नवरा बायको गेले धाब्यावर मटन खायला | इंदोरीकर महाराज कॉमेडी कीर्तन | Indurikar Maharaj Comedy Kirtan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 лис 2023
  • नवरा बायको गेले धाब्यावर मटन खायला
    इंदोरीकर महाराज कॉमेडी कीर्तन
    Indurikar Maharaj Comedy Kirtan.
    इंदुरीकर महाराजानी त्यांच्या कीर्तनातुन समाजप्रबोधन केले आणि सर्व पब्लिक ला खळखळून हसवले
    ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर,
    Don't Forget to SUBSCIRBE to our UA-cam Channel
    रंग किर्तनाचे - Rang Kirtanache
    टिप...
    आमचे कोणतेही व्हिडिओ परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
    या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा हेतू नाही.
    #RangKirtanache

КОМЕНТАРІ • 51

  • @dadagangurde6444
    @dadagangurde6444 6 місяців тому +29

    ईंदुरीकर महाराज देशाला तुमची गरज आहे असे च किर्तन करत रहा आम्ही आहे बघायला

  • @gopallokhande3477
    @gopallokhande3477 5 місяців тому +9

    बरोबर आहे महाराज सात्विक खाद्य सात्विक बुद्धि.

  • @user-iu1pv1jt1y
    @user-iu1pv1jt1y 5 місяців тому +6

    जय हरी, इंदोरीकर महाराजांसारखा बारीक अभ्यास कुणाचाही नाही

  • @sairajgeyming1204
    @sairajgeyming1204 2 місяці тому +1

    खूप छान

  • @sevakramshivankar3039
    @sevakramshivankar3039 5 місяців тому +5

    शब्द साठा व स्मरण खूप आहे.

  • @ganeshbomble1067
    @ganeshbomble1067 5 місяців тому +1

    द ग्रेट महाराज

  • @ajitkhandagale3347
    @ajitkhandagale3347 6 місяців тому +6

    राम कृष्ण हरी पांडुरंग हरी विठ्ठल ज्ञानेश्वर तुकाराम माऊली की जय

  • @janardhanManmode
    @janardhanManmode 6 місяців тому +4

    खुप छान महाराज

  • @kashinathshinde3060
    @kashinathshinde3060 6 місяців тому +3

    Khup Sunday Kirtan aahe tumche maharaj

  • @somnathsalave3409
    @somnathsalave3409 2 місяці тому

    🙏राम कृष्ण हरी🙏🚩

  • @user-ul5eb8rl5j
    @user-ul5eb8rl5j Місяць тому +1

    Pratyakane anukaran kele tar mazha Bharat Desh punha Sone ki chidiya hoil

  • @balkrushnanadkar9757
    @balkrushnanadkar9757 4 місяці тому

    राम कृष्ण हरी

  • @arunvhanmore4910
    @arunvhanmore4910 3 місяці тому +2

    खूप छान महाराज 🎉

  • @sanjaygaikwad2555
    @sanjaygaikwad2555 5 місяців тому

    काळाची गरज आहे. असे किर्तें न कराची. जय हरी माउली.😊

  • @vijaykumardagade3919
    @vijaykumardagade3919 2 місяці тому +2

    निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना महाराष्ट्र भूषण दिला पाहिजे

  • @yashwantbhagat9977
    @yashwantbhagat9977 3 місяці тому

    Ram krushan hari mauli

  • @anjaligaikwad972
    @anjaligaikwad972 6 місяців тому +8

    इंदूरीकर महाराज खरे बोलतात मला पटतय

  • @YogeshSuryawanshi-sk1bq
    @YogeshSuryawanshi-sk1bq 4 місяці тому +7

    राम कृष्ण हरी, जय हरी विठ्ठल, जय महाराष्ट्र राज्य

  • @user-wi3nf7rb6p
    @user-wi3nf7rb6p 6 місяців тому +2

    Indurikar maharaj great

  • @KailasTonde
    @KailasTonde 6 місяців тому +3

    😢

  • @YogeshSuryawanshi-sk1bq
    @YogeshSuryawanshi-sk1bq 4 місяці тому +1

    ईदुरिकर महाराज 🌹 अशा लोकांना चांगले तासले पाहिजे, त्यांना लाजा वाटत नाही वाईट वागायला, वेलकम

  • @sanjayshirath2619
    @sanjayshirath2619 6 місяців тому +71

    इंदुरकर महाराज खूप हुशार आहेत

  • @satishkangude9550
    @satishkangude9550 6 місяців тому +2

    रामकृष्ण हरि

  • @sandeshwavekar1970
    @sandeshwavekar1970 4 місяці тому +1

    खूप छान किर्तन ..ह.भ.प.श्री इंदुरीकर गुरुजी.

  • @sunilmungekar7748
    @sunilmungekar7748 4 місяці тому +1

    ❤ beautiful 🌺 Really 🌺 Best Sir 💯🌺🌺🙏🙏🌺💖🔯💖💯🙏🙏💯👍

  • @shantilalsonar4371
    @shantilalsonar4371 5 місяців тому +4

    😊 मतदान केल्याची प्रत मतदाराला दिली पाहिजे आणि त्यानुसारच लाभ घेता येईल अशी व्यवस्था असावी

  • @rekhamantri2089
    @rekhamantri2089 4 місяці тому

    बहुत अच्छा है इंदुरीकर महाराज❤

  • @krishnakumbhar8603
    @krishnakumbhar8603 Місяць тому

    😅

  • @datta612
    @datta612 Місяць тому

    महाराज आमच्याकडे (satara) असेच आहे, पाहुणे कार मधून घरी आले तर, मटन खायला घालता, पण एकदा गरीब माणूस आलातर, फक्त पाणी मिळते.

  • @BhausahebOhol-jt4es
    @BhausahebOhol-jt4es 6 місяців тому

    🔥

  • @balbhimmane6934
    @balbhimmane6934 6 місяців тому

    😊😊

  • @rajusolanke5402
    @rajusolanke5402 5 місяців тому +1

    इंदुरीकर महाराज कॉमेडी करत नाहीत सत्य परीस्थिती सांगतात शिर्शक विचार करून देत जा..

  • @user-ww5ir6eb6f
    @user-ww5ir6eb6f 6 місяців тому +1

    BB DD lvl

  • @ramchandraswami5493
    @ramchandraswami5493 Місяць тому

    जय शरद पवार 😂

  • @shankarkatke1238
    @shankarkatke1238 6 місяців тому

    ❤❤❤श्री स्वामी समर्थ❤❤❤

  • @vaibhavpawar181
    @vaibhavpawar181 2 місяці тому

    खरे बोलतात महाराज

  • @sunilkale-yy2ve
    @sunilkale-yy2ve 6 місяців тому

    1😮

  • @saihalnor-vm1tj
    @saihalnor-vm1tj 2 місяці тому

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 2:32

  • @rakeshsalpe5506
    @rakeshsalpe5506 6 місяців тому +11

    इदूरिकर महाराज ग्रेट आहेत 👌👌👌👌

  • @umeshnimbalkar6832
    @umeshnimbalkar6832 3 місяці тому

    Apl9

  • @BhausahebOhol-jt4es
    @BhausahebOhol-jt4es 6 місяців тому

    P

  • @firozkhanpathan8512
    @firozkhanpathan8512 6 місяців тому +1

    धाबा नाही ढाबा

  • @manojkundnani3490
    @manojkundnani3490 2 місяці тому

    Tu kiti khale

  • @ganeshwankhade9090
    @ganeshwankhade9090 6 місяців тому +2

    महाराज तुमचे किर्तन अती सुंदर असून समाज प्रबोधनात्मक असते,त्या बद्दल माझे दूमत नाही. पंरतु डॉ.बाबा साहेब आंबेडकर आणि बुद्ध सांगत चला ते काळची गरज आहे.

    • @thefact969
      @thefact969 29 днів тому

      देशाला बुद्धाची गरज नाही, संभाजी राजे न ची गरज आहे.. 👍🏻