बेड कसे तयार करावं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024

КОМЕНТАРІ • 39

  • @rajumali8512
    @rajumali8512 Рік тому +6

    खूप छान बेड पडत आहेत दादा.👌👌👌👌👌

  • @amitraskar1361
    @amitraskar1361 Рік тому +15

    या व्हिडिओ मध्ये दाखवलेले बेड पहिल्या पासून कसे तयार करतात त्याचा डिटेल मध्ये व्हिडिओ बनवा..🙏🙏

    • @vbp2121
      @vbp2121 Рік тому

      Video Karach

    • @kishorshinde5858
      @kishorshinde5858 Рік тому

      व्हिडिओ माहितीपूर्ण व पूर्ण दाखवा

  • @आम्हीपंढरपूरकरGavnisargvlog

    चांगली पद्धत दाखवली दादा🙏🙏

  • @ravindradeshmukh5073
    @ravindradeshmukh5073 Рік тому

    एकच नंबर बेड👌💐🙏

  • @dnyaneshwarwayal3864
    @dnyaneshwarwayal3864 Рік тому +1

    अगोदर बेड पाडलेले असतांना , विनाकारण मशीन फिरवून diesel चा खर्च का वाढवत आहे, कमी खर्ची शेती हीच फायदेशीर शेती आहे

  • @amolkalaskar558
    @amolkalaskar558 Рік тому

    खूप छान दादा

  • @ojas6235
    @ojas6235 Рік тому +1

    Jamin bhari ahhi tumchi bhau

  • @nitinnagawade2398
    @nitinnagawade2398 Рік тому +4

    रिजर फिटिंग कसे केले त्याबद्दल एकदा माहिती पाठवा शेतकऱ्यांना त्याची फार आवश्यकता आहे

    • @kailash5749
      @kailash5749 3 місяці тому +1

      जिथे टायर लावता तिथेच रेझर लावायचा

  • @akshayvedpathak2221
    @akshayvedpathak2221 Рік тому +1

    फूल व्हिडीओ

  • @prashanttupe8063
    @prashanttupe8063 Рік тому

    लय भारी आहे दादा

  • @Gavit42
    @Gavit42 Рік тому

    खूप शान पद्दत आहेस

  • @Agriculture_knowledge86
    @Agriculture_knowledge86 Рік тому +1

    खूप मोठे बेड होतात

  • @rohitlokhande3997
    @rohitlokhande3997 Рік тому

    बेड करताना पूर्ण व्हिडीओ बनवा सर
    आमचे ट्रॅक्टर वाले असे करता येत नाही असे म्हणतात
    त्यांना दाखवल्यावर करतील तुमचे बघुन

  • @chandrashekharparkhi5293
    @chandrashekharparkhi5293 Рік тому

    आधीपासून असे बेड कसे पडायचे त्याचा एखादा व्हिडिओ तपशीलवार द्यावा ही विनंती

  • @pravinmalwadkar6344
    @pravinmalwadkar6344 Рік тому

    👍👍🎉🎉

  • @santoshwayal6758
    @santoshwayal6758 Рік тому +1

    4 किंव्हा 5 फूट रुंद बेड याने पाडता येतात का ते पडत असताना त्याचे माप बरोबर येते का कारण ट्रॅक्टर च ऐक फाळ अगोदरच्या फालात चालतो तर ते बरोबर येत तस याच बरोबर येत का

    • @santoshwayal6758
      @santoshwayal6758 Рік тому

      Sir मला उत्तर नाहीं मिळालं

  • @farming_empire10
    @farming_empire10 Рік тому +1

    छान 👌👌

  • @trimbakkodre8432
    @trimbakkodre8432 Рік тому +2

    नंबर पाठवा हो दादा या विषयी माहिती घ्यायची आहे

  • @nitinkachave659
    @nitinkachave659 3 місяці тому

    कींमत कीती तेवढ सांगा बर

  • @spcreation7753
    @spcreation7753 Рік тому +1

    मेलोडी कलिंगड लावत आहे 15 ते 20 दिवसांनी चालेल का

  • @sudhakarpatil750
    @sudhakarpatil750 Рік тому

    Dear sir
    I wat speak with you regarding cucumber plantion

  • @siddharthchavan3800
    @siddharthchavan3800 Рік тому

    केळीला असे बेड केले चालतात का

  • @सेंद्रिय-जैविकशेती

    काय किंमत आहे या मशिंची

  • @bhimraokolekar5383
    @bhimraokolekar5383 Рік тому

    मिर्ची, वागी, टोमॅटो आले हळद या पिकाला हे चागलं आहे

  • @parshuramkulmethe3801
    @parshuramkulmethe3801 Рік тому

    ही मशीन कितीला मिळेल

  • @sunilamup7848
    @sunilamup7848 Рік тому +1

    कारागीर हुषार आहे!

  • @sureshshingles4380
    @sureshshingles4380 Рік тому

    hi Bed mashin

  • @sunillokhande8437
    @sunillokhande8437 Рік тому

    Pls mob no pathwa

  • @pratikkole9704
    @pratikkole9704 Рік тому

    मोबाईल नंबर सेंड करा भाऊ

  • @karmveerpatil3770
    @karmveerpatil3770 Рік тому

    बरोबर फसवलं

  • @Gopniyata-x3h
    @Gopniyata-x3h 2 місяці тому

    Worst tiller

  • @santoshwayal6758
    @santoshwayal6758 Рік тому +1

    काय फालतुगिरी आहे ही तयार बेड मध्ये चालून दाखवत अहेत पॉवर टिलर