या चुका टाळा अन्यथा, शेळीपालन अजिबात करू नका..!! Avoid common mistakes in Goat Farming.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 кві 2024
  • या चुका टाळा अन्यथा, शेळीपालन अजिबात करू नका..!! Avoid common mistakes in Goat Farming
    शेळ्यांचे अर्थशास्त्र महाराष्ट्र Telegram group link
    t.me/+Kt4fCR_PXTA3MGQ1
    Follow us on;
    Instagram:
    shashvatfar...
    Facebook:
    shashvatfood...
    Shashvat Farms Google Page:
    g.co/kgs/bHnmGLG
    #shelipalanmahiti #shelipalankasekarave #शेळीपालन #शेळी #shelipalanshed #नवीनशेळीपालन #goatfarming
  • Домашні улюбленці та дикі тварини

КОМЕНТАРІ • 49

  • @user-ns6wz5zb4k
    @user-ns6wz5zb4k 14 днів тому +1

    Khup chan information

  • @sunilmane3895
    @sunilmane3895 Місяць тому +1

    Mst chan mahiti dili dada

  • @sanjayrathod6728
    @sanjayrathod6728 3 місяці тому +4

    धन्यवाद दादा का सुंदर माहिती सांगितली शेळी पालन धन्यवाद दादा जय सेवालाल बंजारा

  • @lakhansingrajput5396
    @lakhansingrajput5396 3 місяці тому +3

    समाधान आणि आनंद ह्या दोन गोष्टी खऱ्या आहेत तुमच्या.

  • @sandipdhanawade2383
    @sandipdhanawade2383 3 місяці тому +4

    khup chan

  • @ghelawadeb.k4098
    @ghelawadeb.k4098 3 місяці тому +3

    खरी माहिती सांगितली

  • @pradhanpawara8845
    @pradhanpawara8845 3 місяці тому +2

    धन्यवाद सर खूप मोठा सत्य सांगितले

  • @madhukarnikam6294
    @madhukarnikam6294 2 місяці тому +1

    खुपचं छान

  • @shirumane1030
    @shirumane1030 3 місяці тому +3

    धनयवाद छान माहिती सांगितली

  • @navanathjawale9108
    @navanathjawale9108 3 місяці тому +3

    धन्यवाद माहिती खूप छान आहे 🙏🙏🌹🌹

  • @sanjayrathod6728
    @sanjayrathod6728 3 місяці тому +5

    ज्याला अनुभव आहे त्यांना समाधान आहे

  • @mukhtarbahauddinshaikh761
    @mukhtarbahauddinshaikh761 3 місяці тому +1

    Shukriya❤

  • @jivajeedetke5783
    @jivajeedetke5783 3 місяці тому +2

    संयम ठेवा लागतो हे खरे आहे

  • @rajdeeppatil9766
    @rajdeeppatil9766 3 місяці тому +3

    modern farming satish ranher sir pan khup chhan training detat

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  3 місяці тому +1

      हो, मी माझ्या पहिल्या व्हिडिओ मध्ये सरां बद्दल बोललो आहे.

  • @prashantjagtap7269
    @prashantjagtap7269 3 місяці тому

    परखड विचार n माहिती मिळाली.... धन्यवाद 14:56

  • @santoshgangurde7778
    @santoshgangurde7778 3 місяці тому +3

    आवड म्हणून बकरी पालन करणे

  • @drsubhashshenage3838
    @drsubhashshenage3838 3 місяці тому

    खुप छान व वास्तववादी माहिती दिली आहे, धन्यवाद.

  • @bharatdhone-se6gn
    @bharatdhone-se6gn 3 місяці тому +1

    धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली आहे🙏

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  3 місяці тому

      आपल्या माहिती मधील नवीन शेलिपलकाना नक्की शेअर करा व्हिडिओ, आपला हेतू त्यांना यशस्वी बनवणे हाच आहे. 🙏🏻

  • @dnyaneshwarpatil5120
    @dnyaneshwarpatil5120 3 місяці тому +1

    Sar sedi la hddh Dana mdhe chara. Sedi kmi aajari pdte. Lsikrn vdevr kara

  • @_Shetkari_3516
    @_Shetkari_3516 3 місяці тому +2

    सर खरं आहे एका पाठोपाठ एक आजारी पडतात अर्धा वेळ औषध देण्यात जातो आशा वेळी डोक बंद पडत

  • @uttamkharatpandharpur.5020
    @uttamkharatpandharpur.5020 3 місяці тому +1

    Thanks .

  • @pankajtayade2614
    @pankajtayade2614 2 місяці тому +1

    आभार आहे
    एखाद फार्म सूचवाल का प्रत्यक्ष अनुभव घ्यायला
    🙏

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  2 місяці тому

      तुम्हाला जो जवळ पडेल तेथे जावा, सांगली जवळ असाल तर माझ्याकडे आलात तरी चालेल.

    • @pankajtayade2614
      @pankajtayade2614 2 місяці тому

      @@shashvatfarms
      जळगाव जिल्ह्यात राहतो साहेब मी

    • @kamaleshemohite759
      @kamaleshemohite759 Місяць тому

      मि सांगली चा आहे मला शेळी पालना करायचं आहे नंबर मिळेल का तुमचा

  • @KiranPatil-fk3fy
    @KiranPatil-fk3fy 2 місяці тому +1

    Sar tumacha patta purn sanga mi yenar aahe ..fon nambar dya mi malagav javal rahato

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  2 місяці тому

      सावळी RTO ऑफिस जवळ, वेस्टर्न फौंड्री च्या मागील बाजूस, १०० फुटी रोड. 9422470655.

  • @sanjayshendage1601
    @sanjayshendage1601 3 місяці тому +3

    Mast vastav vadi mahiti

  • @kiranahire7703
    @kiranahire7703 3 місяці тому +4

    साहेब मी स्वता शेळीपालक आहे 4 वर्षापुवी मी 2 शेळींपासून सुरुवात केली . आज माझ्याकडे 15 शेळ्या मदर स्टॉक मध्ये आहेत .

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  3 місяці тому

      खूप छान... आपण कुठ राहता

    • @kiranahire7703
      @kiranahire7703 3 місяці тому

      @@shashvatfarmsमु . पो . चिराई ता. सटाणा जि . नाशिक

  • @YashodipAgro
    @YashodipAgro 3 місяці тому +1

    खुप छान वस्तूस्थिती दर्शक माहिती...

  • @swapnilborage1135
    @swapnilborage1135 3 місяці тому +1

    शेळी पालन व्यवसायाचा यशस्वी मार्ग आहे हा
    ह्या मार्गावर शेळी पालन अयशस्वी होनारच नाही

  • @vinayakpatil2463
    @vinayakpatil2463 3 місяці тому +1

    जीवनात काय तरी करण्यासाठी विडीओ

  • @indianmeme7526
    @indianmeme7526 3 місяці тому

    मी 100 शेळ्या करनार आहे 3वर्षात 1cr 1शेळी 25000 देते एका वर्षात

  • @ravibhope123
    @ravibhope123 3 місяці тому +1

    सर संयम आहे ..कारण आम्ही साडीचा दुकानात कामाला आहे .तुमि सागा आम्ही शेळी पालन करू का नको साग ...सर...

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  3 місяці тому

      नक्कीच करू शकता, यांबद्दल आपण आपला व्हिडिओ " मी शेळीपालन करू शकतो का?" यामध्ये बोललो आहे, तो पाहून घ्या.

  • @bhausahebgavde6251
    @bhausahebgavde6251 3 місяці тому

    शेळीपालन परवडत नाही मग मेंढी पालन करू का 100 मेंढ्या प्लस पाच बकरी करू का

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  3 місяці тому

      शेळीपालन परवडत नाही असे आपण कुठेच सांगितलेले नाही, व्हिडिओ पुन्हा एकदा संपूर्ण पहावा.... सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. शेळीपालन मेंधिपलान दोन्ही सुद्धा परवडतात, तुमच्या जवळपासचे मार्केट कशासाठी जास्त अनुकूल आहे याची पडताळणी करा.

  • @krushnamore5428
    @krushnamore5428 3 місяці тому

    तुमचा फार्म कुटे आहे

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  3 місяці тому +1

      सांगली जवळ, कुपवाड MIDC

    • @KiranPatil-fk3fy
      @KiranPatil-fk3fy 2 місяці тому

      ​@@shashvatfarmskupavadat kute te sanga patta sanga mi yenar aahe mi javalach malagavat rahato

  • @VishayGavakadcha
    @VishayGavakadcha 3 місяці тому +2

    खूप छान