त्या मुख्यमंत्री ला हे व्हिडिओ पाठवा त्या पोलिस अधिकाऱ्यांवर आणि कोंबिंगऑपरेशन मधील पोलीस अधिकारी यांच्यावर सुद्धा 302 आणि दंगल पाठवणे महिला महिलांना मारहाण घरफोडी अशा अनेक कलमा अंतर्गत त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे
पोलीस असंवीधानीक पध्दतीने काम करत आहे यांना निलंबित करायला हवे कारण हे तटस्थ विचारांचे पोलीस नाहीत हे संघाचे पोलीस आहेत आपल्याला कायदा हातात घेतल्याशिवाय पर्याय नाही कारण आपली घटना फक्त संसदेत पहा-यात आहे प्रत्यक्ष इथे मनुस्मृती काम करतेय
काय बोलताय कळतंय काय? पोलीस त्यांच काम बरोबर करताय म्हणून तुम्ही आम्ही ह्या समाजात निर्भिड पणे वावरू शकतो... पोलिसांना काय कार्यवाही करायची हे कोणी सांगण्याची गरजच नाही...
एकदम बरोबर माहिती दिली या दोन्ही मुलांना न्याय मिळाला पाहिजे आणि जे पोलिस आपल्या वर्दीचा गैरफायदा घेऊन आमच्या शिक्षण घेणाऱ्या मुलांच वर्ष वाया घालवून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून जातीय द्वेषातून मुलांच भविष्य बरबाद केले त्या सर्व पोलीसांना शिक्षा झालीच पाहिजे. परभणी पोलिसांचा जाहीर निषेध 😡😡😡 धन्यवाद मुंबई तक
मुख्य मंत्री, साहेब पीडित महिला काय सांगत आहे, कान आणि डोळे उघडे ठेवून जरा ऐका. तुमच्या पोलीस निरीक्षकांचे त्वरित कारवाई करा. पोलीस न्याय देण्यासाठी आहे, की अन्याय करण्यासाठी आहेत महाराष्ट्राला काळीमा फासली. जे शंभर वर्षांत घडले नाही, अशी नीच कामे केलेली आहेत.
राष्ट्रवादी शिवसेना आणी बीजेपी सामिल आहेत एकामेकाना, आणी हा यूटूब चैनल पन त्यांछाछ् आहे, फक्त आपल्या मनात सध्या काय आहे हे काडून घेण्यासाठी ह्या चैनल वर्ति ते दाखवत आहेत
पोलीस प्रशासनामध्ये सुद्धा जातीय वाद प्रचंड आहे. . . . . कारण पोलीस हा जास्त शिकलेला मनुष्य (जास्तीत जास्त १२ वी) नसल्याने त्याच्यामध्ये जातीयवाद प्रचंड कुटून कुटून भरलेला आहे. त्यामुळे त्यांना समोपदेशनाची नितांत आवश्यकता आहे. त्यांना प्रशिक्षण कालावधीमध्ये 'राज्यघटना' आणि 'सामाजिक न्याय' हा स्वतंत्र विषय देवून मार्ग दर्शन केले पाहिजे आणि स्वतंत्र पासिंग ठेवले पाहिजे.
@@RadhaGaikwad-x5u आमच्या समाजात आई बहिणी अशा रस्त्यावर नाही आणत आम्ही,,,,जे करतो ते स्वबळावर करतो,,,,पण देशाला कधी माझ्या समाजापासून हानी नाही पोचवली...तुम्ही परभणी जाळत होते ना आता जाळुन दाखवा.... गांडी फोडेपर्यंत मारला ना तुम्हाला😂😂😂😂
राष्ट्रपती राजवट लागू करावी आता ठर्टीफर्ज तयारी जोरदार चालू असल्यामुळे दारू बार बियर वर पण बंदी यावी मोठमोठे बार सरकार मान्य देशी दारू 10 नंतर बंद असावे असे मला वाटते जेणे करुन कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी असे मला वाटते
आपण भाजपचे उमेदवार निवडून आणले आपण आपले उमेदवार निवडून आणले असते तर प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पाठीशी उभा राहिले असता तर ही वेळ आली नसतीआठवले चे नादी लागून संपूर्ण दलित समाजाने भाजपला मतदान केलं दलित समाजात संपूर्ण अनुसूचित वर्ग एकत्र आला तर राज्यात आपली सत्ता बसू शकते अनुसूचित जातीमध्ये भरपूर जाती त्यासाठी दलित समाजाने जागे व्हा पुढच्या वेळेस आपल्या दलित समाजाची उमेदवार निवडून आणा प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मागे उभा राहून जे खरं आपल्या आंबेडकरी चळवळीचे नेते आहेत अशाच पाठिशी उभा रहा जे आपल्या स्वार्थासाठी भाजपामध्ये जाऊन आपल्या दलित समाजावर होणाऱ्या अत्याचारावर एकही शब्द बोलत नाही ते आंबेडकरी चळवळीचे नेते नाहीत ते फक्त सत्तेत राहून स्वतःचा विकास व स्वतःचा स्वार्थ साधण्याचा काम करत आहेत
पोलिस प्रशासनाचा निषेध निषेध निषेध निषेध
Neshed
धन्यवाद मुंबईतक.
महिलांना मारहाण, पोलीसांवर गुन्हे दाखल केले पाहिजे
एवढा अन्याय, अत्याचार पोलीस करतात
त्यांनी प्रतीकार करा. सर्वांनी जशास तसे उत्तर द्या.व आपला न्याय आपनच मिळवला पाहिजे. लक्षात ठेवा जयभिम वाल्यांनो ❤जयभिम❤
Thanks Mumbai Tak channel 💙🙏
हा कुटुंबाला न्याय मिळावा हीच अपेक्षा
त्या मुख्यमंत्री ला हे व्हिडिओ पाठवा त्या पोलिस अधिकाऱ्यांवर आणि कोंबिंगऑपरेशन मधील पोलीस अधिकारी यांच्यावर सुद्धा 302 आणि दंगल पाठवणे महिला महिलांना मारहाण घरफोडी अशा अनेक कलमा अंतर्गत त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे
संविधान ची विटंबणं करणारण शिक्षा झाली पाहिजे
Right
Mumbai tak.. All टीम thank you 🙏🙏🙏👍👍👍👍👍👍
Dhanyavad Mumbai Tak 🙏
लाज वाटली पाहिजे नेते पोलिस खाते,
कायदा हातात घेणाऱ्याला कायद्याचा धाक पाहिजे....
Achya fukat aarakshan khanare tumhi tumhala kaay mahit Savidhaan kaay aahe te..??
1500चे परिणाम
पोलीस असंवीधानीक पध्दतीने काम करत आहे यांना निलंबित करायला हवे कारण हे तटस्थ विचारांचे पोलीस नाहीत हे संघाचे पोलीस आहेत आपल्याला कायदा हातात घेतल्याशिवाय पर्याय नाही कारण आपली घटना फक्त संसदेत पहा-यात आहे प्रत्यक्ष इथे मनुस्मृती काम करतेय
काय बोलताय कळतंय काय? पोलीस त्यांच काम बरोबर करताय म्हणून तुम्ही आम्ही ह्या समाजात निर्भिड पणे वावरू शकतो... पोलिसांना काय कार्यवाही करायची हे कोणी सांगण्याची गरजच नाही...
पोलिस रक्षक नाही भक्षक कायदेशीर कारवाई नाही ही
एकदम बरोबर माहिती दिली या दोन्ही मुलांना न्याय मिळाला पाहिजे आणि जे पोलिस आपल्या वर्दीचा गैरफायदा घेऊन आमच्या शिक्षण घेणाऱ्या मुलांच वर्ष वाया घालवून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून जातीय द्वेषातून मुलांच भविष्य बरबाद केले त्या सर्व पोलीसांना शिक्षा झालीच पाहिजे. परभणी पोलिसांचा जाहीर निषेध 😡😡😡
धन्यवाद मुंबई तक
दंगली कशाला करायच्या
@TycoonjitJit दंगली करणारे आम्ही नाही. दंगल घडवून आणणारे येतील काही दिवसांनी सर्वासमोर
शासनाला हे व्हिडिओ दाखवायला पाहिजे आणखी कोणता पुरा पाहिजे सरकारला धिक्कार पोलिसांचा आणि शासनाचा..
धन्यवाद मुंबई तक!
पोलीस प्रशासनातील गुंडगिरी करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई झाली पाहिजे 😭
Right
Right kiti atechar karnar
सरकार पोलिसांच्या बाजूने त्यामुळे कारवाई होत नाही
पोलिस अधिकारी सरकारचे लाचार असतात.
पोलीस प्रशासन हे सरकारच्याच अखत्यारीत असते भाऊ.
@abhishekpatil5740 comment समजत असेल तर reply दिला पाहिजे पोलीस प्रशासन हे सरकारच्या अखत्यारीत असते हे सगळ्यांना माहीत आहे साहेब.
Thanks Mumbaitak thanks sudhir anna ❤
खरोखर दादा जय भीम रिपोर्टर
Great news wark
Thanks Mumbai tak
पोलिस, गुंड, राजकारणी कोण न्याय देणार सामान्य माणूस बघ्याची भूमिका बघत बसावं 😢
Thank you sir 🙏
मुख्य मंत्री, साहेब पीडित महिला काय सांगत आहे, कान आणि डोळे उघडे ठेवून जरा ऐका. तुमच्या पोलीस निरीक्षकांचे त्वरित कारवाई करा. पोलीस न्याय देण्यासाठी आहे, की अन्याय करण्यासाठी आहेत महाराष्ट्राला काळीमा फासली. जे शंभर वर्षांत घडले नाही, अशी नीच कामे केलेली आहेत.
मुंबई तक चे धन्यवाद
राष्ट्रवादी शिवसेना आणी बीजेपी सामिल आहेत एकामेकाना,
आणी हा यूटूब चैनल पन त्यांछाछ् आहे, फक्त आपल्या मनात सध्या काय आहे हे काडून घेण्यासाठी ह्या चैनल वर्ति ते दाखवत आहेत
Maharashtra police 🚨❤❤❤
पोलिसांचा जाहीर निषेध
पोलिसांना कमिंग ऑपरेशनची कोणी आदेश दिले याचा शोध घ्यायला पाहिजे!?
Tx for covering
Mumbai tak thanks 🙏 👍❤
या माऊलीला न्याय मिळाला पाहिजे, देवेन्द्र फडनवीस व अमितशाह राजीनामा दिला पाहिजे
जय भीम फिल्मची पुनरावृत्ती
जाहीर निषेध. अतिशय निंदनीय
Police प्रशासनाचा जाहीर तीव्र निषेध
ए बीजेपी की सरकार मराठा और दलीतो को टारगेट कर रही है😢
पोलीस प्रशासनामध्ये सुद्धा जातीय वाद प्रचंड आहे. . . . . कारण पोलीस हा जास्त शिकलेला मनुष्य (जास्तीत जास्त १२ वी) नसल्याने त्याच्यामध्ये जातीयवाद प्रचंड कुटून कुटून भरलेला आहे. त्यामुळे त्यांना समोपदेशनाची नितांत आवश्यकता आहे. त्यांना प्रशिक्षण कालावधीमध्ये 'राज्यघटना' आणि 'सामाजिक न्याय' हा स्वतंत्र विषय देवून मार्ग दर्शन केले पाहिजे आणि स्वतंत्र पासिंग ठेवले पाहिजे.
Barobar ahe
संघर्ष हा आमच्या पाचवीलाच पुजलेला आहे.
जो कायदा बाबा साहेब आंबेडकर करानी संविधान मध्ये लिहला तो कायदा हातात घेणं योग्य आहे का? गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे यात शंका नाही
जय भीम जय वंचीत 🙏
परभणी पोलीस निलंबित करा
Thanks sir
Thank you so much Team Mumbai Tak. Hope you keep going to till the justice
निषेध , धन्यवाद मुंबयी तक . ##
पोलिस बांधवांचे मना पासून आभार...😂😂😂😂😂
काय रे पोलिस तुझे बाप आहेत वाटत, म्हणून त्यांचे आभार मानतो.
Manovadi vichar karnare lok just ignore this..tanch ani bhayni sobt zal tr tana kalena 😅😅😅
@@RajendraBhambedkar बाप नाही आई घा ल्या मी पण वर्दी धारीच आहे ...😂😂😂
@@RadhaGaikwad-x5u आमच्या समाजात आई बहिणी अशा रस्त्यावर नाही आणत आम्ही,,,,जे करतो ते स्वबळावर करतो,,,,पण देशाला कधी माझ्या समाजापासून हानी नाही पोचवली...तुम्ही परभणी जाळत होते ना आता जाळुन दाखवा.... गांडी फोडेपर्यंत मारला ना तुम्हाला😂😂😂😂
@@RadhaGaikwad-x5u मनुवादी काय असतं रे....याच्या पलीकडे पण दुनिया आहे लवढ्या
EVM mulhe alel sarkar
मुंबई तक चे आभार 🙏🏻
गुंडशाही पोलिसांचा जाहीर निषेध
राष्ट्रपती राजवट लागू करावी आता ठर्टीफर्ज तयारी जोरदार चालू असल्यामुळे दारू बार बियर वर पण बंदी यावी मोठमोठे बार सरकार मान्य देशी दारू 10 नंतर बंद असावे असे मला वाटते जेणे करुन कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी असे मला वाटते
Reporter चे धन्यवाद
नीळ रक्त नीघे पर्यंत हाना🤬🤬🤬🤬🤬🤬
त्या पोलिसांना शिक्षा झाली पाहिजे
या प्रशासनाचा मी निषेध करतो मी व पोलीस आहे पोलिसांवर तातडीने कारवाई करा व या प्रकरणांमध्ये जे पोलीस आहे पोलिसांवर निलंबित ची कारवाई झालीच पाहिजे
पोलिसांवर.गुन्हा.दाखल.होयला.पाहिजे
आरोप नाहीत सत्य आहे !
Thx mumbai tak
धन्यवाद मुंबई तक..........
Thanks 👍 for show reality
तुम्हाला न्याय देण्यासाठी आता बाबा साहेब आंबेडकर येणार नाहीत जागे व्हा संघर्ष करा आणि न्याय मिळवा जय भीम
पोलीस ल सुट्टी नाही
जय भीम
पोलिस अधिकारी,घोरमाडे, आणि ईतर sp आणि तीन पोलिस अधिकारी यांचे त्वरित निलंबन करा जे पोलिस अन्यायी आहेत त्यांना बडतर्फ करा
पोलीस प्रशाशन राजकिय नियत्रणातून मुक्त पाहीजे
ताबडतोब अटक करा अमित शाह जर झाली नसेल तर
जातीवादी पोलिसांवर गुन्हे नोंद झाली पाहिजे
Bjp chi satta aahe konala andolan kraycha aadhikar nahi aata
Police suspend karate
Good Work 🎉
खोटं बोलण्याची लिमिट असते ताई😂
तूझ्या घरात घुसल्यावर कळल..
मुळात तुमच्यात एकी नाही, तुम्ही लोक मतदान करतात वंचित ला आणि सरकार येत दुसरं 😂
Monovadi vichar loka na ka bolay just ignore this 😂😂
No respect for police
ek no channal,
Jay bhim
राज्याचा भविष्यकाळ कठिण आहे.
अभ तो सर से उपर चढ़ गया है पानी। अभ पुलिस को टटी में घुसाड़ ने वक्त आगया है।
Ban evm
जय.भिम जातीय गुड विशारि लोक आपल्या महिलाना देवि मानतात
पोलिसच हैवान बनले....
भाऊ बकीचा मीडिया तर नही आले पन मुंबई TaK पाउचुन गेली मना पासुन आभार मानतो। पोलिस जाहिर निषेध
जाहीर निषेध पोलीस प्रशास नाचा
जय भिम
परभणी पोलीस निषेध यांचा
Tai tula krantikari jay bhim
आपण भाजपचे उमेदवार निवडून आणले आपण आपले उमेदवार निवडून आणले असते तर प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पाठीशी उभा राहिले असता तर ही वेळ आली नसतीआठवले चे नादी लागून संपूर्ण दलित समाजाने भाजपला मतदान केलं दलित समाजात संपूर्ण अनुसूचित वर्ग एकत्र आला तर राज्यात आपली सत्ता बसू शकते अनुसूचित जातीमध्ये भरपूर जाती त्यासाठी दलित समाजाने जागे व्हा पुढच्या वेळेस आपल्या दलित समाजाची उमेदवार निवडून आणा प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मागे उभा राहून जे खरं आपल्या आंबेडकरी चळवळीचे नेते आहेत अशाच पाठिशी उभा रहा जे आपल्या स्वार्थासाठी भाजपामध्ये जाऊन आपल्या दलित समाजावर होणाऱ्या अत्याचारावर एकही शब्द बोलत नाही ते आंबेडकरी चळवळीचे नेते नाहीत ते फक्त सत्तेत राहून स्वतःचा विकास व स्वतःचा स्वार्थ साधण्याचा काम करत आहेत
अमित शहा यांना अटक झाली की नाही काहीच समजलं नाही पण अटक झालीच पाहिजे अमित शाह ना
पोलिस अधिकारी अशोक घोरबांड वर का पोलिस केस होत नाही? का याला कोण संरक्षण करत आहे. का सस्पेंड करणे एवढेच उचित आहे का?
SHAME MAHARASHTRA POLICE 😮😮😮
पोलीसांचा तपास करा
किती दिवस अत्याचार सहन करणार आहेत.
जय.भिम सर जातीय विशारी वायिट बुद्धि चेक लोक नफरत फैलवनारे सर्व ठिकाणी असतात
BJP bhagao desh bachao
10वर्षाचे मुल आणिमुली पण तोडफोड करत होतात तेंव्हा बर वाटत होत का
....फडणवीसच पोलीस खात
he polisanche nakhare UP BIHAR la dakhawa Maharashtrat nako
This is very bad. Culprit police needs to be tried under law
जय.भिम हिसक हिंसक अनंत वायिट
@cmo office बघा काय म्हणत आहेत आणि तुम्ही काय म्हणताय
मुंबई tak परभणीत सेंटर काढल का
Videshi chya tuya godi media dakhvat nahi re tuya sarkhe jativadi aahet na mahnun