Rokhthok | हरियाणाचा धडा, मविआत राडा | Sharad Pawar | Uddhav Thackeray |Nana Patole|Mahavikas Aghadi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 жов 2024
  • #sharadpawar #uddhavthackeray #nanapatole #mahavikasaghadi #maharashtrapolitics #zee24taas
    Rokhthok | हरियाणाचा धडा, मविआत राडा | Sharad Pawar | Uddhav Thackeray |Nana Patole|Mahavikas Aghadi | Sandeep Desai
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    Like Page - zee24taas
    Subscribe Us - / zee24taas
    Follow Us - zee24taasnews
    Follow Us - zee24taas

КОМЕНТАРІ • 30

  • @vasantjadhav1799
    @vasantjadhav1799 День тому +2

    काहीही होणार नाही सगळ्यांना एकमेकांची गरज आहे हे ढग फक्त गडगडाट करतील बरसणार नाही

  • @shankarbelekar5030
    @shankarbelekar5030 День тому +3

    All Most Corrupt leaders Join Bjp What vision Mr Modiji in Maharashtra and India future 🎉🎉

    • @sunilgupte8515
      @sunilgupte8515 День тому

      या मोत्या सारखा कपटी राजकारणी या देशात झाला नाहीं. आला होता देश बदलायला आणि आता सकाळ संध्याकाळ कपडे बदलत असतो. कर्तुत्व शून्य

    • @sangampicture7993
      @sangampicture7993 10 годин тому

      Yes,just like 70k cr chor joined modis BJP,Just like Eknath maha chor ran to guwahati and joined BJP,CHOR KA BAAP BJP.KHAUNGA AUR KHILAUNGA.

  • @vasantjadhav1799
    @vasantjadhav1799 День тому +1

    सामान्य शिवसैनिकाच्या नावाखाली स्वत मुख्यमंत्री आणि मुलाला कॅबिनेट मंत्री बनवले आणि हे विचारवंत म्हणत आहेत कि त्यात गैर काही नाही उद्धव पण एक शिवसैनिक आहेत अहो विचारवंत ते पक्ष प्रमुख आहेत

    • @basheerahmed8383
      @basheerahmed8383 День тому

      घरातच दोन मोठी पदे हे लोकाना आवडले नाही

  • @sandipmadye9832
    @sandipmadye9832 13 годин тому

    काँग्रेस राष्ट्रवादीचा नाद सोडा ,पूर्वी मातोश्रीवर लोक मुजरा करायला येत आणि आता. ..सारी पलवड आणि फरफट

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 15 годин тому

    महाराष्ट्रात जनता सुशिक्षित सुज्ञ आहेतच आणि महाराष्ट्रात फक्त शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल चिंता नसावी.

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 23 години тому

    नाना थोडे थाबा राऊत साहेब तुम्ही ही थोडे दिवस थांबा उगाच काहीतरी भांडणे नको सुसंवाद साधण्यासाठी सुविचार सतत देणे पत्रकार नेहमी कायतरी बोलून तिढा निर्माण करतात तर हे जाणून घेण्याची गरज आहे

  • @shrirangchalke1704
    @shrirangchalke1704 День тому

    नाही

  • @balasahebsangale4381
    @balasahebsangale4381 13 годин тому

    Maharashtra til janta sudnya ahe ata agadichi garaj ahe.

  • @KailasPatil-y8k
    @KailasPatil-y8k День тому

    No

  • @nitinkhilare9207
    @nitinkhilare9207 День тому +1

    महायुती 200% महाराष्ट्र विन

  • @MahendraShirke-h3b
    @MahendraShirke-h3b День тому +2

    BHAROSA DIL SE EKNATH SHINDE JI PHIR SE🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @rajghanbahadur7774
    @rajghanbahadur7774 День тому

    एकनाथ शिंदे ची पावर वाढली ती निवडणूकित दिसेल

  • @panditshinde3056
    @panditshinde3056 День тому +1

    मविआ ने आपसातील टोलेबाजी बंद करावी अन्यथा तुला नको मला नको घाल कुत्र्याला म्हणायची वेळ येईल.

    • @basheerahmed8383
      @basheerahmed8383 День тому

      सामान्य माणसाला कळते , हे दीड शहाण्या नेत्याना का कळत नाही

  • @sangampicture7993
    @sangampicture7993 10 годин тому

    Jammu Kashmir cha Kay,tyavar godi media gap gar,chor co.

  • @sunilgupte8515
    @sunilgupte8515 День тому

    आघाडी ने मुख्यमंत्री पदाचा चेहरा देऊन त्या युतीला अडचणीत आणल पाहिजे. पहा मिंध्याला खाकी चड्डी वाले कसा खाली पाडतात.

  • @rajeshkhapli6480
    @rajeshkhapli6480 День тому

    @Deepak pawar : पक्ष फोडले जात नाही. तें फुटतात आपल्या कर्माने. शरद काका ने किती पक्ष फोडले आतापर्यंत हे तुम्हाला चांगलेच माहिती आहे. उद्धव किती capable आहेत. काका किती कपटी आहेत त्याबद्दल बोला जरा. आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा करता. ही भाषा बंद करा.

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 23 години тому

    नाना थोडे थाबा राऊत साहेब तुम्ही ही थोडे दिवस थांबा उगाच काहीतरी भांडणे नको सुसंवाद साधण्यासाठी सुविचार सतत देणे पत्रकार नेहमी कायतरी बोलून तिढा निर्माण करतात तर हे जाणून घेण्याची गरज आहे

  • @ArifPatel-i6x
    @ArifPatel-i6x День тому

    No