🥰👌किती शोभून दिसतो राणी चंदनाचा जोडा..चंदन कांबळे यांच्या घरच्या कार्यक्रमत गायलं नाशिकच्या दादाने👌

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 січ 2025

КОМЕНТАРІ • 139

  • @pramodjadhav1879
    @pramodjadhav1879 6 місяців тому +15

    दादा मी रोज तुमचं हे गाणं ऐकत आहे तरी पण मन भरत नाही खूप छान गायले दादा तुम्ही खूप भोळे आहे ..आई येडामाय तुमच्या पाठीशी आहे ..तुम्ही खूप प्रगती कराल

  • @sachinkamble8163
    @sachinkamble8163 7 місяців тому +17

    असे कलाकार मिळणं म्हणजे किती महान आहे

  • @विश्वमराठी
    @विश्वमराठी 3 місяці тому +1

    नावाप्रमाणेच राणी स्वभावाने प्रेमळ गुणी आणि सर्वार्थाने गुरुजींची सहचारिणी शोभून दिसते. दोघांना मनापासून वंदन .गीत छान आवाज छान.मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दादा.

  • @sagarjadhav8420
    @sagarjadhav8420 7 місяців тому +4

    किती शोभून दिसते व माय किती सुंदर दिसते व माय राणी चंदनाचा जोडा अप्रतिम लेखणी चाल पण सुंदर आहे ❤

  • @amitjogdandofficial
    @amitjogdandofficial 7 місяців тому +15

    खरच गुरुजी साठी जे शब्द वापरले धर्मा दादा न ते ऐकून मन भरून आल😢

  • @JeetGovind-i1p
    @JeetGovind-i1p 6 місяців тому +1

    जबरदस्त धर्मा जी आपला आवाज व गुरु प्रेम आपणास लाख लाख शुभेच्छा व हार्दिक अभिनंदन

  • @pandariKhandare-q1r
    @pandariKhandare-q1r 5 місяців тому +2

    खूप छान गायन केलं भाऊ

  • @shardahatkar7428
    @shardahatkar7428 7 місяців тому +9

    Khupch सुंदर आवाज आहे धर्मा भाऊ तुझा आनी तुझा साधे bhole पना khupch छान 👌👌👌

  • @RajuJadhav-np9ue
    @RajuJadhav-np9ue 7 місяців тому +2

    खुपच सुंदर गीत आहे दादा आणि तर त्याऊन सुंदर ,, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दादा

  • @AjayKapase-e3o
    @AjayKapase-e3o 6 місяців тому +4

    आपल नाशिक आम्हि धर्मा चे आशिक

  • @rajmuge3638
    @rajmuge3638 3 місяці тому

    वा काय आवाज भारी आहे दादा ❤❤❤❤

  • @aakshyunmap5130
    @aakshyunmap5130 7 місяців тому +6

    खरच गान आयिकून भारी वाटलं आणि धर्मा भाऊ तुमचा आवाज पण खूप सुंदर आहे आणि तुमचं सादरीकरण तुमचा साधे भोळे पना खरच खूप छान वाटलं ❤❤❤❤❤❤❤

  • @vishnudaskayte2015
    @vishnudaskayte2015 6 місяців тому +1

    भाऊ तुम्हाला मानाचा मुजरा गुरु हे सर्व श्रेष्ठ आहे तुम्ही सागींतल जय येडेश्वरी

  • @dipakchaugule8477
    @dipakchaugule8477 2 місяці тому

    खूपच छान गाणं म्हणालास मित्रा.... आणि तू खूपच भोला आणि सच्चा आहेस पुढे जाऊन तू खूप मोठा गायक होशील ... तू स्वतः गाणी लिहून स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड कर खूप छान आहे आवाज तुझा आणि तुझ्या यू टुब चॅनल वर टाक खूप मोठा होशील ... ज्या कंपनीतून तुला काढलं होत त्याच कंपनीतील लोक उद्या म्हणतील की हा आमचा मित्र आहे ....

  • @PremrajJadhav
    @PremrajJadhav 7 місяців тому +5

    कलाकाराला सगळ्यात मोठी चंदन कांबळे यएडूमआचआ मोठं आहे

  • @Sunilsudamchavan
    @Sunilsudamchavan 7 місяців тому +3

    🙏🙏दादा खरच तुम्ही फारच छान गाताय अभिनंदन🙏🙏

  • @AjayKapase-e3o
    @AjayKapase-e3o 6 місяців тому +1

    हे गाण पुर्ण झाल पाहिजे धर्मा ❤❤

  • @paragbeladar8950
    @paragbeladar8950 7 місяців тому +1

    लय भारी आवाज आहे भाऊ ❤

  • @VishalMore-ks7zx
    @VishalMore-ks7zx 4 місяці тому

    वादकच ईतके भारी आहेत की बोलु काय हिच कला पाहिजे मला

  • @vishwasdambale1037
    @vishwasdambale1037 7 місяців тому +3

    भावाच्या लेखणीला तोडच नाय❤❤❤

  • @amitjogdandofficial
    @amitjogdandofficial 7 місяців тому +3

    गुरू चंदन गुरुजी ची कृपाच अशी आहे ज्याला पण हात लावतील त्याच्या जीवनाचं सोन च होत

  • @KrushnaBhore-l1x
    @KrushnaBhore-l1x 7 місяців тому

    धर्मा,भाऊ किती गोड आवाज हाय तुमचा आंगावर शहारे आले

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 6 місяців тому +1

    अप्रतिम भावा खुप सुंदर गायलस🎉🎉

  • @VishalMore-ks7zx
    @VishalMore-ks7zx 4 місяці тому

    वादकच ईतके भारी आहेत ती कला शिकायची आहे

  • @NitinTelhure
    @NitinTelhure 6 місяців тому +3

    गावात खूप सुंदर आहे धर्मा भाऊ मी सिन्नरकर

    • @sanjaybhangareofficial9906
      @sanjaybhangareofficial9906 6 місяців тому

      नमस्कार,दादा मी दत्ताभाऊ अकोलेकर

  • @SINGERDIPAKPAWAR
    @SINGERDIPAKPAWAR 7 місяців тому +1

    गुरुजी तुम्ही दोघं माझे मायबाप आहात मला तुमच्या पदरात घ्यावं हीच या दिपक भाऊ ची आपल्या चरनास प्रार्थना

  • @nitinsonandkar290
    @nitinsonandkar290 7 місяців тому +2

    गुरुवर्य श्री चंदनजी यांचा सहवास आणि प्रेम माया मिळणे नशीबाची गोष्ट आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️

  • @JadhavPrakash-ye4cr
    @JadhavPrakash-ye4cr 4 місяці тому

    खुफ छान तुम्ही आण्णा भाऊ साठे यांच्या गाणं बनवा

  • @VikiGaikwad-n7k
    @VikiGaikwad-n7k 7 місяців тому +7

    आज एक पण माणूस या चंदन पाशी नाही....याचं एकच कारण सर्वांना गुलाम गिरीची वागणूक देतो का चंदन कांबळे..

    • @ckmusicofficial6061
      @ckmusicofficial6061 7 місяців тому

      तुझ्या आईला झवला होता का चंदन कांबळे

    • @ckmusicofficial6061
      @ckmusicofficial6061 7 місяців тому

      माझा चुलता आहे चंदन कांबळे

  • @ramapachore1542
    @ramapachore1542 3 місяці тому

    ❤❤जय माता येडाबाईमाय माऊली❤❤

  • @VilasAtak-z4f
    @VilasAtak-z4f 7 місяців тому

    खूप गोड गायल शब्द रचना ही छान
    खूप खूप सुंदर सोहळा 👌🌹🌹🙏

  • @chandumhasne1355
    @chandumhasne1355 7 місяців тому

    दादानी तर हावाच केली कडक दादा गाण खुप छान रचना ..सलाम

  • @avinashtribhuwan4626
    @avinashtribhuwan4626 3 місяці тому

    Awaj kharach sunder aahe hya bhavacha

  • @ankushrathod6997
    @ankushrathod6997 7 місяців тому +1

    🙏🌹आदेश 🌹🙏कानीफनाथां च्या चरणी प्रार्थना करतो की तुम्ही आशेच गाणे गावे 🙏🌹आदेश 🌹🙏

  • @NikhilShinde-r1q
    @NikhilShinde-r1q 6 місяців тому

    खुपचं छान मालक आवाज येत आहे

  • @dnyaneshwarbankar6166
    @dnyaneshwarbankar6166 7 місяців тому +4

    साजन - विशाल सर का आले नाही . त्याना खूप मिस करत आहे

  • @swatichavan2544
    @swatichavan2544 7 місяців тому

    खरचं खुप छान आवाज आहे दादा तुझा ❤

  • @PanditSabale-ul4jl
    @PanditSabale-ul4jl 7 місяців тому

    एकच नंबर भावा

  • @VishalMore-ks7zx
    @VishalMore-ks7zx 4 місяці тому

    आपले वादक कच ईतके भारी आहेत कि बोलु शकत नाही

  • @PremrajJadhav
    @PremrajJadhav 7 місяців тому

    एकच नंबर धर्मा

  • @chandumhasne1355
    @chandumhasne1355 7 місяців тому +1

    दादा ऐकाच गान्यात पैयसे फिटले

  • @ManojMore-dv3yw
    @ManojMore-dv3yw 5 місяців тому +1

    खूपच छान शब्ध रचना ....
    शिक्षित कवीला पण लाजवेल अशी शब्ध रचना ...

  • @vinayakdolare8550
    @vinayakdolare8550 7 місяців тому +1

    Dolyat pani hi aale aani😢abhiman pan vatla gurun var etka nisvarth prem❤

  • @AnilBhagwat-mv8lj
    @AnilBhagwat-mv8lj 7 місяців тому

    खूप छान वाटत दादा

  • @AshokGaikwad-wi8px
    @AshokGaikwad-wi8px 6 місяців тому

    खुप सुंदर आवाज आहे भाऊ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @LaxmanWaghmare-hv8vv
    @LaxmanWaghmare-hv8vv 7 місяців тому

    खुप छान वाटले शुभ लक्ष्मी

  • @Vishwajit-Londhe
    @Vishwajit-Londhe 7 місяців тому

    Bhau tumchya ganyala jodch nahi slam bhau khoup chan mast ekch namber ❤❤❤❤

  • @Vishwajit-Londhe
    @Vishwajit-Londhe 7 місяців тому

    Tumcha aavaj khup chan aahe he eykun mazaya dolyatun Anand aashru aale ❤❤❤❤❤❤

  • @RaviMote-bn5yy
    @RaviMote-bn5yy 5 місяців тому

    खूप सुंदर❤❤❤❤

  • @Vishwajit-Londhe
    @Vishwajit-Londhe 7 місяців тому +1

    Dada he gaan recording kel tr lay fems hoil

  • @baburaogaikwad1227
    @baburaogaikwad1227 6 місяців тому +2

    गुरु, शीश, महान🌹🌹🌹⭐

  • @ranipatole9317
    @ranipatole9317 7 місяців тому +1

    खुपच सुंदर गाणं गायल 👌🏽👌🏽👌🏽👌🏽🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @SachinWaghmare276
    @SachinWaghmare276 7 місяців тому

    आई माझी येडामाय आई राजा उदो उदो ❤❤

  • @sachinkamble8163
    @sachinkamble8163 7 місяців тому +3

    खूपच छान आवाज आहे🎉🎉🎉

  • @sushantkamble1700
    @sushantkamble1700 7 місяців тому

    Angavar kata ala kay song bnvl kay gayla mstch gret artist

  • @aniketkadam5062
    @aniketkadam5062 7 місяців тому +1

    Are tya kalakar la pahila tyacha gaan complete karu dya.... Kiti chan bolto ahe to

  • @sangramkendre6126
    @sangramkendre6126 7 місяців тому

    आवाज हि पण देवीचीच देणगी आहे आसेच देवीचे व गूरुचे गि
    गाणे गात जावे आपणास उदंड आयुष्य लाभो हीच माता जगदंबेच्या चरणी प्रार्थना

  • @satishmusic8759
    @satishmusic8759 7 місяців тому

    Khup sunder❤❤

  • @vitthalbahire5936
    @vitthalbahire5936 7 місяців тому

    खूप छान नंबर वन आवज ❤

  • @rupalimaheshwaghmare5692
    @rupalimaheshwaghmare5692 6 місяців тому

    खूप छान कलाकार आहे

  • @Rutuja-pune7517
    @Rutuja-pune7517 5 місяців тому

    Va kyabat hi bhava 😢😢😢😢

  • @Dattabadge-ye8od
    @Dattabadge-ye8od 7 місяців тому

    Lai khas mhtla re dada tu gan va va 🙏❤️♥️

  • @AAMHIKALAKAR114
    @AAMHIKALAKAR114 7 місяців тому

    ❤❤ खूप छान मस्त

  • @आतुलआनेराव
    @आतुलआनेराव 7 місяців тому +1

    Very nice Video Song ok thanks for your wishes and Chandan.कांबळे.
    friend Sagar and friend Sajan and friend

  • @RaniDhobale-m4v
    @RaniDhobale-m4v 5 місяців тому

    Ekch n

  • @rsmusicsheri
    @rsmusicsheri 6 місяців тому

    लय भारी जोडा

  • @आतुलआनेराव
    @आतुलआनेराव 7 місяців тому

    ✌🏻✌️🚩🚩जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम 🚩🚩❤❤❤️😀😀😃🌺🌺

  • @lakhanranjanavilassathe3316
    @lakhanranjanavilassathe3316 7 місяців тому +4

    आवाज सुन्दर

  • @ganeshgurav3071
    @ganeshgurav3071 6 місяців тому

    खुप छान दिसतो राणी चंदनाचा जोडा👌👏👍

    • @ganeshgurav3071
      @ganeshgurav3071 6 місяців тому

      ऐकुनच मन भरून आले खरच खूप छान 👌

  • @Karteek_mh23
    @Karteek_mh23 7 місяців тому

    Ek number gayan

  • @shrikantsuralkar9143
    @shrikantsuralkar9143 4 місяці тому

    Bohot badiya

  • @Chhatrapatishelke4345
    @Chhatrapatishelke4345 7 місяців тому

    दादा खूप छान बरं का

  • @suhaskanhere143
    @suhaskanhere143 6 місяців тому

    धर्मा भाऊ तू त्या गादीवर आलंय जेथे.. चंदन जी कांबळे सारखे गुरु भेटले.. मी एक सांगतो तू खूप काही शिकून जाणार बघ.. ❤️🙏

  • @ganeshshindhe4275
    @ganeshshindhe4275 6 місяців тому

    असे शिष्य पाहीजे

  • @surajudhari7746
    @surajudhari7746 6 місяців тому

    Guruji mi khup radalo 😢😢

  • @mangalasonawane8808
    @mangalasonawane8808 6 місяців тому +1

    दादा खूप खूप छान गायले

  • @surajudhari7746
    @surajudhari7746 6 місяців тому +1

    I love you guruji

  • @RameshKulal-p1x
    @RameshKulal-p1x 3 місяці тому

    काय शब्द रचना काळजाला लागल आंही आस असावं गुरू शिष्याच नाथ

  • @BalbinKhomane
    @BalbinKhomane 6 місяців тому

    ❤❤❤❤❤ 👌👌👌👌👌

  • @नरेंद्रघुगे-झ9ज
    @नरेंद्रघुगे-झ9ज 7 місяців тому

    एक नंबर आवाज

  • @garudagulikofficial8339
    @garudagulikofficial8339 2 місяці тому

    Chhan gatosa ....pan kalechya pudha jaych aahe ki nahi

  • @shashikantballal7080
    @shashikantballal7080 6 місяців тому

    कडक

  • @kantaramshinde8548
    @kantaramshinde8548 7 місяців тому

    चंदन कांबळे आळंदी मध्ये कुठे राहतात

    • @SaurabhAvchite
      @SaurabhAvchite 7 місяців тому

      मंदिराच्या जवळ गेल्यावर लओक्शन टाक

  • @Sachinsonwane-w6c
    @Sachinsonwane-w6c 7 місяців тому +22

    Svata mothe hone ani tyac shrey gurula den he Kam fact gurucha shishya Karu shakto

  • @vikramrasal1791
    @vikramrasal1791 2 місяці тому

    So sweet vaice

  • @atulkanse1535
    @atulkanse1535 5 місяців тому

    Dada ❤

  • @BalbinKhomane
    @BalbinKhomane 6 місяців тому

    ❤❤❤❤❤ 👌👌👌👌👌 😊

  • @DhammapalAvchar-mu9ji
    @DhammapalAvchar-mu9ji 7 місяців тому +1

    Apratim shabdh rachana keli bhava

  • @surajudhari7746
    @surajudhari7746 6 місяців тому

    Guruji I love you

  • @shanjarbharaskar7804
    @shanjarbharaskar7804 2 місяці тому

    गुरुचे गुरु आदिनाथ आसा मुखड़ा बोल

  • @nitinshinde7167
    @nitinshinde7167 7 місяців тому +1

    ❤️💥🔥🔥🔥🔥🔥

  • @milindBattise-qc1rn
    @milindBattise-qc1rn 3 місяці тому

    ❤❤❤🎉👌👌👌🌹🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @ashokraut4257
    @ashokraut4257 7 місяців тому

    छान

  • @surajudhari7746
    @surajudhari7746 6 місяців тому

    Guruji tumhala maza avish lago

  • @kirankhade1643
    @kirankhade1643 7 місяців тому

    मस्तदादा

  • @ArjunMule-qb4wu
    @ArjunMule-qb4wu 6 місяців тому

    👍👍👍👍💪💪

  • @vitthalshindemusicaljejala6489
    @vitthalshindemusicaljejala6489 7 місяців тому

    Very good 👍🌹

  • @RupaliLhokhade
    @RupaliLhokhade 2 місяці тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @hanumansimple
    @hanumansimple 6 місяців тому

    👌😄

  • @prajwalmanvar1062
    @prajwalmanvar1062 5 місяців тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤