तुम्हीं गडाची माहिती आणि चित्रीकरण फारच सुंदर केलेली आहे... दुर्लक्षित किल्ले तुम्हीं दाखवत आहेत. स्वराज्य तिसरे नेत्र.. बहिर्जी यांची माहिती आत्ता पर्यंत काम कमी लोकांनी दाखवली पण इतकी परिपूर्ण माहिती दिलेली नव्हती. तुमचं आभार मानावं तेवढं कमीच आहे.... धन्यवाद
तुम्हीं गडाची माहिती आणि चित्रीकरण फारच सुंदर केलेली आहे... दुर्लक्षित किल्ले तुम्हीं दाखवत आहेत.
स्वराज्य तिसरे नेत्र.. बहिर्जी
यांची माहिती आत्ता पर्यंत काम कमी लोकांनी दाखवली पण इतकी परिपूर्ण माहिती दिलेली नव्हती.
तुमचं आभार मानावं तेवढं कमीच आहे....
धन्यवाद
धन्यवाद🙏
खुप छान व सुंदर माहिती दिली आहे...
व्हिडिओ खूप छान आहे🎉 कृपया म्हसोबा मंदिर नरसेवाडी वरती व्हिडिओ बनवावे व्हिडिओ यूट्यूब वर कुठेच उपलब्ध नाही
Nice
खूप सुंदर माहिती सांगितली
धन्यवाद 🙏