मोठी बातमी ! धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत ! नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडे यांची भगवान गडावर भेट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025
  • लेटेस्ट बातम्या, माहिती आणि मनोरंजनासाठी सबस्क्राइब करा - शिवशाही मराठी
    Contact us : marathimediateam@gmail.com
    All rights reserved Ⓒ shivshahimarathi
    #Shivshahimarathi #शिवशाही मराठी #Shivshahinewsmarathi
    #manojjarange #manojjarangepatil #MangeshSable #मंगेशसाबळे #मनोजजरांगे

КОМЕНТАРІ • 101

  • @shahajiajabe5445
    @shahajiajabe5445 7 днів тому +10

    नामदेव शाश्री महाराज, प्रारब्ध कोणालाच माफकरत नाही.

  • @ramwakekar6968
    @ramwakekar6968 7 днів тому +21

    महाराज तुमच्याकडून हे वक्तव्य करणं चुकीचं आहे तुम्ही हिंसाचाराला प्रोत्साहन देत आहात
    एकदा संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबीयांना जाऊन भेटा
    मग कळेल घरचा कर्ता गेल्यावर अख्ख्या कुटुंबाची काय परिस्थिती होते

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 7 днів тому

      वेगवेगळ्या कारणाने नशिबाने अत्यंत वाईट वेळ यापूर्वी लाखो लोकांवर आलेली आहे अशी वेळ कोणावर येऊ नये मात्र या एका प्रकरणावर एवढा गदारोळ नेमका कशामुळे चालू आहे एक तर आरोपी अटक केलेत एक फरार घोषीत केलाय त्यांच्या कर्मान त्यांना शिक्षा होणारच आहे तरीही आंदोलन मोर्चे कशासाठी ?
      आणि झाला प्रकार का झाला हे कोणाला माहीत नाही मग झुंडशाहीच्या विरोधात बोलायच नाही का ?
      अस कस चालेल चालणार नाही लोकशाही आहे ही मोघलशाही नाही

  • @गोविंदा-ढ4ज
    @गोविंदा-ढ4ज 7 днів тому +6

    सत्यमेव जयते

  • @sunitashinde7213
    @sunitashinde7213 7 днів тому +9

    तुमच्यासारख्या महाराजांनी याच्यात पडू नये एवढेच आम्हाला कळतं संतोष देशमुख च्या घरी जाऊन बघा एकदा काय झाले ते

  • @vikassarade6160
    @vikassarade6160 7 днів тому +5

    पंकजा आणी महाराज यांच गडावर सभा घेण्यावरून जेव्हा भांडण झाले होते तेव्हा धन्या ने महारजाला मदत केली.म्हणून महाराज उपकाराची परतफेड करतायत वाटत .किंवा बर्याच पोत्यांच पाकिट भरलय धन्यान वाटतय.

  • @vishnusarkate
    @vishnusarkate 7 днів тому +15

    एकदा संतोष देशमुख यांच्या घरी जाऊन त्यांचे दुःख विचारा याच्यातला मास्टर माईंड कोण आहे ते सर्व जनता महाराष्ट्राची सांगती

  • @sangitapawar2882
    @sangitapawar2882 7 днів тому +4

    कोर्टाला टाळे लावून टाका म्हणजे सामान्य गरीब जनता न्यायाची अपेक्षा करणार नाही.

  • @vishnusarkate
    @vishnusarkate 7 днів тому +13

    शास्त्रीजी आपण या राजकारणात पडू नये कारण की हे राजकारण फार खतरनाक आहे

  • @rjrz8718
    @rjrz8718 7 днів тому +9

    महाराज तुमचीपण परीक्षा घेतोय परमेश्वर

  • @hanmantshendge479
    @hanmantshendge479 7 днів тому +13

    हा महराज नसुन ढोंगी बाबा आहे त्यांचंच समर्थन करनार

  • @SachinLimkar-gg6bv
    @SachinLimkar-gg6bv 7 днів тому +15

    महाराज तुमचे क्षेत्र चुकायला लागले आहे

  • @babasahebkhalkar1924
    @babasahebkhalkar1924 7 днів тому +4

    शाश्री नामदेव 53 दिवस आपण ब्र शब्द काढला नाही. आज एवढा पुळका तुम्हाला तुमच्या बुद्धीची कीव येते, बाबा यात तुम्ही पडू नका पण धनु भावुकडून काही घाबड मिळाले की काय? शंका वाटते

  • @ShitaramJadhav-n7c
    @ShitaramJadhav-n7c 7 днів тому +9

    आदरणीय महाराजांना साष्टांग दंडवत पण महाराज गुन्हेगारी पाठीशी घातले जाऊ नये याची काळजी घ्या

  • @dattatraybhosale6680
    @dattatraybhosale6680 7 днів тому +9

    तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती शास्त्री महाराज महाराष्ट्रातील जनतेची

  • @dhananjayanpat4321
    @dhananjayanpat4321 7 днів тому +6

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर ओ ओ नामदेव ओ शास्त्री

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 7 днів тому

      मस्साजोगला कर्माच्या फळाबाबतचीच चर्चा आहे

  • @meerashirke5221
    @meerashirke5221 7 днів тому +8

    आता हा नाम्या लय शिव्या खाणार लोकांच्या

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 7 днів тому

      रांडच्या किती लोकांनी काढल तुला तरी चार पाच बाजा मोडल्या असतील सात आठ जणांनी तव्हा तु झाला मोगली😂😂😂😂😂

  • @baburaorevgade9138
    @baburaorevgade9138 7 днів тому +4

    महाराज तुम्ही चुकलात त्यांना मारहाण करण्यात आली त्यांचे कारण तर शोधा ?तरी पण चुकलाच भाव कमी होत जाईल वेळेत सुधारा सद्बुद्धी येवो हिच माउली चरणी प्रार्थणा😊😢

  • @RajshreeRayte
    @RajshreeRayte 7 днів тому +5

    तुमच्या सारख्या लोकांना ऐश करायला मिळते तुम्हाला गरीब जनतेच्या दुख्खाची काय कल्पना तुम्हाला धन्या मुंडे च सलाइन दिसल संतोष देशमुख यांच्या वर कसे वार केले डोळे जाळले त्याच गरीब कुटुंब उन्हात पाडल हे दुख्य मोजता येईल का महाराज लाज वाटते अशा व्हि आय पी महाराज लोकांची कीव येते.

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 7 днів тому

      मुर्खा दोन दिवस आधीचा व्हिडीओ बघ १५ कुत्र्यांनी आरोपीला घेरल होत

  • @NanaShelke-v9n
    @NanaShelke-v9n 7 днів тому +7

    53दिवस.का.गप.होते

  • @pundalikgunjal3419
    @pundalikgunjal3419 7 днів тому +5

    ढेकणा संगे हीरा जो भंगला
    घाला जो घातला 1 रात्रीने

  • @radhakisanvarma2897
    @radhakisanvarma2897 7 днів тому +11

    नामदेव शास्त्री, आपन मोटी चूक करित आहात , आपन न्यायाचार्य आहात ।।
    आप नास न शोभनारे काम करात आहात ।।
    कालान्तरणी तुम्हास पश्चाताप होने गरजे चे आहे,
    सर्व मुंडे ना हाकलून लावा ।।
    आप ले देवस्थान शुद्ध पवित्र कसे राहिल हे बघा ।।
    राजकारणी बदमाशा chyaa naadi लागने बहुत नुकसानी चे होनार आहे ।।

  • @laxmanmore7651
    @laxmanmore7651 7 днів тому +12

    नामदेव शास्त्री तुमच्या बुद्धीची कीव येते.खरे रुप दाखवलात धन्यवाद.

  • @sunitashinde7213
    @sunitashinde7213 7 днів тому +5

    चाळीस पंचेचाळीस दिवस कुठे गेले होते महाराज एकही शब्द बोलायला कुठे आले नाही आज आलेत

    • @baburaorevgade9138
      @baburaorevgade9138 7 днів тому

      सलाईन लावून घेत महाराजला भावनिक केल

    • @tanujshende4898
      @tanujshende4898 7 днів тому

      Mla tar aata klal ha maharaj aahe 😂

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 7 днів тому

    खर आहे

  • @rjrz8718
    @rjrz8718 7 днів тому +5

    महाराज ज्ञानेश्वरीचा शब्द ना शब्द अभ्यासक आहात फक्त आणि फक्त सत्याचीच बाजू घ्यावी अशी अपेक्षा आहे तुम्हीपण असल्या गुन्हेगारांना जातीवरून समर्थन करू नये ,परमेश्वर बघतो आहे

  • @sunitashinde7213
    @sunitashinde7213 7 днів тому +5

    काय बोलतात तुमची तुम्हाला तरी कळतंय का

  • @SharadMapari-q5r
    @SharadMapari-q5r 7 днів тому +5

    गड पाठिंब्यावर सरकार चालते का संविधान वर चालत आहे भगवान बाबा किती महान होते हे बाबा बघा बुवा तुम्ही कशाला राजकारण करत आहे

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 7 днів тому +2

    सोन्यासारखी बायको असताना,, करुणा बरोबर संबंध करुन,, दोन पोर जन्माला घातली,, धन्यानं,,तवा नाम्या कुठच्या बिळात लपला होतास रे,,,,,,

  • @Sharad_kale00
    @Sharad_kale00 7 днів тому +1

    रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संतोष देशमुख बद्दल
    सुर्यवंशी बद्दल एक शब्द बोलला नाहीत महाराज कुठे गेली सहिष्णता कुठे गेले संतपण महाराज महाराज हजारो संसार उध्वस्थ झालेत सत्याच्या बाजुला या🚩🙏🙏

  • @bhausahebkawale5334
    @bhausahebkawale5334 7 днів тому +8

    महाराज तुम्ही महाराज नसून सुपारी कोण आहात तुम्ही गडाचं नाव बदनाम करणार आहात शास्त्री तुम्ही काहीतरी डोके लावून काही बोलू नका

  • @sanjaypatil5704
    @sanjaypatil5704 7 днів тому +3

    कसले न्यायाचार्य? अर्थेस्य पुरषो दासा

  • @natkarvasant4526
    @natkarvasant4526 7 днів тому +2

    ह. भ. प. धनंजय मुंढे महाराज म्हणायचं काय तुम्हला 😢😢

  • @rajendra.kshatriya.4563
    @rajendra.kshatriya.4563 7 днів тому +6

    इतक्या दिवस शास्त्रीजी कोठे होते.आता आले शहाणपण शिकवायला.चांगलाच मलिदा मिळालाय वाटतं!

    • @RajshreeRayte
      @RajshreeRayte 7 днів тому +1

      महाराज आलिशान बंगल्यात असतात का. हा कसला महाराज आसाराम पेक्षा निच

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 7 днів тому

      ​@@RajshreeRayteतुझ्या आईची कमी आहे तेथे पाठऊन दे आणि तुझी ती कोवळी बहीण पण विसरू नको मोगली😂😂

  • @pushpadeshmukh3344
    @pushpadeshmukh3344 6 днів тому

    भगवान बाबा खरोखर भगवान होते त्यांच्या गादीवर बसून योग्य न्याय सत्याची बाजु नाही करता आली तरी चालेल पण पुढारी राजकीय
    लोकांची बाजु नाही घेऊ

  • @pankajgund1443
    @pankajgund1443 7 днів тому +1

    धनंजय मुंडे ला तुम्ही पाठीशी घालतात

  • @dattatraybhosale6680
    @dattatraybhosale6680 7 днів тому +3

    शास्त्रीजी तुम्ही पूर्ण चुकीचे बोलत आहात

  • @anandraodeshmukh8929
    @anandraodeshmukh8929 7 днів тому +1

    Kashacha war kharidi garhwa

  • @avinashdeshmukh1835
    @avinashdeshmukh1835 7 днів тому +1

    महाराज आपण शास्त्री आहा हे विसरू नका जरा 😂रामशास्त्री प्रभुणे चा आदर्श ठेवा

  • @sunitashinde7213
    @sunitashinde7213 7 днів тому +1

    तुम्ही नामदेव शास्त्री महाराज आहेत महाराजच राहो

  • @sopandeshmukh-dt4xj
    @sopandeshmukh-dt4xj 7 днів тому +3

    He barobar nahi maharaj.

  • @uddhavbharati8084
    @uddhavbharati8084 7 днів тому +1

    महाराजतुम्हाला. ज्ञानेशरमहाराजावीशयिभरपुरज्ञान.आज्ञ.आहेपरतूधनूमुडेबदलमाहितनसावजयहारी

  • @anandraodeshmukh8929
    @anandraodeshmukh8929 7 днів тому

    Dhaniya naya chabi dosala banduk lovely

  • @nandkumargawade4210
    @nandkumargawade4210 7 днів тому +2

    Ahare शास्त्री, न्यायाधीश झाला काय

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 7 днів тому

      मग तो मस्साजोग आष्टी आंतरवाली येथील कुत्र्यांच्या आईला न्यायाधीश लागला होता का ?

  • @eknathdighe5614
    @eknathdighe5614 7 днів тому +2

    Namdev la Dhanjay ne paise dile.

  • @shilingade1229
    @shilingade1229 7 днів тому +1

    तुम्हीच जातीय सलोखा निर्माण करताय का ?असे बोलून

  • @mahadevshabaji7334
    @mahadevshabaji7334 7 днів тому +1

    काही हरकत नाही भगवान बाबा देव आहेत. आपण काही सांगण्याची गरज काय देवा

  • @anandraodeshmukh8929
    @anandraodeshmukh8929 7 днів тому +1

    Shastri is gunda

  • @NageshShinde-q7p
    @NageshShinde-q7p 7 днів тому

    तुमच्यासारख्या महाराजांनी या भानगडीत पडून

  • @sanjaybade4783
    @sanjaybade4783 7 днів тому +1

    बरोबर महाराज

  • @BabasahebBanger
    @BabasahebBanger 7 днів тому +2

    ❤❤JAY.BHAGWAN.BABA.❤❤

  • @vaibhav460
    @vaibhav460 7 днів тому

    Sanyas ghun sant vaghyala sanga Rajinama de mhna😂😂😂

  • @anandraodeshmukh8929
    @anandraodeshmukh8929 7 днів тому +1

    Chupke halkat

  • @NanaShelke-v9n
    @NanaShelke-v9n 7 днів тому +1

    मग.तूव्हि.आरोपिला.समरथन.करता.का

  • @PundlingMude
    @PundlingMude 7 днів тому +1

    Valmiki Karad per gunehgar nahin Uday Mantra

  • @sopandeshmukh-dt4xj
    @sopandeshmukh-dt4xj 7 днів тому +1

    Etake divas ka lagale

  • @Ramdas-mv1mz
    @Ramdas-mv1mz 7 днів тому +3

    शास्त्री महाराज यांचे विधान अगदी बरोबर

    • @surajpatil7428
      @surajpatil7428 7 днів тому +1

      Ramdas tuza purna naav sang 😅😂

  • @adityaJadhav777-u5t
    @adityaJadhav777-u5t 7 днів тому

    Ha namya origional shastri nahi ha duplicate aahe yane yachi khari jat dakhavli ha bhamta pn walya dhancha labharthi jaatbhai aahe, namya

  • @MathuraMilk-g9b
    @MathuraMilk-g9b 7 днів тому

    MG gadavar thev sobat

  • @PundlingMude
    @PundlingMude 7 днів тому

    HP parshwabhoomi khandani paise

  • @PundlingMude
    @PundlingMude 7 днів тому

    Tumi jativadi aur bola tha

  • @PrakashJadhav-qp7jq
    @PrakashJadhav-qp7jq 7 днів тому +3

    आता भगवान गड पाठीशी आहे,धनूभाऊच्या आता त्यांना देशाच पंतप्रधान करून टाका,देशाच कल्याण होईल,

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 7 днів тому

      एवढ वाइट वाटत तर तु देशातून निघून जा मोगली😂😂

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 7 днів тому

    मी बाबांच्या चरनी नमस्तक होतो धनुभाऊ च्या मागे शक्ती म्हणून उभा आहेत त्यामुळे आनंद झाला

  • @VilasBade-q7c
    @VilasBade-q7c 7 днів тому +1

    महाराज बरोबर बोलतात 💯 टक्के

  • @PundlingMude
    @PundlingMude 7 днів тому

    Dusra samachar 56 lekar hua hai month Tum mile dusre samachar lekar aur Pan bola na

  • @PundlingMude
    @PundlingMude 7 днів тому

    Tumi gune Karan se samarthan karta hai

  • @BaluWaghole
    @BaluWaghole 7 днів тому

    Mhraj,tumi,chorala,shara,deta,

  • @ganeshjogdand8200
    @ganeshjogdand8200 7 днів тому

    Suklachay

  • @avinashkolate9112
    @avinashkolate9112 7 днів тому

    Aare ky shasri ahe baba ky bolav aata

  • @ramraoingale387
    @ramraoingale387 7 днів тому +1

    Are Tu Konta Shstri Ahes Badmas

    • @Ramdas-mv1mz
      @Ramdas-mv1mz 7 днів тому

      शास्त्री महाराज यांचे विधान अगदी बरोबर

    • @surajpatil7428
      @surajpatil7428 7 днів тому +1

      ​@@Ramdas-mv1mz kon ahe shastri 😅😂

    • @sopandeshmukh-dt4xj
      @sopandeshmukh-dt4xj 7 днів тому +1

      Ratrit Kay zal.he kalal nahi

    • @koreangirl8681
      @koreangirl8681 7 днів тому

      O

  • @AshokNagargoje-hr1wm
    @AshokNagargoje-hr1wm 7 днів тому +1

    नामदेव महाराज शास्त्री यांच्या विरोधात कमेंट करतांना आपली लायकी पाहुन कमेंट करा .

    • @SudamGavhane-n5l
      @SudamGavhane-n5l 7 днів тому +1

      नामदेव सानप ची लायकी नाही

  • @sanjaybade4783
    @sanjaybade4783 7 днів тому

    जरागे माजलाय

  • @ekmarathalakhmaratha8128
    @ekmarathalakhmaratha8128 7 днів тому +1

    असले भगवान गड बीड न्यायालय मनात नसते....😂