Vlog#58❤️असच पाहिजे.. प्रतिभा ची वट भरणी कार्यक्रम ||वटभरणी ||आई||Pratibha navale||Strong Sanjog||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • My Insta Id: Strong Sanjog
    ...
    #आई
    #Strongsanjog
    #वटभरणी

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @kavitamohite8958
    @kavitamohite8958 3 роки тому +155

    प्रथमच असे डोहाळेजेवण पाहिले..अतिशय सुंदर.. प्रतिभाने सगळ्यांना खूप जीव लावलाय आणि सासरची फॅमिली खूप छान आहे...

    • @vaishalikurade902
      @vaishalikurade902 3 роки тому +8

      प्रतिभाने तर जीव लावला आहे ते तर ठीक आहे परंतु प्रतिभाला तिच्या घरच्यांनी सासूने नवऱ्याने सासर्‍यांनी भा ज्यांनी खूप जीव लावला आहे म्हणून तेवढे रडत होती

    • @sulbhabhitre5572
      @sulbhabhitre5572 3 роки тому +2

      Nashiwan ahe g pratibha

    • @sunildevre565
      @sunildevre565 2 роки тому

      खूपच सूदर भाऊ

  • @aruandmumma5290
    @aruandmumma5290 3 роки тому +274

    मला पण रडू आलं ... खरंच सासूबाई च्या रूपात आई भेटली प्रतिभा ताई तुम्ही खुप लकी आहात 😀

    • @mayurikadam2957
      @mayurikadam2957 3 роки тому +1

      Ho khrch

    • @Kavitarecipe99
      @Kavitarecipe99 3 роки тому +2

      सेम माझी वहिनी अशीच रडत होती

    • @rahulpatange212
      @rahulpatange212 3 роки тому +2

      Crrmk

    • @anujakamat8997
      @anujakamat8997 2 роки тому +1

      खरेच खूप नशीब लागते अशी सासू मिळायला

    • @rupeshjaygude4589
      @rupeshjaygude4589 2 роки тому +1

      Sasu milayla nashib lagt ani sun ashi milayala kay lagt te hi sanaga mg☺

  • @suvarnagaikwad7837
    @suvarnagaikwad7837 3 роки тому +60

    हळवा क्षण असं सासर भेटायला नशीब लागतं 🤗

  • @sarikavhankade7131
    @sarikavhankade7131 3 роки тому +88

    मला खूप रडू आल यार शेवटी 😢....
    व्यवस्थित बाळंतपण होउदे प्रतिभाच 😘...
    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @prajaktabhoir3121
    @prajaktabhoir3121 3 роки тому +58

    Yaar mi pn radli baghun .. so emotional moment ..😭

  • @ashwinipevekar7237
    @ashwinipevekar7237 3 роки тому +10

    प्रातीभा. तू खरच लकी आहे अशी आई भाग्यवान ला च आणि संजोग भाऊच बाबतीत खूप छान आनंदी मस्त रहा 👌👌

  • @sheetalghodam7906
    @sheetalghodam7906 3 роки тому +4

    सुनेला माहेरी बाळंतपणासाठी पाठवतांना रडणार सासर amezing feelings
    Good keep it up Pratibha b Sasubai
    Both r gr8
    All is well Pratibha

  • @shubhangikharat308
    @shubhangikharat308 3 роки тому +8

    I am speechless, I have never seen any other baby shower like this, Pratibha is so sweet and cute women, it shows how much she loves her in-laws and also your home, at the same time we can see how much you guys love Pratibha. Very nice 👌 , I can understand her feeling and emotions. Sending nothing but lots of hugs, kisses, love, good vibes and blessing to Pratibha and your family. Come soon.

  • @priyankasonare8334
    @priyankasonare8334 3 роки тому +121

    मला पण रडू आल प्रतिभा तु तर खूप luck आहे.तूला अस सासरचे मंडळी मिळाले आहेत.

  • @darshanasapkal1937
    @darshanasapkal1937 3 роки тому +20

    Pratibha u are very lucky to have such a nce inlaws ur all family members are very sweet nce video 👌👌👌👌

  • @ovipatil6637
    @ovipatil6637 3 роки тому +11

    आम्हाला पण रडू आलं अभिनंदन ताई भाऊ 💐💐💐

  • @ganeshutekar7308
    @ganeshutekar7308 3 роки тому +4

    माणूस पैशाने श्रीमंत असून काय फायदा नाही मनाने श्रीमंत असला पाहिजे आज या कार्यक्रमा मधून दिसून आले ... 🙏🙏तुमचा परिवार असच खुशी मध्ये नेहमी राहो ..

  • @priyankamohite5642
    @priyankamohite5642 3 роки тому +20

    दादा खूपच सुंदर परिवार आहे आज आमच्या डोळयात पाणी आले खूपच सुंदर तुझी आई आहे अशी आई सासु सगळ्यांना मिळू दे प्रतिभा ताई खूप लकी आहे गुड लक

  • @shitoleshubhangiraju2385
    @shitoleshubhangiraju2385 3 роки тому +7

    प्रतिभा ताईना सासुच्या रुपात दुसरी आई भेटली .आशी सासु सर्व मुलींना मिळु दे

    • @Rajshrisolapurkar-1.08M
      @Rajshrisolapurkar-1.08M 3 роки тому +1

      अशी सून ही सर्व सासवांना मिळू दे 🙏

  • @nutanchavan3061
    @nutanchavan3061 3 роки тому +1

    खरच , शब्दच नाही. हे सगळ बघून. पैशांने तर माणस श्रीमंत असतात पण त्यांच्याकडे मनाची श्रीमंती असेलच अस नाही. पण आज जे बघीतल ती खरी श्रीमंती . कायम असेच राहा .तुमच्यासोबत आम्ही पण रडलो. मुलगा किंवा मुलगी काहीही होऊ द्या. बाळ आणि आई एकदम सुखरूप आणि तंदुरुस्त असु द्या .खरच असच पाहीजे (प्रतिभा ) खूप भाग्यवान आहे. तिला येवढ प्रेमळ सासर मिळाल. काळजी घे प्रतिभा.

  • @aishwaryarane1092
    @aishwaryarane1092 2 роки тому +1

    प्रतिभा तू खूप लक्कि आहे तुला आई प्रमाणे प्रेम करणारी सासू मिळाली . दादा सारखा नवरा मिळाला

  • @rajendradolas2617
    @rajendradolas2617 3 роки тому +6

    खुप छान आहे प्रतिभा तुझ्या नंनद आणि सासु भाई तु खुप लकी आहे कि तुला भारी सासर मिळाले. 👌👌👌💐💐👍🤰🤰

  • @sakshisarmalkar3363
    @sakshisarmalkar3363 3 роки тому +7

    Mast family ahe ashi. Family bhetyla pn khup nashib lagat yaar mast dada 👍 n mala tumche video khup aavdta

  • @ashwininandgaonkar4360
    @ashwininandgaonkar4360 3 роки тому

    ही माझी पहिलीच कमेंट आहे.मी हा सोहळा बघण्यासाठी खूप आतुर होते,खूप छान झाला कार्यक्रम.प्रतिभा तू खूप भाग्यवान आहेस.मुलगा किंवा मुलगी काही होवो,आई व बाळ सुदृढ आणि सुखरूप राहो,हीच देवापाशी प्रार्थना🙏

  • @sanjana281978
    @sanjana281978 3 роки тому +1

    Pratibha tu nashibwan aahes ashi sasarchi premal manse bhetli tula...Aani bhache tar kiti Prem kartat mami var..kalji ghe Pratibha...aani Sanjog che Pratibha var prem Asech pahije ❤️😍Stay blessed both of you ❤️😍

  • @suvarnashinde3747
    @suvarnashinde3747 3 роки тому +15

    Khup chan 👌😋 you have
    Swami Samarth aahe sobat tumhcha sagleyancha

    • @minalbhowad6739
      @minalbhowad6739 3 роки тому

      Mla vahi nina pahun khup Radayla aal dada khup mast zali otbharni 😘

  • @ankitapratik8636
    @ankitapratik8636 3 роки тому +7

    Really very heart touching❤️❤️❤️❤️god bless you both

  • @suvarnasaid3843
    @suvarnasaid3843 3 роки тому +1

    खुप छान कुटुंब आहे तुमच. प्रतिभा वहिनी खूप नशिबवान आहे की तिला असं कुटुंब मिळाल.ज्यांनी हा vlog पाहिला असेल त्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी नक्कीच आलं असणार हे मी खात्रीने सांगू शकते. Lots of love dada & vahini आणि तुमची पूर्ण फेमिली ♥♥ आता आम्ही सगळे त्या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहू ज्या दिवशी वहिनी छोट्या स्ट्रॉंग संजोग ला किंवा छोट्या प्रतिभा ला घेऊन येईल.
    दादा वहिनी ला date कोणती दिली आहे डेलिवरीची

  • @kartikthakur6549
    @kartikthakur6549 3 роки тому +3

    😭💔आज खूप रडली मी ...खरंच सासू च्या रूपात प्रतिभा ताई तुम्हाला आई माऊली 🙏..मिळाली आहे तुम्ही खूप लकी आहेत❤🤗😘

  • @chitrarale9683
    @chitrarale9683 3 роки тому +4

    Awww so cute family 💓🌎 Pratibha Vahini god bless you ❤ I am waiting for the new born baby & once again congrats Dada & Vahini

  • @sujatalade1978
    @sujatalade1978 3 роки тому +7

    May your new child bring you a lifetime of blessings. 🥰🥰

  • @anitaanant92
    @anitaanant92 3 роки тому

    खरंच व्हिडिओ बघताना डोळ्यात पाणी आलं.हे सासरच प्रेम,प्रेमळ बोलकी जीव लावणारी सासु नवरा,शांत अबोल सासरे,प्रेमळ पण लूडबुड न करणाऱ्या नणंदा, आणि लाडकी मामी भाच्यांची या सगळ्यांपासून थोडे दिवस लांब रहाणं मग वाईट तर वाटणारच......
    असंच पाहिजे तुला संजोग....🥰

  • @Priyankavlogtech
    @Priyankavlogtech 3 роки тому +1

    खूप छान दादा.. आम्हाला पण बघून थोड भरून आले..पण ठीक आहे..थोड्याच दिवसात आनंदाची बातमी येईल..मस्त रहा

  • @alkagodambe3612
    @alkagodambe3612 3 роки тому +6

    खूप छान विडीवो डोळ्यात पाणी आलं 👍👍🙏🙏❤️

  • @shrutibandarkar7559
    @shrutibandarkar7559 3 роки тому +25

    प्रतिभा माहेरी गेली मलापण रडायला आल miss you pratibha ❤️

  • @srfashion1991
    @srfashion1991 3 роки тому +2

    प्रतिभा वहिनी तुम्ही खूप सूंदर दिसत होतात घर खूप छान सजवलं आहे वहिनी तुम्हाला खूप छान सासू भेटली तुमची खूप काळजी घेतात दादा तर आमचा भारीच आहे तुम्ही सगळे असेच हसत खेळत रहा

  • @shraddhashetye575
    @shraddhashetye575 2 місяці тому

    हेच प्रेम तर खूप महत्वाचं,एवढा जीव लावणारी माणसं असली ना सासरी प्रत्येक मुलगी सुखात राहील सासरी आणि तिला माहेरची उणीव कधीच भासणार नाही....डोळे भरुन आले माझे खरच....हेच प्रेम खरी आपली कमाई असते....

  • @urmisavla7100
    @urmisavla7100 3 роки тому +5

    Heart touching video such a wonderful video god bless you Vahini ❤️

  • @shraddhalakhat2614
    @shraddhalakhat2614 3 роки тому +4

    Congulation dada and vahini 😁😁 your dreams come true...

  • @CookieRoblox1
    @CookieRoblox1 2 місяці тому +1

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏 ❤खूपच सुंदर कुटुंब ❤ Yaar , Sanjog Bhau , You Great and Your All Family Members Too Great 👍🥰आई तर खूपच गोड 🥰 तुम्ही सर्व लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत असेच‌ कायम रहा..🤗.Yaar ,I Love Your Family Bonding ❣️ छान कुटुंब ❤

  • @gourishaileshgujar2689
    @gourishaileshgujar2689 3 роки тому

    तुमची फॅमिली खुपच छान आहे आणि असं सासर मिळायला खुप नशीब लागते आणि तुम्हाला दोघांना खुप शुभेच्छा 👌🏼🌹🌹

  • @kalyani2869
    @kalyani2869 3 роки тому +14

    खूप छान आहे विडिओ
    ताईंनी आम्हाला पण रडवले

  • @suyogshinde4006
    @suyogshinde4006 3 роки тому +4

    Congratulations both of you so sweet memories all the best....

  • @nitinpatilarts4665
    @nitinpatilarts4665 3 роки тому +2

    प्रती बाला माझ्या आणि पाटील परिवारा तर्फे हार्दिक शुभेच्छा

  • @vidyapardeshi5069
    @vidyapardeshi5069 3 роки тому

    खुप छान वाटल सासु आसावी तर आशी प्रतिभा तु खुप खुश रहाव येणार बाळ गुटगुटीत सुधरूड सुदंर होवोत खुप शुभेच्छा😊🌹🌹💐💐

  • @bhartikasare299
    @bhartikasare299 3 роки тому +4

    A ho sanjog Bhau....kiti hasvnar... 😂😂Kharch bhari aahe thumhi 👌 Mst zala program thumche sister pan bhari 👌❤

  • @savitakurhade.1346.
    @savitakurhade.1346. 3 роки тому +4

    Congratulations both of you 🌟🌟

  • @user-bg3dm2cy2e
    @user-bg3dm2cy2e 2 роки тому

    खूप छान वाटले सासंर असे प्रत्येक मुलीचा नशिबात असावे एवढे प्रेम करणारी सासूबाई मन भारावून गेले प्रतिभाताईंच्या फॅमिली छान आहे ग्रेट फॅमिली😘👌👍 संजोग भाऊ अभिनंदन💐💐👍👍

  • @snehamandlekar1526
    @snehamandlekar1526 3 роки тому

    Baapre... Kharch dolyaat paani ala baghun... Great aahe pratibha aani tila evdha jiv lavnari mansa milali... Superb video bhau... Aajparynt as kdi pahila nvta

  • @jaimatadi2691
    @jaimatadi2691 3 роки тому +5

    भावा तुझा व्हिडिओ पाहण्यासाठी खूप आतुर होत असतो रोज व्हिडिओ टाकत जा

    • @jayshreewaghmare451
      @jayshreewaghmare451 2 роки тому

      खूप छान आशी सासू सगळ्यांना भेटली पाहिजे

    • @jayshreewaghmare451
      @jayshreewaghmare451 2 роки тому

      गोड कुटुंब

  • @user-pk2zs6bh9e
    @user-pk2zs6bh9e 3 роки тому +13

    Ek number vlog khupch emotional vlog ahe ass sasar pratek mulila milude 🙏

  • @vijayaskitchenandart8579
    @vijayaskitchenandart8579 3 роки тому

    व्हिडीओ पाहून माझ्या डोळ्यातुन अश्रू आले...खूप भावनिक व्हिडीओ आहे...सासरमधून माहेरी जाताना प्रतिभाला रडताना पाहून मन भरून आले ...असा व्हिडीओ पहिल्यादा पहिला...आई पण रडल्या ...खूप छान सासर प्रतिभाला मिळाले आहे...
    प्रतिभा स्वतःची काळजी घे .
    संजोक.....नेहमीच हसणारी आणि तुम्हाला असच पाहिजे बोलणारी प्रतिभा आज माहेरी गेली आम्ही व्हिडीओ मध्ये तिला miss करू

  • @sandeshrawool3316
    @sandeshrawool3316 2 роки тому

    मला तुमची फॅमिली खूप आवडली. कोण बोलू शकत नाही की प्रतिभा ताई तू सासरी आहेस. मला तुमच्या फॅमिलीचा अभिमान वाटतो.👌

  • @gayathrivijaya2897
    @gayathrivijaya2897 3 роки тому +4

    Very nice video, even iam got 😢 emotional, Pratibha take care be happy,, have a good wealthy child, we waiting for you Child 😀😀

  • @kraigk7283
    @kraigk7283 3 роки тому +10

    We were eagerly awaiting for this blog😇

  • @narayanprabhu9848
    @narayanprabhu9848 3 роки тому

    स्ट्रांग सन्जोग भाऊ आपण सर्वांनी मिळून मिसळून या वीडियोत जान आणलीत आणि डोळ्यात पाणीअश्रू आपोआप आले.प्रतिभाताई आपण तब्बेत सांभाळा आणि सर्वांना लवकरच गोड बातमी ध्या.संजु भाऊ असेच आनंद आंम्हाला देत चला . आई रेसिपी छान बनव तात त्याना माझा नमस्कार.

  • @nikitapagar8103
    @nikitapagar8103 2 роки тому

    Jevha ek sasu aai hote tevha ek soon sudhha mulgi nkkich hote....yaach ek uttam udharn dilay aai ani pratibha tai ne....be happy. All love's u guys

  • @ashwinigadekar4182
    @ashwinigadekar4182 3 роки тому +3

    Congratulations both of you so sweet memories all the best

  • @amrutatari3463
    @amrutatari3463 3 роки тому +3

    मला पण खुप रडू आलं खरचं प्रतिभा ताई तु खुप luck आहेस असं सासर मिळायला भाग्य लागत.

  • @jayashreepatil2068
    @jayashreepatil2068 3 роки тому

    सर्व प्रथम दोन जिवांची सुटका सुखरुप होवू दे .
    ही देवा जवळ प्रार्थना.
    प्रतिभाला मना पासून खुप खुप शुभेच्छा.अणि आशीर्वाद.
    असेच नांदा सौख्येभरे.
    होणार्या बाबचे.होणार्या आजीचे आजोबांचे
    खूप खूप अभिनंदन.

  • @anmol1095
    @anmol1095 3 роки тому

    खूप छान दिल सासू बाई ने प्रेम खरचं दादा मला वाटत होत तुम्ही फकत लोकांना दाखवण्यासाठी आसे व्हिडिओ बनवता पण मी तुमचे सर्व व्हिडिओ बगत आस्ते पण खरचं दादा तुम्ही ताई ला प्रेम देता ह्या व्हिडिओ मध्येच खरचं सर्व खरचं आहे आशी सासू सर्वांना भेटू आणि आशीच सून सर्व घरा मध्ये आसावी... मी विरार ला च राहते माझ्या मिस्टराची आयडी आहे... मिस्टर grp police. आहेत विरार चोकी मध्ये

  • @shobhapatil2099
    @shobhapatil2099 3 роки тому +16

    आजचा विडोओ खूप छान होता संजू तुझ कुटूंब खूप गोड आहे 👌👍प्रतिभा काळजी घे तुझी आणि येणाऱ्या बाळाची

  • @urmiladabholkar9565
    @urmiladabholkar9565 3 роки тому +3

    Kharch khup nashibavan ahe dada tuji bayko aai sarkh pream denari sasu betali khup Chan

  • @aartiipoipkar2820
    @aartiipoipkar2820 3 роки тому

    खूप मस्त... विडिओ बघू खरंच डोळयात पाणी आलं.... आता येणार विडिओ मध्ये प्रतिभा ला मिस करू.... मी गणपती बापा चरणी प्रार्थना करते प्रतिभाच्या आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होई दे....

  • @bharatimeshram6657
    @bharatimeshram6657 3 роки тому +1

    मी पण खूप रडले...खूप छान family आहे तुमची..एका मुलीची हीच तर अपेक्षा असते..सासरी सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून मिरवता आले पाहिजे..खूप छान आहात तुम्ही सर्व जण

  • @ankitajejurkar152
    @ankitajejurkar152 3 роки тому +3

    Best Vlog ♥️
    Tears rolled down 🥲

  • @essypereira3793
    @essypereira3793 3 роки тому +3

    Gid bless your entire family stay happy😍

  • @sujatarakeshghorpade3242
    @sujatarakeshghorpade3242 3 роки тому +2

    खुप मस्त असच प्रेम व जिव्हाळा असुदेत .अणि प्रतिभा आहेच प्रेमळ .ओट भरणि चा वीडियो छान आहे.

  • @gayatritemkar4317
    @gayatritemkar4317 3 роки тому

    खूप छान झालं कार्यक्रम 🥰 खूप भाग्य लागत असं सासर भेटायला.. खूप लकी आहात... असच प्रेम राहूद्यात तुमचा मध्ये... 🥰☺️..

  • @anitaanant92
    @anitaanant92 3 роки тому +12

    नशीबवान आहे प्रतिभा असं गोड सासर मिळालं, सासुबाईंच्या पण कष्टाच फळ अशी छान सुन मिळाली

  • @geetashelar7267
    @geetashelar7267 3 роки тому +3

    Khup chan lovely❤ 👪family😘😘😘😘

  • @user-ho1bk6rs7x
    @user-ho1bk6rs7x 2 місяці тому

    Ha video sagalyat sundar zala ahe...kharch tumachya gharache ani Pratibha khup baghgyavan ahe❤

  • @pramilakasbe1985
    @pramilakasbe1985 3 роки тому +1

    मस्त वाटलं विडिओ बघून एक नंबर प्रतिभाला खूप खूप शुभेच्छा 🌹🌹

  • @marryviladhi7180
    @marryviladhi7180 3 роки тому +4

    Congratulations may god bless you and your family always 🙏❤️❤️❤️

    • @rajanimeher8291
      @rajanimeher8291 2 роки тому

      Congratulations may God bless you and family always ❤❤❤❤👃

  • @nishasonawane873
    @nishasonawane873 3 роки тому +6

    अभिनंदन वहिनी ❤️ वहिनी तुम्हाला मुलगा च होईल आणि जरी मुलगी झाली तर ती तुमच्या सारखी असावी

  • @archanapatil3592
    @archanapatil3592 2 роки тому

    प्रतिभा..जर माहेरी जाताना रडते आहे, याचा अर्थ तिला किती सासरी प्रेम मिळालं, तुमचं इतकं प्रेम पाहून खरंच मन भरून आल, प्रतिभा खरंच खूप लकी आहे, इतके चांगले सासु सासरे, प्रेमळ नवरा मिळाला..भाचे रडत आहे, याचा अर्थ असा होतो की, प्रतिभा पण तितकीच मन मिळवू आहे...खुप छान व्हिडिओ आहे...Thanks Sanjog....🙏🙏👌👌

  • @cynthiasudhir1721
    @cynthiasudhir1721 3 роки тому +2

    Sanjog dada congratulation to you and pratibha waine may god always bless you both and the baby , pratibha waine please take care of yourself and see you soon with your baby

  • @manishashriek6686
    @manishashriek6686 3 роки тому +8

    आशा सासू सुना खुप कमी बघायला मिळतात

  • @rgaming4979
    @rgaming4979 3 роки тому +4

    Radavla dada pratibha vahinine 😭😭congratulations both of you 🌹🌹🌹🌷🌷💐take care pratibha vahini

  • @tusharmude175
    @tusharmude175 3 роки тому +1

    Khub chhan mi bhavna tai chhan jodi aahe tumchi ba gha tumala mulga honar chhan chhan tumcha sarkha🤗🤗🙋bhavna tushar mude 💐abhindn 💐💐👨‍👩‍👧‍👧🙋🙋🙏🙏

  • @PoonamBorle-uv7fl
    @PoonamBorle-uv7fl 2 місяці тому +1

    Kharch khup bhari video bagun रडायला आल 😢🥰

  • @pratikshajadhav1771
    @pratikshajadhav1771 3 роки тому +6

    Sada mla pn radu al vahini bghun☺️☺️☺️☺️☺️☺️

  • @ujwalarokde1165
    @ujwalarokde1165 3 роки тому +5

    आभिनंदन प्रतिभा किती रडवल. बापरे छान विडीओ 😭😭

  • @kirtipatil9231
    @kirtipatil9231 3 роки тому +1

    Khup khup avdla khup chan family ahe re dada tuji ekhadi mulgi lagan kalyavr sasri jav lagt mummy pappa sodun manun radte but tumchi family khup changli ahe tila maheri jatana radayla yet ahe manje yach arth ki tila aai vadilach prem sasari bhetl asech happy raha tumla khup chan ani cute bal hoil tumhacha sarv icha Akansha aai ekvira mauli puran karel ❤️😘

  • @reenahankare871
    @reenahankare871 3 роки тому

    प्रतिभा तुम्ही खुप नशीबवान आहात तुम्हाला सासु नाही जीव लावणारी आई मिळाली सासु सासरे यांना नेहमी जीव लावा god bless u भाचे ही किती प्रेम करतात खुप छान सासर आहे संजोग भाऊ तुम्ही ही खुप छान आहात

  • @tecnovishu9253
    @tecnovishu9253 3 роки тому +4

    आम्हाला पण रडू आल‌ दादा वहिनी तुम्हाला मुलगाच ‌हुणार

  • @nishakoli9922
    @nishakoli9922 3 роки тому +5

    Video khup chan hota Pratibhala radtana baghun me pan khup radle kharach Sanjog aiene Pratibha la @pratibha ne aiela kiti Maya lavli he disle konti sasu Sun maheri jatana rafat

  • @priyakhandeparkar2424
    @priyakhandeparkar2424 3 роки тому

    आणि हो एक विसरले सांगायला कॉमेडी खूप खूप fantastic होती take care all of u आणि सर्वाना खूप खूप शुभेच्छा

  • @snehachaswaradh
    @snehachaswaradh 2 роки тому

    खूप छान vlog. आहे ना कुठचा दिखावा ना मोठे पणा नितळ प्रेम आणि खरे भाव
    All d best for ur future

  • @suvarnamasurkar7245
    @suvarnamasurkar7245 3 роки тому +3

    खूप छान विडिओ मला आवडलं मी सुद्धा रडले प्रतिभा विहिनी ला शुभेच्छा

    • @bpartsspeeches5057
      @bpartsspeeches5057 2 роки тому

      खूप छान वाटलं मला पण रडायला आलं प्रतिभा काळजी घे

  • @shwetajadhavgurav9608
    @shwetajadhavgurav9608 3 роки тому +1

    Kharach kiti emotional vlog....Bappa bless Pratibha n baby too❤️ kharach radayla ala blog baghun...itka prem jeewhala..khup sundar...stay blessed all of u💝

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 3 роки тому

    वाह, खूप छान प्रतिभाचं ओठ भरणं.... मस्तच 👌👌 खूप छान छोट्याचं मामीसाठी माया आणि जिव्हाळा आहे,ती पण किती लळा लावतं
    असेल.... खूप छान.👍

  • @priyamore6713
    @priyamore6713 3 роки тому

    शब्दच नाही बोलायला मला खरच खुप रडायला येतय 😭😭प्रतिभा काळजी घे बेटा तूझी व बाळाची तू खूप लकी आहेस तूला आस सासर मिळाल आणि तू सुध्दा सगळ्याना जीव लावतेस खरच खूप आवडीने विडोयो बगते मी तूमचे👌👌👌👌

  • @user-gb6xf8ld4j
    @user-gb6xf8ld4j 3 роки тому +1

    भाई एकदम मस्त झाला बेबी शॉवर प्रोग्रॅम

  • @pritithale4536
    @pritithale4536 3 роки тому

    खरच आज चा आेटभरणीचा विडीआे खुप छान
    आहे कुठेतरी असच पाहीजे हे मिस करु आम्ही नेहमी प्रतिभाला हसत पाहीलय पण आज तीला
    रडताना पाहील आणि आमचे पण डाेळे भरुन आले खुप छान परीवार आहे तुझा दादा देवाला येवढ सागण आहे कि हा परीवाराला नेहमी हसत खेळत खुश ठेव पण आम्हाला आनंदही आहे कि लवकरात लवकर गाेड पाहुना येनार आणि ताेही बाेलनार पप्पा असच पाहीजे😊

  • @rupaliumberkar5730
    @rupaliumberkar5730 3 роки тому

    असे लोक खुप कमी असतात रे संजोग दादा खरच प्रतिभा नशीबवान आहे तिला असं सासर मिळाल माझे पण डोळे भरून आले ...काही नका टेन्शन घेऊ छान सुदृढ गोड बाळ होईन तुमाला ...श्री स्वामी समर्थ ...

  • @sujataparab1608
    @sujataparab1608 3 роки тому

    खुप छान ओटभरनी झाली इतके चांगले सासर माहेर कडचे लोकं आहेत तुझ सर्व छानच होइल. 👌🏼👌🏼
    आयुष्याच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐🌹🌹

  • @nehanaik3989
    @nehanaik3989 2 роки тому +1

    Kharch shevti Radu Al🥺😔♥️khup lucky ahes tai tuuu

  • @anjalibawane3400
    @anjalibawane3400 2 роки тому

    Wow Supar Tai ❣️❣️❣️❣️या जगामध्ये खुप कमी मुली मिळतात जे माहेरी जातांना सासुबाई सुनेसाठी रळतात खुप कमी बगायला मिळत. तुम्ही खुप भाग्यवान आहात ताई जी तुम्हाला अस परिवार मिळाल आहे.धन्य आहात तुम्ही..माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❣️❣️🙏🙏🙏🙏❣️❣️❣️ तुझ आयुष्य खुप सुखी जाव हिच आईतुळजा भवानी चरणी प्रार्थना करते.... 🙏🙏🙏खुप भाग्यवान आहात तुम्ही ...

  • @rajashreeshinge2196
    @rajashreeshinge2196 2 роки тому

    Khup sunder sasar ahe pratibhach Dev karo ni pratek mulila pratibhasarakh sasar milo. Keep it up Sanyog bhauuuu

  • @hemlatasodal4753
    @hemlatasodal4753 2 роки тому

    प्रतिभा तुला खुप खुप शुभेच्छा असे जीव लावणारे सासरची मंडळी पाहून खरेच खुप आनंद वाटला all the best

  • @monalijadhav6127
    @monalijadhav6127 3 роки тому +1

    very lucky pratibha.... khupch chaan ahe video....khup chaan ahet sagale

  • @arunadaware7219
    @arunadaware7219 3 роки тому

    Khup chaan zal dogale jevan....khup aanand zala ani radayla pan aal.....asach pahije miss u ❤️🎂🎂

  • @deepalipawar4856
    @deepalipawar4856 3 роки тому

    So cute pahilyanda pahila sun radat sasrihun maheri jate asch jar saglyani samjun ghetl tar duniya madhe sasusrwas jad vat nar nahi. Sanjog bhau sarkha navra pahije mast premal. Sasu to ek no. Ani bhache kiti cute bichare kiti radat hote. All the best pratibha tai kalji ghya lavakr navin member barobar hazir vha. Maami kay aste ayushyat aaplyala aaplya maama ni sunder dilel gift aste kharch

  • @pradnyab2499
    @pradnyab2499 3 роки тому +1

    Best vlog dada 👍 khup emotional moments capture Kelet hya vlog madhe.. god bless u all.. keep rocking 👏👏