शिक्षेच माहेरघर.. इथून किती तरी बिल्डर तयार झाले असतील पण रस्ते अजून जमत नाहीत आम्हाला.. पैसा कमीच पडतो.. ही लाजिरवाणी गोष्ट आहे पण सगळे अधिकारी हसत बसले असतील.. टँकर खड्ड्यात गेला म्हणून..
😮😮😮😮😮😮😮 आख्खा ट्रक खड्यात.. काय चाललं पुण्यात कुठं रॅश ड्रायव्हिंग, राजरोस अमली पदार्थ विक्री, बलात्कार प्रकरण... व्वा BJP सरकार चा विकास.. कुठं गेले अंध भक्त.....
Ya video madhe tumhi baghitl asel fire brigade che employee tank bandhayla khadyat nhi utrala tithe 1 sadha manus gelay .mhanje fire brigade che lok mhanje tum ladho hum kapde sambhalate
एखाद्या नेत्याची गाडी जायला पाहिजे होती .
👍
विहीर होती ती
त्यासाठी संतोष पंडित ओरडत होते कळले का
ट्रक च्या नाका तोंडात पाणी न गेल्याने ,बाहेर काढल्यावर ट्रक ला जाब विचारण्यात यावा .. 😂😂😂
पुण्याच्या समाधान चौकातील खड्डा पाहून , पुणेकर सरकारच्या विकास कामावर समाधानी असतील !
विहीर होती ती
अता विरोधी पक्षाने बोलु नये
नाही तर सरकार म्हणेल विरोधक राजकारण करतायत😅
डि जे च्या आवाजाने खड्डे पण खचले😂😂😂😂😂😂
विकसित भारतामधे आपले स्वागत आहे.
(2047 राष्ट्रपती नरेंद्र मोदी वय 99 फक्त)
@@sharadjangam5717 नोट out
शिक्षेच माहेरघर.. इथून किती तरी बिल्डर तयार झाले असतील पण रस्ते अजून जमत नाहीत आम्हाला.. पैसा कमीच पडतो.. ही लाजिरवाणी गोष्ट आहे पण सगळे अधिकारी हसत बसले असतील.. टँकर खड्ड्यात गेला म्हणून..
Santosh pandit sir yanna khup khup dhanyvad, ya karitach te mahanagar palikevr bolat astat
जगात भारी पुण्याचं गणेशोत्सव आणि दुसरं म्हणजे रस्ते. 😂 कधी गाड्या गायब करतात कळत सुद्धा नाही. ट्रक सूद्धा सुटत नाही.
पथविभाग प्रमुख यांचा दगडूशेठ समोर जाहीर सत्कार करावा
पेशव कलणी खनिज सापडलं कालच रस्ते बदल बोला मी, वास्तव मध्ये, मेट्रो भार पाडला १०० ते २०० मीठर अंडर ग्राउंड मेट्रो आहे
पुरातत्व विभागाने सुद्धा या ठिकाणाकडे लक्ष द्यावं.
सरकार ने चालकाला पाच लाख मदत केली पाहिजे
पूणे तिथे काय उने
देशातील एक विकसीत शहराचे उत्तम उदाहरण म्हणजे पुणे
ड्राईव्हर बाहेर आल्याचे दिसत नाही
ड्रायव्हर साहेब यांना काही इजा झाली नाही ना ??
ह्या प्रकरणी देखील विरोधक नेते फडणवीस यांचा राजीनामा मागतील.
राजकारनी लोकांनी देश विकून खाल्ला
आज पुणे खरोखर खड्यात गेले
धन्य पुण्य नगरी चे कामकाज
नशीब ट्रक होता एखादी बाईक किंवा कार असती तर जीवच गेला असता ट्रक लांब होता म्हणून जीव वाचला ड्राइवर चा
फार पूर्वी तिथे विहीर असण्याची शक्यता असावी
बरोबर विहीरच असणार बरोबर गोल कसा काय खड्डा पडेल पानी कुठून येईल
एवढीच इज्जत जायची राहिली होतो,मनपा😢
जय जय राम कृष्ण हरि 🙏
75 year independent hohun corruption big problem in india
हा ट्रक मोदी च्या विकासाच प्रतिक म्हणून वस्तू संग्रहालयात ठेवा. येणारी पिढीला मोदी चा विकास कळायला हवा 😂😂😝😝😝🤣🤣🤣
😮😮😮😮😮😮😮 आख्खा ट्रक खड्यात.. काय चाललं पुण्यात कुठं रॅश ड्रायव्हिंग, राजरोस अमली पदार्थ विक्री, बलात्कार प्रकरण... व्वा BJP सरकार चा विकास.. कुठं गेले अंध भक्त.....
भुयारी मेट्रो येथुनच गेली.त्याचेच प्रताप
आज महाराष्ट्र ने विकास पुरुषाचा, विश्व गुरूंचा विकास पहिला, स्मार्ट सिटी हिच का, आजच विश्व गुरु महाराष्ट्र मध्ये येऊन गेले.
पनौती
खड्ड्यामध्ये नका म्हणून रस्त्यात गेला होता ट्रक ऐवजी एखाद्या नेत्याची गाडी पाहिजे होती
रस्ता व्हायच्या आधी तीथ विहीर असणार म्हणून हा खड्डा पडला ❤❤
खरं तर गाडी वाल्यांची चुक आहे एवढा अवजड वाहने रस्त्यांवरुन घालु नये
एफडगतगीप आहे आणि त्या घडवून आणली तर
समाधान वाटलं. पुणे महानगरपालिका गेली त्यानीच खोदलेल्या खड्ड्यात. मनपा नाव वाचुन समाधान झालं
पुणेकर जरा जपूनच रहा बरे😮
Pune mahanagar palika truck Sakata khadyat geli ki kay?
हा रस्त्यावरील ट्रक खड्ड्यात पडला याला जबाबदार,मोठाले घुशी, आणि पावसाळ्यातील मोठाले काळे खेकडे असू शकतात!
Nice decoration of pune municipal corporation 👌👌👍
निवडणूक प्रचारासाठी राखीव जागा होती ...😂😂😂
नांदेड शहरातील खड्डे ची सुध्दा फोटो दाखवा जेणेकरून महानगरपालिका जागृत होईल
टरबुज जायला पाहीजे होत
Jay ho tarbuj, mindhe, tagya
ज्यानी रस्त्याचे काम केले , तसेच ज्यानी नेत्यांनी पैसे खाल्ले त्याना जिवंत खड्या त बुजून खड्डा पुन्हा काम करुन घ्या
गाडी पाठिमागून वर उचला
विरोधकांनी ढकलून दिला का ..? 😂😂😂
शासन आपल्या दारी ..😅😅
माफ करा ट्रक नाही टँकर आहे 😅😅😅
पुणे शहरांचे पालक मंत्री अजित पवार खासदार इतर नेते पुढारी कुठे गेलेत मेले की काय त्यांना गाडा इथेच
Santosh pandit sir ya khadyala fulmala arpan kra ❤❤😂🎉
मुंबई महानगर पालिकेचा नाही आहे पुणे महानगर पालिकेचा आहे 😊
Jay ho pawar family and its generation... Corruption in the PMC
पुण्याचं समाधान
स्मार्ट सिटी पुणे😂🎉
पुणे महानगर पालिका खडयात पडली
मुंबई नाही पुणे महापालिका
Sir bolayla shika
पालिकेने रस्ते बनवताना भ्रष्टाचार केला म्हणून ट्रक खड्ड्यात गेला. 😂😂
Smart city....
पुर्ण माहिती न घेता टीका टिप्पणी
करून नये हे रोड वर झालेला नाही
सोडून द्या
...जास्त विचार करू नका ......... सगळे खड्डात चालले आहे
Looks like Vertical parking strategy from Mr gadkari 😂
नशीब तो नगरपालिका चा होता...
काही दिवसांनी एखादया मूवी ची स्टोरी सांगताना असं नको एक शहर था खड्डो का पुणे जहा हर गली में खड्डे थे 😂
पुणे महानगर पालिका खड्डात गेली😅
मोदी मॅजिक 😅😅
पुणे तिथे काय उणे😂😂😂
विहीर होती ती
Road safe aahe kadachit truck overload asel , khup bhari asto n truck , evdhe bhari vahan road vr chalvayla nko
Pune tithe kay ure
Omg😮
Ya video madhe tumhi baghitl asel fire brigade che employee tank bandhayla khadyat nhi utrala tithe 1 sadha manus gelay .mhanje fire brigade che lok mhanje tum ladho hum kapde sambhalate
Wakda padun mela pahijel hota majja ali asti..
मोदींच्या काळात आशे रस्ते खचतात म्हणजे दुर्दैव म्हणावे
Gadkari na ya baddal jab vichara
मोदी सरकारचा अमृतकाळ
Space technology 😅😅😅
नेहरू मुळे हे घडलंय... नेहरू मोदी ना पुणे स्मार्ट सिटी करू देत नाहीत... 😢
Kai ardhawat video dakhawtat.
Peshwyanchi vihir asel....
Swatah chyach Khaddyat padla Pune Maha Palikecha Truck 😂
Pune towards metropolitan city
Pune tithe kay une
Truck vaytagla punecya rastyani tyala mahit hote khali vihir aahe mhanun truck ne udii marli 😂😂
Pandit gele ka nahi ith 😂😂
Vaman Avtar patalat gadle..
फ्कत बीजेपि 😅😅😅😅
Kunala ija zali nahi nashib
Modi ne desh vikla ani mohal sahebani pune 😂
Yaala BAALAAD PAADANNYE Mhaannatat .
Tethe Vihir Asel
Metro mule
😂😂😅😮😮
क्रिन ki उठाई
पहिला महापौर भोगळा करून हाना पुणेकरांनो
नाहीतर खेड्यात जाऊन रहा
पुणे तिथे काय उणे
उघडा डोळे बघा नीट
सरकार ने सगळी चौकशी करावी .. का घडलं.. पुन्हा असं घडू नये.. तसच फुकट राजकारण करून वेळ वाया घालवू नका
पुणे तिथे काय उणे