Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
दादा तुझे कसे आभार मानू कळत नाही बोलूच शकत नाही मी काही🙏🙏🙏
Thanks Dada
Amhla aaj paryt mahit nvht pn amhi aaj Arti la pohchlo.Kharach khup Sundar,apratim
Thank you dada
लग्न झाल्यानंतर आरतीला जाताच आल नाही, thanks तुम्ही संपूर्ण, वेवस्थित व्हिडिओ केल्याबद्दल 🙏 देवी आईसाहेबांचा उदो उदो 🙏🙏
धन्यवाद ताई....त्याच उद्देशाने या काकड आरतीवर व्लॉग बनवला...व्हिडीओ नक्की पुढे फॉरवर्ड करा...🙏🙏🙏
Nice vedio... hi navratri chi aarti satarkar kdhich visru shkt nahit ...thank you sataryachya baheril satarkarana deviche darshan ghadvun anlyabaddal🙏
खरंय आपल्या साताऱ्यातील काही गोष्टी अविस्मरणीय आहेत....त्याच उद्देशाने या काकड आरतीवर व्लॉग बनवला...Do subscribe the channel and forward videos if u like the content...Thank you very much....🙏🙏🙏
Thank you so much for sharing this 🙏
🙏🙏सातारकरांच नवरात्र काकड आरती शिवाय अपूर्णच....
खरंय... एक वेगळाच माहोल दिसतोय तेव्हा...धन्यवाद 🙏
Very nice sir... 😊😊😊ते दृश्य live बघायला भाग्य लागतं.... तो सुंदर अनुभव आमच्यपर्यंत पोहचवल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
खरंय live पाहताना एक वेगळीच ऊर्जा आणि सकारात्मकता मिळते...मोती चौकातील त्या vibesच वेगळ्या असतात...🙏✌️
very nive video.....ha anubhav veglach asto....shabdat vyakt n karta yenara....
Kharay...dhanyvaad....keep supporting the channel
Khupach sundar....
Thank you....Keep supporting the channel...
छान आळवणी
धन्यवाद
Khup chaan keep it up..
Good video 👍👍
@Omkar Bhandare Thank you so much...do share and subscribe...
Great
Superb....
Thank you🙏
लग्न झाल्यापासून आरतीला यायला भेटलं नाही 8 वर्षांनी हा अनुभव मिळाला दादा खूप आभारी आहे आई चा उदो उदो अंबा माता की जय
धन्यवाद ताई....त्याच उद्देशाने हा व्लॉग बनवला...🙏🙏🙏
मी मूळ चा सातारा चा पण आता कामा निमित्त मी मुंबई ला असतो.... मी ८ वर्ष दररोज आरती येत होतो
व्हिडीओ केल्याबद्दल धन्यवाद🙏 आरतीला जाता आलं नाही पण तुझ्यामुळे घरी बसून आरती पाहता आली.
धन्यवाद🙏🙏🙏
👍
Thank you....Do Sahre it if u like the video...keep supporting the channel...
दादा तुझे कसे आभार मानू कळत नाही बोलूच शकत नाही मी काही🙏🙏🙏
Thanks Dada
Amhla aaj paryt mahit nvht pn amhi aaj Arti la pohchlo.
Kharach khup Sundar,apratim
Thank you dada
लग्न झाल्यानंतर आरतीला जाताच आल नाही, thanks तुम्ही संपूर्ण, वेवस्थित व्हिडिओ केल्याबद्दल 🙏 देवी आईसाहेबांचा उदो उदो 🙏🙏
धन्यवाद ताई....त्याच उद्देशाने या काकड आरतीवर व्लॉग बनवला...व्हिडीओ नक्की पुढे फॉरवर्ड करा...🙏🙏🙏
Nice vedio... hi navratri chi aarti satarkar kdhich visru shkt nahit ...thank you sataryachya baheril satarkarana deviche darshan ghadvun anlyabaddal🙏
खरंय आपल्या साताऱ्यातील काही गोष्टी अविस्मरणीय आहेत....त्याच उद्देशाने या काकड आरतीवर व्लॉग बनवला...Do subscribe the channel and forward videos if u like the content...Thank you very much....🙏🙏🙏
Thank you so much for sharing this 🙏
🙏🙏
सातारकरांच नवरात्र काकड आरती शिवाय अपूर्णच....
खरंय... एक वेगळाच माहोल दिसतोय तेव्हा...धन्यवाद 🙏
Very nice sir... 😊😊😊
ते दृश्य live बघायला भाग्य लागतं.... तो सुंदर अनुभव आमच्यपर्यंत पोहचवल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏