्लीत आंदोलन करणारे खरे शेतकरी पुढील धोके लक्षात येतात

  • @Shekharmore99
    @Shekharmore99 3 роки тому +4

    BBC Che khup khup aabhar,tyani khari paristhiti dakhavali direct sheta madun

  • @maheshgosavipcp8366
    @maheshgosavipcp8366 3 роки тому +3

    यासाठी ओपन मार्केट चालू झाले पाहिजेत, शेतकऱ्यांना कोठेही माल विकता आला पाहिजे. यास्तव कृषी कायदा हा चांगला असून, त्याचे फायदे समजून घेतले पाहिजेत.

  • @Nandu6671
    @Nandu6671 3 роки тому +5

    बाजार समित्या बंद झाल्या पाहिजेत,शेतकऱ्यांना योग्य भाव नाही मिळत. शेतकरी ते ग्राहक विक्री झाली पाहिजे.व्यापारी बाजार समिती मधून माल खरेदी करतात आणि तीन पट दराने विकतात.

  • @rahulkadam2113
    @rahulkadam2113 3 роки тому

    BBC अशाच प्रकारे शेतक-यांचे प्रश्न बांधावरून ते मार्केट सर्व समस्या दाखवल्या बदल एक शेतकरी पुत्र म्हणून आपले आभार मानतो

  • @sagarsonawane4446
    @sagarsonawane4446 3 роки тому +4

    BBC khup chan explain kel.. thank you.. Jara modi paryant pouhchva ha video. 🙏

  • @sahebraoshriram7452
    @sahebraoshriram7452 3 роки тому +1

    अगदी तंतोतंत खरी माहिती

  • @sagarsonawane4081
    @sagarsonawane4081 3 роки тому +1

    कृपया अशाच प्रकारे
    शेती ते इतर देशात विक्री
    कशा प्रकारे केली जाते
    त्यासाठी आवश्यक कोणते परवाने लागतात
    व कशा प्रकारे करतात याची माहिती द्यावी

  • @udaydesai9634
    @udaydesai9634 3 роки тому +1

    BBC,,मनःपूर्वक आभार..माझ्या मते हामीभाव सरकारने दिला पाहिजेत.!!

  • @dhirajgaund
    @dhirajgaund 3 роки тому +1

    मजुर रेट फिक्स करतात . खताचे रेट औषधा चा रेट कादा रेट सगळे तेच फीक्स करतात शेतकरी फक्त बगत आसतो BBC आभार.

  • @annasahebbalbhimkorke9605
    @annasahebbalbhimkorke9605 3 роки тому +1

    Bbc चे आभार आपण शेतकरण्च्या व्यथा मांडलि

  • @ijajmanyar5514
    @ijajmanyar5514 3 роки тому +2

    Good job. #BBC Please convert in hindi or english and upload your #BBC group . thank you

  • @viptamore2679
    @viptamore2679 3 роки тому +2

    Great work BBC

  • @shamkale6162
    @shamkale6162 3 роки тому

    Thank you for BBC team🙏🙏🙏

  • @archispatil6370
    @archispatil6370 3 роки тому +1

    शेतकऱ्यांना योग्य हमी भाव मिळालाच पाहिजे हे जरी खरे असले तर तो सध्या मिळतोय का, या बाजार समितीत?
    6 रुपये किमतीने घेतला गेलेला कांदा हा सामान्य गिऱ्हाईकास मात्र 40 - 50 रु किमतीत मिळतोय
    म्हणजे या बाजार समित्या ना शेतकऱ्यांना योग्य भाव देतात ना गिऱ्हाईकांना रास्त भावाने भाज्या, अन्न धान्य उपलब्ध करून देतात
    मग या आहेत कोणा साठी?
    उत्तर आहे दलाल आणि व्यापारांसाठी
    BBC ने पूर्ण बातमी दाखवावी आणि सर्व पदर उलगडून दाखवावे
    कारण खरा खेळ चालू होतो तो कांदा बाजार समितीतून खरेदी झाल्यावर.
    नवीन कायद्यानुसार शेतकरी आपल्या बांधावर , बाजार समिती आणि कोणत्याही गावाच्या वेशीवर आपला माल विकण्यास स्वतंत्र होईल

  • @rahulmore2015
    @rahulmore2015 8 місяців тому

    Government should understand that 80% of the population directly thrives on farming.
    Just recently they started getting benefits due to exports and cope up with the inflation.. however this autocracy has now completely wiped out farmers and many daily wagers based on agriculture sector.
    If the country is reaping the benefits of globalization and open market.... farmers should also be allowed to do that and there should not be any cap / regularization .... unless govt. is really thinking about compensating the competent prices directly to the farmers.

  • @nikhilbobade3693
    @nikhilbobade3693 3 роки тому

    BBC news चे आभार

  • @abhijeet60
    @abhijeet60 3 роки тому +2

    APMC concept is good just implement msp ... It will really benefit farmers

    • @jaggasingh6792
      @jaggasingh6792 3 роки тому

      Punjab and Haryana has efficient ampc mandis
      Instead of implementing this all over India modi want to dismantle this system in Punjab Haryana too

    • @abhijeet60
      @abhijeet60 3 роки тому

      @@jaggasingh6792 that's why I oppose modi

    • @jaggasingh6792
      @jaggasingh6792 3 роки тому

      @@abhijeet60 bro here in naulatha village panipat haryana government aquire land for railway but secretly sell this to Adani group to build storage house just before bringing ordinance........................
      That's why people have serious daubt on modi government and they are boycott Adani ambani

    • @abhijeet60
      @abhijeet60 3 роки тому +1

      @@jaggasingh6792 we all know this ... Rss and bjp are anti-national of this India

  • @nabilnaje51
    @nabilnaje51 3 роки тому +2

    BBC Marathi is like now local Channel of Maharashtra

  • @bapuraogholap3388
    @bapuraogholap3388 3 роки тому +1

    20 रुपये प्रति किलो दराने वर्षभर कांदा खरेदी केला जाईल..🙏

  • @ashoksomvanshi9871
    @ashoksomvanshi9871 3 роки тому

    छान मुलाखत घेतली

  • @umeshsalunke35
    @umeshsalunke35 2 роки тому

    Nice information

  • @vijaywtpm
    @vijaywtpm 3 роки тому

    गुजरात ची अवाक थांबवायची असेल तर गुजरात छा कांदा कमी रेट ने विका गुजरात चा कांदा हा व्यापारी लोक तेथील शेतकऱ्यांना फसवून कमी दरात खरेदी करतात आणि महारा्ट्रातील मुंबई पुणे मार्केट ला पाठवतात प्रत्येक दिवसाला जास्तीत जास्त गुजरात मधून 40ट्रक load होतात पण त्यामुळे महाराष्ट्रातील मार्केट ला आवक जास्त होते एका व्यापाऱ्याच्या हितासाठी 100 ते 200 Maharashtra तील शेतकऱ्यांचे अतिशय आर्थिक लुकासान होते मग त्या एका व्यापाऱ्याच्या लुकासन झालेले चांगले त्यामुळे 200 शेतकरी कर्जबाजारी होणार नाईत हे आपल्या महाराष्टातील व्यापाऱ्यांना का समजत नाई ज्या महाराष्ट्रातील सेतकऱ्यांचा जीवावर व्यापारी 12 महिने दलाली कमावतात त्यांनाच हे व्यापारी अश्या पद्धतीने फसवणूक करत असतात ....कधी आपला Maharashtra तील शेतकरी आपला कांदा गुजरातला विकायला गेला ना मग समजेल गुजरातचा व्यापारी आणि महारा्ट्रातील व्यापारी दलाल यांच्यात काय फरक आहे ते सावध व्हा शेतकरी मित्रानो बाजारपेठेचा अभ्यास करा आणि मग कांदा कसा विकायचा ते ठरवा विजय शेलार सातारा महाराष्ट्र तुम्हाला काही समजत नसेल तर whats करा मला 8999238596कांदा मागणी एक्सपोर्ट बंद असला तरीही महाराष्ट्रात सेतकर्याला चांगला रेट मिळेल पण आपलेच व्यापारी गुजराती व्यापाऱ्यांशी सलगी करतात आणि सेटकर्यांचा आपल्याच शेजाऱ्याला कमी दर देतात आरे पण गुजरात च a कांदा मागवत कोण हे शोधाल तर ठो आपलाच व्यापारी असतो ...असो हे कधी सुधार नार नाई पण आपण शेतकर्यांनी एवढी सहज बुध्दी चालवली तर ..,..आपल्या व्यापारी बांधवांना समाज द्या जर महाराष्ट्रातील शेतकरी जगला तरच तुम्ही व्यापारी राहाल नैतर तुमचे पण दिवस चांगले नाई राहणार...ज्या महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांचे मत घेऊन तुम्ही आम्हाला शेतकऱ्यांना कांद्याची बाजार सनगता त्या व्यापाऱ्यांना खरच कांदा विकताना कांद्याची जात कोणती किती दिवस लागतात आणि त्या जातीचे एकरी उत्पादन किती तो कांदा 1kg pikavayla kiti खर्च येतो याचा अभ्यास असतो का ? फक्त अवाक बघून शेतकऱ्यांचा मालाला कवडीमोल भावाने विकून दलाली कमावयच समजत ... खरच व्यापर्याच लॉस होतो का कधी ? जरी कमी दराने विक्री केली तरी कमिशन फिक्स आहे आणि अवाक कमी असेल तर सोन्याहून पिवळे.... त्यांना शेतक्र्याची काही घेणे देणे नाई फक्त त्यांच्या दुकानात कुतूनही 4 ट्रक कांदा यावा आणि आजच्या बाजार प्रमाणे डेली 1 लाख 2लाख कमिशन मिळअव एवढंच ..... शेतकऱ्यांचा विचार करणारे कोनी नाई फक्त सेतकरीच असतो भावांनो...,.

  • @BalkrushnaJagadale
    @BalkrushnaJagadale 3 роки тому

    खूपच छान👌

  • @vaibhavsonawane5808
    @vaibhavsonawane5808 3 роки тому +1

    आपले आभारी धन्यवाद 😍😍😍😍

  • @santoshavhad7032
    @santoshavhad7032 3 роки тому

    धन्यवाद व्यधा आयकयल्या बद्दल

  • @nasikastrology
    @nasikastrology 3 роки тому

    सुंदर व्हिडिओ आहे असा व्हिडिओ कुठेच पहिला नाही,पण हा भाव exporter साठी असतो का दुसरा कोणासाठी

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra5284 3 роки тому +1

    हमी भाव नाही तर मतदान नाही

  • @pradeepkokate6223
    @pradeepkokate6223 3 роки тому

    Nice work

  • @balajigore5749
    @balajigore5749 3 роки тому

    मी पण मराठवाड्यातील कांदा उत्पादक शेतकरी आहे भाऊ नी आगदी व्यवस्थित माहिती दिली
    पण याची दखल केंद्र शासन घेयील का
    हा खरा प्रश्न आहे 🙏🙏

  • @dilipshivgan716
    @dilipshivgan716 3 роки тому

    Good

  • @atulsanap486
    @atulsanap486 3 роки тому +1

    Deshawandi tal sinnar nashik chi video ahe hi

  • @nakul_dilsefoodie1095
    @nakul_dilsefoodie1095 3 роки тому +2

    Nuksan houn suddha to shetkari sheti karto....
    Khara ch dolyat pani aalyashivay rahnar nahi

  • @sanjaytodkar5820
    @sanjaytodkar5820 3 роки тому

    Factual information. See how Farmer is facing government policies. Committee for policies should be of farmers.

  • @hemraj625
    @hemraj625 3 роки тому +2

    Vapari ekjut karun ghetat.. shet raki lutla jaato.. he nahi sangitl.

  • @mukulvichore845
    @mukulvichore845 3 роки тому +3

    शेवटचा मुद्दा BBC ने बरोबर मांडला नाही. New act pramane tumhi APMC madhe pan viku shakta aani direct deal pan. Hya shetakarya chya mate APMC close hoi te chukicha aahe. Not fully fair reporting

    • @prashantjd
      @prashantjd 3 роки тому

      APMC मध्ये खरेदी करायला व्यापाऱ्यांना टॅक्स लागणार बाहेर कोणताही टॅक्स नाही. म्हणजेच कालांतराने apmc बंद पडणार .

    • @1112patil
      @1112patil 3 роки тому +2

      भवांनो तुम्ही जरा शेतकऱ्यांच्या भावना भेटून जाणून घ्या.. कारण त्यांना तुमच्या coment box मधे मत मांडता येत नाही..
      करण देशातील 70 % पेक्षा जास्त शेतकरी इंग्लिश न समजणारया शेतकऱ्यांना या प्राव्हेट कंपन्या फक्त लुटण्याचं काम करणार

    • @mukulvichore845
      @mukulvichore845 3 роки тому +1

      @@prashantjd सुधारणा होऊ शकते. पण बदल आवश्यक

    • @mukulvichore845
      @mukulvichore845 3 роки тому

      @@1112patil APMC दलाल लुटत नाही का? Middle man कशाला हवा?

    • @prashantjd
      @prashantjd 3 роки тому

      @@mukulvichore845 मिडल मन म्हणजे चोर नाही , service provider आहे , तुमची ३० किलो भेंडी समजा जर उद्या मुंबई ला पाठवायची असेल तर एकटे पाठवू शकता का तुम्ही ? रिऍलिटी वेगळी आहे एकदा apmc मार्केट मध्ये जाऊन पहा स्वतः 🙏

  • @user-rp5pb6of3m
    @user-rp5pb6of3m 3 роки тому

    शेतात जाऊन माहिती घेतल्याबदलबीबीबीवालेचेखुपखुपआभारी

  • @mahabareswapnil5327
    @mahabareswapnil5327 3 роки тому

    1)Kanda bhij khup mahag aahe
    2) khata aushada tyahun mahahg
    3) shetichi awjare khup mahag aahe
    Hawaman eksarkha rahat nai & konich gurantee det nai .pikvima karja lavkar bhetat nai. & hey sarva mantri lokanchya under asta . Tyachyavar mantri lokancha controll asto . Jar Production cost kami zali tar sheti parwadel nust Vyapari nafyavar bolun upyog nai. Shevti koni pan maal viknara 2Rs theunch dhanda karnar . Pan hey mantri lok akha chya akha pakage khaun jatat . Tikde konich bolushakat nai . Media kadhich production cost war dhyan det nai

  • @kgmotivational5615
    @kgmotivational5615 3 роки тому

    Kanda niryat uthvalyamul shetkaryala ky fayda hoel tyavr vdo kara_एक शेतकरी

  • @mahabareswapnil5327
    @mahabareswapnil5327 3 роки тому

    Mumbait khup thikani 5kg- 10kg chi bag gheun kande viknari pikup yete.pan saglech lok ghet nai . 100% maal vikla jat nai eka divasat & desale mahag aahe khup , drivercha kharcha , purna 1 divas jato , tyat policancha tras , mahanagrpalika cha hafta wale , je lok aadhipasun tya area madhe maal viktat te gadi laun det nai . Tyancha pan maal vikla jat nai & aapla pan nuksan . Maal kami bhav viknyashivay paryay nasto . Relience , Tata , Big basket , Big Bajar wale fakta No1cha maal ghetat & to pan kami bhavatch ghetat , bhugi, dubhalka No-2 cha maal tyani ghetla tar bara hoil karan No 1 cha maal tya mana ne kami nighto . Shetkarya kade production machine nai kande & baki mala sathi tasa asta tar bara jhala asta bcz mag no-2 , cha maal nighnar nai .

  • @rushikeshkhillare8239
    @rushikeshkhillare8239 3 роки тому

    On ground reporting झाल्यावरच सरकार चे निर्णय किती बेकार आहेत हे समजेल

  • @Rohan-ob7fj
    @Rohan-ob7fj 3 роки тому +1

    लगवाडी पहेले करार झेलाला आहे ते मधुन रद्दा कर्ता येते नहीं आसा आता नवीन अ‍ॅक्ट मधे कायदा आ हि
    💯% पन माल
    हो यू करार केलेला आहे
    पहले किमत पन थरवाले आस्ते

  • @umeshkasabe8939
    @umeshkasabe8939 3 роки тому

    I want to do farming. 😊😀😊😁

  • @shrikantnikam2426
    @shrikantnikam2426 3 роки тому

    कांद्याने वांदा केला शेतकऱ्यांनाच

  • @Short_by_dp
    @Short_by_dp 3 роки тому

    on spot 50% loss........... MSP fix pahejay

  • @kidstamil8492
    @kidstamil8492 3 роки тому +1

    Onions in maharashtra

  • @peoplesnetwork4172
    @peoplesnetwork4172 3 роки тому

    Bbc 👍👍👍👍

  • @abhishekjadhav9911
    @abhishekjadhav9911 3 роки тому

    Pls ajun ashe kahi pikanche video banva

  • @nikhilbobade7197
    @nikhilbobade7197 3 роки тому

    Sir no shetkarich

  • @darshanshewale6321
    @darshanshewale6321 3 роки тому

    Show this to modi

  • @sachinambre7566
    @sachinambre7566 3 роки тому

    Phone number bhetal ka mala kaanda pahije

  • @vijayaute1122
    @vijayaute1122 3 роки тому

    सर शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर द्या नवनाथ बर्केचा

  • @dattatrayabudhawant5824
    @dattatrayabudhawant5824 3 роки тому

    BBC marathi che abhar

  • @a8ntylover543
    @a8ntylover543 3 роки тому

    ua-cam.com/video/EfodlnKrgfA/v-deo.html
    आमच्या शेतात पण कॅमेरा घेऊन या

  • @deepakhadpadkar1455
    @deepakhadpadkar1455 3 роки тому

    Jevha dalal martil tevha khara shetkaryna fayda hoil.

  • @navnathkhedkr5179
    @navnathkhedkr5179 3 роки тому

    खेडकर

  • @l4y3zY
    @l4y3zY 3 роки тому +2

    First of all, this person isn’t a farmer, he is a landlord.
    I wonder how much are those labourers actually paid if they’re starting work at 6 in the morning? And the said rate of 8k to 9k/acre is for entire harvesting or monthly basis? Don’t forget the contractor taking his cut too.

    • @prakashbandgar6996
      @prakashbandgar6996 3 роки тому +1

      Good

    • @akshaymatsagar7583
      @akshaymatsagar7583 3 роки тому

      Very nice

    • @hotesh
      @hotesh Рік тому

      First of all why do you not use your real name in youtube profile? It's very easy to question and doubt on effort of farmers better than support them for people like you, if you want to comment like this go to farm and start working hard there and then put comment.

  • @peoplesnetwork4172
    @peoplesnetwork4172 3 роки тому

    असल news आहे