नारळीपौर्णिमेसाठी इंद्रायणी तांदळाचा नारळीभात | पितांबरी रुचियाना इंद्रायणी पॉलिशड् तांदूळ | Archana

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024

КОМЕНТАРІ • 10

  • @nehanivaskar2828
    @nehanivaskar2828 Рік тому

    Khup chhan.....Mastach......👌👌👌👌

  • @neetabandekar3116
    @neetabandekar3116 Рік тому

    मस्त नारळी भात 👌👌👌👌👍

  • @anjalibakane9060
    @anjalibakane9060 Рік тому

    ताई. कीतीछान सांगता❤😊

  • @alka5287
    @alka5287 Рік тому

    अर्चना जी नमस्कार
    नारळी भात खूपच मस्त.
    मला एक रेसिपी रिक्वेस्ट करायची आहे की आपल्याकडे तीन प्रकारचे मावा मिळतात.फिका हरियाली व मिठा मावा.पण मिठा मावा पासून आपण बर्फी किंवा छोटे मोदक बनवू शकतो का ? त्याचे व्हिडिओ कुठेही दिसत नाही त्यामुळे करता येत नाही. तसे तर तुम्ही खूप छोटे मोदक वेगवेगळ्या प्रकाराने दाखवले आहेत पण आता तुम्ही मिठा माव्यापासून मोदक किंवा पेढा दाखवलेत तर बरे होईल .धन्यवाद.

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 Рік тому

    अरचना नारळी भात छान दाखवलात करुन बघायला हवा नकीच मिसेस दिक्षीत