किर्तण खराच परमार्थ आहे यात किंचितही शंका नाही परंतु कोणत्या अभंगात आहे बंद पाकीट घ्या तेही कमी चालत नाही याच्यावर का कोणी भाष करत नाहीत पैसे देऊन आपण ज्ञान घेतो ईतके आपण निर्बुद्ध आहोत परमार्थ कसा करायचाय हे सर्व संतानी सांगीतलेच आहे त्यांनी घरादाराचे वाटोळे केले या माणव जातीसाठी हे आजचे महाराज सुटले पैसे गोळा करीत कितीच अवघड आहे यात शास्त्री महाराज यांच्यासारखे महान संत आज बोटावर मोजवे असे थोडेच आहेत यात माझे गुरू महादेव महाराज यांचाही आहे
अतिशय मार्मिक बोलले महाराज. संप्रदाय आणि संस्कृतीपासून तरूणांना दूर नेऊन स्वैराचारी आणि व्यसनी बनवणाऱ्या विकल्या गेलेल्या आपल्यातल्याच शत्रूची बरोब्बर ओळख करून दिली. ..
आदरणीय महाराज, आपण जे वास्तव सांगत आहात ते खूपच वस्तुनिष्ठ आणि तटस्थपणे आहे. आपल्या शोधपरक कीर्तन परंपरेला मानाचा मुजरा 🪔🌹🙏🌹🙏🌹🙏 जय हरि विठ्ठल 🙏 जय जय राम कृष्ण हरि 🙏 जय हरि माऊली 🙏🙏
महाराज , मुस्लिम अंमलात कुणा सामान्य माणसाची हिंमत होती प्रतिकार करण्याची ! काश्मीर मध्ये ३७० असताना हिंदूंची हीच परिस्थिती होती. आजच्या काळात सुद्धा रस्त्यात एखाद्या व्यक्ती वर हल्ला होत असताना भोवतालचे लोक एकतर पळून जातात किंवा बघ्याची भूमिका घेतात कारण प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो.
@@yogeshgovardhane440ब्राम्हण नसतात प्रत्येक इतर ही असतात गुरव ,भोवलत, ब्राम्हणा चा शिक्षण टक्का जास्त आहे , सगळयात जास्त वकील , डॉक्टर कोण आहे बघा.,i A S ,IPS
बहुतांश ठिकाणी गुरव व इतर पुजारी आहेत तुळजापूर ला भक्तांची लुट करणारे पुजारी कोण आहेत याविषयी बोला शास्त्री आपण खूप विद्वान आहेत यात तीळमात्र शंका नाही व आपण ज्या संत भगवानबाबा यांच्या गादीवर आहात ही पण मोठी परंपरा आहे.
बुध्दिमान म्हणजे नक्की कोण ,महाराज संस्कृत, मराठीचा वाद सातशे वर्षापुर्वी चा पण आज संस्कृत शिकण्यास अटकाव नाही आणी ज्ञानेश्वरी ही भगवद्गगीतेचे च भाषांतर आहे
महाराज आपण आपली मानसिकता माऊलींच्या नावावर व्यक्त करता.. दुर्दैव आहे... तुमच लोक ऐकतात याचा तूम्ही गैर फायदा घेतात..... तुमचा अहंकार तुमच्या बोलण्यात दिसतो... संत तुमच्या प्रमाणे तूम्ही पाहा आमच्या प्रमाणे आम्ही पाहू...
अहो परशुराम भाऊ, ब्राह्मणाची पोरं घरगडी म्हणून रहातात अधिकाऱ्यांच्या घरात. पोरी परधर्मियांचे हात धरून पळतात. कोण कोणाचे नोकर आहेत पहा डोळे उघडून. कसला गर्व आहे तुम्हाला?
तीर्थक्षेत्रि काय फक्त ब्राह्मणच राहतात काय, बाकीच्या सर्वांनाच फायदा होतो होटेल, रेस्टॉरंट, लाॅजवाले, रिक्षावाले, दुकानदार, इ. सगळ्यांनाच फायदा होतोच उदा. अयोध्या
लोकं म्हणतात मान सन्मान पैसे प्रसिध्दी पद मिलवणेसाठी बामन यांनी केलेले अत्याचार आणि त्यांची देवळातली मिळकत आदी विषय चवीने चघळून ओरडुन सांगणे आवश्यक झाले आहे. हिंदू लोकं आणि संस्कृति विनाश करण्यासाठी जे जाणीव पूर्वक प्रयत्न करील आहेत त्यांचे विरोधात बोलत नाहित हे कसे.
बारा बलूतेदार मध्ये ब्राह्मण आहेत 12 पेकी 11जणाना उद्योग दिले आहे पेकी ब्राह्मण समाजा ला धर्म प्रसारा चे काम आहे पेसे न घेता जे मिळेल त्यात समाधानी राहून प्रपंच करायचा आहे ब्राह्मण आणि इतर फरक आहे ब्राह्मण दुसर्याचे देव कार्य करून पोट भरतो इतराना तो अधिकार नाही ईतर फक्त स्वतः करीता देवकार्य करु शकतो दुसर्याचे नाही त्याला वेळच नसतो
याच प्रवृत्तीच्या प्रचारकांनी संतांचे जीवंतपणी हाल केले आणि आता त्यांचीच ढाल करून बहुजनांचा बुद्धीभेद करीत आहेत. प्रामाणिक कष्ट हाच कैलास हे महात्मा बसवेश्वर यांचे वचन तुमच्यासारखे लोक पाळतात काय ? पैसे घेऊन प्रवचन करू नये हे संत तुकाराम महाराजांचे वचन पाळतात काय?
कीर्तन - भक्ति भगवान् के नाम, रूप, गुण, प्रभाव, चरित्र, तत्व और रहस्य का श्रद्धा और प्रेमपूर्वक उच्चारण करते-करते शरीर में रोमांच, कण्ठावरोध, अश्रुपात, हृदय की प्रफुल्लता, मुग्धता आदि का होना कीर्तन-भक्ति का स्वरूप (लक्षण) है । जर या गोष्टी असतील तरच ते कीर्तन.
PLEASE, NOW TIME. HAS COME TO. UNITE ALL. HINDU PEOPLE. NOW. MUSLIMS POPULATION IS 25 CRORES. WE HAVE TO TAKE SUITABLE ACTION IN THIS MATTER. JAY. HINDURASHTA.
नाहक त्रास देणारास ज्या त्या वेळीच ठोकला पाहिजे . पहात बसणे सभ्यपणा मानू नये . त्या काळी ब्राम्हणाकडे नेतृत्व होते . त्यांनी शब्द टाकून समाज सोबत घ्यायला हवा होता .
वारकरी संप्रदाय जातिवाद करणारा नाही उलट जातिवाद संपवणारा आहे यारे यारे लहानथोर याती भलते नारी नर किंवा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हे वारकरी संप्रदायाचे तत्व आहे माऊली
तुकोबा वाणी, नामदेव शिंपी, चोखा महार, गोरा कुंभार सर्व तथाकथित कमी वर्णाचे वाटत असतील तर काही होत नाही तुमचं. तुकोबांचं एक प्रमाण उद्धृत करतो...."यातायाती धर्म नाही विष्णूदासा". राम कृष्ण हरी 🙏🏼🙏🏼🙏🏼
राम कृष्ण हरी महाराज आम्ही आपला एक संत म्हणून खूप आदर करतो, पण धर्म शास्त्रा नुसार, ब्राम्हण पूजनीय आहेत व त्यांच्या आदर करायलाच हवा, महाराज देश स्वातंत्र्य झाल्यापासून आपल्या पंढरपूर देवस्थानावर सरकारी कमिट्या आहेत, आपल्या हिंदू मंदिरावर सरकारी नियंत्रण आहे त्याबद्दल आपण आपल्या कीर्तनातून आवाज का उठवत नाही?? तो पैसा आपला पैसा नाही का? आपल्या धर्मासाठी त्याचा वापर होवू शकतो राम कृष्ण हरी 🚩
इतिहास अभ्यासणे हे नवीन कीर्तन कारांना जमतच नही, फक्त पैसा उद्दिष्ट ठेवून नक्कल करने सुरू आहे.
भावा शास्त्री बाबा एकाही किर्तन चा पैसे घेत नाहीत
@@dnyaneshwarmunde5439 नवीन कीर्तन कारांना बोललो, शास्त्रीबुवांना नाही
किर्तण खराच परमार्थ आहे यात किंचितही शंका नाही परंतु कोणत्या अभंगात आहे बंद पाकीट घ्या तेही कमी चालत नाही याच्यावर का कोणी भाष करत नाहीत पैसे देऊन आपण ज्ञान घेतो ईतके आपण निर्बुद्ध आहोत परमार्थ कसा करायचाय हे सर्व संतानी सांगीतलेच आहे त्यांनी घरादाराचे वाटोळे केले या माणव जातीसाठी हे आजचे महाराज सुटले पैसे गोळा करीत कितीच अवघड आहे यात शास्त्री महाराज यांच्यासारखे महान संत आज बोटावर मोजवे असे थोडेच आहेत यात माझे गुरू महादेव महाराज यांचाही आहे
अतिशय सुंदर मार्गदर्शन ❤❤❤
आपण कीर्तनातून सांगितलेली संतपरंपरा आणि वारकरी संप्रदायाचे आचरण व सत्य अचूकपणे मांडल्या बद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद प्रणाम
🚩अतिशय उत्तम प्रवचन महाराज 🙏🏻💐👌🏻
अतिशय मार्मिक बोलले महाराज. संप्रदाय आणि संस्कृतीपासून तरूणांना दूर नेऊन स्वैराचारी आणि व्यसनी बनवणाऱ्या विकल्या गेलेल्या आपल्यातल्याच शत्रूची बरोब्बर ओळख करून दिली. ..
वारकरी संप्रदायाच तेज दिसतय महाराजांच्या वाणीत.... ❤
आदरणीय महाराज, आपण जे वास्तव सांगत आहात ते खूपच वस्तुनिष्ठ आणि तटस्थपणे आहे. आपल्या शोधपरक कीर्तन परंपरेला मानाचा मुजरा 🪔🌹🙏🌹🙏🌹🙏
जय हरि विठ्ठल 🙏 जय जय राम कृष्ण हरि 🙏 जय हरि माऊली 🙏🙏
खरोखरच आज आपल्या धर्मातील विविध ग्रंथ पुराण व साहित्यामधील प्रक्षेपित गोष्टी काढून टाकुन खरं सत्य लोकांसमोर आणणे अत्यावश्यक आहे
तुच कर ते काम नाही तरी तु रिकाम्या दिसतोस
येणाऱ्या पिढीला धर्मशिक्षण देणारे समर्थ हवेत. जय जय राम कृष्ण हरी
जय शिवराय 🚩 🇮🇳 🚩 जय शंभुराजे 🚩 🇮🇳 🚩 जय जिजाऊ 🚩 🇮🇳 🚩 जय हिंदुराष्ट्र 🚩🇮🇳🚩
महाराज आपण स्पष्टपणे योग्य पद्धतीने संपूर्ण वारकरी पंथचा इतिहास सगळ्यांच्या समोर कडकपणे मांडला त्रिवार नमन 🙏🙏
हे कळण्याची ताकद काही लोकांमध्ये नाही महाराज
एकापेक्षा एक आहेत सगळेच खरं बोलणार तर बाबा गीरी भटकेगीरी कशी चालणार
मला सर्वात आवडलेल वचन पताका उलट्या केल्याशिवाय धर्म टिकणार नाही धर्मो रक्षीती रक्षिता....
Apratim sukshma vaicharic Kirtana!dr.ujjainkar
संत एकनाथ महाराजांवर खूप अन्याय झाला आहे. त्यांनी अस्पृश्यांना जवळ घेतलं पण दुर्दैवाने त्यांच्या वारसांनी ही परंपरा पुढे नेली नाही.
एकदम बरोबर बोलला महाराज या पताका उलट्या केल्या तरच धर्म टिकेल. आपल्या स्पष्ट बोलणे काहीना पटणार नाही पण हे सत्य आहे.
अत्यंत सुंदर व नविन विवेचन माहीती ..
सत्य बोललात आपलेच लोक आपली साथ देत नाहीत.
अत्यंत अभ्यासपूर्ण विषयांची मांडणी ll धन्यवाद
गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉
महाराज , मुस्लिम अंमलात कुणा सामान्य माणसाची हिंमत होती प्रतिकार करण्याची ! काश्मीर मध्ये ३७० असताना हिंदूंची हीच परिस्थिती होती. आजच्या काळात सुद्धा रस्त्यात एखाद्या व्यक्ती वर हल्ला होत असताना भोवतालचे लोक एकतर पळून जातात किंवा बघ्याची भूमिका घेतात कारण प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो.
तू का नाही जात मग वाचवायला
मंदिरात बलात्कार आणि मर्डर केला बामनानी बेलापुरच्या म्हात्रे ताई वर देवा समोर तेव्हा कुठे होता तू आणि बंदर बली
जय राम कृष्ण हरी माऊली हरी 🕉️ श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विजय हरी विठ्ठल हरी 🕉️ जय हो माऊली समर्थ जय हो 🚩🙏🙏🙏
Brahamans are not depending on ,where they're they survivors himself without help of other communities.. They are self confidences..
Ho ka.... ❓
Mg darodari bhiksha magat ka firtat
@@yogeshgovardhane440 अरे ब्राह्मण आरक्षण मागत नाहीत, मग तू तसं का म्हणत आहेस?
@@yogeshgovardhane440ब्राम्हण नसतात प्रत्येक इतर ही असतात गुरव ,भोवलत, ब्राम्हणा चा शिक्षण टक्का जास्त आहे , सगळयात जास्त वकील , डॉक्टर कोण आहे बघा.,i A S ,IPS
आरे मूर्खा नीट अभ्यास करून प्रतिक्रिया दे ब्राम्हण हा कायम सेल्फ मदे असतो तूझ्या सारख्या नालयाकाना कळणार नाही फक्त बकवास करायची असते कर्तृत्व शून्य
@@yogeshgovardhane440Haa jo pravachan detoy na tyane pan pakit ghetalay
!!महाराज धन्यवाद 🙏!!💐✍👍महाराज आपल्या घरी कीर्तन सेवा करावे ही विनंती
छान👏✊👍
रामकृष्ण हरि माऊली👏✊👍
खरं आणि योग्य फक्त हेच महाराज सांगतात.
जय हरि महाराज अतिशय सुंदर उत्तम उदाहरण देत आपण किर्तन पुढे नेहत आहात...
छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक गित ऐका जी माऊली 🎉😢
धन निरंकार जी देवा
बहुतांश ठिकाणी गुरव व इतर पुजारी आहेत तुळजापूर ला भक्तांची लुट करणारे पुजारी कोण आहेत याविषयी बोला शास्त्री आपण खूप विद्वान आहेत यात तीळमात्र शंका नाही व आपण ज्या संत भगवानबाबा यांच्या गादीवर आहात ही पण मोठी परंपरा आहे.
1q2¹q1q1q1q1q1q¹11
कुठल्याही प्रकारची देवाच्या नावाने लुट ही अयोग्यच. समर्थन मुळीच नाही..
तुळजापूर व जेजुरी येथील पुजारी छत्रपतींच्या आदेशानुसार नेमण्यात आले आहेत.
नाही नाही त्या बद्दल कस बोलायच आपले काय म्हणतील
ओबीसी आहेत😂😂😂
प्रल्हाद भडजी जिथे जास्त मिळकत आहे तिथे बामण च आहे , बाकी ठिकाणी गुरव ,पुजारी
छान , आभ्यासपुर्ण चिंतन !!!
आसारामबापुला छान टोला मारला टोला भारीच !!! महाराज !
मान गये !
नीच
एवढं सुंदर विवेचन अतिशय मार्मिक तरीपण
कामेटमध्ये काही नालीतले औनौरस कीडे नावच ठेवताना दिसतात
If the critics are insects ,then ur snake.
भावा वारकरी संप्रदाय समजून घे,,,
त्यासाठी वारकरी संतांच्या अभंगाचे चिंतन करणे गरजेचे आहे
अप्रतिम कीर्तन
बुध्दिमान म्हणजे नक्की कोण ,महाराज संस्कृत, मराठीचा वाद सातशे वर्षापुर्वी चा पण आज संस्कृत शिकण्यास अटकाव नाही आणी ज्ञानेश्वरी ही भगवद्गगीतेचे च भाषांतर आहे
संस्कृत मराठी वाद होता ? मला तसं वाटत नाही....
महाराज आपण आपली मानसिकता माऊलींच्या नावावर व्यक्त करता.. दुर्दैव आहे...
तुमच लोक ऐकतात याचा तूम्ही गैर फायदा घेतात..... तुमचा अहंकार तुमच्या बोलण्यात दिसतो...
संत तुमच्या प्रमाणे तूम्ही पाहा आमच्या प्रमाणे आम्ही पाहू...
नेमक मनायच काय आहे आपल्याला
@@dnyaneshwarmunde5439namdev shastri khota manus ahe amha brahman che tumhi naukar ahat visru naka❤jay parshuram
अहो परशुराम भाऊ, ब्राह्मणाची पोरं घरगडी म्हणून रहातात अधिकाऱ्यांच्या घरात. पोरी परधर्मियांचे हात धरून पळतात. कोण कोणाचे नोकर आहेत पहा डोळे उघडून. कसला गर्व आहे तुम्हाला?
काय कळत माऊली तुम्हाला. महाराजांचा अहंकार आणी नाव ठेवण्यापेक्षा. संत किती समजले सांगा बर.
सत्य वचन
तीर्थक्षेत्रि काय फक्त ब्राह्मणच राहतात काय, बाकीच्या सर्वांनाच फायदा होतो होटेल, रेस्टॉरंट, लाॅजवाले, रिक्षावाले, दुकानदार, इ. सगळ्यांनाच फायदा होतोच उदा. अयोध्या
ते लोक मेहनत करून पैसे कमावतात फुकट दानपेटीत डल्ला मारून नाही
@@Sachin98098तू त्यांच्या पैशावर जगतो आहेस.. आरक्षण घेऊन
@@Sachin98098 दानपेटीतील पैसे मंदिराच्या ट्रस्टकडे जातात
@@Sachin98098 दानपेटीतील पैसे मंदिराच्या ट्रस्टकडे जातात
@@Sachin98098 पण दानपेटीतील पैसे मंदिराच्या ट्रस्टकडे जातात
जय श्रीराम निगुडकर गुरुजी
खूप छान अप्रतिम निरुपन👏👏
खूपच सुंदर अ🚩🚩🚩🚩🙏
लोकं म्हणतात मान सन्मान पैसे प्रसिध्दी पद मिलवणेसाठी बामन यांनी केलेले अत्याचार आणि त्यांची देवळातली मिळकत आदी विषय चवीने चघळून ओरडुन सांगणे आवश्यक झाले आहे. हिंदू लोकं आणि संस्कृति विनाश करण्यासाठी जे जाणीव पूर्वक प्रयत्न करील आहेत त्यांचे विरोधात बोलत नाहित हे कसे.
अतिशय सुंदर 👌👌👌
अप्रतिम विचार महाराज राम कृष्ण हरी👍🏼👍🏼
शास्त्रीजी स्पष्ट निर्भीड बोलणारे कीर्तनकार रामकृष्ण हरी माऊली
अप्रतिम! अप्रतिम!! अप्रतिम!!!
👍👍👌👌👌👌👌👍👍
खुप छान
सत्य कडू असते हेच खर आहे🙏💐👌
अगदी बरोबर
अप्रतिम विचार महाराज 🚩🚩🚩🙏🙏
Ram krishna hari नमस्कार माऊली
छान विचार आहेत महाराज 🙏 राम कृष्ण हरी
ब्राह्मण आणि तीर्थक्षेत्र हे कोणत्या समीकरनात बसवले कळेल का सविस्तर माहिती देण्यात यावी रामकृष्ण हरी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
बारा बलूतेदार मध्ये ब्राह्मण आहेत 12 पेकी 11जणाना उद्योग दिले आहे पेकी ब्राह्मण समाजा ला धर्म प्रसारा चे काम आहे पेसे न घेता जे मिळेल त्यात समाधानी राहून प्रपंच करायचा आहे ब्राह्मण आणि इतर फरक आहे ब्राह्मण दुसर्याचे देव कार्य करून पोट भरतो इतराना तो अधिकार नाही ईतर फक्त स्वतः करीता देवकार्य करु शकतो दुसर्याचे नाही त्याला वेळच नसतो
Excellent निरुपम
जय श्रीराम
अगदी अप्रतिम कीर्तन
महाराज आपन स्पष्ट मत मांडले आहे ते एका विशिष्ट जातीच्या लोकांना फारच झोंबले आहे काळाची गरज आहे जनजागृती करण्यासाठी
म्हणजे कोण? स्पष्ट सांग तुम्हाला काय कळल?
@@kapilfulmamdikar6579हे गाढव आहे... त्याला काईच कळले नाही😂
Bhgwan baba ki jai 🙏🏼🙏🏼🙏🏼
खुपच सुंदर🎉
याच प्रवृत्तीच्या प्रचारकांनी संतांचे जीवंतपणी हाल केले आणि आता त्यांचीच ढाल करून बहुजनांचा बुद्धीभेद करीत आहेत.
प्रामाणिक कष्ट हाच कैलास हे महात्मा बसवेश्वर यांचे वचन तुमच्यासारखे लोक पाळतात काय ?
पैसे घेऊन प्रवचन करू नये हे संत तुकाराम महाराजांचे वचन पाळतात काय?
एकदा भगवान गडावर जाऊन बघ स्वर्गात गेल्यासारखं वाटलं तिथे आहेत महंत न्यायाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री महाराज
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
महाराज लोक पण ब्राह्मण वर टीका करायला लागले आहेत या पेक्षा संत महात्माचा इतिहास सांगा दोन समाजात वितुष्ट होईल असे बोलू नका
रामकृष्ण हरी माऊली
Ram Krishna Hari
राम कृष्ण हरी महाराज
रामकृष्णहरि
बाबा
क्या बात है राम कृष्ण हरी
Best speech 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी ll
जय हारी महाराज खरोखरच खूप छान किर्तन राम कृष्ण हरी आमची एक विनंती मान्य करा बाबासाहेब महाराज ढाकणे चायनल युट्यूबवर सदस्य त्व घेऊन ते शेअर करा
Ram krishan hari 🙏🏼🙏🏼🙏🏼
कीर्तन - भक्ति
भगवान् के नाम, रूप, गुण, प्रभाव, चरित्र, तत्व और रहस्य का श्रद्धा और प्रेमपूर्वक उच्चारण करते-करते शरीर में रोमांच, कण्ठावरोध, अश्रुपात, हृदय की प्रफुल्लता, मुग्धता आदि का होना कीर्तन-भक्ति का स्वरूप (लक्षण) है ।
जर या गोष्टी असतील तरच ते कीर्तन.
अगदी बरोबर
PLEASE, NOW TIME. HAS COME TO. UNITE ALL. HINDU PEOPLE. NOW. MUSLIMS POPULATION IS 25 CRORES. WE HAVE TO TAKE SUITABLE ACTION IN THIS MATTER. JAY. HINDURASHTA.
KHUB CHAN MAHARAJ
याला म्हणतात अभ्यास! विवेकाने केलेला विचार.
पण सगळ बिनकामाच
Ram Krishna Hari maharaj Khup khup chan 🙏🏻🙏🏻🚩
9ĺó😊
राम राम 🙏🚩🪔🚩
👍👍🚩🚩🚩👌👌
🚩🙏🚩 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 🚩 जय हरि 🚩🙏🚩
शास्त्री ब्राह्मण समाजा बद्दल काही बोलले आहेत अस वाटत नाही या उलट ब्राह्मणांनीच हे किर्तन चांगले लक्ष देऊन ऐकाव
Very good
खरे अभ्यासु वतरूण पिढीला बोध घेण्यासारखी महिती .
Jay siyaram
तुळजापूर चे पुजारी व जेजुरी व अशी काही देवस्थान पुजारी कोण आहेत महाराज यादी जाहीर करा. भोंदू महाराज यादी जाहीर करा.
जय भगवानबाबा ❤
या कीर्तनामधे, तीर्थ क्षेत्र आणि ब्राह्मणांची मिळकत यांचा काय संबंध जोडलाय,काय कळेल का?
ह.भ.प. रामकृष्ण हरी
न्यायशास्त्रामध्ये पी एच डी आहे
पताका उलट्या कराव्याच लागतील महाराज !!!
नाठाळाच्या माथी !
HARI OM 🕉
नाहक त्रास देणारास ज्या त्या वेळीच ठोकला पाहिजे . पहात बसणे सभ्यपणा मानू नये . त्या काळी ब्राम्हणाकडे नेतृत्व होते . त्यांनी शब्द टाकून समाज सोबत घ्यायला हवा होता .
महाराज,
काही किर्तनकारांनी किर्तन संताचे प्रवचनाचा व्यवसाय सुरू केला, त्यांचे जरा कान उपटा.
हे स्वतः काय कमी घेतात का दुरुन डोंगर कधीपण चांगलाच दिसतो
Maraj mazi aapanala aani sarva varkari sampradayala namra vinanti aahe ,aaj Maharashtrala lagalele jativadache grahan dur kara ,sampavacha!!!
वारकरी संप्रदाय जातिवाद करणारा नाही उलट जातिवाद संपवणारा आहे यारे यारे लहानथोर याती भलते नारी नर किंवा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हे वारकरी संप्रदायाचे तत्व आहे माऊली
👍🙏💐👌
ज्या चांगल्या गोष्टी तेवढ्या उच्च वर्णियांच्या..... नामदेव शास्त्रीच्या तोंडात बनावट भाषा
तुकोबा वाणी, नामदेव शिंपी, चोखा महार, गोरा कुंभार सर्व तथाकथित कमी वर्णाचे वाटत असतील तर काही होत नाही तुमचं. तुकोबांचं एक प्रमाण उद्धृत करतो...."यातायाती धर्म नाही विष्णूदासा". राम कृष्ण हरी 🙏🏼🙏🏼🙏🏼
खुपचं सुंदर सांगितले आहे की पताका उलटा करा म्हणजे धर्म टिकेल
पुर्ण कीर्तन ऐकले आहे तसेच टिव्ही वर सुध्दा ऐकत आहे
नमस्कार जय हरी
राम कृष्ण हरी महाराज
आम्ही आपला एक संत म्हणून खूप आदर करतो,
पण धर्म शास्त्रा नुसार, ब्राम्हण पूजनीय आहेत व त्यांच्या आदर करायलाच हवा,
महाराज देश स्वातंत्र्य झाल्यापासून आपल्या पंढरपूर देवस्थानावर सरकारी कमिट्या आहेत, आपल्या हिंदू मंदिरावर सरकारी नियंत्रण आहे त्याबद्दल आपण आपल्या कीर्तनातून आवाज का उठवत नाही??
तो पैसा आपला पैसा नाही का? आपल्या धर्मासाठी त्याचा वापर होवू शकतो
राम कृष्ण हरी 🚩
वारकरी संप्रदायात बामणी कावा घुसतोय. वारकरी लोकांनी हुशार होणे गरजेचे आहे.
तुळजापूर ला भोपी व इतर ठिकाणी गुरव समाज देवळात असतो.फक्त ब्राह्मण समाज स्वकष्टाने सर्व मिळवतो.
फक्त तुळजापूरचे डोळ्यात खुपत आहे का सगळ्या देशात सर्व समाज ब्राह्मणांनी लुटून खाल्ला ते नाही का दिसत का फक्त तुळजापूरचे दिसते
काय कष्ट करतात तुम्ही
Very good kirtan pune
जय श्री राम विठ्ठल विठ्ठल जय जय जय
Ram ram.
शस्त्रिजीने ब्रहमनाबद्धल कोठेही वाईट उद्गार काढले असे वाटत नाही.
Great personality
❤
अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे बोला काहीही
फक्त जेव्हा आम्ही बोलू तेव्हा रडीचा डाव खेळू नका
जय भीम नमो बुद्धाय 🎉