सक्तीची रजा ही काय सजा आहे काय ? मेडिकल रिपोर्टच्या आधारे या तिन्ही पोलिंसांवर FIR करून त्यांना अटक ह्यायला पाहिजे व केस चालवून 302 चा गुन्हा नोंदवून सजा देण्यात यावी.
हे गंभीर आरोप नाहीत, हच खरे हत्यारे आहेत. त्यांच्या मागचे सुत्रधार तर दाभोळकर हत्ये पासुन लपवलेच जातात.तेव्हा पासुन आता तरी जे हत्यारे आहेत त्यांनाच हत्यारे समजुन नियमानुसार जास्तीत जास्त शीक्षा दिली पाहिजे. त्यामुळे कुणाचे सुपारीबाज किंवा गुलाम तरी विचार करतील.
Ek divas jani koni marle ahe tychya aaee cha shap zhberdast lagnar shaja nahi zhali tar jani jani marla ahe tyana nanter niyati kashi saja deil thevha tyana samjel eka aaee cha jiv aatma tadfad kashi aste te tyana kalnar ek divas
तो LLB चा student होता त्याला माहित नव्हतं का कलम 144लागू आहे तो तिथे काय करत होता त्याचा विरुद्ध पोलीस कडे पुरावे असतील ना उगाच पोलीस काय पागल आहेयकाय पकडायला कोर्ट कडे सर्व पुरावे असतात योगे वेळ आली कि कळेल खरं काय आहे ते उगाच वाद नको
बरोबर भावा खूण केल्यावर जी सजा मिळते तिच सजा या नराधमांना मिळाली पाहिजे
कमीत कमी एक कोटी रुपय आणि एक शासकीय नोकरी तीही क्लास 2 उण कमी नाही ही च आमची मागणी आहे
Nokri kashala fukat pagar dyava 2 lakh
Kaam kraychi savay nahi na tumhala
@@Attttattttt Fukat kanare tumchya sarke shodun pn betnar nai...😂😂
@@Attttatttttतुझ्या मायच्या नवऱ्याला नाही मागत आम्ही, सरकारला मागत आहोत
Right 👍
@@rahulpradhan9Tax may ani maycha navra dogh bhartat amche paisa sarkar khishyatun ny denar
सक्तीची रजा ही काय सजा आहे काय ? मेडिकल रिपोर्टच्या आधारे या तिन्ही पोलिंसांवर FIR करून त्यांना अटक ह्यायला पाहिजे व केस चालवून 302 चा गुन्हा नोंदवून सजा देण्यात यावी.
Right
तुझा भाऊ LLB करत होता त्याला माहित असेल ना कलम 144 लागू आहे मग काय एन्जॉय कराला गेला होता का त्याचा विरुद्ध पुरावे असतील तेव्हाच पोलीस नि पकड आहे ना
मेडिकल रिपोर्ट नुसार तिन्ही आरोपी पोलिसावर 302 अन्वये गुन्हा नोदऊन सजा देण्यात यावी. सक्तीची रजा ही सजा नाही.
@@BaburaoJadhav-l7t तुमी आम्ही नाही ठरवू शेकत कोर्ट ठरवेल पुरावे नुसार ज्यांना कायदायच नॉलेज नाही त्यांनी उगाच फालतू बडबड करु नय
@@rajabhaugaikwad2171
Tuza baba sahebani banvlela kayda tharvel Kay saja dyaychi
Kaydya wr vishwas nahi ka?
एकदम बरोबर आहे भाऊ
पूर्णपणे न्याय भेटलं पाहिजे
पोलीस वर 302.दाखल.करा.
आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी दिली पाहिजे. जयभीम
सूर्यवंशी कुटुंबीयांना लवकरात लवकर पूर्ण न्याय देऊन त्यांचं आर्थिक पुनर्वसन केलं पाहिजे
धन्यवाद भाऊ जयभिम हो मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
अधिकारी पोलिस वरती कारवाई पूर्ण केले पाहिजे व शिक्षा दिली पाहिजे परिवारातील एक सदस्य सरकारी नोकरी व1कोटी दिले पाहिजे
पोलिस अधिकारी , कर्मचारी हे पण जाती , धर्म पाहून आत्यचार करतात ही वस्तुस्थिती जनतेला पण लक्षात येत आहे !!
तो मागास आयोग नाही, तो RSS आयोग आहे. कारण कमिश्नर म्हणाले की शाहा जे सांगतिल ते मी करेन .
जयभिम
पैसे दिले म्हणजे झाला का खून केलाय त्याचा पोलीसनी त्याना पण कठोर शिक्षा झालीच पाहिजे
हे गंभीर आरोप नाहीत, हच खरे हत्यारे आहेत. त्यांच्या मागचे सुत्रधार तर दाभोळकर हत्ये पासुन लपवलेच जातात.तेव्हा पासुन आता तरी जे हत्यारे
आहेत त्यांनाच हत्यारे समजुन नियमानुसार जास्तीत जास्त शीक्षा दिली
पाहिजे. त्यामुळे कुणाचे सुपारीबाज किंवा गुलाम तरी विचार करतील.
अरे उड दलिता जागा हो आंबेडकरांच्या पाठीशी उभा हो VBA
कोठे गेले ऐका गरीब व दुःखात बुडालेल्या बहिणीचे शिंदे व पवार भाऊ, का फक्त नावालाच भाऊ आहे
भ्रष्ट न्यायव्यवस्था विकल्या गेलेली आणि भ्रष्ट सरकारी यंत्रणा न्याय कोणाला मागता
Very nice and Correct ahe Bhau
कमीत कमी दोन कोटी आणि शासकीय नौकरी
@@dattakharat3623
Ani Mukesh ambani cha bunglow
सोमनाथला मारहाण झालीसोमनाथलामारलेतो पर्यंत त्यांच्या आईकिवाभावालाफोननाही आणीमेलयानंतरफोन करण्यात आला आईचेबयानपहा सोमनाथच्या मोबाइलकुठेअसायलापाहीजे🇮🇳✍️
आता तर वंचित ला मतदान दया अशी वेळी येणार नाही....समाज जगा वहा 😢😢😢
Jay bhim Jay savidhan
Police sanvar kathor karvahi zhali pahijen Jay Bhim Jai savidhan
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटूंबाला न्याय मिळाला पाहिजे😢
मनुवाद संपला पाहिजे
Jay Bhim
पोलिसांवर 302 सारखा गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे.
जय भीम जय महाराष्ट्र फक्त या सरकार इले सरकारी पाच वर्षे
Jay bhim aai kadak jaybhim
बरोबर बोललास भाऊ असंच पाहिजे त्यांना
Ek divas jani koni marle ahe tychya aaee cha shap zhberdast lagnar shaja nahi zhali tar jani jani marla ahe tyana nanter niyati kashi saja deil thevha tyana samjel eka aaee cha jiv aatma tadfad kashi aste te tyana kalnar ek divas
३०२ पोलीस वर दाखल करा
आर्थिक मदत म्हणून ५०० कोटी द्या आणि एक मंत्रिपद द्या....
😂😂😂
Tujhya aaila ka?😂😂😂
तुझा भाऊ नाही मेला ना
Mi bolto ambani cha Bangla dya
तु ला देतो
जय भीम भाऊ
जर याच्या मते सोमनाथ भाऊ ना स्वसनाचा आजार होता तर मग अटक करण्यापूर्वी मेडिकल केली असेल तर त्या डॉक्टरांनी का नाही रिपोर्ट दिला
सूर्यवंशी जर दोषी असेल तर कोर्ट सजा देईल का नाही?
मुख्य पोलिस अधिकाऱ्यावर 302 ही कलम लागुच झाली पाहिजे.😢 कारण संविधान सर्वांसाठी सारखेच आहे. दूजाभाव होऊ नये
निलंबित करा त्याला
जय भिम जय वडार... 💙💛
Jay bhim justice Suryavanshi
302 पोलिसवर गुन्हा दाखल करा.
Somnath Suryawanshi amar rahe
Jaibheem
तो काय फौंजी होता होय अमर रायायला 😂
अंबेडकर अंबेडकर अंबेडकर अंबेडकर अंबेडकर अंबेडकर मुख्यमंत्री लबाड आहे❤😅😅😅
302 दाखल झालीच पाहिजे
Shame on police dept.
गेला का चापलुसि करायला तुम्ही सरकार वर दबाव टाकावत पण तुम्ही ते करताना दिसत नाही तुम्हाला चौदा स्तंभ मन हे पण गद ठरते
Jay samvidhan
टरबुजाची दातकीळी बसली का आता.
Dagadfek karan jalpol karan konatya kayadyat aahe ?
Jay bhim ❤
😮। Jay bhim
parbhani police phashi dya
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला ना त्याला कमीत कमी सरकारने 50 लाख रुपये दिले पाहिजेत
1 crore dya
तो LLB चा student होता त्याला माहित नव्हतं का कलम 144लागू आहे तो तिथे काय करत होता त्याचा विरुद्ध पोलीस कडे पुरावे असतील ना उगाच पोलीस काय पागल आहेयकाय पकडायला कोर्ट कडे सर्व पुरावे असतात योगे वेळ आली कि कळेल खरं काय आहे ते उगाच वाद नको
Kon ahes bhava tu
Vadachi kay bhiti vataylika ata
To L. L. B. Cha vidyarthi hota mhanunch video karat hota
Jay bhim
भाऊ त्याच लग्न का नाही झालं
हे सगड बंद करा आधी टायले अटक केला
Jababdar police wale hech ahet ji sahid somnath yanna naye milale pahije
100.niya.dila.pihija.
Somanathla nyay bhetla pahije ani Ashok ghorband yala 302 antargat atak zali pahije fadanvis sarkar murdabad
Kaida sarvana ek ahe...adikari ahe manun marun takaila adikar nai dile savidhan ne prashasan la nilambit kara adikaryana
एकदम बरोबर आहे भाऊ
Jay bhim
Jay bhim