कृपया चॅनल सबस्क्राइब करा. WhatsApp कम्युनिटी लिंक: (नाव: "गीता संदेश") (येथे सर्व कार्यक्रमांची माहिती मिळेल.) WhatsApp Link: chat.whatsapp.com/DiqitsQ9d5x4vQoGGzG27x किंवा bit.ly/gitasandesh अभंग तुकोबांचे - सर्व भाग प्लेलिस्ट ua-cam.com/play/PLSsnO7vOYuNTOEonGupJq1HHusZxGe8Hk.html मराठी गीता कोर्स - सर्व भाग प्लेलिस्ट ua-cam.com/play/PLSsnO7vOYuNTeqKDJNGhN5CBBsd3nsCGy.html विविध धाम कथा - सर्व भाग प्लेलिस्ट ua-cam.com/play/PLSsnO7vOYuNSQZsezyn_OocpWMMvytcTO.html
श्री पुजणिय वंदणिय दास महाराजी आपणास कुलकर्णी वासुदेव चा सा.दंडवत आपण अशाच भक्तांच्या व संताच्या कथा सांगुन आमच्या ज्ञानात भर घालीत जाने व आमच्या वर नेहमी तुमचे आशीर्वाद राहोत हिच ईश्वर चरणी प्रार्थना जय श्री कृष्ण.
वरील कथा हि काल्पनिक वाटतात. संत ज्ञानेश्वर ,ते स़ंत तुकाराम या हिंदू भक्ती मार्गातून आईवडिलांची सेवा हीच ईश्वर भक्ती हि आध्यात्मिक नवीन धर्म संकल्पना हि वारकरी संप्रदाय उदयास आला. शैव म्हणजे शिव -पार्वतीला मानणारे व वैष्णव पंथी व नाथपंथी (नाथांचे अवतार ) हे सर्व अनेक जणांनी छत्रपती शिवाजी महाराज शिवपूर्व 200 वर्षात भक्ती पंरपरा हि वारकरी धर्म निर्माण झाला. विठ्ठल ,विठ्ठल जय हरी विठ्ठल. वेदांत तर हे विठ्ठल रूप नाही. पुराण कथा या ला मानवी इतिहासात व वर्ष कालखंड नेमका कोणता ? दिनांक , आपण पुरावा देणार का ? कृपया विष्णू च्या नऊ अवतारात विठ्ठल येत नाही. कृपया स़ंक्द पुराण या कोणी लिहल्या? कधी लिहल्या. कागदावर लिहल्या कि ताम्रपटावर ? सत्य धर्म सांगा . वारकरी धर्माची संत परपरां सांगा. कृपया या काल्पनिक विठ्ठल कथा नका सांगू. तुकाराम गाथा सांगा. भावार्थ दीपिका सांगा. ज्ञानेश्वरी सांगा. जय हरि विठ्ठल. हर हर महादेव. हरि हरि हरहर. देवों के देव महादेव.🚩🚩🚩🚩🚩जय संत विचार
माऊली श्रीकृष्णहे महाराष्ठात कौडण्यापूर या गावात रुख्मिणी माहेर ला येऊन घेऊन गेले. ते अमरावती या गावाला जनार्दन मठात रात्रभर राहून सकाळी अंबा देवी मंदिरात लग्न झाले. असे आमच्या एकण्यात आहे.
सर खूप आनंद झाला तुमची ही कथा ऐकून... तुमचे खूप मना पासून आभारी आहे...अशेच आम्हाला कथा ऐकवत रहा.....🙏🙏🙏🌺🌺🌺 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल..पांडुरंग हरी🙏🙏🙏🌺🌺🌺
हरे कृष्णा 🙏🙏 सर्व वैष्णवांच्या चरणी दंडवत प्रणाम 🙏 प्रभुजीच्या वाणीतून आज अप्रतिम आसे छान पंढरपूर महात्म्य ऐकले आहे आज पर्यंत मी खूप काही कीर्तन प्रवचन पुस्तक,ग्रंथ, वाचले पण मला ज्या प्रश्नाचे उत्तर हवे होते ते भेटले नाही पण तेच आज आज प्रभुजींच्या मुखार विंदातून पंढरपूर महात्मे श्रवण करण्याचे भाग्य लाभले आणि माझ्या सर्व शंका कुशंका यांचे निरसन झाले .प्रभुजींचे मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो दंडवत प्रणाम हरे कृष्ण 🙏🙏🙏💐💐💐
मला आत्तापर्यंत पडलेल्या प्रश्नांपैकी हा एक प्रश्न होता, की भगवंत पंढरपूरला कसे आले ? अखेर त्याचे उत्तर मिळाले . वा उत्कृष्ट माहिती धन्यवाद. राम कृष्ण हरी.
राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻 अतिशय सुंदर प्रकारे तुम्ही पंढरीचा आणि पांडुरंगाचा महिमा सांगितला आणि त्याबरोबरच आईवडिलांची सेवा करणे हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे आणि पांडुरंगाची सेवा करणे हा प्रत्येकाचा धर्म हे या विधानातून सुस्पष्ट झाले आहे. हरे कृष्णा 🙏🏻🙏🏻🙏🏻
PANDURANGA VITTALLA AII RAKUMAI MATA DEVI AII OM NAMAH SHIVAAY DEVA SHREE SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH 🙏🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭💝💝💝💝💝😘😘😘😘😘☘️☘️☘️☘️☘️🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️😢😢😢😢😢💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝🙏🙏🙏🙏🙏
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ्पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री पंढरीनाथ महाराज की जय ् ्््् जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
धन्यवाद महाराज.. आपण अभ्यासपूर्ण विस्तृत माहिती दिलीत 🚩 आई वडिलांची सेवा व विठ्ठल नामस्मरण हा भवसागर पार करण्यास आपल्याला निश्चितच मदत करील 🙏जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल 💐
खुप च खुप छान भक्त पुंडलिका बदल माहिती सांगितली त्याबद्दल आपले शतशः आभार प्रणाम आशीच वेळोवेळी पांडुरंगाच्या भक्ताबदल माहिती सांगत जावा मन खुप प्रसन्न झाले पुन्हा एकदा धन्यवाद. वासुदेव कुलकर्णी पुणे.
JAI SHREE KRISHNA RADHE RADHE PANDURANGA VITTALLA MAY BAPA GURUDEV PRABHU SWAMI DEVA SHREE SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH DEVA💝💝💝💝💝💝💝💝💝❤️❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🌺🌺☘️☘️☘️☘️☘️☘️☘️😘😘😘😘😘😘😘😘💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😢😢😢😢😢😢😢😢😭😭😭😭😭😭😭😭😭😭
श्रीक्षेत्र पंढरपूर दैवता विषयी माहीत नसलेला इतिहास आपण अभ्यासपूर्वक कथन केला, परमपूज्य आदरनिय रासपती दास महाराज आपले आभार मानावे तेवढे थोडेच आहेत,धन्यवाद.
Khup chan sir..🙏🙏 mla aaj paryat ashi mahiti milalic nahi.. real mahiti milali aaj kahup chan 😊mla hec janun ghayc hot ki vittal he kon aahe,kutun aalet , ki sakshat sthapan zale aahet ....
हरे कृष्ण ! 🙏 आपले धन्यवाद ! आपण इतरांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचवा ! सर्वांना माहिती मिळेल. ह्याच UA-cam चॅनेलवर इतरही गीता, भागवत, संत तुकाराम महाराज, जगन्नाथ पुरी अशा अनेक विषयांवर मराठीत व्हिडिओ आहेत. आपण पाहू शकता. धन्यवाद !
महाराज खूप सुंदर विवेचन....🙏🙏 अजुन व्हिडिओ अपलोड करत रहा... आम्हाला श्रवण भक्ती करायची आहे..... कृपा करून ह्या आपल्या चॅनेल वर व्हिडिओ सातत्य राहू द्या...राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
कृपया चॅनल सबस्क्राइब करा.
WhatsApp कम्युनिटी लिंक: (नाव: "गीता संदेश")
(येथे सर्व कार्यक्रमांची माहिती मिळेल.)
WhatsApp Link:
chat.whatsapp.com/DiqitsQ9d5x4vQoGGzG27x
किंवा
bit.ly/gitasandesh
अभंग तुकोबांचे - सर्व भाग प्लेलिस्ट
ua-cam.com/play/PLSsnO7vOYuNTOEonGupJq1HHusZxGe8Hk.html
मराठी गीता कोर्स - सर्व भाग प्लेलिस्ट
ua-cam.com/play/PLSsnO7vOYuNTeqKDJNGhN5CBBsd3nsCGy.html
विविध धाम कथा - सर्व भाग प्लेलिस्ट
ua-cam.com/play/PLSsnO7vOYuNSQZsezyn_OocpWMMvytcTO.html
खूप छान
श्री पुजणिय वंदणिय दास महाराजी आपणास कुलकर्णी वासुदेव चा सा.दंडवत आपण अशाच भक्तांच्या व संताच्या कथा सांगुन आमच्या ज्ञानात भर घालीत जाने व आमच्या वर नेहमी तुमचे आशीर्वाद राहोत हिच ईश्वर चरणी प्रार्थना जय श्री कृष्ण.
फार छान
वरील कथा हि काल्पनिक वाटतात.
संत ज्ञानेश्वर ,ते स़ंत तुकाराम या हिंदू भक्ती मार्गातून आईवडिलांची सेवा हीच ईश्वर भक्ती हि आध्यात्मिक नवीन धर्म संकल्पना हि वारकरी संप्रदाय उदयास आला.
शैव म्हणजे शिव -पार्वतीला मानणारे व वैष्णव पंथी व नाथपंथी (नाथांचे अवतार ) हे सर्व अनेक जणांनी छत्रपती शिवाजी महाराज शिवपूर्व 200 वर्षात भक्ती पंरपरा हि वारकरी धर्म निर्माण झाला.
विठ्ठल ,विठ्ठल जय हरी विठ्ठल.
वेदांत तर हे विठ्ठल रूप नाही.
पुराण कथा या ला मानवी इतिहासात व वर्ष कालखंड नेमका कोणता ? दिनांक ,
आपण पुरावा देणार का ?
कृपया विष्णू च्या नऊ अवतारात विठ्ठल येत नाही.
कृपया स़ंक्द पुराण या कोणी लिहल्या? कधी लिहल्या.
कागदावर लिहल्या कि ताम्रपटावर ?
सत्य धर्म सांगा .
वारकरी धर्माची संत परपरां सांगा.
कृपया या काल्पनिक विठ्ठल कथा नका सांगू.
तुकाराम गाथा सांगा.
भावार्थ दीपिका सांगा.
ज्ञानेश्वरी सांगा.
जय हरि विठ्ठल.
हर हर महादेव.
हरि हरि हरहर. देवों के देव महादेव.🚩🚩🚩🚩🚩जय संत विचार
महाराज आपण विठ्ठल पंढरपूर येथे काले तसेच पुंडलिक आधी कोण होते अतिशय सुंदर शब्दात सांगितले आहे. जय हरी माऊली❤
खूप चांगली कथा ऐकायला मिळाली महाराज! पुंडलिक वरदा हरी विठ्ठल
खुपच छ्यानपणे पंढरपूरचे महत्व समजले.
धन्यवाद ! 🙏🙏
माऊली श्रीकृष्णहे महाराष्ठात कौडण्यापूर या गावात रुख्मिणी माहेर ला येऊन घेऊन गेले. ते अमरावती या गावाला जनार्दन मठात रात्रभर राहून सकाळी अंबा देवी मंदिरात लग्न झाले. असे आमच्या एकण्यात आहे.
राम कृष्ण हरी 🙏🚩🚩
ॐ श्रीगणेशाय नमः शिवायॐ जय राम शिव राम श्रीराम सिताराम ॐ पुडिंला वर्दे हरिः विठ्ठल रुक्मिणी माता नमः शिवायॐ।❤
विविध दृष्टांत देऊन खूप महत्त्व पूर्ण माहिती मिळाली.रसाळ वाणी व सोपे शब्द यामुळे संपूर्ण कीर्तन कथा जवळची वाटली.🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
धन्यवाद ! 🙏
खुप सुंदर आणि स्वच्छ भाषेत तुम्ही कथा सांगितली
Khup Sundar mahiti milali tumchya mule pundlik varde hari Vitthal Shri Dyandev Tukaram Pandhari Maharaj ki Jai 🙏
सुप्रभाती सुंदर अप्रतिम.वहडीओ श्रवणाने मन प्रसन्न झाले .🎉🎉
धन्यवाद गुरूजी ही कथा माल माझे आजोबा लहानपणी सागयची हरी ओम. जय जय राम कृष्ण हरी माऊली. खूप 👍
धन्यवाद.. महाराज खूप खूप सुंदर... जय हरी
सर खूप आनंद झाला तुमची ही कथा ऐकून... तुमचे खूप मना पासून आभारी आहे...अशेच आम्हाला कथा ऐकवत रहा.....🙏🙏🙏🌺🌺🌺 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल..पांडुरंग हरी🙏🙏🙏🌺🌺🌺
खुप छान आहे 🙏🏽🙏🏽
Were igood
😊❤❤❤😊
Ram krushna Hari
Khup chhan video Prabhu 🙏🙏
हरे कृष्णा 🙏🙏 सर्व वैष्णवांच्या चरणी दंडवत प्रणाम 🙏 प्रभुजीच्या वाणीतून आज अप्रतिम आसे छान पंढरपूर महात्म्य ऐकले आहे आज पर्यंत मी खूप काही कीर्तन प्रवचन पुस्तक,ग्रंथ, वाचले पण मला ज्या प्रश्नाचे उत्तर हवे होते ते भेटले नाही पण तेच आज आज प्रभुजींच्या मुखार विंदातून पंढरपूर महात्मे श्रवण करण्याचे भाग्य लाभले आणि माझ्या सर्व शंका कुशंका यांचे निरसन झाले .प्रभुजींचे मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो दंडवत प्रणाम हरे कृष्ण 🙏🙏🙏💐💐💐
J88
श्री रासपती दास महाराज तुमच्या चरणी प्रणाम 🙏
या विडिओ मुळे हा कथासार तुमच्या मधूर वाणीतून ऐकायला मिळाला. खूप खूप धन्यवाद. 🙏
पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
चांगली माहिती आहे
खूप सुंदर जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
धन्यवाद !! 🙏
खूपच सुंदर पंढरपुर क्षेत्राची माहिती दिलीत,जयहरीविठ्ठल शतशः प्रणाम
नमस्कार.
खूप सुंदर माहिती मिळाली.
हरि ओम विठ्ठला
जय श्रीकृष्ण
मला आत्तापर्यंत पडलेल्या प्रश्नांपैकी हा एक प्रश्न होता, की भगवंत पंढरपूरला कसे आले ? अखेर त्याचे उत्तर मिळाले .
वा उत्कृष्ट माहिती धन्यवाद.
राम कृष्ण हरी.
Ram Krishna Hari Vitthal Keshva.Ram Krishna Hari Swami Aanna Mauli.
रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी! जय हरी विठ्ठल! पुंडलिका वरदें हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय हो! हरि ओम् जी!
वाह खूप छान आज मला विठ्ठलाची ओळख झाली
Ramkrishna Hari,,,,,
खूप छान कथा होती ऐकून मन हरिमय. झाले खूप पौराणिक कथा आहे.राम कृष्ण हरी,
KsthA
पुंडलिका भेटी परब्रह्म आले...🙏
Jai Jai Ramkrishna Hari Pundalikvarde Hari Vithal Shree Namdav Tukaram Pandarinath MHaraj ki jai 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
🙏 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय
जय हरी विठ्ठल जय हरी माऊली
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
फारच सुंदर माहिती देण्यात आली
धन्यवाद महाराज❣️🙏 महाराष्ट्रामध्ये जन्म घेऊन सुद्धा ,आज मला पंढरपुर समजले.... हरे कृष्णा 🙏❣️
धन्यवाद दास महाराज🙏🙏तुमच्याकडून खूप सुंदर कथा ऐकायला मिळाल्या.
, धन्यवाद महाराज आपण सर्व गोष्टी आम्हाला सांगितल्या आणि त्याही प्रेमळ शब्दात म्हणून मी आपला मनापासून आभारी.
Very.GoodPandharpur.Dham
पांडुरंग हरी . वासुदेव हरी.पंढरीनाथ महाराज की जय.🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
आपणामूळे ज्ञानात भर पडली,धन्यवाद
.
राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻
अतिशय सुंदर प्रकारे तुम्ही पंढरीचा आणि पांडुरंगाचा महिमा सांगितला आणि त्याबरोबरच आईवडिलांची सेवा करणे हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे आणि पांडुरंगाची सेवा करणे हा प्रत्येकाचा धर्म हे या विधानातून सुस्पष्ट झाले आहे. हरे कृष्णा 🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप सुंदर आणि मौलिक माहिती मिळाली. धन्यवाद. जय हरी
बरेच कीर्तन एकली पण असी माहिती कधीच एकली नाही महाराज खुप खुप धन्यवाद! मनापासून अभिनंदन!
अतिशय परिपूर्ण, माहिती, वाणी स्पष्ट, सुवाच्च, ओघावत्या भाषेत
जय हरी माऊली झाडांची सावली 🌻👏🙏🕊️ विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
17:27
PANDURANGA VITTALLA AII RAKUMAI MATA DEVI AII OM NAMAH SHIVAAY DEVA SHREE SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH 🙏🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭💝💝💝💝💝😘😘😘😘😘☘️☘️☘️☘️☘️🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️😢😢😢😢😢💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝🙏🙏🙏🙏🙏
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ्पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री पंढरीनाथ महाराज की जय ् ्््् जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
राम कृष्ण हरी.
फार छान माहिती दिली जात आहे हे सर्व काही चांगले काम करत आहात 🙏🙏🙏हे ऐकून धन्य झालेां
Very nice sir
खुप छान पौराणिक कथा ऐकवली धन्यवाद 🙏😊
खूप छान विश्लेषण दिले कथेचे अगदी पुंडलिक अवताराचे सुद्धा ...जय श्री कृष्ण 🙏
ua-cam.com/video/MCoZE_-DR9U/v-deo.html
Very Nice 🙏🙏
Jai Shree Krishna 🙏🙏
पंढरपूरची माहिती सांगली दिल्याबद्दल आभारी आहोत❤❤❤❤
धन्यवाद ! 🙏🙏
धन्यवाद महाराज.. आपण अभ्यासपूर्ण विस्तृत माहिती दिलीत 🚩 आई वडिलांची सेवा व विठ्ठल नामस्मरण हा भवसागर पार करण्यास आपल्याला निश्चितच मदत करील 🙏जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल 💐
धन्यवाद, श्री कृष्ण चरित आपल्या मुखे कृत्येक लोकांपर्यंत पोहचत आहे नक्कीच ही देखील श्री कृष्ण लीला आहे. श्री कृष्णार्मस्तू.
पुंडलीक व्यंकटराव मोरे नागपूर
खुप सुंदर माहिती मिळाली अभिनंदन सर
खुप छान निरुपम धन्यवाद गुरुजी
महाराजश्री,आपल्या मधुरवाणीने आपण अध्यात्म मार्गावर वाटचाल करीत असतांना ,आम्हाला ज्ञानरूपी प्रसाद दिलात,आपले चरण वंदन.💐राम कृष्ण हरी।💐
खुप च खुप छान भक्त पुंडलिका बदल माहिती सांगितली त्याबद्दल आपले शतशः आभार प्रणाम आशीच वेळोवेळी पांडुरंगाच्या भक्ताबदल माहिती सांगत जावा मन खुप प्रसन्न झाले पुन्हा एकदा धन्यवाद. वासुदेव कुलकर्णी पुणे.
@@vasudevkulkarni666 !
L
Y
Mulegm
Gmmule
JAI SHREE KRISHNA RADHE RADHE PANDURANGA VITTALLA MAY BAPA GURUDEV PRABHU SWAMI DEVA SHREE SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH DEVA💝💝💝💝💝💝💝💝💝❤️❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🌺🌺☘️☘️☘️☘️☘️☘️☘️😘😘😘😘😘😘😘😘💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😢😢😢😢😢😢😢😢😭😭😭😭😭😭😭😭😭😭
श्रीक्षेत्र पंढरपूर दैवता विषयी माहीत नसलेला इतिहास आपण अभ्यासपूर्वक कथन केला, परमपूज्य आदरनिय रासपती दास महाराज आपले आभार मानावे तेवढे थोडेच आहेत,धन्यवाद.
फारच सुंदर विवेचन. कोटी कोटी विनम्र प्रणाम 🙏🙏
जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏 🙏 फार सुंदर विश्लेषण माहिती. धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद महाराज
धन्यवाद ! 🙏
Khup khup dhanyawad maharaj..🙏🙏..chan katha.
तुमची। कथा। खुप। छान। होती। मला।। खुप। आवडली। धन्यवाद।
धन्य धन्य धन्य पृभूजीआज. आपल्या मुखांनी पंडरी माहात्म्य ऋवन केले धन्यवाद
जय हरी विठ्ठल
श्री हरी विठ्ठल
🙏🙏🙏
महाराज, खूप छान माहिती दिलीत.
राम कृष्ण हरी
🙏🙏🙏
रामकृष्ण हरी खूप छान माहिती मिळाली.
खूपच सुंदर माहिती दिलीत.
पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा, फारच छान
Hari om vithala ❤❤
आज खूप छान कथा ऐकवली
🙏🙏जय जय विठल रखुमाई विठल 🙏🙏🚩🚩
🙏🙏खूप छान माहिती दिली 🙏🙏🚩🚩
🙏🙏तुमचे खूप खूप धन्यवाद🙏🙏🚩🚩
🙏🙏जय पांडुरंग 🙏🙏🚩🚩
B s nathe
24:56
😅 25:33
खुप सुंदर माहीती दिली तुम्ही 🙏🙏 धन्यवाद 🙏जय हरी विठ्ठल 🙏
खुप छान माहिती दंडवत प्रणाम 🙏🙏
किती छानच माहिती सांगितली तरूण पिढीला उपयोग होईल माऊली खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻रामकृष्ण हरी 🙏🏻🙏🏻जय शंकर बाबा आपले बाबा माझे बाबा 🌹🌹
धन्यवाद ! 🙏🙏
Khou chhan katha sangitlit
खुपच सुदंर माहीती ,माऊली❤❤❤
Hare Krishna. Hare Krishna. Hare Krishna.
हरेकृष्ण हरेकृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे l हरे राम हरे राम राम राम हरे हरे 👏🏻💐
खूप सुंदर निरूपण 👌👌🙏🙏....एकादशी निमित्त ऐकायला मिळाले... धन्यवाद प्रभुजी.. 🙏🙏 हरी बोल,🌹🌹
Hare Krishna !!! 🙏
Dhanyawad !
हरे कृष्ण !🙏
धन्यवाद !
हरे कृष्ण हरे राम गौर प्रेम दास यांच्या श्री हरी दर्शन वॉटसप ग्रुपमध्ये मी स्वतः ऍडमन आहे प्रभु जी
Khup chan sir..🙏🙏 mla aaj paryat ashi mahiti milalic nahi.. real mahiti milali aaj kahup chan 😊mla hec janun ghayc hot ki vittal he kon aahe,kutun aalet , ki sakshat sthapan zale aahet ....
हरे कृष्ण ! 🙏
आपले धन्यवाद ! आपण इतरांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचवा ! सर्वांना माहिती मिळेल.
ह्याच UA-cam चॅनेलवर इतरही गीता, भागवत, संत तुकाराम महाराज, जगन्नाथ पुरी अशा अनेक विषयांवर मराठीत व्हिडिओ आहेत. आपण पाहू शकता. धन्यवाद !
Thanks
खूपच छान आपल्या मधूर वाणीतून आम्हाला माहिती दिली खूप खूप धन्यवाद स्वामीजी 🙏🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩⚔️🇮🇳
🙏🏼 जय चारित्र हो🌍🪔 ॐ जय श्री हरि सदगुरु शिवब्रह्मनारायणदेवदत्त स्वामी समर्थ🚩💐
खूप छान माहिती !
Khup chan mahiti srikrishanala vital nav ka padale te sangave
खूप सुंदर माहिती मिळाली महाराज..... साक्षात भगवंत समोर येऊन सांगतायत असे वाटले...... जय हरी विठ्ठल 🙏🙏..... पुंडलिक का वर्दे हरी विठ्ठल 🙏🙏
Thank you 🙏 prabhuji khup chan story sangitili 👏🙏
खुप छान माहिती सांगितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
महाराज खूप सुंदर विवेचन....🙏🙏 अजुन व्हिडिओ अपलोड करत रहा... आम्हाला श्रवण भक्ती करायची आहे..... कृपा करून ह्या आपल्या चॅनेल वर व्हिडिओ सातत्य राहू द्या...राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर 🙏🙏
Best ever explanation. 🙏🙏
महाराज जी आपन अतिशय सुन्दर माहिती सांगितली धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
धन्यवाद ! 🙏🙏
ऐकलेल्या दोन गोष्टी पैकी खरे काय ही उत्सुकता आजपर्यंत कायम होती त्याचे निराकरण झाल्यामुळे समाधान झाले धन्यवाद
Ramkrishna Hari 🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर वर्णन 🙏🙏 धन्यवाद 🙏
ua-cam.com/video/MCoZE_-DR9U/v-deo.html
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल खुप छान आपल्या गोड आवाजात सुंदर अप्रतिम
ओम नमः शिवाय ❣️
अपण फार छान माय्थी पण्डर्पुर बाद्स्ल सन्गियली मला आतपर्यंत हे गुपित समजले न्व्ते अभिनंदन
Chan
Khup chan mahiti dili Jai shree Hari vitthala panduranga 🙏🌹