जगन्नाथ पुरी धाम - संपूर्ण कथा || का, कधी, कसे प्रकट झाले ? Jagannath Puri Dham Story in Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 січ 2025

КОМЕНТАРІ • 93

  • @RasapatiDas
    @RasapatiDas  6 місяців тому +5

    WhatsApp कम्युनिटी लिंक: (नाव: "गीता संदेश")
    (येथे सर्व माहिती मिळेल.)
    WhatsApp Link:
    chat.whatsapp.com/DiqitsQ9d5x4vQoGGzG27x
    किंवा
    bit.ly/gitasandesh
    अभंग तुकोबांचे - सर्व भाग प्लेलिस्ट
    ua-cam.com/play/PLSsnO7vOYuNTOEonGupJq1HHusZxGe8Hk.html
    मराठी गीता कोर्स - सर्व भाग प्लेलिस्ट
    ua-cam.com/play/PLSsnO7vOYuNTeqKDJNGhN5CBBsd3nsCGy.html

  • @dilipjadhav8790
    @dilipjadhav8790 2 місяці тому

    अतिशय अप्रतिम सुंदर माहीती (महान कथा)आपण दिली खुप खुप धन्यवाद

  • @sunitamirajgaonkar5641
    @sunitamirajgaonkar5641 6 місяців тому +1

    इतकी सुंदर माहिती अजुन पण समजून घेण्यासाठी आवडेल खूप खूप धन्यवाद गुरुजी

    • @RasapatiDas
      @RasapatiDas  6 місяців тому

      धन्यवाद !!! 😊 🙏

  • @ShriramSoman-t8t
    @ShriramSoman-t8t 6 місяців тому +2

    प्रभुजी खुप छान फार चांगला आहे हा व्हिडिओ

  • @swatiberde2867
    @swatiberde2867 2 місяці тому

    Khup chhan mahiti sangitali

  • @shubhangigore3094
    @shubhangigore3094 6 місяців тому

    हरे कृष्ण दंडवत प्रणाम. खूप छान माहिती.

    • @RasapatiDas
      @RasapatiDas  6 місяців тому

      धन्यवाद ! 🙏

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 3 місяці тому

    खूप खूप सुंदर माहिती सांगितली आहे आपण ,आपली वाणी ओघवती आहे ,कान ,मन तृप्त झाले ,असेच आणखी ऐकायला नक्की आवडेल , धन्यवाद 🙏🙏

  • @kalindikaneri3498
    @kalindikaneri3498 6 місяців тому

    👌👍 हरे कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी🙏🙏

    • @RasapatiDas
      @RasapatiDas  6 місяців тому

      धन्यवाद ! 🙏

  • @RanjanaDeshpande-i8s
    @RanjanaDeshpande-i8s 6 місяців тому

    गुरूजी प्रथम तुम्हा नमस्कार. आपण कथा खूप सुरेख व सोप्या भाषेत समजावून सांगितली . मी दोनदा जगन्नाथांचे दर्शन घेतले .एकदा आठ वर्षांपूर्वी व दुस-यांदा जुलै 2023च्या अधिक मासात. पण संपूर्ण कथा आज ऐकली . धन्यवाद, खूप छान अनुभव आहे हा 🙏

    • @RasapatiDas
      @RasapatiDas  6 місяців тому

      धन्यवाद ! 🙏🙏

  • @sharmilagandhi3733
    @sharmilagandhi3733 6 місяців тому

    🙏🏻 हरेकृष्ण 🙏🏻 दंडवत प्रणाम 🙏🏻 अतिशय सुंदर कथा फारच छान 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @RasapatiDas
      @RasapatiDas  6 місяців тому

      धन्यवाद ! 🙏

  • @pallavissimplerecipe5632
    @pallavissimplerecipe5632 6 місяців тому

    गुरुजी खुप सुंदर सामान्य लोकांना समजेल इतक्या सोप्या शब्दात कथेचे वर्णन करुन सांगता.असे वाटते कथा संपुच नाही.मला आजच तुमचे चायनल मिळाले.खुप सुंदर कथा ऐकायला मिळाली गुरुजी अजुन माहीती आवडेल ऐकायला.गुरुजी रहे कृष्णा 👃👌👌👍

    • @RasapatiDas
      @RasapatiDas  6 місяців тому

      धन्यवाद ! 🙏 इतरांनाही पाठवा !!! 🙏🏻🙏🏻

    • @sagarmohite6890
      @sagarmohite6890 6 місяців тому

      मंदिराबदल वीडियो बनावा गुरुजी

  • @अनुराधाकुलकर्णी

    हरे कृष्णा .रामकृषण हरी..

  • @SushamaKulkarni-o3w
    @SushamaKulkarni-o3w 6 місяців тому

    कथा आज पूर्ण कळाली.हरे कॄष्ण
    जय जगन्नाथ

    • @RasapatiDas
      @RasapatiDas  6 місяців тому

      धन्यवाद ! 🙏

  • @pradipfegade7522
    @pradipfegade7522 6 місяців тому

    खरंच सुंदर कथा 🙏🙏Dandavat pranam 🙏🙏Hare Krishna

    • @RasapatiDas
      @RasapatiDas  6 місяців тому

      धन्यवाद ! 🙏🙏

  • @MadanGiri-tl2fl
    @MadanGiri-tl2fl 6 місяців тому

    जय जगन्नात जय जगन्नात

  • @udayponkshe8882
    @udayponkshe8882 6 місяців тому

    खूप धन्यवाद

    • @RasapatiDas
      @RasapatiDas  6 місяців тому

      धन्यवाद ! 🙏

  • @hemlatadalvi7734
    @hemlatadalvi7734 6 місяців тому

    हरेकृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम, खूप छान कथा

    • @RasapatiDas
      @RasapatiDas  6 місяців тому

      धन्यवाद !!! 😊 🙏

  • @leelakhedkar957
    @leelakhedkar957 Місяць тому

    Hare Krishna

  • @sandhyasananse5576
    @sandhyasananse5576 6 місяців тому

    जय जगन्नाथ 🙏

    • @RasapatiDas
      @RasapatiDas  6 місяців тому

      धन्यवाद ! 🙏

  • @shalinideochake4374
    @shalinideochake4374 6 місяців тому +1

    खूपच उत्तम माहिती सांगितली . आणखी माहिती मंदिराबाबत सांगावी .

    • @RasapatiDas
      @RasapatiDas  6 місяців тому

      धन्यवाद ! 🙏 नक्की !!

  • @geetajoshi8271
    @geetajoshi8271 6 місяців тому

    हरे कृष्ण, दंडवत प्रणाम
    प्रभुजी खूपच छान माहिती
    तुमचे खूप आभार आणि धन्यवाद 🙏

    • @RasapatiDas
      @RasapatiDas  6 місяців тому

      धन्यवाद !!! 😊 🙏

  • @RamchandraSalunkhe-s8p
    @RamchandraSalunkhe-s8p 6 місяців тому

    जय श्री जगन्नाथ भगवान की जय बलराम भगवान की जय सुभद्रा माता की जय श्री नरसिंह भगवान की जय जय सुदर्शन 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏👏👏👏👏 हरे कृष्णा दंडवत प्रणाम प्रभुजी कथा ऐकून मन प्रसन्न झाले 🙏🙏

    • @RasapatiDas
      @RasapatiDas  6 місяців тому

      धन्यवाद !!! 😊 🙏

  • @vilasjondhale2694
    @vilasjondhale2694 5 місяців тому

    ❤Hare krishna❤

  • @udayponkshe8882
    @udayponkshe8882 6 місяців тому

    हरेकृष्ण

  • @chetan_rox5798
    @chetan_rox5798 6 місяців тому

    श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा❤❤

  • @Krushan8888
    @Krushan8888 6 місяців тому

    हरे कृष्ण

    • @RasapatiDas
      @RasapatiDas  6 місяців тому

      धन्यवाद ! 🙏

  • @chandrashekharnikam43
    @chandrashekharnikam43 6 місяців тому

    जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @Sachet9721
    @Sachet9721 6 місяців тому

    😊 🙏 थोडक्यात पण अप्रतिम 👌 👌 होय, मंदीरा विषयीची माहिती जाणून घेण्यास नक्कीच आवडेल.

    • @RasapatiDas
      @RasapatiDas  6 місяців тому

      धन्यवाद !!! 😊 🙏

  • @shalinideochake4374
    @shalinideochake4374 6 місяців тому +1

    आष्ट सात्विक भाव शब्द योग्य आहे विकार मानवात असतात भगवंताला नसतात
    बाकी सगळेच व्हिडीओ अप्रतिम भाषाशैली उत्तम असेच नवनविन व्हीडिओ अपलोड व्हावेत हीच इच्छा🙏

    • @RasapatiDas
      @RasapatiDas  6 місяців тому

      धन्यवाद !
      शास्त्रांमध्ये दोन्ही शब्दांचा समान अर्थाने उपयोग केलेला आहे. दोन्ही संस्कृत शब्द योग्य आहेत. विकार म्हणजे "परिवर्तन" हाच अर्थ इथे आहे. विकार शब्दाचा फक्त नकारार्थी उपयोग आपण आत्ताच्या मराठी भाषेत करत आलो आहोत, त्यामुळे कदाचित काही जणांना ते अयोग्य वाटते....

  • @vasantichikane3006
    @vasantichikane3006 6 місяців тому

    देवांच्या आयुष्याची माहिती आम्ही श्रीमत दासबोधात वाचतो व ऐकतो़. 🙏🙏जय सद्गुरू🙏🙏

  • @anupmasonale7287
    @anupmasonale7287 6 місяців тому

    Hare krishna dandwat pranam prabhuji
    Ram krishna Haree🎉🎉🎉

    • @RasapatiDas
      @RasapatiDas  6 місяців тому

      धन्यवाद !!! 😊 🙏

  • @minalyp8873
    @minalyp8873 Місяць тому

    🙏🙏🙏🙏

  • @ashokjagtap6317
    @ashokjagtap6317 6 місяців тому

  • @durvaphalke2553
    @durvaphalke2553 Місяць тому

    Khup chan sir jagnaath mandir baddalchi video kara ata.

  • @kalpanasurve5198
    @kalpanasurve5198 3 місяці тому

    खूप छान महाराज.जगन्नाथ मंदिर ची माहिती देण्याची कृपा करावी.जय जगन्नाथ.हरे कृष्ण.

  • @Beedkarvlog
    @Beedkarvlog 6 місяців тому

    ❤😊

  • @govindShinde-ji8in
    @govindShinde-ji8in 6 місяців тому

    Jai jagnath hare Krishna

  • @maheshpatil3541
    @maheshpatil3541 6 місяців тому

    जय जगन्नाथ ❤

  • @anitadeshmukh3703
    @anitadeshmukh3703 6 місяців тому

    Hare Krishna Prabhuji ..दंडवत pranam, खरच आणखी video's jagannathan वर करा . Khup chan katha झाली.

    • @RasapatiDas
      @RasapatiDas  6 місяців тому

      धन्यवाद ! 🙏 नक्की !

  • @keshavgawand9869
    @keshavgawand9869 6 місяців тому

    जय जगन्नाथ ,बलराम ,सुभद्रा

  • @dr.rekhakalel5211
    @dr.rekhakalel5211 6 місяців тому

    Khup sarya goshti sanga jAgganathanchya, please

    • @RasapatiDas
      @RasapatiDas  6 місяців тому

      धन्यवाद !!! 😊 🙏

  • @SomnathKharbas
    @SomnathKharbas 6 місяців тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shubhangibhagwantkohojkar5508
    @shubhangibhagwantkohojkar5508 6 місяців тому

    मंदिराची माहिती ऐकायला खुप आवडेल..

  • @malinibhide3474
    @malinibhide3474 6 місяців тому

    खूप छान, सुंदर कथा सांगितली आहे. मंदिराची माहीत पण सांगा.नमस्कार

    • @RasapatiDas
      @RasapatiDas  6 місяців тому

      धन्यवाद ! 🙏 नक्की !!

  • @rajanikotkar1939
    @rajanikotkar1939 6 місяців тому

    Jay Jagannath 🙏katha purn Savistarpane Santa ya pudhil

    • @RasapatiDas
      @RasapatiDas  6 місяців тому

      धन्यवाद ! 🙏

  • @smitajadye6027
    @smitajadye6027 6 місяців тому +1

    Sanga ajun but vikar shabda khatakla ashtasatvik bhav ase mhanayla have hote ase vatle,

    • @RasapatiDas
      @RasapatiDas  6 місяців тому +1

      धन्यवाद !!! 😊 🙏
      संस्कृत मध्ये विकार शब्दाचे अनेक अर्थ आहेत. इथे विकार ह्याचा अर्थ "परिवर्तन" हा आहे...
      "अष्ट-सात्त्विक भाव" आणि "अष्ट-सात्विक विकार" हे साहित्यामध्ये अनेक ठिकाणी समान अर्थाने वापरले जाते.... इथे विकार शब्दाचा Negative अर्थ अजिबात नाहीये.

  • @geetajoshi8271
    @geetajoshi8271 6 місяців тому

    आणखीन एक video तयार करा जगन्नाथ मंदिराची सविस्तर माहितीचा, धन्यवाद 🙏

    • @RasapatiDas
      @RasapatiDas  6 місяців тому

      धन्यवाद !!! 😊 🙏 होय !

  • @dhanashrikulkarni4519
    @dhanashrikulkarni4519 6 місяців тому

    🙏🏻
    💐 हरे कृष्ण 💐
    जगन्नाथ मंदिराबद्दल माहिती ऐकायला आवडेल.

    • @RasapatiDas
      @RasapatiDas  6 місяців тому

      धन्यवाद ! 🙏 नक्की !!

  • @SurekhaChandgadkar
    @SurekhaChandgadkar 6 місяців тому

    Jagannath mandir keva bandhle gele krupaya hi mahiti sangavi

    • @RasapatiDas
      @RasapatiDas  6 місяців тому

      धन्यवाद ! 🙏🙏 हो.

  • @abmaicolour
    @abmaicolour 6 місяців тому

    पुढिल कथा एकायची आहे.प्लीज अजुन वीडियो बनवा.
    धन्यवाद

    • @RasapatiDas
      @RasapatiDas  6 місяців тому

      धन्यवाद ! 🙏🙏 होय

  • @RohanLimbhore
    @RohanLimbhore 6 місяців тому

    हरे कृष्ण दंडवत प्रणाम 🙏 माझा एक प्रश्न आहे भगवान जगन्नाथ यांच्या रथाच्या दोरीचे नाव काय आहे

    • @RasapatiDas
      @RasapatiDas  6 місяців тому

      हरे कृष्ण ! जगन्नाथांच्या रथाची दोरी - शंखचूड. बलदेव यांच्या रथाची दोरी - वासुकी. सुभद्रेच्या रथाची दोरी - स्वर्णचूड. धन्यवाद ! 🙏

  • @ashakolhatkar7993
    @ashakolhatkar7993 6 місяців тому

    Iमंदिराची व जग्गनाथांबद्दलची माहिती चे अजून व्हिडीओ बघायला आवडेल

    • @RasapatiDas
      @RasapatiDas  6 місяців тому

      धन्यवाद ! 🙏 नक्की

  • @ashwinimore3914
    @ashwinimore3914 6 місяців тому

    Nakki aikayala awdel madira baddal mahiti Ani tyachya prsiidha bhjatanbaddal..te ajari ka astat..sarv kahi

    • @RasapatiDas
      @RasapatiDas  6 місяців тому

      धन्यवाद ! 🙏 रथयात्रा व्हिडिओ नक्की पहा, त्यात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत...

  • @अनुराधाकुलकर्णी

    😂प्रभुजी अजुन सपुणे जगन्नाथाची.माहिती सांगा.

    • @RasapatiDas
      @RasapatiDas  6 місяців тому

      धन्यवाद ! 🙏 नक्की !

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 3 місяці тому

    खूप खूप सुंदर माहिती सांगितली आहे आपण ,आपली वाणी ओघवती आहे ,कान ,मन तृप्त झाले ,असेच आणखी ऐकायला नक्की आवडेल , धन्यवाद 🙏🙏

  • @smitadolas5336
    @smitadolas5336 Місяць тому

    जय जगन्नाथ, जय श्रीकृष्ण

  • @kalpanasurve5198
    @kalpanasurve5198 3 місяці тому

    हरे कृष्ण.

  • @vimalmunshettiwar428
    @vimalmunshettiwar428 3 місяці тому

    जय जगन्नाथ 🙏