माझ्या मते तरी मा श्री स्व.बाळासाहेब ठाकरे आणि मा श्री मोदी साहेब हेच चांगल्या प्रकारे संबंध आहेत, त्या मुळे महाराष्ट्रा मध्ये मोदी साहेब आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एकत्र आले तर कमल आणि मशाला चिन्हंला कोणाची जरूर पडणार नाही , कोणी काही बोलू द्या, धन्यवाद
Khup chan
हा जनतेचा विश्वास घात होणार आहे
🎉is it real
माझ्या मते तरी मा श्री स्व.बाळासाहेब ठाकरे आणि मा श्री मोदी साहेब हेच चांगल्या प्रकारे संबंध आहेत, त्या मुळे महाराष्ट्रा मध्ये मोदी साहेब आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एकत्र आले तर कमल आणि मशाला चिन्हंला कोणाची जरूर पडणार नाही , कोणी काही बोलू द्या, धन्यवाद
शिंदे गटाच्या आमदारांचे डोके ठिकाणावर नाही?? केसरकर आणि पाटील यांचे राजकारण संपूर्ण संपले आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे.
बातमी देण्यास पैसा मिळतो
आम्ही चोरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही तसेच आम्हीच काय पण कोणीही विश्वास ठेवणार नाही. आणि उध्दव ठाकरे तर मुळीच नाही
Thakre