आवाज खूप खूप छान आहे.आपली मराठी परंपरा संस्कृती आपल्या सारख्या कलाकारांन मुळे टिकून आहे... आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद 🙏..... आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर सदैव असो .. जय भवानी जय शिवाजी
अभिषेक चा खूप छान आवाज आहे. चंदनाचा सुवास दरवळत राहणार. आपली शिष्या राधाताई खुडे सुर नवा ध्यास नवा स्टेज दणाणून सोडले आहे. पहिल्यांदा आपली मुलगी स्पर्धेत तिसरा क्रमांकावर झेप घेते हे कौतुकास्पद आहे. खूप शुभेच्छा
लोक कला ,आणि लोक संगित ,हे असेच पुढे पण चालू रहाव आणि तूम्ही हे फार उत्तम कार्य केलं लहान मुलांना तयार करता,जे कुनी लोक संगित,कलाप्रेमी आहे ते सहकार्य करणारच,सलाम आपल्याला
Ly bhari raaavvvvv......aapli matrubhasa Marathi 👍🙏🙏🙏
माय बापाच्या पोटी जन्माला यावा तर असा कोहीनुर हिरा आशिर्वाद त्या लखाबाईचा 👍👍
वा वा गुरूजी एक नंबर शाब्बास अभिषेक बाळा
खूप छान आवाज आहे अभिषेक
पुढील वाटचालीस शुभेच्छा
👍👍
आवाज खूप खूप छान आहे.आपली मराठी परंपरा संस्कृती आपल्या सारख्या कलाकारांन मुळे टिकून आहे... आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद 🙏..... आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर सदैव असो .. जय भवानी जय शिवाजी
5y
लखाआई ची कृपा तुमच्यावर माशाच्या पिल्लूला शिकायची गरज नसते
महाराष्ट्राचे महागायक चंदन भाऊ यांना मानाचा राम राम 🙏🙏 छान कार्यक्रम 👌☝️
खूप छान कांबळे साहेब माझ्याकडुन तुमच्या मुलाचे मनापासून अभिनंदन कापड दुकान मोशी सुरेश सस्त्ते
WA..... Abhisekh very nice song
खूप छान अभिषेक तुझ्या आवाजात जादू आहे👌👌👌👌👌
चंदन जी नागाच्या पिल्लाला सांगव लागत नाही फणा कसा काढायचा ....अतिसुंदर आवाज...
💯🥰🤠😍💞
अतिशय सुंदर...
तुझ्या आवाजात काहीतरी वेगळेच चीज आहे...
ओमकार... तू खूप उत्तम गायक आहेस. नावाजलेल्या गायकात तुझी गिणती होणार...
खूप खूप आभाळभर सुभेच्छा
सुखी ठेव लखाबई अभिषेकला
नाद खुळा आवाज .....गुरुवर्य
चंदनजी
आभिषेकचा
Bala mla tuz he gan khup aavdat aani tu he gan sarkh mhntos khup khup bhari kadak❤❤❤❤❤❤
अभिषेक चा खूप छान आवाज आहे. चंदनाचा सुवास दरवळत राहणार. आपली शिष्या राधाताई खुडे सुर नवा ध्यास नवा स्टेज दणाणून सोडले आहे. पहिल्यांदा आपली मुलगी स्पर्धेत तिसरा क्रमांकावर झेप घेते हे कौतुकास्पद आहे. खूप शुभेच्छा
लोक कला ,आणि लोक संगित ,हे असेच पुढे पण चालू रहाव आणि तूम्ही हे फार उत्तम कार्य केलं लहान मुलांना तयार करता,जे कुनी लोक संगित,कलाप्रेमी आहे ते सहकार्य करणारच,सलाम आपल्याला
खुपच सुंदर... god bless you Abhishek
Kad na bauo👌👌👌
1no na bhau 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
एक नंबर ढोलके मास्टर
वाह बेटा,वडलांपेक्शाही सुंदर गायलास,मी फँन झालो तुझा--साई बेंजोप्लेअर
वा ऐकच नं आवाज माऊली
संगीत साथ पन छांन
बाळा तुला खूप खूप खूप शुभेच्छा माझे कडुन डोळ्यांचे पारने फेडलेस।
खुप छान बाळा💯💯💯💯💯🌹🌹🌹🌹🌹👌👍🙏🙏🙏🙏✌️✌️
जबरदस्त भाऊ जय लहूजी जय लहूजी
Khupach chan Abhishek👍👍well done
अंगाला काटा आला भाई
सुपर आवाज
अभिनंदन पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा
खुपच छान. आतापासूनच प्रशिक्षण दिल्याने भविष्यात नामवंत गायक होणार. तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
Bdusfso fw. Would call. Gwovs
Is qn fwo fw. Cause fqk fq. Faith without fw f of fan fqo yw. Will fq oh do sweetie Del Taco w the.
खुप सुंदर दादा असेच आयुष्य लाभो तुला
खुप छान गायल्या बदल माझ्या कडुन तुला हार्दिक शुभेच्छा
😍😍😍😍😍
wah bhava kay gaylay supar hit
lay bhari Abhishek
क्या बात है खुप कडकं ❤️❤️
अभिषेक जी खूप खूप छान गायन आहे तुमचे नशीबवान आहात तुम्ही
अंगला शहार आले आवाज ऐकून
अभिषेक. कांबळे. लय. भारी. आवाज. खुप. छान.
लय भारी अभिषेक कांबळे
🌹🌹🌹कडक आवाज आहे भावा 🌹🌹🌹
मस्त रे अभिषेक गुरूचा वारसा पुढे चालवत आहे अभिनंदन
वेरी निस साँग ओंकार
अभिषेक सूंदर गायन कोरस देखिल अप्रतीम
खुप छान आवाज
Khupch sunder
ढोलकी काय वाजवली भावाने❤
Wa dada kharach tumhala koti koti pranam,tumchya Paya padto mi.
गुरूवर्य .....चंदनजी कांबळे
अभिषेक बाळा खुप छान 👌👌
खूप छान जय भीम
Super bhau 👌👌
खुप सुंदर दादा💐
Mast jaan
1 no.khup khup chhan 👌👌👌👌
Tyytt,🤣😄😃😅
जय लहुजी अभीषेक खुप सुंदर
खूप छान गाणं आहे
सूरा...... ची... खरी जान असलेलं सुरेल घरानं.... खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद बाळ तूला....
Nice song dada
जिव ओवाळून टाकावा खरच
Superb , Outstanding Abhishek
Kay jadu aahe tuzya aavajat
खुप छान सुंदर आवाज तो आवाज आहे
Kadak arjun dada va a abhishek bro
super chandan sir & all team
1 n👍👍🙏🙏
भावा तुझ्या पुढे सगळे फेल
ईसे कहते है बाप शेर तो बेटा सवाशेर क्या बात है छोटे कांबळे सरकार खूपच गोड वा
Jabardast 1Nambar Kay avaj ahe va va apratim
खूप सुंदर गायन ,👌👌🙏🙏
चंदनकाबलेखुपछान
कडक आवाज जय लहूजी
ATI Sundar
मस्त अभिषेक
खुप सुंदर आवाज त गायला
ढोलकी जबरदस्त 🔥💥💥💥
सुंदर आवाज व गायकी.
.👌👌👌👌👌👌👌👌
Khup changla aavaj aahe bhavacha...
खूपच छान आवाज जबरदस्त
खूप गोड आवाज आहे ओमकार
ओमकार नाही अभिषेक गातोय 👏👏
Great ..jai lahuji..
अभिषेक खुप छान 😄😄
सुपर स्टार गायन वादन न1
एक नंबर आवाज.... सुपर..🙏🙏🙏🙏
Ek dm bhari
Khup sundar👌👌
Wryy ,,,,,,☺️😘☺️😘
Aavaj 👌 🔥🔥
खुप छान आवडल आहे बाळा
अंह नाद खुळा
Khub Chand sir Khoob chhana hi tumcha mulacha Awaaz Mala Khoob avadla
चांगला गातो पोरगा
आतिशय सुंदर
अप्रतिम तबला वादन.
👌👌👌👌खूप छान
Chaan 👌👌👌
टोलकी वाले कोण आहे एक नंबर
Very nice radha gopal bless you
चागल गायल गान
एकच नंबर
जबरदस्त,अप्रतिम,या गाण्याचे ओडीयो रेकोर्डींग आहे काय
ua-cam.com/video/3wNcY5FtQP8/v-deo.html
उच्च प्रतीचे
ऐक नबंर
खुप छान 👍👍👌👌🙏
Best abhi
मुजरा अर्जुनभावा 👌👌👌🙏🙏🙏
Kdkkkkkk