ताई एकच नंबर मछिं करी पाहूनच खाऊ वाटतंय ताई विडिओ किती मस्त दिसतंय तर समोर पाहुन लगेच खाऊ वाटलं ताई खुप खुप पाणी😋😋 सुटले आज उदया आम्ही पण करणार ताई 👌👍🌹😊
ताई च्या हाताला चव आहे दाजीबा म्हणून मच्छी फ्राय खूप छान लागते राव दाजी ताई च स्वप्न आहे की ढाबा खोलाव दाजी द्या की आपल्या ताईला साथ नक्कीच यश मिळेल राव मी तर विचार करून खूश झाले अस नावं ठेवा ढाबा चिकण फ्राय चिकण कंटकी आणि मच्छी फ्राय चिकण भजे चिकण वडा पाव 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 ताई खरचं अनपूर्णा आहे जो खाईल त्याच पोट फुल होईल 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
एकच नंबर बेत आहे आहे राव मच्छी फ्राय मच्छी कडी 😋😋😋😋😋😋😋👌👌👌👌👌👌👌👌👌
सुंदर चेहरा बघुन पोट भरलेले आहे
वा🎉 मस्त भारी आहे मछी
😋😋
Chan
ताई एकच नंबर मछिं करी पाहूनच खाऊ वाटतंय ताई विडिओ किती मस्त दिसतंय तर समोर पाहुन लगेच खाऊ वाटलं ताई खुप खुप पाणी😋😋 सुटले आज उदया आम्ही पण करणार ताई 👌👍🌹😊
Tai bet lay bhari😋😋😋😋😋😋
वा एक नंबर ताई 🎉🎉🎉
Tai mi pan kal fish fry aani fish kadi kelti ho tumchi video baghun mast zali hoti 👌🏻👌🏻👌🏻🥰🥰🥰🥰🥰🥰🥰👍🏻👍🏻👍🏻
आग ताई आगोदर वाटल्या ला मसाला तळ नंतर काळा मसाला टाकायचं
👌👌👌🤗
ताई तुम्ही हाताला खूप छान झटकत होते मला तेव्हा हसायला आले😂😂😂😂आजचा बेत एकच नंबर आहे
😋😋😋😋
मस्त बेत आहे...झंझणीत...😋😋😋😋
जय भिम ताई ❤❤❤
चिकण बगुण भूक लागली😢😢😢😢😢😢😢
तुम्ही तुमचं चालू दया मस्त ताई बाकी च्या चे विडिओ बघुन वैताग आलाय
😜😜😜😜🤣🤣🤣🤣🤭🤭🤭🙏🙏🙏🙏🙏😍😍😍
ताई तुम्ही अस नका ओ करत जाऊ आमच्या वर अत्याचार एवढ्या चांगल्या रेसिपी करून आमच्या तोंडाला पाणी सोडुन देतात 😢🤩😋🤤🤤
बोंबील ची भाजी बनवून दाखवा संगीता ताई
ताई च्या हाताला चव आहे दाजीबा म्हणून मच्छी फ्राय खूप छान लागते राव दाजी ताई च स्वप्न आहे की ढाबा खोलाव दाजी द्या की आपल्या ताईला साथ नक्कीच यश मिळेल राव मी तर विचार करून खूश झाले अस नावं ठेवा ढाबा चिकण फ्राय चिकण कंटकी आणि मच्छी फ्राय चिकण भजे चिकण वडा पाव 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 ताई खरचं अनपूर्णा आहे जो खाईल त्याच पोट फुल होईल 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
🙏🙏🙏🙏🌹❤️😜
हाय वहीनी चोरून आणलेले कोथिंबीर नाही टाकली का😂
बया ताई फिश मस्त बेत हाय राव येयाल पाहिजे ताईच्या हातची चव चाखायला पण ताई अशी फिश फ्राय दाखवती ना तोंडाला पाणी च सुटायला पाहिजे😂😂😂😂😂😂
🤣🤣🤣🤣🤣